जिवावर उदार होऊन खोल समुद्रात नौका घेऊन, मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे दोन जिवलग मित्र आणि त्यातील एका मित्राने बायको साठी केलेले दागिने बघून दुसऱ्याच्या मनात मित्रा बद्दल कटू भावना निर्माण झाली. त्या जळणुकी मुळे मित्राची फसवणूक करून त्याची नौका विकायला लावली. त्या वेळेस नाखविन बाय आपल्या नवऱ्याला संसारात कशी साथ देते? दोन दिवसाच्या त्या क्षणीक सुखानंतर मित्राला त्याच्या कृत्याचा पश्र्चाताप कसा होतो आणि आपल्या रागामुळे मित्रावर ओढवलेले संकट कसे दूर करतात ही कथा ताल वाद्यांच्या गजरात, समुद्राच्या लाटांसारखे हेलकावे धरत, बघा द्रवेश म्युझिक घेऊन आला आहे मैत्री दोन जिगरी नाखवांची ..... नावानं डूलतय नौका ⛵🛶🚣♀️🌊💞🐠🦈🎣🎏🥥

द्रवेश भावा...मला या गाण्यात क्रॉस लाईन खूप खूप आवडली,❤❤❤❤
सुंदर गीत भावा...
आमची मोहिनी बाय ❤❤❤खूप सुंदर
जाम भारी दादू स..... सुपब..... आई माऊली एकवीरा देवी ची कृपा सद्यव तुझावर राहो ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
🎵Song ऐकुन खरच मन भरून आला भावा 😌🌹 जय एकविरा 🙏🏻 जय आगरी koli 🙏🏻
खूपच छान दादा👌❤❤❤❤
1no. Song😍
Raadaa bhai❤❤
मस्त दादुस.... भारी वाटली स्टोरी 😢❤
मस्त प्रणय भाचा आणि द्रवेश भावा 👌👌👌🙏🏻 जय एकविरा माऊली 🙏🏻
Man bharun aala dada ❤️
Khupach chan story ❤❤ song tr ekdam bhari 🫶🏻 congratulations to all team 😍🥳🥳
mast 🎉🎉
Khup Chaan Song & Lyrics Dravesh dada 🤩♥️🎶🎼🔥 Aai Mauli 💓😌🙌🏻 Jay Kharvi Koli 😍❤️⛵🌊
नेहमी प्रमाणे खूपच छान गाणी दादा ❤️😍 अप्रतिम स्टोरी 😊 जय एकविरा आई 🙏❤️🚩
भाऊस एक नंबर गाणं 🎉🎉🎉
Songs ekch number jhala bhava❤❤
खुप छान गाणं आहे आणि आशिचं नवीन नवीन गाणं येत राहो हि एकविरा चरणी प्रार्थना
Jam bhari gaani hay . Aavaj pn jam bhari hay . Jay ekvira aai 🙏🙏🙏
द्रवेश भावा,, खुप छान ❤
Best Video Keep it up dada❤️🔥👍🏻
Most Awaited song for me 🌊❤️ 🙌🏻
Hope this song will get full love and support and soon hit Million+ ❤️😍
Superb👌🥰😍
Kadak🎉
खूपच छान साँग 🎉जय एकवीरा जय आगरी कोळी 🎉
Nice all team 💓
मस्त हाय गाणा 🎉🎉❤❤❤👌👌👌👌
Nice song Dada 🥰& all team nice 👌🥰
🔥🔥🔥
❤️🔥🔥🔥
खुप छान एकवीरा माते की जय
❤❤❤❤❤❤❤❤jam bhari bhai
👌💕
लय भारी
1 no. Gana dada
मस्त
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त गाणं हाय 👌
❤❤❤
Nice song bro 👌
❤❤❤❤❤
❤
Nice❤
खुप मस्त आवाज आहे
खूप छान गाण
👏✨❤
Mast song 🎉
Mast kela ahe dada song!!❤️
❤ Nice ❤song❤
mites bhai asach pudhe jat raha
❤❤❤
❤
❤
❤❤
❤