थोड सुख भेटू दे | Thod Sukh Bhetu De | Ahirani Hit Sad Song |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @ranikumavatofficial
    @ranikumavatofficial หลายเดือนก่อน +339

    नमस्कार फॅमिली जय खान्देश 😊🙏🏻
    अशोक पाटील दादा चा थोडं सुख भेटू दे हे सॉंग खूप मेहनतीने आणि जीवा पाड लावून बनवलं आहे
    गाण्याची स्टोरी नवीन आहे
    बघा एक गलत फेमि मुळे प्रेम कहाणी कशी उद्वस्त होते 🥺🙏
    गाण्याचे डायरेक्ट आणि गाण्याची कहाणी प्रेम कुमावत यांची आहे ❤️
    आपल्या Rani Production तर्फे झालेलं गाणं आहे ❤️🙏🎥🎬

    • @sunilkumavat4957
      @sunilkumavat4957 หลายเดือนก่อน +5

      Supar 🎉

    • @yogeshbachhav5803
      @yogeshbachhav5803 หลายเดือนก่อน +5

      राणी ताई आणि प्रेम दादा आहे म्हटल्यावर गाणे हिट होईल नक्कीच

    • @jakthefire
      @jakthefire หลายเดือนก่อน +2

      प्रेम कुमावत यांनी खूप छान direction केलेले आहे, आणि एका गैरसमज मुळे कसा मोठा घात होऊ शकतो, त्याची उत्तम मांडणी केली आहे, आणि राणी जी आणि अशोक भाऊ, प्रेम कुमावत यांनी लेखकाला अभिप्रेत असलेला msg आपल्या दर्जेदार अभिनयातून आपणं अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे, आणि सर्वांना हे गाणे खूप आवडले.... अशोक भाऊ खान्देश चे नवीन सुपरस्टार म्हणून उदयास आले आहेत... याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो....,👍

    • @LovelyBeachHammock-or5wh
      @LovelyBeachHammock-or5wh หลายเดือนก่อน +1

      राणी ताई गाण खुप खुप छान आहे गाण ऐकताना मन भरुन आले खरच खुप छान आहे गाण 🎉🎉

    • @dipakwagh5287
      @dipakwagh5287 หลายเดือนก่อน

      खूप भारी गाणं आहेस ....Direct मनात शिरल साँग....

  • @shantarampatil2280
    @shantarampatil2280 หลายเดือนก่อน +79

    👍आमच्या शेतकरी राजाचे गाण एक नंबर👌
    शेतकरी राजाला अभिनंदन💐💐
    राणी ताईंच्या सपोर्टमुळे राणी ताईंना पण धन्यवाद 🙏💐 जय खान्देश 🚩

  • @khandeshi_band___90_official
    @khandeshi_band___90_official 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लास्ट वाला सीन काय खतरनाक आहे 😮 अंगाला काटे आले बघून 😱💔💔💔💔💔💔💔💔

  • @pravinhire-p2p
    @pravinhire-p2p หลายเดือนก่อน +61

    हे गाणं ऐकून जुनी जीएफ ची आठवण येते खरंच यार 💔😞😞

    • @umeshdeore9728
      @umeshdeore9728 หลายเดือนก่อน +2

      तुला येते पण तुझ्या gf ला येते ka🤣

    • @lalitpatil4121
      @lalitpatil4121 29 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂

  • @samadhanpatil7909
    @samadhanpatil7909 28 วันที่ผ่านมา +22

    कमी दिवसात स्टार झाले अशोक भाऊ 1 नंबर साँग

  • @Komalahire__
    @Komalahire__ หลายเดือนก่อน +20

    गाणं खूप छान आहे राणी मॅडम लास्ट च्या सिन ला रडवला यार 😭😭😭 real actor rani kumavat only 😭

  • @ShubhamPatil-pw7pj
    @ShubhamPatil-pw7pj หลายเดือนก่อน +10

    💔💔💔 अशोक भाऊ तुम्हाला काय सांगू गाणं एक नंबर आहे बोलायला शब्द नाही गाणं सुपरहिट हे 💐💐💐💐

