Limbu Firawla (Song) | Like Aani Subscribe | Amey Wagh, Gautami Patil | Amitraj, Vaishali, Ravindra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 356

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 หลายเดือนก่อน +170

    गाणं मनात घर करण्यासारखं नाही ... एकदा बघितलं तर दुसऱ्यांदा ऐकण्याची व बघण्याची इच्छा होणार नाही.

    • @bhushansalve9878
      @bhushansalve9878 หลายเดือนก่อน +4

      Faltu

    • @Indiantrav
      @Indiantrav หลายเดือนก่อน +1

      फालतूंच आहे गाणे

    • @poojathorat2752
      @poojathorat2752 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @poisontech4075
      @poisontech4075 หลายเดือนก่อน +1

      Ha na..limbu firvala.. kay tyala rhyming nahi

  • @AvinashKade-k4d
    @AvinashKade-k4d วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉 एकच नंबर❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 खूपच छान आहे दिसायला सुंदर आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @vaibhavhelkar5906
    @vaibhavhelkar5906 หลายเดือนก่อน +64

    कॅमेरा= 1. नंबर..... आर्टिस्ट = 1 नंबर... कोरिओग्राफी= 1नंबर....सर्वकाही= 1नंबर..... "पण"
    गाणे, गाण्याची चाल...गाण्याचे शब्द...गाण्याचे संगीत... फुस् स स स स .....खतम टाटा बाय बाय....खलास

  • @deepaknirgude_
    @deepaknirgude_ หลายเดือนก่อน +64

    Music आणि lyrics च पूर्णपणे पद्धतशीर गणित फसलेल आहे👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎⛔🚫⛔🚫⛔🚸🚸🚸🚸🚸⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️❌❌❌❌❌❌❌

    • @ASK-vp8ll
      @ASK-vp8ll หลายเดือนก่อน

      सही पकडे हैं...........

  • @krushnad.salunke405
    @krushnad.salunke405 หลายเดือนก่อน +17

    कायपण गाणी लिहीलेली चालतात आजकाल.....
    धड रफ लहेजा नाही, धड मुलायम नाही... मध्येच गंडलाय हिशोब..
    बरं अपील होण्यासारखी चाल नाही...
    नुसतं करायचा म्हणून धांगडधिंगा....
    त्या गायक-गायिकेची हे गाणं गाताना काय भावना झाली असेल, देव जाणो..
    एकंदरीत असल्या गीतलेखनामुळं संगीतकार, गायक आणि नाचणारी टीम सगळ्यांची एनर्जी वाया घालवून सुद्धा हे गाणं गंडलंय...

  • @songadyaalldata78
    @songadyaalldata78 หลายเดือนก่อน +92

    एवढ चांगले artist वापरून पण गाण्यात दम नाहिये..अजय अतुल हवे होते

    • @parthrane9992
      @parthrane9992 หลายเดือนก่อน +1

      Tu tr saglikde kamich kadh songadya

  • @VoiceofpublicMH01234
    @VoiceofpublicMH01234 16 วันที่ผ่านมา +1

    अरे आम्ही फुकट दिलं असतं...तुमच्या या चित्रपटासाठी एकदम कडक गाणं.... काय हे दिवस चित्रपट सृष्टीवर 🥴

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 หลายเดือนก่อน +39

    च्या मायला गाण्यात अजिबात दम नाही मी तर फक्त गौतमी मुळे इथं पाहायला आलो😂❤

  • @bgmishorts8617
    @bgmishorts8617 หลายเดือนก่อน +9

    थर्ड क्लास आहे लिरिक्स ❤

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire หลายเดือนก่อน +9

    गौतमी ची एखाद्या सभेच्या स्टेज वर जी नशा असते तसी जरी नशा आली असती तरी गाण सुपरहिट झाले असते..!!
    अस वाटायलय गौतमी अशान स्वत: ची चव घालवायला लागलीय..!! अशान मराठी गाण्याना ,चित्रपटांना Bollywood ला मागे टाकायला अजुन 100 वर्षे लागतील!!
    पुन्हा म्हणतात मराठी लोक मराठी चित्रपट बघायला येत नाहीत!!

