ह्या मुलीने दिलेले स्पष्टीकरण अगदी बरोबर आहे. दिवा हे जंक्शन झाले आहे मग तेथून दिव्याच्या प्रवाश्यांसाठी लोकल सोडायला पाहिजेत. केवळ महिलाच नाही तर पूरूष देखील दरवाज्यात लटकताना दिसतात, महिला म्हणा वा पुरूष त्यांचेही घरी वाट पहाणारे आहेत च ना, रेल्वे प्रशासनाला कधी जाग येणार?
ताईच खरच अभिनंदन. तिच्या मागण्या योग्य आहेत. तिच्या वर कार्यवाही कारणे चुकीचे आहे. रेल्वेला प्रवासीच्या जीवाशी काही देणे, घेणे नाही. आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना आता यात लक्ष घालण्याची गरज आहे..
गोड!! छान हिम्मत केली. चिंता नसावी. काहीही होणार नाही, उलट सर्व प्रवाशांची सोय होईल आपल्या कर्तृत्वामुळे. कळवा वाल्यांचा असाच प्रश्न होता. पण बर वाटलं जे आपण केलं. आहोत आम्ही सोबत.
हे अगदी बरोबर आहे, कि खोपोली हुन आलेल्या फास्ट ला दिव्याला हॉल्ट देवून त्या मध्ये कितीशी पब्लिक चढू शकणार ? त्या पेक्षा कल्याणहून सुटणाऱ्या फास्ट ला दिवा हॉल्ट दिला तर बरेचशे पॅसेंजर चढू शकतील, कारण त्यामध्ये फक्त डोंबिवली आणि कल्याणचेच पॅसेंजर असणार.
@@sonfire1 भाजपच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी मराठी माणूस देशो धडीला लावला जात आहे.उलट हिंदुत्व, दीपा saliyan, सुशांत सिंग, पालघर चाय साधू मध्ये गुंतवून टाकले जात आहे मराठी लोकांना. कर्नाटक मध्ये नेते कसे वागतात ते बघा.भाजप सरकार हिते त्यावेळी कानडी लोकांना नोकरी राखीव करून टाकल्या.
@@marutisalunkhe7851ते शक्य नाही.कारण भाजप तसे होऊ देणार नाही.म्हेनुन मी म्हटल मुंबई उध्वस्त होईल त्याला भाजप जबाबदार असेल. विलास देशमुखांनी अशी इश्चा व्यक्त केली होती तेव्हा उत्तर भारतीय न्यी कठोर टीका व विरोध केला होता घेटनेची कलमे दाखवत. अशी हिंमत चेन्नई व बेंगलोर होईल का.
@@marutisalunkhe7851 Maharashtrat sagli kade nahi fakta punya mumbai la lok yetat. udya punya mumbai che lok mhanle upryanna hakla tar kokan ani marthwada vidarbha vale kaay karnaret.
पनवेल वरून सुटणारी ट्रेन तर कायम सकाळची कॅन्सल होत असते 06:05 ला बोरवली ट्रेन काढतात त्याच्यानंतर एक-दोन ट्रेन कॅन्सल करतात कोरोना नंतर यांचा सर्रास हे नाटक चालू आहे
विनाकारण ज्या A. C. ट्रेन सोडतात, त्याही ९५% रिकाम्या असतात, त्यात ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया आणि १० वर्षा पर्यंत च्या मुलांना आणि त्यांच्या सोबत २ पालकांना सध्या तिकिटावर जाण्याची परवानगी द्यावी..
ठाण्याच्या पुढच्या लोकांनी ठाण्यात जॉब करावा. मुंबईत करू नये आणि प्रवासाचा वेळ वाचवावा. घरच्यांना वेळ द्यावा. मुलांकडे लक्ष द्यावे. रेल्वेत तासन्तास वेळ फुकट घालवणं मराठी माणसांना परवडणारं नाही.
Meg tuze aaee vadil gaavavavrun Alle astil tar tanya tuzya sakt gaavala patavale paahize Kaya bolto tayala akkal havi dev akkal vaatat hote tevwaa chalani ghaun Gela hota vaatat
Indian Railway मध्ये सर्वाधिक संख्येने उत्तर भारतीय लोकांची भरती करून मुंबई सबअर्बन लोकल्स ची demography पूर्ण बदलली आहे. ती लॉबी निष्प्रभ करा. मराठी तरुण रेल्वे ची नोकरी करू शकत नाहीत का?