  • @PatilSunil-v5c
    @PatilSunil-v5c หลายเดือนก่อน +27

    निकें 👍🏼

  • @prabhakarmore5090
    @prabhakarmore5090 23 วันที่ผ่านมา +6

    खूप छान गाणं आहे आणि कलाकार पण छान ❤ सर्व भाग्यवंत खान्देशी कलाकार टीम च मी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे

  • @RamGraphic-nj9pq
    @RamGraphic-nj9pq หลายเดือนก่อน +9

    एक नंबर सॉन्ग आहे भाऊ जबरदस्त अॅक्टिंग सेवट चा क्षण तर खुप खतरनाक भाऊ खरंच अशोक भाऊ लय मोठा माणूस होशी तू एकदिन

  • @jayeshsonawane790
    @jayeshsonawane790 19 วันที่ผ่านมา +3

    अशोक भाऊ तुमच्या प्रत्येक गाण्याला गोविंद भाऊ गायकवाड यांचा आवाज जुडतो आणि खरंच मनापासून गाणे बनवतात भाऊ आणि तुमचा साधेपणा एक दिवशी तुम्हाला खरंच खूप मोठे बनवेल एकदम छान काम केलाय अशोक भाऊ....🎉 तुम्हाला पुढच्या गाण्यासाठी आणि या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @SimaMali-xh8ws
    @SimaMali-xh8ws หลายเดือนก่อน +3

    खरंच दादा अंगावर शहारे आले रे हे गाणं ऐकून खूप छान गोपाल कृष्ण भगवान तुझ्या गाण्याला असाच सपोर्ट राहू हेच कृष्ण चरणी प्रार्थना 👌👌👌👌💐💐💐

  • @dineshahirrao7309
    @dineshahirrao7309 หลายเดือนก่อน +14

    माले वाटस तुम्ही लवकरच मोठा ऍक्टर होष्यात

  • @sandieppatil6334
    @sandieppatil6334 8 วันที่ผ่านมา +1

    गाणं खरंच मस्त आहे भाऊ .. lyrics bhari आहेत. मित्रानो नक्की बघा एकदा हे गाणं.

  • @ratanbedse7351
    @ratanbedse7351 29 วันที่ผ่านมา +1

    माले करी गया बदनाम...... आणि हे सोंग थोडं सुख भेटु दे खरच खूप sad 😢song आहे ग रानु दिदि👸 ...... 🥰खरच एक नंबर सोंग आहे 👏👏👏

  • @namitayeshi8568
    @namitayeshi8568 หลายเดือนก่อน +35

    मि पण इंस्ट्रा ला रिल बनवला आहे ह्या सॉंग वर आजचं खूप भारी आहे सॉंग खरचं 🔥🔥🔥❤️❤️

  • @yogeshahire1968
    @yogeshahire1968 หลายเดือนก่อน +6

    एक दम छान गीत आहे भाऊ मला खूप आनंद वाटल😊❤

  • @namdevpatil6057
    @namdevpatil6057 27 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर भाऊ काय गाण बनायल शे भो पुरा जिव टाकी देयल शे गाणामा एकच नंबर अशोक भाऊ जय खान्देश 🚩🚩राणी ताई ले पण जय खान्देश 🚩🚩

  • @music_band_love_8208
    @music_band_love_8208 หลายเดือนก่อน +6

    सुपर सॉन्ग दादा 👌

  • @Dinesh_borse
    @Dinesh_borse 2 วันที่ผ่านมา

    Khup chyan dada ❤❤ जय खान्देश

  • @vijayparade4731
    @vijayparade4731 หลายเดือนก่อน +10

    जय खान्देश ❤❤

  • @Komalahire__
    @Komalahire__ 2 วันที่ผ่านมา

    Rani madam mule hit zal song khar tr ani govind dada mule bhari song aahe 💯🔥

  • @PatilSunil-v5c
    @PatilSunil-v5c หลายเดือนก่อน +3

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @surajsonawane6751
    @surajsonawane6751 14 วันที่ผ่านมา

    💔हे गाणं ऐकून तिची आठवण आली Miss you SJ 🎉Acting And song sarv Ek Number bhau💔🥰😘🙏

  • @PatilSunil-v5c
    @PatilSunil-v5c หลายเดือนก่อน +4

    👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @rekhapatil6724
    @rekhapatil6724 25 วันที่ผ่านมา +1

