कोल्हापुरी स्पेशल मुंडीपाया रेसिपी| kolhapur special mundipaya recipe| how to make mundi recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025
- कोल्हापुरी स्पेशल मुंडीपाया रेसिपी| kolhapur special mundipaya recipe| how to make mundi recipe
नमस्कार, मी दिपाली
आजची रेसिपी आहे
कोल्हापुरी स्पेशल बकऱ्याची मुंडी पाय रेसिपी
साहित्य
एका बकऱ्याची मुंडी आणि चार पाय
सुख खोबरं
एक टोमॅटो
दोन कांदे
हळद
चवीप्रमाणे मीठ
तेल चार चमचा
गरम मसाला पावडर एक चमचा
आलं लसूण
कोथिंबीर
लाल चटणी चार चमचे
#cookwithdipali
#mundi recipe
#kolhapur special mundi