  • @SIDB0
    @SIDB0 หลายเดือนก่อน +76

    फक्त अमेय वाघ साठी उपस्थिती 💌

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig หลายเดือนก่อน +5

      किळसवाणी डोळ्यांचा हिरो 😂

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr หลายเดือนก่อน +2

      गौतमी असल्यावर , गोड भात खानारा दिसतोय तू?😂

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 หลายเดือนก่อน

      ​@@rdfty-nu8prme mutton khanara ahe pn asla bai MLA pn awadat nahi😅

    • @Makarand__17
      @Makarand__17 หลายเดือนก่อน

      ❤❤

  • @मैत्रेयीMusic
    @मैत्रेयीMusic 15 วันที่ผ่านมา

    अत्यंत पकाऊ गाणं .
    काय शब्द अन काय रिदम दिलाय !
    माझ्याकडे या याच शब्दाना भन्नाट चाल देऊ !

  • @KalpeshDhamale
    @KalpeshDhamale หลายเดือนก่อน +12

    एकदम मस्त 💗💗🌼

  • @anushreedalvi
    @anushreedalvi หลายเดือนก่อน +8

    Grooving to a catchy song , counting down for movie release 🎵

  • @travel-diary-360
    @travel-diary-360 หลายเดือนก่อน +1

    लिंबू फिरवला" हे गाणं एक शानदार आणि ऊर्जा भरलेला अनुभव आहे. अमेय वाघ आणि गौतमी पाटील यांच्या गाण्यातील अभिनय आणि गायकी खूपच प्रभावी आहे. त्यांच्या आवाजात आणि अभिव्यक्तीत एक खास जादू आहे, जी गाण्याला एक नवा रंग आणि आर्कषण देते.
    अमितराज, वैशाली, आणि रवींद्र यांनी गाण्याची संगीत रचना केली आहे, आणि त्यांच्या कामामुळे गाण्याला एक ताजगी आणि जीवंतपणा प्राप्त झाला आहे. गाण्याचे शब्द, संगीत, आणि वाद्ये यांचा सुंदर समन्वय गाण्याच्या अनुभवात एक खास ठसा देतो.
    गाण्याच्या सुरांमध्ये एक तरलता आणि ऊर्जा आहे, जी ऐकणाऱ्याचे मन बांधून ठेवते. गाण्याचे लय आणि चालीची गोडी प्रत्येकाच्या मनाला भावेल, आणि हे गाणं नक्कीच आपल्याला पुन्हा ऐकायला आवडेल.
    "लिंबू फिरवला" हे गाणं नक्कीच ऐकण्यासारखं आहे. संगीत प्रेमी आणि गाण्याच्या चाहत्यांसाठी हे गाणं एक आनंददायक अनुभव ठरेल!

    • @Kalamberahul22
      @Kalamberahul22 15 วันที่ผ่านมา

      Nakich tumhi ganja marun gan aaikl aahe tya shivay he normal person la khass nahi vatnar lyrics 3 rd class

  • @deltafive2335
    @deltafive2335 หลายเดือนก่อน +13

    Amey wagh mule song baghaila aaloi.........love u bro......❤

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr หลายเดือนก่อน +1

      बरं मग आता काय तुला recharge चे पैशे परत हवे आहे काय 😂

    • @Makarand__17
      @Makarand__17 หลายเดือนก่อน

      ❤❤

  • @sayalikorde1661
    @sayalikorde1661 หลายเดือนก่อน +7

    Ekach number! Zabardast music. Waiting eagerly for the film ✨️✨️

  • @sdvstocks7020
    @sdvstocks7020 หลายเดือนก่อน +16

    Ultimate song.. nice artist ❤❤❤❤.. wonderful work done 👌👌

  • @santoshkore6390
    @santoshkore6390 หลายเดือนก่อน +8

    Vishay maotha होणार पोरं नाही ऐकणार ...❤

    • @softpro1177
      @softpro1177 หลายเดือนก่อน

      पोरं ऐकतील.. गाण एवढ पण वाईट नाहिये !

