Pratibha Dhanorkar डाव टाकणार मुनगंटीवारांची आमदारकी धोक्यात? | Vidhan sabha 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @niteshmyakalwar482
    @niteshmyakalwar482 หลายเดือนก่อน +10

    सुधीर मुनगंटीवार v/s Dr अभिलाषाताई गावतुरे Win pakka💐🙏

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 หลายเดือนก่อน +9

    लोकसभेत प्रतिभा धानोरकर ताई
    विधानसभेत अभिलाषा बेहेरे -गावतुरे ताई

  • @sureshdadmal6772
    @sureshdadmal6772 หลายเดือนก่อน +4

    भावी आमदार अभिलाषाताई

  • @ashking9408
    @ashking9408 หลายเดือนก่อน +12

    बलारपुर मधुन यावर्षी मुनगंटीवार 100 टक्के पडनार .

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 หลายเดือนก่อน +16

    बल्लारपुरात फक्त कुणबी मराठा पॉवर चालणार
    100% कॉंग्रेसच

    • @sonalbhagat231
      @sonalbhagat231 หลายเดือนก่อน

      *महाराष्ट्र टाईम्स Chandrapur News मधील काही दिवसापूर्वी लागलेली बातमी च्या माध्यमातून बल्लारपूर मतदार संघातून जिंकण्याचे समीकरण समजावून सांगणारा सर्वे* : लोकसभेत भाजपचे पाणीपत, मुनगंटीवारांचा त्यांच्याच मतदारसंघात पराजय केल्यानंतर विधानसभेसाठीही काँग्रेसचे 'महिला कार्ड'
      चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली होती. पक्षाच्या विविध अभियानांचा नारळ इथूनच फोडला गेला. भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा येथे झाल्या. मात्र निवडणुकीत भाजपचे पाणीपत झाले आणि सुधीर मुनगंटीवार यांचा अडीच लाख मतांनी पराभव झाला. सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजप पिछाडीवर पडला. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत टाळण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस ताकद लावणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत मुनगंटीवार यांच्याविरोधात काँग्रेस महिला उमेदवार देण्याची चर्चा आहे.
      *या महिला उमेदवाराची होतेय चर्चा*
      लोकसभेत मुनगंटीवार त्यांच्या बल्हारपूर विधानसभा क्षेत्रातूनच पिछाडीवर पडले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेस येथून निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. त्यात एका महिला नेत्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्या महिला आहेत *डॉ.अभिलाषा गावतुरे*, त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. लोकसभेच्या निवडणूकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सोबत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. लोकसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.
      *कोण आहेत गावतुरे?*
      गावतुरे यांची जन्मभूमी नागपूर. त्यांनी इंधीरा गांधी मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएसची पदवी घेतली. के. एम. हॉस्पिटल मुंबई येथून डिसीएच (बाल रोग तज्ज्ञ) ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथे हॉस्पिटल सुरू केलं. मूलनिवासी महिला संघाच्या त्या महाराष्ट्र अध्यक्ष राहिल्या आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई मंचचे अध्यक्षपद, भूमिपुत्र ब्रिगेडच्या संस्थापक, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या जिल्हा अध्यक्ष, भूमिपुत्र ब्रिगेड कामगार संघटनेच्या मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. या विविध संघटनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केलं आहे.
      *जातीय समीकरणाचा फायदा*
      गावतुरे यांचे पती राकेश गावतुरे हे माळी समाजाचे तर त्या कुणबी समाजाच्या. मात्र त्यांचे वडील केशव बेहरे आणि शकुन या पुरोगामी विचाराच्या. बालपणापासूनच त्यांनी मुलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून दिली. आंतरजातीय विवाह असला तरी त्यांच्या विवाहाला फारसा विरोध झालेला नाही. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात माळी समाजाची मोठी संख्या आहे. त्या पाठोपाठ कुणबी समाजही आहे. अभिलाषा यांचे पती माळी समाजाचे तर त्या कुणबी समाजाच्या. जातीय समीकरणाच्या चष्म्यातून पाहिलं तर अभिलाषा गावतुरे सरस ठरत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सुद्धा त्यांचीच चर्चा होत असल्याचे वृत्त आहे.

