आपल्या लाडक्या रायबाचा पहिलाच प्रवास 🙇 श्री संत बाळूमामांचे दर्शन 🙏🏻 | Bailgada Sharyat |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 114

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 4 หลายเดือนก่อน +3

    रायबाला पहिलं बाळू मामाच दर्शन दिलं ते चांगल केलं ताई , आण दादाला म्हणावं शक्य होईल तेवढं त्याला डोंगरात किंवा माळावर चाराय लावत जा ,अश्याच ठिकाणी शक्य तेवढा पौष्टिक चारा मिळतो, त्यामुळे रायबाची ताकत आणि स्टामिणा उत्तम होईल.
    आपण सर्व जेवढी स्वप्न रायबाकडून पाहतोय त्याच्या दुप्पट तो परत फेड करणार💪

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप मनापासून तुमचे आभार 🙏 जय बाळूमामा 😊

  • @amarhugar3884
    @amarhugar3884 4 หลายเดือนก่อน +7

    आपल्या लाडक्या रायबाला महाराष्ट्र बेंदूर च्या हार्दिक शुभेच्छा🎉❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा 🙏 तुम्हालाही बेंदूर च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा😊

  • @appasopawar3599
    @appasopawar3599 4 หลายเดือนก่อน +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏🏻🚩बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🚩🙏🏻

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu 4 หลายเดือนก่อน +1

    जय बाळु मामा च्या नावाने चांग भले. ❤😊 आमचा लाडका Riybaa. ❤😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏😊जय बाळूमामा 😊🙏 धन्यवाद

  • @SagarEdake-sv9xr
    @SagarEdake-sv9xr 4 หลายเดือนก่อน +2

    Balumamanchya navan changbhal

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏 जय बाळूमामा 🙏

  • @SharyatUpdate1
    @SharyatUpdate1 4 หลายเดือนก่อน +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं...❤🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @Prashantshembade
    @Prashantshembade 4 หลายเดือนก่อน +1

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं 😊🙏🏻

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 4 หลายเดือนก่อน +2

    Jay balumama

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      जय बाळूमामा 😊🙏🏻

  • @akashnarale18
    @akashnarale18 4 หลายเดือนก่อน +3

    जय बाळूमामा ❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏 जय बाळूमामा 🙏

  • @dattatraymohite6069
    @dattatraymohite6069 4 หลายเดือนก่อน +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं रायबाच्या मुळे बेलवडे बुद्रुक बाळुमामाचे दर्शन पुन्हा एकदा झाले असंच आमच्या बेलवडे बुद्रुक गावचे बाळूमामा मंदिर कायम आपल्या यूट्यूब चैनल वर येवो बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं 😊🙏🏻

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan3966 4 หลายเดือนก่อน +3

    जय बाळूमामा🚩🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏🚩जय बाळूमामा🙏🚩

  • @rahulnikam1013
    @rahulnikam1013 4 หลายเดือนก่อน +2

    भावी हिंदकेसरी रायबा❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊 🙏

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 4 หลายเดือนก่อน +2

    ❤ रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      Thanks 🙏😊

  • @SushimDesai
    @SushimDesai 4 หลายเดือนก่อน +1

    Jay balumama rayaba mast 🙏🙏🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏जय बाळूमामा 🙏 धन्यवाद 😊

  • @sanjaykolekar590
    @sanjaykolekar590 4 หลายเดือนก่อน +2

    Jay malumama

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏🏻 जय बाळूमामा 🙏🏻

  • @surajdhaigude2473
    @surajdhaigude2473 4 หลายเดือนก่อน +1

    Jay balumama ❤ Bhavi hindkesari rayaba shet 🤩💥❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏 जय बाळूमामा🙏 धन्यवाद

  • @shreyashthorat-px1qb
    @shreyashthorat-px1qb 4 หลายเดือนก่อน +1

    Raybala mavas bhau jhala ka bahin❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      उद्याचे व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला 🙏🏻😊

  • @mauilawari.2100
    @mauilawari.2100 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤जय जय बाळुमामांच्या नावान चांगभलं🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏🚩जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🚩

  • @sudhirrahate907
    @sudhirrahate907 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @ShouryjeetNikam-dx7fn
    @ShouryjeetNikam-dx7fn 4 หลายเดือนก่อน +4

    रायबाच्या मावशीला.काय झालाय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      रायबाच्या मावशीला काय झाले आहे पुढील हाच व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहे त्यामध्ये तुम्हाला नक्की समजेल धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @SanjayPatil-x3x
    @SanjayPatil-x3x 4 หลายเดือนก่อน +3

    रायबा देशी खोड दिसतोय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      होय दादा 😊🙏