    दादा खरंच खुप अभिमान आहे मला की तू आपली संस्कृति विसरला नही एवढा मोठा स्टार झाला तरी शेतकरी चा रुमाल अंगावरून काढला नाही

  • @PatilSunil-v5c
    @PatilSunil-v5c หลายเดือนก่อน +4

    💐💐💐💐💐💐💐

  • @रीनापाटील
    @रीनापाटील หลายเดือนก่อน +2

    ऐक नंबर भाउ कितंल बि आईक तरी पण आईकूचं वाटस ❤❤❤ जय खानदेश ❤❤

  • @jakthefire
    @jakthefire หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर गान आहे, अशोक भाऊ आणि आपली ॲक्टिंग चां दर्जा खूपच अप्रतिमच आहे, आणि गाण्याची स्टोरी सुद्धा खूपच हृदयस्पर्शी आहे.. लेखकाने खूपच अप्रतिम गीत तयार केलेले आहे... गैरसमज किती घातक ठरू शकतो याची खूप छान मांडणी केली आहे.... अशोक भाऊ खान्देश चां नवीन सुपरस्टार बनलास भावा तु... आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे... पुधील यशप्राप्ती साठी मनपूर्वक शुभेच्छा...👍

  • @artistbalaBhagwaband
    @artistbalaBhagwaband 26 วันที่ผ่านมา +1

    खूप छान साँग आहे
    हे मूळ गाणं मराठी आहे
    पण त्या गाण्याला तुम्ही आहिरानी भाषेमध्ये मस्त बनवलय

  • @SomnathThakare-d7w
    @SomnathThakare-d7w วันที่ผ่านมา

    खजसं सजंबजेजझझ🎉🎉ेएे❤❤❤❤❤❤❤❤जंजजजजंजजंजजंज❤ज़❤😮 अरे ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amittayde2752
    @amittayde2752 หลายเดือนก่อน +2

    अगदी मनाला स्पर्श झला 😢खूप छान गाणं आहे

  • @prashantpatil-zc2nx
    @prashantpatil-zc2nx 28 วันที่ผ่านมา +2

    बस भाऊ आपला लोके पुढे जावाले पाहिजेत ❤❤❤❤❤❤❤❤

  • @atharvkakde04
    @atharvkakde04 21 วันที่ผ่านมา +2

    खूप छान सोघ आहे आवाज खूप गोड आहे दादा चा ❤

  • @prashantsonawane4775
    @prashantsonawane4775 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number❤

  • @dipakmalache1220
    @dipakmalache1220 22 วันที่ผ่านมา

    किती पण वेडा आइकले तरी मन भरत नाही खूप भारी गाणं आहे भाऊ 😍😍

  • @bhatubhoi3517
    @bhatubhoi3517 18 วันที่ผ่านมา +1

    Heart touching songs my favourite songs ❤❤❤❤❤❤❤❤❤ रडलो मी दादा खुप बेस्ट स्टोरी

  • @newSaiLeelaband7350
    @newSaiLeelaband7350 5 วันที่ผ่านมา

    एकच नंबर दादा सॉंग गाण्याला तोड❤❤ नाही सापडणार❤❤

  • @BhatuBhagwan-o3t
    @BhatuBhagwan-o3t 14 วันที่ผ่านมา

    Eak j nabar Song na dada ❤❤❤

  • @avinashsuryavanshi7704
    @avinashsuryavanshi7704 หลายเดือนก่อน +1

    जय खान्देश एक नंबर साँग आहे भाऊ 🎉❤❤❤️🔥🔥🔥

  • @jayhindgroupvirwade729
    @jayhindgroupvirwade729 หลายเดือนก่อน

    जय खान्देश दादा song खूप भारी झालं आहे.....❤🎉 सर्व्या कलाकारांचे मनापासून आभार आणि अभिनंदन 😊

  • @dineshpawar4648
    @dineshpawar4648 19 วันที่ผ่านมา

    Bhau song aaikun radu aal yaar
    Khup chan story aahe 😔
    Salam aahe tumhala aani tumcha song la....❤🙏🥰