Fakth comments मधून support aahe bolu naka बाकीचे nuste बघत बसतात.ऑफिस ल प्रत्येकाला जायचे असते पण एकटाच बोलतो बाकीचे बघून पुढे जातात.एक कालचे उदाहरण सांगते मुलुंड E public ब्रीज आहे.4. महिन्यापूर्वी repairing kele aata तिकडे डपकी तयार झालेत. कंप्लेंट karyachi कोणाकडे तर मला पोलिस दिसले त्यांना सांगितले साहेब हे बघा काय कंडीशन झाली आहे.ते मला बोलले तुम्ही तुमच्या आमदार कोण आहे तिकडे सांगा.काय करणार सांगा आता हा भ्रष्टाचार नाही का कोणाला दिसत नाही का फेरीवाले बसतात ते झाडू मारून पाणी काढत असतात.
Wah wah majhi mardani 👌 👏..ekdum majhya sarkhich 😊😊..ani fakt diva station nahi..tar sagalyach station var train madhe chadhay chi ani utaray chi nehmich gardi ani kat kat aste..khup lok roz hyach tension ani pressure madhe pravas kartat..ka? Karan saglyan na job sathi jave lagte..ani saglech aaplya pota panya sathi aap la jeev dhokyat ghalun roz pravas kartat..so i request the authorities plz do some needful for all of us 🙏
बरोबर बोलता ताई मी त्याच ट्रेन ल वांगणी वरून बसतो पण कल्याण लाच ट्रेन फूल होते दिव्या ल भीती वाटते कोण लटकल तर नाही ना मोस्तली ladeis ल जीवघेणा प्रवास करायला लागतो
Aga bai patkan thambvayla ti kay car ahe ka... local ahe ti..... lokanchya tondala break lagat nahi local la kasa lagnar... khopoli hun yenarya train madhe divya la chadhane kuthla shahanpana... khara tar motorman la disturb karnaryan na custody madhe ghyayla hava..
Barobar aahe train Badlapur, Kalyan , dombivali varunch bharun yetat mg pudhe thane , Mulund, bhandup, Vikhroli, ghatkopar... ashya jagich offices aahet gadi jar ka magech bharun yete ani koni itka utarnarach nasta tar kashe kay chadnar kalwa, mumbra ani tya aadichya station chi loka kashi kay chadnar kharach.Please train soda diwa station varun suddha 🙏🙏🙏🙏 ani jya jya station varun possible aahe tikdna soda.
तांत्रिक अडचणी बघूनच होईपर्यंत पर्याय शोधायला लागेल. CCTV FOOTAGE may bring the real facts. It's a exceptional matter about change of platforms that day for all there. Otherwise, passengers can give representation / suggestion in writing signed by them. But any aggressive life endangered such activities can not be expected at all.
ताई बरोबर आहेत रेल्वे प्रशासन प्रवासी यांना मुर्ख समजत आहेत केव्हाच गाडी वेळेत येत नाहि रेल्वे प्रथम मालगाडी आणि मेल यांना जागा देण्यात येते त्या मुळेच लोकल ट्रेन उशिराने येतात
या ताईला मदत करा ,तिच्या वर कारवाई होऊ देऊ नका ती सर्वान साठी न्याय मागतेय.
बरोबर
हो बरोबर आहे मदत करा
@@chandachothe.8700 n.d😅
.
1:56 e😅😮😮😢🎉🎉😅😅
बरोबर आहे ताई
@@Akid-np7jk😅😊🎉?
ह्या रणरागिणीला न्याय मिळालाच पाहिजे..
हक्क मागणे जिवंत असण्याचे लक्षण आहेत
ताई अभिनंदन धन्यवाद
मग तु मेला ❓
@@Ram_shree123 मी मेल्यावर तुला लोक बिन बापाच म्हणतिल ना
@@anilwaghmare2484😂😂
@@anilwaghmare2484go kha tu
@@Aterror1 तू अनेक बापाचीऔलाद हाय म्हणून तू नाव लिहू शकत नाहीस
बाकी तू जे लिहल, लिहशिल ते सेम टू यू
ती ताई बोलते त्यात एकूण एक वाक्य खरे आहे. हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट समजते.
खूप छान ताई. Tula आपल्या मुंबईकरांचा फूल support आहे.
छान तिने आपली व्यथा मांडली आहे. तिला मदत करा. Educated आहे ती. कोणावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना मदत करा.