  • @AwazApla
    @AwazApla หลายเดือนก่อน +7

    बल्लारपूर विधानसभेची एकच आशा डॉक्टर अभिलाषा

  • @bhushangurnule4712
    @bhushangurnule4712 หลายเดือนก่อน +11

    अभिलाषाताई निवडून येणार 100%

  • @kishornibrad4130
    @kishornibrad4130 หลายเดือนก่อน +3

    Abaki bar abhilasha mam

  • @pradipgourshettiwar9163
    @pradipgourshettiwar9163 หลายเดือนก่อน +4

    डॉ अभिलाषा Gaoture

  • @adityawadhai9687
    @adityawadhai9687 หลายเดือนก่อน +16

    डॉ.अभिलाषा ताई गावतुरे /बेहेरे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र १००% विजय मिळू शकते

  • @sureshdadmal6772
    @sureshdadmal6772 หลายเดือนก่อน +3

    अभिलाषा ताई भावी आमदार

  • @amolgedam5041
    @amolgedam5041 หลายเดือนก่อน +6

    Dr.abhilasha gavture

  • @DipmalaThengre
    @DipmalaThengre หลายเดือนก่อน +5

    Dr. Abhilasha gavture

  • @ChetanGurnule-k5p
    @ChetanGurnule-k5p 3 วันที่ผ่านมา +1

    एकच आशा डॉ. अभिलाषा ताई आमदार 💯

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 4 วันที่ผ่านมา +1

    सतरंजी कोण ऊचलेल , चंद्रपूर मध्ये

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 3 วันที่ผ่านมา

      Vanchit Wale satranjya uchalnare....Karan aayaram gayaramla vanchitwale seat detat...Ashi astanachi paristhiti ahe ...jaybhim

  • @sujitpendor3228
    @sujitpendor3228 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संदीप भाऊ गिऱ्हे हे 2024 बल्लारपूर विधानसभन क्षेत्राचे चे आमदार होणार

  • @KawdubhauGaddekar
    @KawdubhauGaddekar หลายเดือนก่อน +3

    Thekiu महाविकास आघाडी वाजेय हो जिदाबाद 🎉🎉🎉

  • @parshuramsherki8033
    @parshuramsherki8033 7 วันที่ผ่านมา +1

    Sandeep gire bhau 💯

  • @jagdishnikure2447
    @jagdishnikure2447 15 วันที่ผ่านมา +2

    Abhilasha gavture

  • @kishornibrad4130
    @kishornibrad4130 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टर अभिलाषा

  • @riderswap5569
    @riderswap5569 หลายเดือนก่อน +2

    Sudhir bhau ata ajun ghari...

  • @RakeshDhakata
    @RakeshDhakata หลายเดือนก่อน +3

    लोकसभा निवडनुका मध्ये बिजेपीने मुनगंटीवार यांच्या ऐवजी हंसराज अहीरला उमेदवारी दिली असती तर आज परीणाम वेगळे असते

  • @GautamRatne
    @GautamRatne หลายเดือนก่อน +1

    मॅडम विश्वास शेंडे नाही तर विश्वास झाडें असा उल्लेख अपेक्षित.

  • @ramuttarwar5252
    @ramuttarwar5252 หลายเดือนก่อน +2

    सुधिर भाऊ मुनगंटीवार

  • @mukarupal2132
    @mukarupal2132 15 วันที่ผ่านมา +2

    B. J. P. Yenar. Nahi
    Soyabin. Kapsache. Dr. Khtavr. Lavleli. J. S. T.

  • @KawdubhauGaddekar
    @KawdubhauGaddekar หลายเดือนก่อน +2

    बीजेपी बलारपूर विधान सभेला त्यांना वोटींग वन्य प्राणीच करणार गावा गावात धूमड घालत आहे त प्राणी वन्य प्राणी

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 29 วันที่ผ่านมา +2

    कुणबी जातीचा

  • @surajghonge
    @surajghonge หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाडीने संदीप गिऱ्हे यांना उमेदवारी दिल्यास १००% परिवर्तन घडणार, काँग्रेसने आपली ताकद ओळखून दावेदारी करायला पाहिजे.

  • @smgaming155
    @smgaming155 หลายเดือนก่อน +1

    ईस बार नही

  • @leogaming2108
    @leogaming2108 หลายเดือนก่อน +2

    सगळी कडे कुणबी फॅक्टर चालू द्या obc आमदार जास्त निवडून आले पाहिजे obc सामन्याचा विजय ते सर्वांना घेऊन चालतात बहुमत असणारा दुसरा नको

