किरीट सोमय्या: भाजपच्या यूज अँड थ्रो पॉलिसीची एक केस स्टडी!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • दहा वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना
    भाजपमध्ये माधव भंडारी उपेक्षित
    सहकारातील युवा नेतृत्व सोबत हवं म्हणून घेतलेले समरजीतसिंह घाडगे पक्ष सोडून चाललेत
    किरीट सोमय्या आठवण करून देतायत 2019 पासून सामान्य कार्यकर्ता, जाहीर नाराजीचे पत्र लिहितायत
    भाजपने पक्ष म्हणून नेमकं काय कमावलं आहे?
    #kiritsomayya #maharashtrapolitics #prashantkadam #prshantkadamchannel #mahayuti #bjpmaharashtra #bjpnews #manojjarange #kiritsomaiya #bjpindia #prashantkadam

ความคิดเห็น • 340

  • @sagarkadam1985
    @sagarkadam1985 16 วันที่ผ่านมา +95

    प्रशांत जी तुम्ही असा एक एपिसोड बनवा त्याच शिर्षक असेल.*महाराष्ट्राच्या राजकीय ईतिहासात वाया गेलेली पाच वर्षे*
    2019-2024

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 15 วันที่ผ่านมา +6

      दहा वर्षे 2014 -2024

    • @janmanas555
      @janmanas555 15 วันที่ผ่านมา +5

      5 नाही 10

    • @aniruddhad1997
      @aniruddhad1997 15 วันที่ผ่านมา +1

      एक एपिसोड??? 😂
      दादा सिरीज बनवा लागणार.

    • @subodhambre8589
      @subodhambre8589 15 วันที่ผ่านมา +2

      @@sagarkadam1985 5 वर्षे नाही 10 वर्षे वाया गेली.
      या फसवणीस आणि भाजप मुळे.

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 15 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्राच मोठ नुकसान झाल दहा वर्षात

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 16 วันที่ผ่านมา +84

    तोतला नीच आहे सगळे बीजेपी चे नेते असेच आहेत
    जय महाराष्ट्र प्रशांत साहेब 🙏🏻

  • @gopalbiyani3082
    @gopalbiyani3082 16 วันที่ผ่านมา +76

    अगदी खरे आहे, मी एक सामान्य माणूस आहे, मला पण bjp बद्दल असा निराशाजनक विचार येतात, फक्त मोदी, योगी महिमा मंडण आता खूप झाले

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 16 วันที่ผ่านมา +57

    "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईं रे ईश्वर......." या ओळींची आठवण झाली . आणि हे जर खरे नसेल तर जनतेला ठरवून वेड्यात काढण्याचे काम असावे .

  • @AnantEnterprises-c7g
    @AnantEnterprises-c7g 15 วันที่ผ่านมา +7

    प्रशांत कदम जी आजचे विश्लेषण लय भारी एक नंबर तुम्ही तर भारतीय जनता पक्षाचे वस्त्रहरण करून टाकले आजच्या विश्लेषणा मध्ये

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 16 วันที่ผ่านมา +65

    ही सोमय्याची शाळा आहे सरकार जर आलं नाही तर आपलं कस होईल या चिंतेने तो ग्रासला आहे त्याला भिती वाटते आहे म्हणून शाळा करतोय

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 16 วันที่ผ่านมา +44

    थोडक्यात सांगायचे तर जशे कर्म केल तसेच फळ मिळाल

  • @ulhasmhatre204
    @ulhasmhatre204 15 วันที่ผ่านมา +11

    धन्यवाद प्रशांतजी या परखड विश्लेषणाबद्दल 👍

  • @rohitpednekar204
    @rohitpednekar204 16 วันที่ผ่านมา +63

    नुसते आरोप केले एकही आरोप सिद्ध केले नाही आणि नंतर ते आरोपी bjp मध्ये मोठं झाले आणि bjp चागले स्तिरवले आणि सोमय्या अडगळीत पडले

    • @marutisawant188
      @marutisawant188 15 วันที่ผ่านมา +3

      आत्ता त्याचा प्रचार करायचा . हे मन तयार नाही कारण जनता माफ करणार नाही

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 16 วันที่ผ่านมา +36

    माधव भ़ंडारींवर तर याहून अधिक अन्याय झाला आहे.

