Balasaheb Thorat on Sujay Vikhe :पळता भुई थोडी झाली; दुसऱ्या दिवशी काटे काढत होता असे ऐकले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #SatejPatil #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthacckeray #rajthackeray #ManojJarange #rashmishukla
Balasaheb Thorat on Sujay Vikhe :पळता भुई थोडी झाली; दुसऱ्या दिवशी काटे काढत होता असे ऐकले
Video Credit: #Maharashtra | Nupoor Patil /Producer | Saurabh Bhole /Editor
ABP Majha LIVE TV | MVA vs Mahayuti |Maharashtra Vidhan Sabha Election |Bhaubeej 2024 | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Diwali 2024 |
आमदार म्हणून विखे पाटील यांना पुन्हा निवडून आणणे म्हणजे शिर्डीच्या विकासासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेणे!
45 paishe ghya 😂
मी संगमनेर मतदार संघातील आहे.. आमचे आमदार थोरात साहेब यांनी कधी विकास कामांकडे लक्ष दिले नाही.. माझं खोटं वाटत असेल तर संगमनेर तालुक्यातील कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला विचारा.. गावात जायला नीट रोड देखील नाही... त्यामुळे संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालेच पाहिजे
Sangamner baher phira mag kalal sangamner chi kiti pragti jhaliye.
Baramati nantr sangamner taluka akkya MH t no.1.
यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे.
80k+ lead for BBT. No doubt. Imo.
संगमनेर मध्ये आता विखे याचं वादळ❤❤❤ 🥰
थोरात इकडच बसा भासण ठोकीत, तिकड अमोल भाऊ तुझा पुरा गेम वाजवणार
😂😂😂😂 बरोबर
😂😂💯💯
💪💪💪
थोरात साहेब फक्त तुमच्या संस्था आणिकर कारखाना म्हणजे संपूर्ण संगमनेर तालुका नव्हे............. दुष्काळी पट्ट्यात काय योगदान आहे तुमच ते सांगा................
थोरात यांचं लीडरशिप म्हणजे एक मजेशीर विनोद,
😂😂😂😂
तुमची सभा पाहून आजच घोगरे बाई पडली असे जाहीर करून टाका
विखे पाटील यांच्या कार्यकाळात शिर्डीमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. त्यांनी जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे.
अमोल खताळ आता जनतेच्या अधिकारासाठी थोराताची वाट लावणार हे नक्की आहे आणि थोरातला त्याची जागा दाखवून देईल हे नक्की आहे.
विखे साहेब jai ho 🎉
आपण ४० वर्ष काय केल ते सांगा जनतेला.................हसमुख लबाड-थोरात.........
त्यांच्या जावयाचं नाव पण हसमुख आहे 😅😅😅
सद्यस्थितीमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसची होत असलेली वातहात लक्षात घेता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फारसा असा अपेक्षित यश प्राप्त होऊ शकत नाही
४० वर्षात संगमनेरची किती उपटली ते दिसते
माझे मत विखे पाटील यांनाच .. त्यांनी आमच्या सारख्या गोरगरीबाला विकासाच्या प्रवाहात आणले .. आमच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थ साहाय्य केले .. आमचे राहणीमान उंचावले ........
४० वर्षात काय प्रगती केली हो तुम्ही
या वेळेला फक्त मी पुन्हा येणार असाच म्हणत बसणार तुम्ही
कीव यायला लागली आता यांची
थोरातांनी आता कितीही चाटा मारल्या, जनतेला खोटी आश्वासने दिली तरी पण आता जनता काय मुर्ख नाही राहिली. यंदा गुलाल आपलाच असणार.
बोलका 🦜🦜🦜🦜🦜पोपट सोबत आहे मैना काही कामाचे हे दोघे दिसत नाही ना. म्हणून दोघे सोबत घरी जाई ना.
विखे म्हणजे विकास ............
काय राव बाळू कसा काय एवढा बाई चा नाद लागला
गोर गरीब जनतेचे कैवारी...राधाकृष्ण विखे पाटील साहेब.
संगमनेर चे नामंकरण मदिना नगर करायचे असल्यास थोरातांना मतदान करा ही नम्र विनंती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Amol only dada pake nivdun yetil
बाळासाहेब जी थोरात, ढुंगण वर पडणार जोरात.