ताई तुझा खूप अभिमान आहे आम्हाला . छान काम केलेस आम्ही तुझा पटिशी आहे.
ह्या मुलीने दिलेले स्पष्टीकरण अगदी बरोबर आहे. दिवा हे जंक्शन झाले आहे मग तेथून दिव्याच्या प्रवाश्यांसाठी लोकल सोडायला पाहिजेत. केवळ महिलाच नाही तर पूरूष देखील दरवाज्यात लटकताना दिसतात, महिला म्हणा वा पुरूष त्यांचेही घरी वाट पहाणारे आहेत च ना, रेल्वे प्रशासनाला कधी जाग येणार?
कितीही मेट्रो, हायवे बनवा, लोकल ट्रेन सुधारल्याशिवाय मुंबईकरांच जीवनमान सुधारणार नाही. आणी हा मुद्दा मुंबईकर निवडणुकीत कधीच विचारणार नाहीत.
निवडणुकीत हिंदुत्व साठी मरतात 😝 हिंदुत्व🔔 मिळालं की रडतात
अगोदरच जनता महागाई ने त्रस्त आहे, त्यासोबत महिलांची गैरसोय हे चांगले नाहि
अगदी बरोबर
हातातले सोडून पळत्याच्या पाठीमागे धावतात. ज्या गोष्टी अगोदर पासून आहेत त्यांना पहिले सक्षम करा.
Te supar hindutwa cha puraskar kartat election chya veles 😂
ताईच खरच अभिनंदन. तिच्या मागण्या योग्य आहेत. तिच्या वर कार्यवाही कारणे चुकीचे आहे. रेल्वेला प्रवासीच्या जीवाशी काही देणे, घेणे नाही. आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना आता यात लक्ष घालण्याची गरज आहे..
मोटरमन च्या केबिनमध्ये शिरणं हा गर्दीवर चा उपाय आहे का ?
ताई तुम्हाला पूर्ण support आहे आमचा... तुम्ही अगदी योग्य बोलत आहात...
सामान्य माणसाच्या जीवाची काहीही किंमत नाही नेत्यांना.ज्यांना आपण मतदान करतो त्यांची कॉलर पकडा
त्यांना फक्त पालघरच्या साधुट प्राण दिसतो.
बरोबर आहे
करा ना मतदान यांना
Punyaat PMT Driver asach vagat aahet.......manasarkh Bus ch door chalu band karaycha prakaar kartaat Drivers.........😡😡😡
सरकार मधील लोकांनी देखील हयानेच जायला हवे, मग कळेल
दिव्याची वाढती लोकसंख्या पाहता कित्येक वर्षांपासून दिवा लोकल ची मागणी होत आहे परंतु रेल्वे प्रशासन आणि सरकार ह्या प्रश्नावर निर्णय च घेत नाही
दीवा सीएसटी ट्रेन पाइजे
जितेन्द्र आव्हड काही करत नाही का ?
मुम्बई मध्ये 60% रेल्वेत बाहेर राज्यातील लोक कामाला आहे हा आकडा 80% मराठी युती युवाना रोजगार आणि भरती करा
लोकांचं म्हणणं काय आहे, हे लक्षात घ्या, नंतर कारवाई करा. त्या ताई काय बोलतायत,ते ऐका . प्रवास खूप करणं खूप कठीण आहे.जय महाराष्ट्र.
गोड!!
छान हिम्मत केली. चिंता नसावी. काहीही होणार नाही, उलट सर्व प्रवाशांची सोय होईल आपल्या कर्तृत्वामुळे. कळवा वाल्यांचा असाच प्रश्न होता. पण बर वाटलं जे आपण केलं. आहोत आम्ही सोबत.
दिवा वासियांनो उग्र आंदोलन करा. रेल्वे प्रशासनला जाग करा.आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.🙏
हे अगदी बरोबर आहे, कि खोपोली हुन आलेल्या फास्ट ला दिव्याला हॉल्ट देवून त्या मध्ये कितीशी पब्लिक चढू शकणार ?
त्या पेक्षा कल्याणहून सुटणाऱ्या फास्ट ला दिवा हॉल्ट दिला तर बरेचशे पॅसेंजर चढू शकतील, कारण त्यामध्ये फक्त डोंबिवली आणि कल्याणचेच पॅसेंजर असणार.