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 15 วันที่ผ่านมา +2

      खरंय.. त्यांनी 2014 च्या आधी प्रत्येक न्युज चॅनेल वर भाजप पक्षाची बाजू ऊत्तम मांडली

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 15 วันที่ผ่านมา +3

      माधव जी भंडारी यांनी 2014 च्या आधी ऊत्तम भाजप ची बाजू मांडली प्रत्येक न्युज चॅनेल वर...

  • @shrikantathavale9777
    @shrikantathavale9777 15 วันที่ผ่านมา +4

    प्रशांत जी 🙏
    मनापासून अभिनंदन.....
    अत्यन्त परखड आणी वस्तुनिष्ठ परिस्थिती जनते समोर ठेवलीत.
    Excellent and Remarkable work you have done it.....
    या पुढेही असेच लिखाण तुमच्या हातून लिहिले जावोत हीच प्रेमळ विनंती.......🎉

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 16 วันที่ผ่านมา +105

    सोमय्या ची अवस्था निरोध पेक्षा सुद्धा वाईट झाली आहे.

    • @gautamjadhav9372
      @gautamjadhav9372 16 วันที่ผ่านมา +9

      True 😂😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 16 วันที่ผ่านมา +10

      तो त्याच्या कुकर्माची शिक्षा भोगतोय.

    • @bharatchavan4348
      @bharatchavan4348 16 วันที่ผ่านมา

      निरोध..चा अपमान नका करू..हा फारच नीच आहे..तोतला..बोबड्या

    • @ajaysuruawanshi5877
      @ajaysuruawanshi5877 15 วันที่ผ่านมา

      😂😂😅

    • @tejassobale4398
      @tejassobale4398 15 วันที่ผ่านมา +2

      वापरून झालेला निरोध

  • @mahendrashinde792
    @mahendrashinde792 15 วันที่ผ่านมา +11

    खडयात जाऊदे किरीट तोतरा, आपल्याला काय करायचंय

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 16 วันที่ผ่านมา +29

    प्रशांतजी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्यासारख काही नाही. हातोडा फेम लबाडलांडगा. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @sudhakarbavkar4065
    @sudhakarbavkar4065 15 วันที่ผ่านมา +2

    नियती barobar न्याय करते.

  • @kanchanshevade7179
    @kanchanshevade7179 15 วันที่ผ่านมา +1

    सर्वोत्तम निर्णय.
    लक्षात ठेवा भारतात प्रामाणिक पक्ष व नेता औषधांसाठी सुध्दा मिळणार नाही 👍
    मस्तच

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 16 วันที่ผ่านมา +23

    बाथरूम नॅपकिन ( सडास मध्ये वापरता मोठ्या हाॅटेल मधये) तसाच वापर केलाय भाजप ने ....😂😂😂😂

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 13 วันที่ผ่านมา +1

    ज्यानी जेवन बनवले. परंतु जेवणाच्या पंगतीला भलतेच येऊन बसले. प्रामाणिक कार्यरत असलेल्याना उपाशी राहव लागते. धन्यवाद. प्रशांत कदम.

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 15 วันที่ผ่านมา +2

    खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 16 วันที่ผ่านมา +26

    किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्याने आपल्या मुलाखतीत थेट सांगितले होते.

  • @ganpatrao9265
    @ganpatrao9265 16 วันที่ผ่านมา +30

    आता भाजपाला किरीट सोमय्या यांची गरज संपली आहे...

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 16 วันที่ผ่านมา +5

      सोमय्यानी प्रचार केला तर मुंबई त भाजप च्या किमान तीन जागा कमी होतील

  • @MrSureshmadavi
    @MrSureshmadavi 15 วันที่ผ่านมา +2

    निश्चितच बरोबर आहे

  • @ravindrabramhadande9839
    @ravindrabramhadande9839 16 วันที่ผ่านมา +12

    एखाद्या कार्यकर्ता जरी तो लहान असला तरी त्याची अवस्था ही मा.श्री.किरीटजी सौम्या यांच्या सारखी होऊ नये.

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 16 วันที่ผ่านมา +12

    जनतेला, कार्यकर्त्यांना व नेत्यांनाही गृहीत धरणे हे संघाचे भाजपा वरील सर्वात महत्त्वाचे संस्कार आहेत. लोकांना आपल्या खेरीज कोणी पर्यायच नाही या मानसिक दंभाचा हा परिपाक आहे.