शिर्डी येथे फक्त विखे पाटील पॅटर्न.
Kalal ch 23 la kon padtay te.
सुजय दादा ने चार सभा घेतल्या तर पार घाम फुटला तुम्हाला
किती ही बडबड करा किती ही हसा येणार तर फक्त विखे पाटील ✌✌
अमोल भाऊ किंग होणार
Bjp yenar naki tumi nai yena
साहेब फक्त संस्था व कारखाना म्हणजे मतदारसंघ नाही. तुमच्या मतदारसंघांत दुष्काळी पट्टा पण आहे
Jai shree Ram
थोरात साहेब अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार होतं आणि अडीच वर्षे महायुतीचा.... महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षात काय काम केले पुढच्या पाच वर्षात काय काम करणार आम्हाला हे ऐकायला आवडेल
महायुती ने केले काम भारी आता पुढची तयारी थोरात आता जा घरी
म्हणताय मी पुन्हा येणार
आहो साहेब भविष्यात काय करणार आहेत तुम्ही त्यावर बोला. पारा वर बसल्यासारखे नका बोलू.
थोरात साहेब तुम्ही हसून हसून ४० वर्ष जनतेची जिरवली................यंदा जनता तुमची जीरवणार...........मग बसायचं घरात आणि रडायचं जोरात.......................🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤣🤣🤣🤣🤣
😊😊😊😊😊
आपण 40 वर्षे काय केलं ते सांगा जनतेला...... लबाड - थोरात 😂
Thorat sar 1 nambr
सर्वसामान्यांविषयी तळमळ असलेले नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब
तुमचा हेतू वाईट नाही तर संगमनेर सभेत जाळ पोळ तोड फोड कशी झाली
Samor kiti lok ahet
अहो विकास कर संगमनेर च मग हसत बस
मिठावडा 😂😂💥
अगदी बरोबर नाव ठेवल भाऊ 😂😂😂
महयुती म्हणजे जन कल्याण करी सरकार बाकी सब भंगार
संगमनेर ला जावई,बहीण,मेहणा,भाचा याचा विकास
विकासावर बोलण्यासाठी एक पण मुद्दा नाही..फक्त दुस्र्यान्वर्ती टीका करत बसायची...............आपण ४० वर्ष काय केल ते सांगा जनतेला.................हसमुख लबाड-थोरात.........🤣🤣🤣🤣🤣🤣
Yanda Matra Amol khatal saheb fix sangamner ❤
Vikhe Patil jai ho🙏🙏
कोणाला थोडी झाली समजेल😂😂😂😂
पळता भुई 23
फक्त काकी निवडून येणार 🎉🎉
मिठावडा हसमुख थोरात
Amol bhau🔥🔥
Only one vikhe patil 🌷
संगमनेर ला काय दिवू लावले ते सांग आधी
4 सभा मधी तुमची पळता भुई झाली होति
दर पांचीक वर्षी सभा तुम्ही १००००० करता आणी पैसा पण तसाच खाता😅😂
माणुस तासनतास तास बसायच म्हनजे तुम्हीच नोटीस काढता compulsory या नाहीतर १०० रूपय दंड 😂 हा हा थोरात जी आप आगे बढो 🤔🤨 आम्ही तुम्हाला पाडायला येतो😂 कारन तुमचे काम आहेच तशे😅
Ab ki baar baap bete TADIPAAR
खोटं बोलतो सगळं
Ho tula hounjaudya BJP yenar ❤🎉
विकासावर बोला
ओरे तु आता म्हातारा झाला एकदा तरुणांना संधी द्या
माणसं दाखवा
Bjp yenar naki
७२ टैंकर पाणी चालू हा विकास का
Ky vikas kelay... Sahebani vicharu nka london pn fika padel.. Radu yetay...
लबाड आहे थोरात
आपण ४० वर्ष काय केल ते सांगा जनतेला.................हसमुख लबाड-थोरात.........
यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल यात शंका नाही .
आपण ४० वर्ष काय केल ते सांगा जनतेला.................हसमुख लबाड-थोरात.......