अगदी बरोबर बोलली ताई सर्व प्रवाशांनी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे सगळ्यांसाठी तळमळीने बोलली जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
मागणी रास्त आहे. सर्वांनी त्या ताई सोबत राहावं. नाहीतर पुन्हा कुणीही सिस्टिम विरोधात उभा राहायला तयार होणार नाही.
परप्रांतातून आलेले लोक सर्वात जास्त आहेत.यावर कोणी बोलायला तयार नाहीय, त्यांना जोपर्यंत कुणी थांबवत नाही तोपर्यंत हया गोष्टी होतच राहणार
एकदम बरोबर म्हणणे ह्यांचे 👌👌👌👌👌👌
ताई तुला सपोर्ट आहे.
ह्या ताईवर कारवाई करायला कोणाचा खून केलाका योग्य तोच न्याय मांगतेना
ताई तुमचे मनापासून अभिनंदन
बरोबर आहे ताई
ताई खूप छान वाटले आणि तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
नक्कीच खूप वाईट परिस्थिती आहे.
खरंच लोकलचा प्रवास करणं दिव्य आहे,जो भोगतो त्यालाच कळत बाहेरचा लोंढा याला कारण आहे मराठी माणुस जीव काढून जगत आहे.
ताई तुम्ही बरोबर बोललात अशी धाडशी महिला पाहिजे ❤ कंप्लेंट झाली तर अविनाश दादांना फोन करा 🎉जय मनसे
लोकसंख्या कंट्रोल करा नाहीतर मुंबई उध्वस्त होईल त्याला भाजप जबाबदार असणार.
त्या आधी पण अशीच परिस्थिती होती
@@sonfire1 भाजपच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी मराठी माणूस देशो धडीला लावला जात आहे.उलट हिंदुत्व, दीपा saliyan, सुशांत सिंग, पालघर चाय साधू मध्ये गुंतवून टाकले जात आहे मराठी लोकांना. कर्नाटक मध्ये नेते कसे वागतात ते बघा.भाजप सरकार हिते त्यावेळी कानडी लोकांना नोकरी राखीव करून टाकल्या.
पर राज्यातून मुंबईत येणारे लोंढे आता तरी रोका. इथे स्थानिकांना श्वास घेण अवघड झाले आहे. काय होईल महाराष्ट्राचे देवालाच माहित.
@@marutisalunkhe7851ते शक्य नाही.कारण भाजप तसे होऊ देणार नाही.म्हेनुन मी म्हटल मुंबई उध्वस्त होईल त्याला भाजप जबाबदार असेल. विलास देशमुखांनी अशी इश्चा व्यक्त केली होती तेव्हा उत्तर भारतीय न्यी कठोर टीका व विरोध केला होता घेटनेची कलमे दाखवत. अशी हिंमत चेन्नई व बेंगलोर होईल का.
@@marutisalunkhe7851 Maharashtrat sagli kade nahi fakta punya mumbai la lok yetat.
udya punya mumbai che lok mhanle upryanna hakla tar kokan ani marthwada vidarbha vale kaay karnaret.
Very touching
अमित ठाकरे साहेबांची गाडी टोल नाक्यावर दहा मिनिटे थांबवली तर टोल नाका फुटला आत्ता महाराष्ट्र सैनिकांनी ह्या ताईंना ताबडतोब मदत करावी
Ho barobar Aahe
एकदम बरोबर आहे
भरमसाठ लोकसंख्या वाढल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. केवळ लोकल संख्या वाढवून समस्या सुटणार नाही.वाढत्या लोकसंख्येवरही उपाय झाला पाहिजे.
Ekdam barobar bolata madam
राज साहेब एकमेव पर्याय ♥️
Wishing a safe journey to all kokan railway travellers 🎉
या सर्वांचे उत्तर म्हणजे फक्त आणि फक्त मा.राजसाहेब ठाकरे ❤️👌👌🙏🙏
khara aahe bhava fakt ek vela raj sahebana mukhya mantri banava aakha maharashtra line var yenar
❤
परप्रांतीय लोंढे येण्यावर जरा धाक बसेल.
सहनशीलतेचा अंत आहे, हा
Agdi barobar bolat Aahat Tai Tumhi 👌👌🙏🙏
बरोबर आहे ताईच.