    • @Deepak_Bhalerao
      @Deepak_Bhalerao 16 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर, अतिषय मार्मिक समिक्षा❤

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 16 วันที่ผ่านมา +42

    त्यांच्या पक्षातील अंतर्गत वाद आम्हा जनतेस काय देणं घेणं.गढूळ राजकारण राज्यात

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 15 วันที่ผ่านมา +1

    खुप छान विश्लेषण सर 👌👍🎉🎉

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 15 วันที่ผ่านมา +6

    हे होणारच होतं कारण ते भाजपमध्ये आहेत,सोमय्यांना कळायला पाहिजे होतं आपण पक्षासाठी एखाद्यावर किती वयक्तिक आरोप करायचे

  • @atultadvi7486
    @atultadvi7486 14 วันที่ผ่านมา +1

    भारतात भ्रष्टाचारा विरोधात लढणे कोणत्याही राजकिय पक्षास व जनतेस आवडत नाही हि वस्तुस्थिती आहे, भ्रष्टाचारा विरोधात लढणारे व्यक्तीचे राजकिय आयुष्य अत्यंत थोडे असते. किरीट सोमया यांचे बाबतीत हेच झाले व होत आहे.

  • @Mr_Sorus
    @Mr_Sorus 16 วันที่ผ่านมา +10

    *हीच तर BJP/RSS ची नीती आहे कायम, माणूस हा वास्तू आहे त्यांच्यासाठी*
    गरज संपली तर आम्हाला हा माहितच नाही अस पण म्हणायला पुढे मागे पाहत नाहीत.

  • @pareshyerunkar7818
    @pareshyerunkar7818 16 วันที่ผ่านมา +32

    मुलुंड चा नागडा तोतलया.....फालतु विषय.... प्रशांत सर तुमच्या कडुन अपेक्षा भारतीयांची

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 16 วันที่ผ่านมา +6

    वापरा आणि फेका याची सुरुवात भाजपाने आपल्याच किरीट सोमय्या सारख्या जुन्या नेत्या पासून सुरु केली हि फारच आनंदाची गोष्ट आहे. याचं सर्व श्रेय फडणवीस यांना दिलचं पाहिजे.

  • @Dr.Mahadeo
    @Dr.Mahadeo 15 วันที่ผ่านมา +1

    बहुआयामी विश्लेषण सर

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 16 วันที่ผ่านมา +4

    Best sir🎉🎉🎉🎉🎉

  • @AashishVaze
    @AashishVaze 15 วันที่ผ่านมา +2

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर

  • @ruttvikcreation
    @ruttvikcreation 16 วันที่ผ่านมา +5

    हा माणूस कुठल्याही पक्षात काहीही कामाचा नाही
    हे भाजप ला समजले असणार
    त्यामुळे त्याला योग्य जागा दाखवली

  • @DilipMane-h9j
    @DilipMane-h9j 15 วันที่ผ่านมา +1

    यांच्यातील गुणधर्म हा स्वातंत्र्य पुर्वी पासून चा आहे ...हे यांच्यातील सर्व जे वीर आहेत तसेच ज्यांनी संघटना व पक्ष संघटन वाढवलय त्यांना कसे खडे बाहेर काढण्यात येतात अगदीच तसेच 😂😂😂

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द 15 วันที่ผ่านมา +1

    🙏 प्रशांत सर नमस्कार

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 15 วันที่ผ่านมา +1

    ताज ( किरीट ) जसा जसा आपल्या कर्माने संपला, अगदी त्याच पद्धतीने सरताज देखील संपणारच ❗🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳

  • @johnalmeida4634
    @johnalmeida4634 15 วันที่ผ่านมา +1

    My support to you

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 16 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @Vidrohi7897
    @Vidrohi7897 15 วันที่ผ่านมา +3

    जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 😂

  • @sunitnikam
    @sunitnikam 15 วันที่ผ่านมา +2

    त्याचा बिपी बाहेर आला तो काय प्रचार करणार 😂 ते मुळ कारण आहे 😅

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 15 วันที่ผ่านมา +2

    एकच जनतेचा नारा भाजपा महाराष्ट्र मधुन हटाओ. हया निवडनुक मध्ये भाजपा चा एक सुधा निवडुन आला नाही पाहीजे.