  • @Komalahire__
    @Komalahire__ หลายเดือนก่อน +1

    राणी मॅडम तुम्ही दिसल्या गाण्या मध्ये म्हणे आता हिट आहे सॉंग 💯💯🔥🔥🔥

  • @rohitwagh5997
    @rohitwagh5997 หลายเดือนก่อน +1

    ❤❤क्या बात है दादा एकच नंबर खरचं खुप छान साँग झाल आहे, आणि त्यात आवाज गोविंद दादा म्हणजे तर विषयच नाही❤❤

  • @KunalPatil-l5d
    @KunalPatil-l5d 18 วันที่ผ่านมา +1

    अशोक भाऊ खरं गाणं एक नंबर से ❤️❤️ मण भरी गये गांन ऐकिसन हा ❤️❤️🙏👌

  • @dineshnaik598
    @dineshnaik598 20 วันที่ผ่านมา

    Aapla Ashok bhau la full support kara mitrano, ek aaplya Royal Shetkati ahe🤝🙏🔥♥

  • @ManoharPatil-ul8qx
    @ManoharPatil-ul8qx หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गाणं बनवलं आहे भाऊ, गाणं बघुन डोळयात पाणी आले.

  • @singeravinashpawar
    @singeravinashpawar หลายเดือนก่อน

    Eka proffesional actor chi acting lagech disun uthate...well done prem dada.

  • @Its_me___ajuuu__xx
    @Its_me___ajuuu__xx หลายเดือนก่อน +2

    भाऊ सुपरहिट साँग आहे भाऊ आणि राणि ताईन पण तुम्हाला खुप सपोर्ट केला त्याबद्दल राणि ताईना पण धन्यवाद करतो आणि या भाऊला असच सर्पार्ट करा धन्यवाद🎉🎉🎉❤❤

  • @YogeshBhadane-u9o
    @YogeshBhadane-u9o หลายเดือนก่อน +2

    खरंच 1 नंबर भाऊ, तुमनी मेहनत ले फळ भेटो..❤

  • @rakeshkapure9654
    @rakeshkapure9654 หลายเดือนก่อน +1

    भाऊ खरच डोळा मा पाणी दिन भाऊ खरच............. चांगल साँग शे भाऊ अशोक भाऊ आणि सपोर्ट ले मना कडून अभिनंदन भाऊ

  • @Ganeshrajput01
    @Ganeshrajput01 หลายเดือนก่อน

    आमचे मित्र आशोक पाटील यांचं नवीन साँग ऐकून खूप चांगलं वाटलं
    स्वतःच मोठेपणा सांगत नाहीये पण आम्ही अशोक दादा ला या फील्ड मध्ये उत्रवल व ते आमच्या पुढे गेले याचा मला खूप आनंद होत आहे... असच करत रहा अशोक भाऊ keep it up 👍👍❤🎉

  • @SingarVasudevDhangar
    @SingarVasudevDhangar 17 วันที่ผ่านมา

    Jabardast Song Bhau #shreeradhebandambade

  • @RupeshPatil-sc5tv
    @RupeshPatil-sc5tv หลายเดือนก่อน +1

    भाऊ डोळ्यात पाणी आलं गाणे बघितल्यावर😢😢

  • @ravindrasoye
    @ravindrasoye หลายเดือนก่อน +1

    डोळ्यातून अश्रू आले भाऊ एकच नंबर

  • @YogeshPatil-e9i
    @YogeshPatil-e9i หลายเดือนก่อน +2

    भाऊ एक नंबर सॉंग जय खान्देश 👌👌👌👌 खानदेशी बाणा फुल सपोर्ट 🙏 भाऊ जय खान्देश

  • @rushigraphichendrun9930
    @rushigraphichendrun9930 26 วันที่ผ่านมา +1

    खरच खूप भारी साँग झालं आहे अशोक भाऊ❤❤❤

  • @singerashokkoli6256
    @singerashokkoli6256 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायण गोविंद भाऊ 🙏 लय राग दरबारभारी थाट मांडला गाण्यात....
    परत सगळ्यांच मनापासून अभिनंदन 🌹🌹