खर आहे ताईच खूप लाजिरवाणे नियोजन रेल्वेच ...खूपच
Ekdam right boli medam ...sab ko inka support krna chahiye
बरोबर आहे Tai तुम्ही सर्व लोकाना न्याय.मिळेल म्हणून बोलत आहेत 👌👌👍👍🌷🌷
तूज पहिला अभिनंदन आपण फुकट काही जात नाही सामान्य माणसाला काही किंमत आहे की नाही आमच्या जिवाशी खेळू नका जय महाराष्ट्र
ताई चे सगळे मुद्दे बरोबर आहेत आम्ही तुझ्या सोबत आहेत रेल्वे प्रशासनाला केव्हा जाग येणार? ताई वर कारवाई करू नये झालीच तर आंदोलन होईल.
किती प्रवासी बिना तिकीट आसतात आधी त्या फुकट्यां ना पकडण्याची मोहिम सुरू व्हायला पाहिजे
जास्त फुकटे स्टेशन😅
@@radhikasawant9314 तिकीट काढणारा एखादा म्हणे दुसरी ट्रेन चालू
करा
अर बाबा आपल्या महाराष्ट्रात तर ठिक आहे इकडे हरियाणा पंजाब गेला लोक आपले तिकीट असले तरी आपल्या ला झोपेतून उठून शिट वर बसतेत
No action on that
बरोबर बोलते हि मुलगी
पर्राज्यातील लोंढे थांबवा नोकरी घर व गाडीत जागा पण मिळेल व मुंबई महाराष्ट्र वाचेल
एकदम बरोबर
पनवेल वरून सुटणारी ट्रेन तर कायम सकाळची कॅन्सल होत असते 06:05 ला बोरवली ट्रेन काढतात त्याच्यानंतर एक-दोन ट्रेन कॅन्सल करतात कोरोना नंतर यांचा सर्रास हे नाटक चालू आहे
पनवेल कुठं, बोरिवली कुठं ?
अगदी बरोबर्👍
विनाकारण ज्या A. C. ट्रेन सोडतात, त्याही ९५% रिकाम्या असतात, त्यात ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया आणि १० वर्षा पर्यंत च्या मुलांना आणि त्यांच्या सोबत २ पालकांना सध्या तिकिटावर जाण्याची परवानगी द्यावी..
हक्क आहे आपले
Your right tai
ठाण्याच्या पुढच्या लोकांनी ठाण्यात जॉब करावा. मुंबईत करू नये आणि प्रवासाचा वेळ वाचवावा. घरच्यांना वेळ द्यावा. मुलांकडे लक्ष द्यावे. रेल्वेत तासन्तास वेळ फुकट घालवणं मराठी माणसांना परवडणारं नाही.
Meg tuze aaee vadil gaavavavrun Alle astil tar tanya tuzya sakt gaavala patavale paahize Kaya bolto tayala akkal havi dev akkal vaatat hote tevwaa chalani ghaun Gela hota vaatat
Ek dum barobar bolli tai
ताई बरोबर आहे तुमचे
मुंबई त येणारे बाहेरचे लोंढे कमी करा मराठी माणसाला जगु दया त्यांच्याच राज्यात विनंती करतो मराठी माणूस
सत्य मेव जयते... 200% पाठिंबा
बरोबर बोलतात ताई
धन्यवाद ताई
Great Tai barobar bola
Indian Railway मध्ये सर्वाधिक संख्येने उत्तर भारतीय लोकांची भरती करून मुंबई सबअर्बन लोकल्स ची demography पूर्ण बदलली आहे.
ती लॉबी निष्प्रभ करा.
मराठी तरुण रेल्वे ची नोकरी करू शकत नाहीत का?
Ekdam Barobar Tai nch
Train velevar yene mahtwache. Halli daily train 10 te 20 minutes ushira dhvdat.
u are right
Fakth comments मधून support aahe bolu naka बाकीचे nuste बघत बसतात.ऑफिस ल प्रत्येकाला जायचे असते पण एकटाच बोलतो बाकीचे बघून पुढे जातात.एक कालचे उदाहरण सांगते मुलुंड E public ब्रीज आहे.4. महिन्यापूर्वी repairing kele aata तिकडे डपकी तयार झालेत. कंप्लेंट karyachi कोणाकडे तर मला पोलिस दिसले त्यांना सांगितले साहेब हे बघा काय कंडीशन झाली आहे.ते मला बोलले तुम्ही तुमच्या आमदार कोण आहे तिकडे सांगा.काय करणार सांगा आता हा भ्रष्टाचार नाही का कोणाला दिसत नाही का फेरीवाले बसतात ते झाडू मारून पाणी काढत असतात.