  • @mrhemant1000
    @mrhemant1000 หลายเดือนก่อน +5

    मराठी सिनेमा भोजपुरी सिनेमा कडे जाताना

  • @sanjaybagul8343
    @sanjaybagul8343 หลายเดือนก่อน +4

    Proud of u our Wai s son Abhishek Kishor Merukar. Producer of this film

  • @rekhakonde469
    @rekhakonde469 18 วันที่ผ่านมา +2

    एकदम भंकस गाणं

  • @Kamakshi_Khatod
    @Kamakshi_Khatod 24 วันที่ผ่านมา

    अमेय & गौतमी पाटील असल्यावर हे अपेक्षित अजिबात नव्हते!
    Expections खूप high आहेत तुमच्या कडून!
    पहिल्यांदा गाणं ऐकल्यावर अमेय ने हे गाणे रेजेक्ट कसं काय नाही केलं याचं नवल!
    कारण ह्याची टेस्ट अशी नाही एवढी खात्री तर प्रत्येक #भाडीपा फॅन ला आहे!

    • @meetmadhura135
      @meetmadhura135 21 วันที่ผ่านมา

      Tyala pan bills bharaychet

  • @vivekmurade9145
    @vivekmurade9145 หลายเดือนก่อน

    गाण्याचे शब्द कोणतेही असो , गायक रवींद्र खोमणे असतो तेव्हा गाण्याचा impact खतरनाक येणार हे नक्की... ❤❤❤

  • @anantproduction1607
    @anantproduction1607 หลายเดือนก่อน +4

    खोमणे सर जी, एकदम भारी 👌👌👌

  • @AkankshaSurve7
    @AkankshaSurve7 หลายเดือนก่อน +8

    Here only because of Amey💛

  • @tejasdalavi1993
    @tejasdalavi1993 หลายเดือนก่อน +1

    एखादया सुसंस्कृत लावणी ताई ला घ्या,,,नंगे नाच करणारी च भेटली का,,,,
    गोपाळकाला ला सुद्धा तिला च नाचवल, जयंती च्या नावात समाजात disco बार चालू केलेत बाकी काय नाही,,,😢

  • @gajananbhanuse783
    @gajananbhanuse783 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आवाज... ❤ रवी ब्रो

  • @asawari520
    @asawari520 หลายเดือนก่อน +1

    Gautami patil should get a chance in movie . She is beautiful and talented !

  • @ajinkyatathe209
    @ajinkyatathe209 หลายเดือนก่อน +3

    टुकार lyrics आणि गान

  • @Bhagi.bhovar
    @Bhagi.bhovar 14 วันที่ผ่านมา

    😂😅😂😅😂आपल्याला महाराष्ट्रात प्रत्येक घरात काही वाईट झाल की आपण बोलतोच लिंबू फिरवलं कोणी तरी😂😅😂😅😂😅😂😅 पूर्ण वर्णन महाराष्ट्राच्या संस्कृतीवरच आहे.

    • @Bhagi.bhovar
      @Bhagi.bhovar 14 วันที่ผ่านมา

      आणि खरा आजार झालाय तो गौतमी मॅडम का बघून 😂😂😅😅😂

  • @sd7469
    @sd7469 หลายเดือนก่อน +3

    एवढं पांचट गाणं बघितलं नाही कुठं

  • @kshitishjeurkar1067
    @kshitishjeurkar1067 หลายเดือนก่อน +7

    After Vanva (dehi Vanva pistala), barring Sairat, I don't remember any Marathi song with such beats
    एकदम झकास