  • @SingerDhirajChaudhari
    @SingerDhirajChaudhari หลายเดือนก่อน +1

    अशोक भाऊ एक नंबर ॲक्टिंग करी भाऊ जबरदस्त...सुपर
    सिंगर धिरज चौधरी शिरपूर
    मना कडून खुप खूप शुभेच्छा भाऊ तुले..👌👌👌🙏

  • @bunnyMale-t4g
    @bunnyMale-t4g 36 นาทีที่ผ่านมา

    Aate na time batthasma no 1 gaan she bhai ❤😢

  • @yogeshmali1980
    @yogeshmali1980 หลายเดือนก่อน +2

    एकच☝️👌 नंबर भाऊ जय खानदेश🚩🚩🚩🚩🚩

  • @kalpeshpatil953
    @kalpeshpatil953 29 วันที่ผ่านมา

    भाऊ हे गान डायरेक्ट मनाला लागत खूप भारी गान आहे अशोक दादा आणि ताई ने पण भारी केलं आहे 🎉

  • @ganeshpatil1222
    @ganeshpatil1222 หลายเดือนก่อน

    अशोक भाऊ तिची खूप आठवण आली बरका हे गाणं एकूण 1 नंबर सॉंग आहे ♥️

  • @aaradhyasworldbts
    @aaradhyasworldbts 29 วันที่ผ่านมา

    Best song with full of filling 👌 great acting and facial expressions ashok dada🎉🎉🎉

  • @DeepakBhadane-d5p
    @DeepakBhadane-d5p 10 วันที่ผ่านมา

    लय भारी भावा. तोड नाही तुझ्या गाण्याला 👍👍✌️✌️

  • @bhagwanmahajan
    @bhagwanmahajan หลายเดือนก่อน +1

    सुंदर गीत अशोक भाऊ 💐💐💐

  • @ravindrabhil3153
    @ravindrabhil3153 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर अशोक भाऊ जुन्या आठवणी जाग्या होतात भाऊ

  • @pankajjadhav2674
    @pankajjadhav2674 หลายเดือนก่อน

    पाटील साहेब गाण्याची वाक्य रचना खुप च छान आहे परतेक शब्दात आर्थ आहे 🎉🎉❤❤❤

  • @Kavita-borse123
    @Kavita-borse123 12 วันที่ผ่านมา

    भाऊ एक दिवस मोठा ॲक्टर बनशील तू.....

  • @RamGraphic-nj9pq
    @RamGraphic-nj9pq หลายเดือนก่อน

    रुपेश नि खुप एडिटिंग छान करून अजून गाण्यात खुप मोठी भर केली आहे

  • @KrishnaPatil-xr7fh
    @KrishnaPatil-xr7fh หลายเดือนก่อน +1

    दादा तुझ गाणं आयुकुन छान वाटलं❤😢

  • @dineshborse6106
    @dineshborse6106 หลายเดือนก่อน

    दादा गाणं ऐकून खुप आठवण येते पहिल्या प्रेमाची

  • @ChakuliPatil-wr4vc
    @ChakuliPatil-wr4vc 17 วันที่ผ่านมา

    Waw kiti mast song akach number ❤❤😍😍🔥kdk

  • @manojmalche0028
    @manojmalche0028 21 วันที่ผ่านมา

    काहि वेगळच फिल येत हे गाना एकूण 😢❤

  • @kailaskoli601
    @kailaskoli601 27 วันที่ผ่านมา

    भाऊ या वर्षीचे टाॅपचे सोंग राहील हे ❤

  • @Kiranbanoti1
    @Kiranbanoti1 5 วันที่ผ่านมา

    ok dada 1nambar dada

  • @samadhanpatil8778
    @samadhanpatil8778 หลายเดือนก่อน +1

    1nbar song said song khup chan Ashok dada hit hit Aani fit. Song Aajan 1khad song kada ashch kada

  • @VinodSonawane-t6t
    @VinodSonawane-t6t หลายเดือนก่อน

    नमसकार फंमिलि जय खानदेश 😊🙏 अशोक पाटील दादा चा थो
    डं सुक भेटु दे सांग खुप मेहनतीने आणि जीवा पाड लावुन बनवलं आहे