एका दिवशी मी जात होतो रेल्वे ने तर भांडुप स्टेशन ला ट्रेन अगोदरच थांबवली सगळे लोक उतरले मग परत थांबवली एका स्टेशन ला दोन वेळा असे का होत आहे?
15 डब्याची ट्रेन असणार
@@nitinpradhan91 मी पहिल्या डब्यात होतो नेहमी बरोबर थांबते तेव्हा मागे थांबली.
Knowledgeable Woman
# Support
Wah wah majhi mardani 👌 👏..ekdum majhya sarkhich 😊😊..ani fakt diva station nahi..tar sagalyach station var train madhe chadhay chi ani utaray chi nehmich gardi ani kat kat aste..khup lok roz hyach tension ani pressure madhe pravas kartat..ka? Karan saglyan na job sathi jave lagte..ani saglech aaplya pota panya sathi aap la jeev dhokyat ghalun roz pravas kartat..so i request the authorities plz do some needful for all of us 🙏
Thanks
Tai nice your questions
Tai tu barobar boltes ❤❤❤❤
रेल्वे ही जनतेसाठी आहे या ताई बरोबर सांगतात भारतात सरंजाम शाही कधीपासून सुरू झाली या ताईंना न्याय द्या
खुप छान ताई
दिवा आमदार आणि खासदार यांना application द्या दिवा थांबा साठी.
जय महाराष्ट्र
बरोबर बोलता ताई मी त्याच ट्रेन ल वांगणी वरून बसतो पण कल्याण लाच ट्रेन फूल होते दिव्या ल भीती वाटते कोण लटकल तर नाही ना मोस्तली ladeis ल जीवघेणा प्रवास करायला लागतो
Barobar bolate ti❤
I support u....rail management should think
Take care
महाराष्ट्र लोकांवर अन्याय होत आहे अश्या छोट्या मोठ्या प्रकराकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे तेव्हांच महाराष्ट्र लोकांवर अन्याय होणार नाही
एसी ऑफिस मध्ये बसणाऱ्या रेल्वे ऑफिसर ना दिव्या वरून गाडी सुटताना लोकल मध्ये ढकलले पाहिजे मग कळेल काय त्रास होतो
बरोबर ताई.
परप्रांतीय
Aga bai patkan thambvayla ti kay car ahe ka... local ahe ti..... lokanchya tondala break lagat nahi local la kasa lagnar... khopoli hun yenarya train madhe divya la chadhane kuthla shahanpana... khara tar motorman la disturb karnaryan na custody madhe ghyayla hava..
ऐकदम बरोबर आहे ईतर लोकानी सुध्दा सपोर्ट करा
ताई सगळ्या साठी न्याय मागतेय ताईला मदत करा
Advocate aadesh bhagat ekmev vyaktimatv ase aahe ki je divyacha vikas karu shaktat but unfortunatly te pn aata shinde gatat gele aahet 😢
Barobar aahe train Badlapur, Kalyan , dombivali varunch bharun yetat mg pudhe thane , Mulund, bhandup, Vikhroli, ghatkopar... ashya jagich offices aahet gadi jar ka magech bharun yete ani koni itka utarnarach nasta tar kashe kay chadnar kalwa, mumbra ani tya aadichya station chi loka kashi kay chadnar kharach.Please train soda diwa station varun suddha 🙏🙏🙏🙏 ani jya jya station varun possible aahe tikdna soda.
बरोबर
God bless u sister
Well done sister
तांत्रिक अडचणी बघूनच होईपर्यंत पर्याय शोधायला लागेल. CCTV FOOTAGE may bring the real facts. It's a exceptional matter about change of platforms that day for all there. Otherwise, passengers can give representation / suggestion in writing signed by them. But any aggressive life endangered such activities can not be expected at all.
हे जे होतंय ते फक्त महील्यांच्या बाबतीत च नाहीय, पुरुषांच्या बाबतीत ही होतंय
ताई बरोबर आहेत
रेल्वे प्रशासन प्रवासी यांना मुर्ख समजत आहेत केव्हाच गाडी वेळेत येत नाहि रेल्वे प्रथम मालगाडी आणि मेल यांना जागा देण्यात येते त्या मुळेच लोकल ट्रेन उशिराने येतात
ताई खरच तुला सेलूट
बरोबर आहे ❤ ताई
Right Tai...
Great Work Mamm
मागणी मान्य करा.