  • @anusayapanchal8058
    @anusayapanchal8058 15 วันที่ผ่านมา +1

    भाजप म्हणजे मराठीचे मारेकरी महाराष्ट्रद्वेष्टे मानसिकतेचे लोक आहेत. तेव्हा #भाजपमुक्तमहाराष्ट्र व्हायला हवा.

  • @bharatthakkaraccounts4225
    @bharatthakkaraccounts4225 14 วันที่ผ่านมา +1

    लेटर सही लिखा है लेकिन डर के लिखा है अब पार्टी में आशा नहीं रखनी चाहिए झूठ के दम पर सच को कैद नहीं कर सकते

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 15 วันที่ผ่านมา +2

    लोकांना माहीत आहे मतदारांना ही कळल ही नवटनकिं होती

  • @utsav7166
    @utsav7166 16 วันที่ผ่านมา +4

    सर असंच एक उदाहरण आहे बदलापूर मधील राम पाटकर . माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर. भाजपा मधील सर्वात जुने निष्ठावंत कार्यकर्ते . जे 3 टर्म पासून मुरबाड मतदार संघात सक्रिय आणि उत्सुक आहेत. पण बाहेरून किसन कठोरेना घेऊन त्यांना भाजपा ने 2 टर्म तिकीट दिलेय.

  • @vijaycamblay583
    @vijaycamblay583 15 วันที่ผ่านมา +1

    किरीट सोमय्या खुळाच आहे

  • @sagartelangi4704
    @sagartelangi4704 15 วันที่ผ่านมา +1

    कर्माच वर्तुळ कधी पण पूर्ण होत 💯

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 15 วันที่ผ่านมา +2

    सोमैय्या हे भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात.मात्र त्यांनी गुजरात मधून प्रयत्न करायला हवेत.

  • @Kvk73
    @Kvk73 15 วันที่ผ่านมา +2

    बिचारा नग्न होऊनही अजुन BJP सोबत आहे. आणि दूसरीकडे फुटीर शिवसेना आणि राष्ट्रवादी वाले कशासाठी फुटले ते त्यांनाच माहीत !

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 15 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातल्या जनतेने आता तरी लक्षात घ्यावी की भाजपा जर आपल्या ईतक्या डायहार्ड सदस्याची ही हालत पक्षाने केली आहे तर सामान्य कार्यकर्ता आणि ईतरांचे काय हाल करतात ते लक्षात घ्या.

  • @nurmansuri332
    @nurmansuri332 15 วันที่ผ่านมา +1

    Abhinandan 🙏🙏🙏🌹🔵🟣🍁🌺🌲

  • @prakashkasardekar7271
    @prakashkasardekar7271 16 วันที่ผ่านมา +3

    किरीट सोमय्या याना झाटे मिळाली

  • @artcraft542
    @artcraft542 16 วันที่ผ่านมา +10

    उद्धव ठाकरे ची भरस्टाचाराची जबाबदारी शब्द आला आहे त्याचा अर्थ bjp ने सुपारी दिली होती असा होतो
    जबाबदारी या शब्दात सर्व काही आहे

  • @javedmaner6818
    @javedmaner6818 15 วันที่ผ่านมา +3

    देशप्रेमी लोकांचा पक्ष

  • @ssk4115
    @ssk4115 15 วันที่ผ่านมา +2

    किरीट नी जे केले आहे ते प्रकरण शरमेने मान खलावी अशी आहे. ते दिसले तरी मते कमी होतात

  • @SubhashSonawane-gg5ki
    @SubhashSonawane-gg5ki 15 วันที่ผ่านมา +1

    भा ज प मध्ये सोमय्या सारखे बरेचसे वाचालवीर आहेत ज्यांच्या मुळे पक्ष बदनाम झाला आहे जे झाले ते बरे झाले काय गुण त्याच्यात आहेत ज्या मुळे मतदारावर प्रभाव पडेल

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 16 วันที่ผ่านมา +1

    Really really appreciable well said 🙏

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 15 วันที่ผ่านมา +1

    ही सगळी भाजपची राजकीय कावेबाजी असू शकते.