  • @sandipmadane349
    @sandipmadane349 4 หลายเดือนก่อน +1

    रायबा ❤

  • @_HARSH.PATIL-123
    @_HARSH.PATIL-123 4 หลายเดือนก่อน +1

    Bhavi hindkesri rayba ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊 🙏

  • @SushimDesai
    @SushimDesai 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      पुढील व्हिडिओ येणार आहे लवकरच त्यामध्ये तुम्हाला नक्की समजेल धन्यवाद 🙏😊

  • @dharmendrasonulesonule1926
    @dharmendrasonulesonule1926 4 หลายเดือนก่อน +1

    Chan ahe rayba

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      Thanks 🙏😊

  • @NileshWalekar-kp8wf
    @NileshWalekar-kp8wf 4 หลายเดือนก่อน +5

    रायबाला बाळूमामा च दर्शन पुन्हा पुन्हा घ्यावस वाटतंय कारण रायबा टेम्पोतून पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 4 หลายเดือนก่อน +2

    Tumcha rayaba lay nashib van aahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      Thanks 😊🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 4 หลายเดือนก่อน +1

    जय बाळू मामा 🙏🏻🙏🏻🚩🚩
    #रायबा ❤❤
    आता पासून रायबा 5 लोकांना बदत नाही तर शर्यती मधे पळणार तेव्हा सुट्टी मेकर 10 लोक लागतील की काय 👍🏻😄😄😄😄

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏 जय बाळूमामा 🙏 धन्यवाद दादा 😊

  • @savitaghotkule6852
    @savitaghotkule6852 4 หลายเดือนก่อน +1

    Rayba chya gotyat magh barik khond zhalay ka kalwvd zhali ahe gay ka bail

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      रायबाच्या मावशीला काय झाले आहे पुढील हाच व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहे त्यामध्ये तुम्हाला नक्की समजेल धन्यवाद 😊🙏🏻

  • @poonambhosale1584
    @poonambhosale1584 4 หลายเดือนก่อน +2

    बेलवडे बुद्रुकमध्ये बाळुमामचं मदिर आहे ,माझं माहेर आहे हे गाव ताई तुमचं गाव कोणते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      कासेगाव येथे शेणे हे आहे 🙏🏻जय बाळूमामा 🙏🏻

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 4 หลายเดือนก่อน +2

    पहिल्या दा कुलदैवत ला नेतात आमच्याकडे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +2

      आमच्याकडे पण नेतात पण आमच्या येथून आमचे कुलदैवत खूप लांब आहे आमचे कुलदैवत जेजुरी येथे श्री खंडोबा हे आहेत 🙏😊

  • @ranjitshinde943
    @ranjitshinde943 4 หลายเดือนก่อน +1

    किती महिन्याचा आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      7 महिन्यांचा आहे 🙏😊

  • @Rj_Bolte
    @Rj_Bolte 4 หลายเดือนก่อน +1

    जय बाळु मामा 🚩🙏
    त्याला डांबरावरून अजिबात ही पळवू नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      🙏जय बाळूमामा 🙏पाऊस पडत आहे म्हणून त्याला आता डांबरून चालवत आहे पाऊस थांबल्यानंतर नाही चालणार दादा😊🙏

  • @shamjadhav4980
    @shamjadhav4980 4 หลายเดือนก่อน +1

    रायबाच्या मावशीला काय झाले आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      उद्या येतोय तो दादा व्हिडिओ 😊🙏🏻

  • @anilatakire1364
    @anilatakire1364 4 หลายเดือนก่อน +1

    खोंड छान आहे गाव कोणते आहे आणि तालुका कोणता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे Shene हे छोटेसे गाव आहे आमचे तालुका वाळवा आहे 😊🙏

  • @naad_khula_bailgada_sharyat
    @naad_khula_bailgada_sharyat 4 หลายเดือนก่อน +1

    रायबा च्या मावशीला काय झालं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ तयार आहे लवकरच तुम्हाला बघायला भेटेल 😊🙏🏻

  • @NitinSapte
    @NitinSapte 4 หลายเดือนก่อน +1

    ती दुसरी गाय वेली का तिला काय वासरू आहे लवकर कळवा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ तयार आहे लवकरच तुम्हाला बघायला भेटेल 😊🙏🏻

  • @sachinbakale9710
    @sachinbakale9710 4 หลายเดือนก่อน +1

    Ky ahe vasru...ky zal ahe mavshila raybacha...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      हो दादा पुढील व्हिडिओ त्याच विषय येणार आहे तुम्हाला सर्व काही समजेल 😊🙏🏻

  • @PS_creation_21
    @PS_creation_21 4 หลายเดือนก่อน +1

    Tumhi kutche aahet👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे Shene हे छोटेसे गाव आहे आमचे तालुका वाळवा आहे 😊🙏