  • @yogeshchaudhari3293
    @yogeshchaudhari3293 หลายเดือนก่อน +1

    अशोक गाणं एक नंबर शे हाई गाणं मी दिन भरामा कमीत कमी दहा सवा आइक मनी 👍👍👍👍

  • @THAKAREROSHAN001
    @THAKAREROSHAN001 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर गाण केलं मला लय आवडल आहे खुपू 🎉❤❤❤❤

  • @ramnikwade
    @ramnikwade 2 วันที่ผ่านมา

    Bhau song laye bhari ahe ❤❤❤😊😊😊

  • @Ridham_Productions
    @Ridham_Productions หลายเดือนก่อน

    heart touching song..jabardasttt acting ashok bhau rani madam ..khup chhan zale ahe song ..awesome 👌👌🥰🥰🙏🙏❤️❤️

  • @anandpatil1508
    @anandpatil1508 15 วันที่ผ่านมา

    हे गाणं ऐकून माझ्या जुन्या गर्लफ्रेंडची आठवण आली.

  • @farmingsector
    @farmingsector หลายเดือนก่อน +2

    एकचं नंबर अशोक दादा❤❤

  • @PrashantSangle-x3w
    @PrashantSangle-x3w 29 วันที่ผ่านมา

    tumche song mnaje A 1 आहे sarv song big fan aahe mi aashok dada aani rani kumavat tai tumcha ❤❤

  • @maheshchavan7021
    @maheshchavan7021 หลายเดือนก่อน

    अशोक भाऊ काय बोलू या गाण्यावर आणि तुमचा वर पण असं झालं भाई 22 वेळा गाणं ऐकून सुद्धा मन नहीं भरलं भाऊ 😔

  • @YogeshPatil-ct1sr
    @YogeshPatil-ct1sr 28 วันที่ผ่านมา

    एकच नंबर ❤

  • @RavindraSonwane-ne5wj
    @RavindraSonwane-ne5wj 2 วันที่ผ่านมา

    सुपर सॉंग भाऊ अजून एक सांग ना दणका देव भाऊ 👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐💞

  • @official_mr.rahul_94
    @official_mr.rahul_94 หลายเดือนก่อน +1

    Dada aangala kata aala rav kharch lay kdk song aahe 😢💫🥰🤞🎶

  • @Glitch_FF-S
    @Glitch_FF-S หลายเดือนก่อน

    खरंच खुप छान गाणं बनवलं आहे अशोक भाऊ तुम्ही एक नंबर ❤😢😢

  • @DhanrajPrakashmahale
    @DhanrajPrakashmahale 14 วันที่ผ่านมา +2

    K
    Kadak Bhau😂

  • @munnaagale6341
    @munnaagale6341 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अप्रतिम असं साँग झालं आहे अशोक भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rampatil5247
    @rampatil5247 หลายเดือนก่อน

    एक नो सोंग आहे अशोक भाऊ आणि राणी कुमावत सगळ्या टीमने खूप अप्रतिम काम केले आहे सगळ्यांना शुभेच्छा

  • @faujilife1432
    @faujilife1432 14 วันที่ผ่านมา

    1 no .gan she ashok bhau parat parat aaik gan khup da❤❤❤❤❤❤❤❤

  • @NileshPatil-j7v
    @NileshPatil-j7v หลายเดือนก่อน

    एकच नंबर 🎉

  • @kalpeshshelke8531
    @kalpeshshelke8531 หลายเดือนก่อน +1

    ek nambar aahe Bhau👍

  • @dineshchavhan1647
    @dineshchavhan1647 25 วันที่ผ่านมา

    Rani Tai 1 no song ❤

  • @AakashPawar-pf2qh
    @AakashPawar-pf2qh หลายเดือนก่อน +1

    अशोक दादा तुला आमचा सपोर्ट आहे❤

  • @mahendraramraje7179
    @mahendraramraje7179 5 วันที่ผ่านมา

    Nice song खुपचं छान आहे तुमचं गाणं

  • @takajarare8936
    @takajarare8936 หลายเดือนก่อน

    शेतकरी पुत्राला सलाम भारी आहे ❤❤