  • @bashirahmedmaroof1326
    @bashirahmedmaroof1326 15 วันที่ผ่านมา +3

    BJP is the party of pure, innocent Saints hence action against them is IMPOSSIBLE 😮😅😢

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 16 วันที่ผ่านมา +4

    भाजप ज्या ज्या राज्यात तेथील स्थानिक पक्षांच्या मदतीने वाढला त्या त्या पक्षांना नामशेष करून टाकले तर काही अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. ही स्थानिक पक्षांची अवस्था तर त्या स्थानिक पक्षांच्या पुढे किरीट सोमय्या म्हणजे किस झाड की पत्ती. भाजप Party with difference असल्यामुळे जे इतर पक्षांना जमत नाही ते भाजप करते.

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 15 วันที่ผ่านมา

      सर्व अनैतिकता वापरून.

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl 16 วันที่ผ่านมา +4

    सोमय्या यांचा व्हिडिओ इफेक्ट कधीही चर्चेत येऊ शकतो याची श्रेष्ठींना भीती असू शकेल का?

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 15 วันที่ผ่านมา +1

    जर हे खरं असलं तर किरट्याला अशीच वागणूक मिळायला पाहिजे होती.
    दुसऱ्यांवर खोटे आरोप करुन बदनाम करण्याचे पाप त्याने केले आहे पण त्याची जी प्रकरणं आहेत ती सगळी दडपली गेली आहेत असे वाटते.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 15 วันที่ผ่านมา +1

    सौमयाने ज्या ज्या नेत्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले ते भाजप पक्षाने नाकारून उलट त्याच नेत्यांना पक्षात सामावून घेऊन त्यांना सरकारमध्ये मानाचं पान देऊन मंत्री पद दिलं. लवकरच सोमय्या ठार वेडा होऊन रस्त्याने फिरताना दिसेल.

  • @nandkumarshejwal9105
    @nandkumarshejwal9105 15 วันที่ผ่านมา +1

    प्रशांतजी आपणास विनंति कृपया
    बीजेपी, आरएसएस, हिंदूमहासभा यांची ही जी विचारसरणी आहे त्या विषयावर एक असाच ह्विडीओ काढावा
    ही मंडळी किती देशद्रोही आहेत ते जनतेला पुराव्यानिशी कळलेच पाहीजे,
    धन्यवाद

  • @MegaYdb
    @MegaYdb 16 วันที่ผ่านมา +2

    Very nice analysis 😊😊😊

  • @ReluctantNihilist
    @ReluctantNihilist 16 วันที่ผ่านมา +6

    आरे मग जिला भेटायचं तिला स्वत: personally भेटायचं ना! कॅमेरा चालू करुन समोर छोट्या साधूसकट उभा! इतनी लापरवाही! फोन हॅक करण्यात आपलीच आयटी सेल तरबेज आहे, इतके वैरी करुन ठेवलेत, नंगाट धंदे करायचे तर जपुन करायचे!

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 16 วันที่ผ่านมา

      भाजप संघ परिवारात झवाडे बलत्कारी आतंकवादी लोक ९९% आहेत

  • @samruddhizimbre895
    @samruddhizimbre895 15 วันที่ผ่านมา +1

    जैसी करणी वैसी भरणी

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 15 วันที่ผ่านมา +1

    पोपराव आता शिवसेना (उध्दव ठाकरे ) यांची माफी मागावी.

  • @hareshwardalvi7186
    @hareshwardalvi7186 15 วันที่ผ่านมา +2

    जे आता भाजपा आले आहे त्याची पुढील कार्यवाही भोग्यानी चालू ठेवावी हिंमत असे 😊

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 15 วันที่ผ่านมา +3

    सोमैये काढिले भ्रष्टाचार....भ्रष्टाचार्‍यांना देऊन थारा भाजपाने चढविला कळस.

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 15 วันที่ผ่านมา +2

    पार्टी विथ डिफरन्स फुगा फुटला😂

  • @Cricketlaegue120
    @Cricketlaegue120 15 วันที่ผ่านมา +1

    थोड़क्यात काय तर किरीट सोमैया यांचे माकड़ झाले आहे

  • @zainalabedinHaveri
    @zainalabedinHaveri 15 วันที่ผ่านมา +1

    Jaisi karni. Waisi bharni

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 15 วันที่ผ่านมา +1

    जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवली, आणि भ्रष्टाचाराला कवळीत घेतले.

