Ha kay blamegame ahe , lok asech astat stta janar mhanun khatri patli ki lokana tras deun jatat ,EK university chy JD ne pan asch kele Retire hotana niyam badlun lokan kadun paise dable .
जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतेही कंत्राटी कामगार नव्हतं त्यादिवशी बाळासाहेब देवा घरी गेले तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी कामगार झाले
जेथे जिवनमरणाचा संबंध आहे अशा कामकाजा करीता सर्व काटेकोर निकषांची पूर्तता करणारेच कामावर (पर्मनंट) ठेवावे ते निश्चितच काॅन्ट्रॅक्टपेक्षा जास्त जबाबदारीने काम करतील.
असल्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या बस बी.इ.एस.टी. मध्ये काॅन्ट्रॅक्ट सिस्टीमने विकत घेऊन, त्याचे चालक सुध्दा काॅन्ट्रॅक्ट पध्दतीनेच नियुक्त करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव कोणी पास केला ? याचा पहिला अभ्यास करावा. तसेच ज्याने हा प्रस्ताव आपल्या मतलबाकरीता जबरदस्तीने पास करून, मुंबई महानगरपालिकेला त्या बस, काॅन्ट्रॅक्ट सिस्टीमवर चालविण्यास भाग पाडले, त्यांना या मरण पावलेल्या व्यक्तींना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगावे.
काविळ झालेल्याला सगळीकडे पिवळं दिसतं असं म्हणतात.तसं कही जणांना प्रत्येक वाईट गोष्टीला उध्दव ठाकरे जवाबदार दिसतात.हे काही लोक म्हणजे कोण हे तुम्हाला कळलं असेलच.
3 वर्ष मर्जीतले प्रशासक म्हणून भाजप महापालिका लूटत आहे, ते सगळं चालतं, मलिदा खाताना गोडगोड लागतो आणि काही विपरीत घडलं की जबाबदारी मात्र उद्धव ठाकरेंवर 😂😂 हे बरं आहे यांचं.😂😂
पत्रकाराला पण पाकिट मिळाले मिळते कडून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना आता ठाकरे ंवर हल्लाबोल आता बीजेपी ची खेळी जनतेला समजली आहे. स्टोरी करणे बंद करा.
एका कंत्राटी पासून दुसऱ्याकडे दुसऱ्या कंत्राटी पासून तिसऱ्याकडे तिसऱ्या कंत्राटी पासून चौथ्या आणि चौथ्या कंत्राटी पासून पाचव्या कंत्राटी पर्यंत असं कंत्राटीकरण करून ठेवलेलं आहे या आमदाराने खासदारांनी जाहीर निषेध
कंत्राटी लोकांना काढून टाका. जाहिरात द्या मेरिटच्या मुलांना घ्या. मेरिटच्या मुलावर अन्याय करू नका. नाहीतर ही मुले शिंदे, माजी मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोर्टात जातील.
अरे ठाकरेंच्या नावाने का बोंबलताय् ? गेली 10 वर्षान पासून केंद्र सरकार् कोणाचं आहे भाजप च ना . भाजप ने तर सरकारी कंपन्या सरकारी शाळा बंद करून खाजगी करण केले. आणी बोंबा मारतात उद्धव ठाकरेंच्या नावाने
शिंदे मुख्यमंत्री असताना मराठयायाची कंत्राटी म्हणून असे हजारो पोरं सरकारी व निमसरकारी नोकरीत लावलेले आहेत. हे सारे अडाणी, कमी शिकलेली ट्रैनिंग न घेतलेले आहेत. याचा हा परिणाम आहे.त्या सर्व पोरांना काढून टाका जाहिरात देऊन मेरिटवर मुलं नोकरीत घ्या.
Laaz vate ka ? Ur press not agents of any particular party. How can u blame directly anyone & make video on anybody. Its not clear yet anything. From last 3 years whos goverment was ruling there & ur blaming whom. Some are saying its a brake fail & his advocate is saying there was a spark in system and he got confused. If brake were fail how speed increased & he should have used hand brake slowly slowly instead of doing this. Where are peoples from bus who has seen something of that incident. Where are cctv footage of bus from inside. Many thing are there u cant blame anyone right away & make video on anyone.
💯✅
ज्यांनी बेस्ट चे खाजगीकरण केले त्यांना पहिले कोर्टात खेचा उगाच तेच तेच व्हिडिओ पाहून आपणच वेडे आहोत असे वाटत
अरे YZ admin मागील 2.5 वर्षे कोण सत्ते मध्ये होत ? का नाही त्यांनी हे कंत्राट पद्धत रद्द केली
Ha kay blamegame ahe , lok asech astat stta janar mhanun khatri patli ki lokana tras deun jatat ,EK university chy JD ne pan asch kele Retire hotana niyam badlun lokan kadun paise dable .
लोकांनी सतर्क राहावे बेस्ट वाचवा
जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतेही कंत्राटी कामगार नव्हतं
त्यादिवशी बाळासाहेब देवा घरी गेले तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी कामगार झाले
सर्व कामगारांना परमनंट करा
जेथे जिवनमरणाचा संबंध आहे अशा कामकाजा करीता सर्व काटेकोर निकषांची पूर्तता करणारेच कामावर (पर्मनंट) ठेवावे ते निश्चितच काॅन्ट्रॅक्टपेक्षा जास्त जबाबदारीने काम करतील.