  • @manalirane1547
    @manalirane1547 4 หลายเดือนก่อน +1

    Raiba la sambhalayachey tar dada tumhala ani tumchya friend s la pan ekdam strong rahayala pahijey barey

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      हो ताई अगदी बरोबर आहे इथून पुढे १००% प्रयत्न करू 😊🙏

    • @manalirane1547
      @manalirane1547 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@ShrishaNikamme dada nahi tai ahe from mumbai

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      लक्षात आलं नाही ताई एडिट केला आहे मेसेज 😊🙏🏻

  • @Carton-4606
    @Carton-4606 4 หลายเดือนก่อน +1

    Feryala kuth nenar aahe udya

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      जाणार होतो परंतु आमच्या येथे पाऊस थांबला नाही ज्यावेळेस येणार आहे त्याच्या आधी तुम्हाला नक्की सांगतो कुठे नेणार आहेत ते 😊🙏

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🤍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      😊🙏🏻

  • @Bala-o3d
    @Bala-o3d 4 หลายเดือนก่อน +1

    Raybala Gardichi savay lava nahitr pudh khup tras deil to maidanvar

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      होय दादा 😊🙏

  • @RupaliPatil-kc3ye
    @RupaliPatil-kc3ye 4 หลายเดือนก่อน +1

    मावशिला का य झले

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      पुढील video याविषयीच येणार आहे दादा तो तुम्ही नक्की बघा🙏😊

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 4 หลายเดือนก่อน +1

    पहिल्या दाच नेला काय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      हो दादा पहिल्यांदाच त्याला टेम्पोमध्ये भरला होता म्हणून श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी बेलवडे येथे आम्ही सर्वजण गेलो होतो 🙏 जय बाळूमामा🙏

  • @nisargatilgav1260
    @nisargatilgav1260 4 หลายเดือนก่อน +2

    माणसांच्या वर्दळीची सवय लावायला पाहिजे रायबाला...... मग गर्दीला बुजायचा न्हाय त्यो....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      हो दादा तोच प्रयत्न चालू आहे आता धन्यवाद 🙏😊

  • @Ishwar.chawdhari
    @Ishwar.chawdhari 4 หลายเดือนก่อน +1

    गोठ्यात गायीला काय झालं आहे रायबा चां मावशीला आत्ता व्हिडिओ मधी दिसलं.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      हो दादा रायबाच्या मावशीला बाळ झाले आहे ते पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे ते तुम्हाला नक्की समजेल धन्यवाद दादा🙏🏻😊

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 4 หลายเดือนก่อน +1

    Aata pasun takat khup aahe ..maidsn gajvnar in feature kalji ghya changli tyachi

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      दादा त्याचे पूर्ण काळजी घेत आहे आम्ही खूप खूप मनापासून आभार 😊🙏

  • @sharadchavan5083
    @sharadchavan5083 4 หลายเดือนก่อน +1

    दुसऱ्या गाई ला काय झालं ते पण सांगा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      त्याबद्दल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येणार आहे पुढील व्हिडिओ त्याविषयीच असणार आहे तो तुम्ही नक्की बघायला विसरू नका धन्यवाद दादा 😊🙏

  • @rohitdond380
    @rohitdond380 4 หลายเดือนก่อน +1

    रायबा सेम 2211 पिस्टन सारखा आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      Thanks 🙏😊

  • @AmitRaul-hh1ky
    @AmitRaul-hh1ky 4 หลายเดือนก่อน +2

    दुसऱ्या गाईला काय झालयं नवीन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      रायबाच्या मावशीला काय झाले आहे पुढील हाच व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहे त्यामध्ये तुम्हाला नक्की समजेल धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @ajaynikam5384
    @ajaynikam5384 4 หลายเดือนก่อน +1

    Raiba bhavi hindkesari

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน +1

      Thanks 😊🙏

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 4 หลายเดือนก่อน +1

    टेम्पो च्या आतमध्ये mat टाकली नाही का...पाय स्लीप होऊ शकतो...मस्ती करताना ...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      मॅट आहे दादा तुम्ही बघितला नसेल कदाचित 😊🙏🏻

  • @ginnibunty5469
    @ginnibunty5469 4 หลายเดือนก่อน +1

    tai raybachya maushi la bal zhala anii snagitla pn nhii tumhii ??

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      हो दादा आता जो पुढील व्हिडिओ येणार आहे तो त्याच विषय आहे तो तुम्ही नक्की बघा 😊🙏

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 4 หลายเดือนก่อน +1

    Rayba mathur peksha denjer aahe tai 😅😂

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🤣😊 Thanks 🙏

  • @rahulnikam1013
    @rahulnikam1013 4 หลายเดือนก่อน +3

    जय बाळुमामा 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  4 หลายเดือนก่อน

      🙏 जय बाळूमामा 🙏