  • @BDESAI777
    @BDESAI777 15 วันที่ผ่านมา +1

    इलेक्शन जनेतेने हातात घेतले आहे , तेंव्हा निकालावर कळेल

  • @hitendrapawar3389
    @hitendrapawar3389 15 วันที่ผ่านมา +2

    भाजपा असच हाये राम पवार यांचा मुलगा सदा ओगले यांना विचारा कारन माधव भंडारी आता कुठे हाऐत तुम्ही च सांगा

  • @omkarsampatraothopte3780
    @omkarsampatraothopte3780 16 วันที่ผ่านมา +4

    किलित तोमय्या ला कशाला महत्त्व देता

  • @digamberlad5216
    @digamberlad5216 15 วันที่ผ่านมา +1

    सोमय्या चे नागडे विडिओ वायरल झाले होते म्हणून

  • @ShobhaDeore-m8f
    @ShobhaDeore-m8f 15 วันที่ผ่านมา +3

    खोटयाला आई वडील नसतात हेच खर.

  • @nhcvfdred
    @nhcvfdred 12 วันที่ผ่านมา

    Nice presentation Prashant. Subscribing your channel. Keep it up

  • @prasadsangle3589
    @prasadsangle3589 15 วันที่ผ่านมา +1

    विनोद तावडे, माधव भंडारी, केशव उपाध्ये, अवधुत वाघ, अतुल भातकलळकर हे कधी असे उघड बोलतील.

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 15 วันที่ผ่านมา +3

    त्याचा गेम केलाय, तुम्हाला काय वाटतं, त्याचं 'ते' व्हीडिओ शूट मीडियाला कोणी दिलं असेल? त्याची गरज संपली, त्यामुळे ही तर भाजप्यांची नेहमीचीच तत्व प्रणाली, गरज सरो नी सोमैय्या मरो! 😂

  • @KalyanraoKore
    @KalyanraoKore 15 วันที่ผ่านมา

    🙏

  • @lesliedsilva4998
    @lesliedsilva4998 15 วันที่ผ่านมา

    What ever you do for others will be received.

  • @chandrashekharsarangdhar2680
    @chandrashekharsarangdhar2680 16 วันที่ผ่านมา +1

    Very true

  • @sandep266
    @sandep266 15 วันที่ผ่านมา +1

    Sir tumhi....ek mudda ka bolat nai....
    2024 ha MLA sathi last attempt aahe...2029 la 33% female resevation. & deligation honar aahe....manun all candidate la last chance aahe....ha imp mudda aahe...

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 15 วันที่ผ่านมา

    🙏👌👍👍💯

  • @sumantc4419
    @sumantc4419 14 วันที่ผ่านมา

    K Somaiyya is a sincere party member. BJP’s time is coming to an end.

  • @SUNILABHANG-uw8yp
    @SUNILABHANG-uw8yp 15 วันที่ผ่านมา

    Very good explanation 👍

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 16 วันที่ผ่านมา +2

    सोमय्या ही घान आहे, दारात उभा करू नका.

  • @prakashvengurlekar7239
    @prakashvengurlekar7239 15 วันที่ผ่านมา

    Sahi

  • @sudhira3824
    @sudhira3824 16 วันที่ผ่านมา +1

    जैसे करणी वैसी भरणी
    नंगा पौपत

  • @VijayPagare-yw4dd
    @VijayPagare-yw4dd 15 วันที่ผ่านมา

    अपक्ष म्हणून किरीट सोमय्या यांनी निवडणूक लढवावी !!

  • @rajendra2862
    @rajendra2862 15 วันที่ผ่านมา +1

    घरचे सतरंज्या उचलुन थकले

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 16 วันที่ผ่านมา +1

    कोन हसतोय कोन रडतोय कार्यकरत्यांनी विचार करावा

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 15 วันที่ผ่านมา

    योग्य शब्दात विश्लेषण.

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 15 วันที่ผ่านมา

    शेवटी सोमायाना भाजपात काय किंमत आहे ते समजून घ्या.

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 15 วันที่ผ่านมา

    true