    • @sonalbhagat231
      @sonalbhagat231 หลายเดือนก่อน

      *महाराष्ट्र टाईम्स Chandrapur News मधील काही दिवसापूर्वी लागलेली बातमी च्या माध्यमातून बल्लारपूर मतदार संघातून जिंकण्याचे समीकरण समजावून सांगणारा सर्वे* : लोकसभेत भाजपचे पाणीपत, मुनगंटीवारांचा त्यांच्याच मतदारसंघात पराजय केल्यानंतर विधानसभेसाठीही काँग्रेसचे 'महिला कार्ड'
      चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली होती. पक्षाच्या विविध अभियानांचा नारळ इथूनच फोडला गेला. भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा येथे झाल्या. मात्र निवडणुकीत भाजपचे पाणीपत झाले आणि सुधीर मुनगंटीवार यांचा अडीच लाख मतांनी पराभव झाला. सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजप पिछाडीवर पडला. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत टाळण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस ताकद लावणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत मुनगंटीवार यांच्याविरोधात काँग्रेस महिला उमेदवार देण्याची चर्चा आहे.
      *या महिला उमेदवाराची होतेय चर्चा*
      लोकसभेत मुनगंटीवार त्यांच्या बल्हारपूर विधानसभा क्षेत्रातूनच पिछाडीवर पडले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेस येथून निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. त्यात एका महिला नेत्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्या महिला आहेत *डॉ.अभिलाषा गावतुरे*, त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. लोकसभेच्या निवडणूकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सोबत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. लोकसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.
      *कोण आहेत गावतुरे?*
      गावतुरे यांची जन्मभूमी नागपूर. त्यांनी इंधीरा गांधी मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएसची पदवी घेतली. के. एम. हॉस्पिटल मुंबई येथून डिसीएच (बाल रोग तज्ज्ञ) ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथे हॉस्पिटल सुरू केलं. मूलनिवासी महिला संघाच्या त्या महाराष्ट्र अध्यक्ष राहिल्या आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई मंचचे अध्यक्षपद, भूमिपुत्र ब्रिगेडच्या संस्थापक, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या जिल्हा अध्यक्ष, भूमिपुत्र ब्रिगेड कामगार संघटनेच्या मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. या विविध संघटनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केलं आहे.
      *जातीय समीकरणाचा फायदा*
      गावतुरे यांचे पती राकेश गावतुरे हे माळी समाजाचे तर त्या कुणबी समाजाच्या. मात्र त्यांचे वडील केशव बेहरे आणि शकुन या पुरोगामी विचाराच्या. बालपणापासूनच त्यांनी मुलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून दिली. आंतरजातीय विवाह असला तरी त्यांच्या विवाहाला फारसा विरोध झालेला नाही. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात माळी समाजाची मोठी संख्या आहे. त्या पाठोपाठ कुणबी समाजही आहे. अभिलाषा यांचे पती माळी समाजाचे तर त्या कुणबी समाजाच्या. जातीय समीकरणाच्या चष्म्यातून पाहिलं तर अभिलाषा गावतुरे सरस ठरत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सुद्धा त्यांचीच चर्चा होत असल्याचे वृत्त आहे.

    • @sonalbhagat231
      @sonalbhagat231 หลายเดือนก่อน

      *महाराष्ट्र टाईम्स Chandrapur News मधील काही दिवसापूर्वी लागलेली बातमी च्या माध्यमातून बल्लारपूर मतदार संघातून जिंकण्याचे समीकरण समजावून सांगणारा सर्वे* : लोकसभेत भाजपचे पाणीपत, मुनगंटीवारांचा त्यांच्याच मतदारसंघात पराजय केल्यानंतर विधानसभेसाठीही काँग्रेसचे 'महिला कार्ड'
      चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली होती. पक्षाच्या विविध अभियानांचा नारळ इथूनच फोडला गेला. भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा येथे झाल्या. मात्र निवडणुकीत भाजपचे पाणीपत झाले आणि सुधीर मुनगंटीवार यांचा अडीच लाख मतांनी पराभव झाला. सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजप पिछाडीवर पडला. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत टाळण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस ताकद लावणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत मुनगंटीवार यांच्याविरोधात काँग्रेस महिला उमेदवार देण्याची चर्चा आहे.
      *या महिला उमेदवाराची होतेय चर्चा*
      लोकसभेत मुनगंटीवार त्यांच्या बल्हारपूर विधानसभा क्षेत्रातूनच पिछाडीवर पडले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेस येथून निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. त्यात एका महिला नेत्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्या महिला आहेत *डॉ.अभिलाषा गावतुरे*, त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. लोकसभेच्या निवडणूकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सोबत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. लोकसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.
      *कोण आहेत गावतुरे?*
      गावतुरे यांची जन्मभूमी नागपूर. त्यांनी इंधीरा गांधी मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएसची पदवी घेतली. के. एम. हॉस्पिटल मुंबई येथून डिसीएच (बाल रोग तज्ज्ञ) ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथे हॉस्पिटल सुरू केलं. मूलनिवासी महिला संघाच्या त्या महाराष्ट्र अध्यक्ष राहिल्या आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई मंचचे अध्यक्षपद, भूमिपुत्र ब्रिगेडच्या संस्थापक, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या जिल्हा अध्यक्ष, भूमिपुत्र ब्रिगेड कामगार संघटनेच्या मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. या विविध संघटनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केलं आहे.
      *जातीय समीकरणाचा फायदा*
      गावतुरे यांचे पती राकेश गावतुरे हे माळी समाजाचे तर त्या कुणबी समाजाच्या. मात्र त्यांचे वडील केशव बेहरे आणि शकुन या पुरोगामी विचाराच्या. बालपणापासूनच त्यांनी मुलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून दिली. आंतरजातीय विवाह असला तरी त्यांच्या विवाहाला फारसा विरोध झालेला नाही. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात माळी समाजाची मोठी संख्या आहे. त्या पाठोपाठ कुणबी समाजही आहे. अभिलाषा यांचे पती माळी समाजाचे तर त्या कुणबी समाजाच्या. जातीय समीकरणाच्या चष्म्यातून पाहिलं तर अभिलाषा गावतुरे सरस ठरत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सुद्धा त्यांचीच चर्चा होत असल्याचे वृत्त आहे.