असल्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या बस बी.इ.एस.टी. मध्ये काॅन्ट्रॅक्ट सिस्टीमने विकत घेऊन, त्याचे चालक सुध्दा काॅन्ट्रॅक्ट पध्दतीनेच नियुक्त करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव कोणी पास केला ? याचा पहिला अभ्यास करावा.
तसेच ज्याने हा प्रस्ताव आपल्या मतलबाकरीता जबरदस्तीने पास करून, मुंबई महानगरपालिकेला त्या बस, काॅन्ट्रॅक्ट सिस्टीमवर चालविण्यास भाग पाडले, त्यांना या मरण पावलेल्या व्यक्तींना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगावे.
काविळ झालेल्याला सगळीकडे पिवळं दिसतं असं म्हणतात.तसं कही जणांना प्रत्येक वाईट गोष्टीला उध्दव ठाकरे जवाबदार दिसतात.हे काही लोक म्हणजे कोण हे तुम्हाला कळलं असेलच.
अगदी बरोबर👍🏻
3 वर्ष मर्जीतले प्रशासक म्हणून भाजप महापालिका लूटत आहे, ते सगळं चालतं, मलिदा खाताना गोडगोड लागतो आणि काही विपरीत घडलं की जबाबदारी मात्र उद्धव ठाकरेंवर 😂😂
हे बरं आहे यांचं.😂😂
ठाकरेंनी सांगितले का अपघात करायला? ठाकरेंना टार्गेट करायचा प्रयत्न मिडिया करत आहेत. फक्त राजकारण, पाकीट मिळाले वाटते.
पत्रकाराला पण पाकिट मिळाले मिळते कडून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना आता ठाकरे ंवर हल्लाबोल आता बीजेपी ची खेळी जनतेला समजली आहे. स्टोरी करणे बंद करा.
Uddhav Thakre yana fakt commission vasuli chi habit aslya mule mukhymantri zalya mule tyana kontehi mothe lokopyogi kaam karata aale naahi.
Fakt Gruhmantri/ Waze marfat punha vasuli karnyat first number milavla.
@pramodghan433 चल निघ हाड 🐕
काय पण होऊदे ठाकरे जबाबदार.. काय महानगरपालिकेचे 90हजार कोटी फिक्स दिपाझिट ठेवले ठाकरे जबाबदार. तुमची काय जबाबदारी आहे की नाही ....
एका कंत्राटी पासून दुसऱ्याकडे दुसऱ्या कंत्राटी पासून तिसऱ्याकडे तिसऱ्या कंत्राटी पासून चौथ्या आणि चौथ्या कंत्राटी पासून पाचव्या कंत्राटी पर्यंत
असं कंत्राटीकरण करून ठेवलेलं आहे
या आमदाराने खासदारांनी
जाहीर निषेध
मागच्या 3वर्षात कोणाची सत्ता आहे?
कंत्राटी लोकांना काढून टाका. जाहिरात द्या मेरिटच्या मुलांना घ्या. मेरिटच्या मुलावर अन्याय करू नका. नाहीतर ही मुले शिंदे, माजी मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोर्टात जातील.
50 वर्ष पासुन उपनगराची वाट लागली
Thakare sarkar
अरे ठाकरेंच्या नावाने का बोंबलताय् ? गेली 10 वर्षान पासून केंद्र सरकार् कोणाचं आहे भाजप च ना . भाजप ने तर सरकारी कंपन्या सरकारी शाळा बंद करून खाजगी करण केले. आणी बोंबा मारतात उद्धव ठाकरेंच्या नावाने
कुणाचा हट्ट, कुणाच्या काळात हे हे घडले
आदित्य ठाकरे त्याला जबाबदार आहे
बीजेपी प्रवक्ता
भाडखाऊ प्रवक्ता म्हणा😂
शिंदे मुख्यमंत्री असताना मराठयायाची कंत्राटी म्हणून असे हजारो पोरं सरकारी व निमसरकारी नोकरीत लावलेले आहेत. हे सारे अडाणी, कमी शिकलेली ट्रैनिंग न घेतलेले आहेत. याचा हा परिणाम आहे.त्या सर्व पोरांना काढून टाका जाहिरात देऊन मेरिटवर मुलं नोकरीत घ्या.
Ubatane bestchi vat lavli
ऊदधव आणी त्याच्या पोराने बेस्टच वाटोल केलय 😊
मागिल दोन वर्श्रे कोण तुझा बाप बस चालतोय
Nehru asel 😊
Shivsena zababdar ahe tyanch prashasan contract ghetle marathi mansache lvde lav nara ekmev pkshya mhnje shivsena ...
Laaz vate ka ? Ur press not agents of any particular party. How can u blame directly anyone & make video on anybody. Its not clear yet anything. From last 3 years whos goverment was ruling there & ur blaming whom. Some are saying its a brake fail & his advocate is saying there was a spark in system and he got confused. If brake were fail how speed increased & he should have used hand brake slowly slowly instead of doing this. Where are peoples from bus who has seen something of that incident. Where are cctv footage of bus from inside. Many thing are there u cant blame anyone right away & make video on anyone.
3varsha zale commissioner ahet ...bjp channel