    • @NileshNalugade
      @NileshNalugade หลายเดือนก่อน

      Bar madla dance vat toy

  • @poorvaldhotre
    @poorvaldhotre หลายเดือนก่อน +6

    On repeat. 🎵🎶🎵

  • @navnathchoudhari8661
    @navnathchoudhari8661 หลายเดือนก่อน +4

    एकदम थर्ड क्लास

  • @AmitDhaware02
    @AmitDhaware02 หลายเดือนก่อน +1

    हणून मारवून संगीत, ओठून ताणून गाणं लिहलं आहे.... कलाकार म्हणून अमेय ने गौतमीने गाणं किती सांभाळ तरी, "लिंबू फिरावलं" या शब्दासाठी बबवायची म्हणून बनवलेली चल या कलाकारांचं नुकसानच करेल

  • @antickranti5148
    @antickranti5148 หลายเดือนก่อน +2

    काय गाणय ना ऐकायला ना बगायला 😄

  • @abhishekbayaskar7856
    @abhishekbayaskar7856 หลายเดือนก่อน +2

    Kahihi limbu mirchi konala suchte ashe gane lihayla panchat gan ekdum

  • @sangamsawant7700
    @sangamsawant7700 หลายเดือนก่อน +1

    हे गाण पुन्हा अजय अतुल संगीत देयाला सान्गा गाण हिट होईल

  • @san1391
    @san1391 หลายเดือนก่อน +7

    एक नंबर, खूप सुंदर, होऊ द्या viral. ❤

  • @Makarand__17
    @Makarand__17 หลายเดือนก่อน

    एक नंबर आहे गाणं🥵💯😍

  • @rajatkhobragade6613
    @rajatkhobragade6613 หลายเดือนก่อน +3

    काहीच्या काही !!! फिरवलं 😂
    मला वाटल कच् कच कांदा कीव सरकार तुम्ही केलंय मार्केट जम सारखं असेल गाणं.

  • @dj__100
    @dj__100 หลายเดือนก่อน +10

    खूप छान song... Gautami😍😍

  • @prasadkulkarni146
    @prasadkulkarni146 หลายเดือนก่อน +7

    Super hit song 👏 👏... desperately waiting for this movie..

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG หลายเดือนก่อน +1

    एकदम कडक

  • @sagarmali5764
    @sagarmali5764 หลายเดือนก่อน

    Mhanjey kay .Amey ❤ Gautami ...houn jaudya parat kahitari😅

  • @shivanandghuge2328
    @shivanandghuge2328 หลายเดือนก่อน +3

    भारीच, जाळ अन धूर संगच

  • @ADITYA-kr3xi
    @ADITYA-kr3xi หลายเดือนก่อน +3

    Views increase very slowly need to support marathi film industry not South industry 😢😢😢

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 หลายเดือนก่อน +3

    रविदादा खुप छान❤❤

  • @archanakokate5947
    @archanakokate5947 หลายเดือนก่อน

    Dance khup Chan kela goutami tai tumhi 🎉🎉🎉

  • @Lucykiduniya-te2to
    @Lucykiduniya-te2to หลายเดือนก่อน +2

    अमेय wagh ❤

  • @sunandarahane
    @sunandarahane หลายเดือนก่อน

    रवी तुझ्या आवाजाला तोडच नाही

  • @meeradalvi-f5t
    @meeradalvi-f5t หลายเดือนก่อน

    रवी फार सुंदर गाणं गायलं एकच नंबर👌👌👌👌👌👌👌👌

  • @prisha1853
    @prisha1853 หลายเดือนก่อน

    Awesome ❤

  • @vijaysuryawanshi727
    @vijaysuryawanshi727 หลายเดือนก่อน +5

    Very nice song full dhamal

  • @amolpagdal9705
    @amolpagdal9705 หลายเดือนก่อน +15

    Super hit song, very nice song

  • @sanjaydhakane3377
    @sanjaydhakane3377 หลายเดือนก่อน

    हे फक्त महाराष्ट्रतच,याणीच वाया चालले पोरं

  • @Mangeshzone
    @Mangeshzone หลายเดือนก่อน +10

    Radaaaaa 😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥
    Blockbuster song 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Kha_ki_kha2021
    @Kha_ki_kha2021 9 วันที่ผ่านมา

    त्या अमितराज ला सांगा रे कुणीतरी थांब म्हणावं आता 😅

  • @kunalabhale9825
    @kunalabhale9825 หลายเดือนก่อน +8

    Very catchy song...superhit !!!