    • @rahulsoor4305
      @rahulsoor4305 หลายเดือนก่อน

      Always with you Jai kunbi bhau

    • @niteshmyakalwar482
      @niteshmyakalwar482 หลายเดือนก่อน +1

      Dr अभिलाषा गावतुरे मॅडम 👍

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 หลายเดือนก่อน +3

    सागवन पुजा करण्यात तयार मंत्री

  • @shivamnalike9108
    @shivamnalike9108 หลายเดือนก่อน +1

    Sandip bhau fix aamdar 💯

  • @dilipsonpure8666
    @dilipsonpure8666 หลายเดือนก่อน +1

    मुनगंटीवार 100 टक्के निश्चित निवडून येणार ,, त्यांनी जिल्ह्यात जरी काम केले नसले तरी क्षेत्रात भरपूर काम केलेले आहे ,,,, ❤❤❤

    • @rickyMurmade
      @rickyMurmade หลายเดือนก่อน +1

      Aand bhakt 😂😂

  • @SIKANDARKHAN-hk2vw
    @SIKANDARKHAN-hk2vw หลายเดือนก่อน +2

    Sandip bhau MLA

  • @nanduahirrao3402
    @nanduahirrao3402 หลายเดือนก่อน +1

    Aata ubhe rahun kahihi fayda nahi ghari basa aani aaram kara saheb

  • @anilmandhre1351
    @anilmandhre1351 หลายเดือนก่อน

    काँग्रेस नी ही जागा सोडून द्यावी विनंती

  • @SeemaDube-uo1mq
    @SeemaDube-uo1mq วันที่ผ่านมา

    सुधीर मुनगंटीवार 100 टक्के येणार

  • @S4swarit
    @S4swarit หลายเดือนก่อน

    Political news portal

  • @MangeshUpare-d7p
    @MangeshUpare-d7p หลายเดือนก่อน

    Har toh tay hai sudhir teri

  • @GaneshGhubade-n5q
    @GaneshGhubade-n5q หลายเดือนก่อน +1

    Ya I Baruch karname kele w wachawale

  • @prashantgaddala967
    @prashantgaddala967 หลายเดือนก่อน

    Sandip bhau

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 หลายเดือนก่อน

    मानगुटीवर मोठे नेते स्टार प्रचारक आहे तुम्ही हरवून दाखवा

  • @surendrathawari1355
    @surendrathawari1355 หลายเดือนก่อน

    Sandip gire

  • @VilasGavhare
    @VilasGavhare หลายเดือนก่อน

    Ghansham mulchandani

  • @shridharyelmule8421
    @shridharyelmule8421 หลายเดือนก่อน +1

    मुनगंटीवार निवडून ❤❤🎉🎉 येणार आवाज बीजेपीचा

  • @LovelyBlockGame-bb6zq
    @LovelyBlockGame-bb6zq หลายเดือนก่อน

    Vishwas zade.

  • @DeepakSangade-z7p
    @DeepakSangade-z7p หลายเดือนก่อน

    सुधीर भाऊ 100%

  • @abhijitphutane7696
    @abhijitphutane7696 หลายเดือนก่อน

    फक्त आणि फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार

  • @ramrajeyeware9612
    @ramrajeyeware9612 หลายเดือนก่อน

    Mungitivar vegla virdha krt hota.... Mutala ka mag veglya vidrbha vr

  • @jagdishnikure2447
    @jagdishnikure2447 15 วันที่ผ่านมา +1

    Abhilasha gavture

  • @surajghonge
    @surajghonge หลายเดือนก่อน +1