  • @badboylucifar1580
    @badboylucifar1580 หลายเดือนก่อน +2

    उगाच नाही याड लावलं हिने... काय तिचे arms pits 😋😋 काय कंबर खरंच आता कळलं सगळ्या politician ला हीच का लागती ते 🎉

    • @Makarand__17
      @Makarand__17 หลายเดือนก่อน

      🔥🔥🔥

    • @Makarand__17
      @Makarand__17 หลายเดือนก่อน

      पहिल्यांदा armpits दिसले असतील हीचे ना या आधी नव्हते दिसले??🤔🧐

  • @dhaneshpatil3514
    @dhaneshpatil3514 10 วันที่ผ่านมา

    Fun Song 🤘🏻☺️

  • @munavvaraliofficial
    @munavvaraliofficial หลายเดือนก่อน

    Ravindra Khomne ❤ kada kach gayla bhai ne ❤❤❤

  • @JJ-ev5mp
    @JJ-ev5mp หลายเดือนก่อน

    Gautami cha face ekdam suite hotoy film sathi - tine film madhy ajun song & acting karayla havi

  • @everyoneishere-fg7kl
    @everyoneishere-fg7kl หลายเดือนก่อน

    Khup ghan ahe gaan...

  • @tusharchinchkar5993
    @tusharchinchkar5993 หลายเดือนก่อน +2

    Very nice 🎉

  • @aniruddhapawar
    @aniruddhapawar หลายเดือนก่อน +7

    Kadak ... Nusta dhooor 🤩

  • @SachinDivate-l9d
    @SachinDivate-l9d หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @sapnapawar2725
    @sapnapawar2725 หลายเดือนก่อน

    Mala nahi avdl song 😢

  • @SDCreation777
    @SDCreation777 หลายเดือนก่อน

    नेमकं या गाण्याचा अर्थ काय मला तर काही कळत नाही गेलं काय म्हणून हे गाणं बनवलं असेल

  • @vijaysuryawanshi727
    @vijaysuryawanshi727 หลายเดือนก่อน

    Very nice song ❤

  • @sanjaybagul8343
    @sanjaybagul8343 หลายเดือนก่อน

    Wah wah Great

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 หลายเดือนก่อน

    गौतमीचा विषय लय हार्ड हाय

  • @shivamchopane7253
    @shivamchopane7253 หลายเดือนก่อน

    Was expecting more but it's okay

  • @supervideo7424
    @supervideo7424 หลายเดือนก่อน +4

    Hich bhetlika nachayla dusrya dancer Kay shen khayla gelya hotya ka

  • @ashokkaningdhwaj6517
    @ashokkaningdhwaj6517 หลายเดือนก่อน

    ❤❤kupach mast patil

  • @swapnilkudale27
    @swapnilkudale27 หลายเดือนก่อน +3

    Lyrics madhe dum nahi. Lyrics bhari pahije hote.

  • @adityapawar4242
    @adityapawar4242 หลายเดือนก่อน +3

    "लिंबू फिरवला गाणं एकदम भन्नाट आहे! 🎶🤩 अमेय वाघ आणि गौतमीचा अंदाज मस्त आहे! 💃🕺 गाण्याचं बीट्स एकदम कडक आहेत, डान्स केल्याशिवाय राहवत नाही! 🎧🔥 जबरदस्त म्युझिक! 💥😍"

  • @ganeshmmit
    @ganeshmmit หลายเดือนก่อน +7

    जबरदस्त…कमाल…कडक…धमाल…

  • @avliyacreation
    @avliyacreation หลายเดือนก่อน +7

    गणपती मध्ये हे काय मधीच...फिरवल फिरवलं लिंबू😕

    • @amitleo6634
      @amitleo6634 หลายเดือนก่อน +1

      Kokani loka khush😂😂😂😂😂

    • @djmahibramahapuri6063
      @djmahibramahapuri6063 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @sandipm9550
      @sandipm9550 หลายเดือนก่อน

      Ya samjel ganapati visarjan la mg

  • @Project_coccon
    @Project_coccon หลายเดือนก่อน +2

    Maharashtra becoming bihar 😢

  • @gajananvankar880
    @gajananvankar880 หลายเดือนก่อน

    जबरदस्त

  • @vipulchoudhari9233
    @vipulchoudhari9233 หลายเดือนก่อน

    हे असले मराठी हिरो

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 หลายเดือนก่อน +7

    शाहू , फुले , आंबेडकर, छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून गळे काढणारे कुठे गेले आता? गावोगावी स्टेजवर नाचणारी नंगीपुंगी आता पडद्यावर नाचू लागली. मराठी पाऊल पडते पुढे. 👏👏👏👏

    • @prajaktajoshi4794
      @prajaktajoshi4794 หลายเดือนก่อน +2

      जात आली की ते दिसतात लोकांना... बायका नाचताना आणि बाटल्या रिकाम्या करताना महापुरुष नाही आठवत

    • @shreyashh6632
      @shreyashh6632 18 วันที่ผ่านมา

      Bole pant loka bole​@@prajaktajoshi4794

  • @vishnufatangade126
    @vishnufatangade126 หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @raps9858
    @raps9858 หลายเดือนก่อน +1

    कोणा कोणाला माहीत आहे ,अमेय वाघने एका शो मध्ये अॅंकरिंग करत असताना अम्रता खानविलकर च्या लावणीनंतर ' याला म्हणतात लावणी, आजकाल जे चाललंय त्याला लावणी म्हणत नाही ' अशी अप्रत्यक्ष टिका गौतमी पाटील वर केली होती. असो गाणं ठिक झालं आहे 😂😂😂😂

  • @SarikaNanaware-jg3zv
    @SarikaNanaware-jg3zv หลายเดือนก่อน

    Khoop Chan 🎉🎉

  • @sonammahamulkar
    @sonammahamulkar 13 วันที่ผ่านมา

    गौतमीन तिचं 200%दिलेत ती छानचं हे

  • @balakrishnamenon7224
    @balakrishnamenon7224 หลายเดือนก่อน +2

    Very good song

  • @manojnikhate9809
    @manojnikhate9809 หลายเดือนก่อน

    Nice song 🎉🎉

  • @anonymous-yh9np
    @anonymous-yh9np หลายเดือนก่อน

    Only here for amey wagh❤❤❤

  • @rajaramjadhav6487
    @rajaramjadhav6487 หลายเดือนก่อน +1

    Kamal gautamii ❤

  • @dr.suhasinijawalekar6180
    @dr.suhasinijawalekar6180 หลายเดือนก่อน

    Nice song👌👍👍👍

  • @daretospeak2835
    @daretospeak2835 หลายเดือนก่อน +2

    बटाट्याच्या बरोबर गौतमी

  • @Makarand__17
    @Makarand__17 หลายเดือนก่อน

    Amey Wagh🔥🐯❤

  • @Indian-tj9nv
    @Indian-tj9nv หลายเดือนก่อน +20

    सबसे कातील... गौतमी पाटील 💓🤟🏻जबरदस्त 🔥चांगल्या चांगल्या अभिनेत्रीला लाजवेल असा परफॉर्मन्स 💓🔥🤟🏻

  • @jagannathsabale6360
    @jagannathsabale6360 หลายเดือนก่อน

    अमितराज आदर्श पाहिजे होता

  • @machindradond1094
    @machindradond1094 หลายเดือนก่อน +3

    मी तर गौतमी चा फॅन

  • @naturenation7417
    @naturenation7417 หลายเดือนก่อน +3

    आता ह्यो वाघ खराखुरा वाघ झाला 😂😂

  • @Monali_sontakke_shelar
    @Monali_sontakke_shelar หลายเดือนก่อน

    Mast ch song