खुप छान व्हिडिओ. खुप छान आहेत मुली आणि मुलींची आई सुद्धा. C/section किंवा कोणत्याही operation वेळेस जे material वापरतात त्याचे counting ठेवतात. कॉटन नाही वापरात. Surgical gouze वापरतात. चुक तेहवाच लक्षात आली पाहिजे. Rugnala नंतर फार त्रास होतो. आता सगळे ठीक आहे ना. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊❤
वर्षा त्या छोट्या बाळाने परीला मांडीवर घेतले होते परी मावशी लागते आणि श्री मामा लागतो 😂😂❤❤👌👌👍 आईची नात आहे.पण मला तर वाटते आईची मुलगी आहे. एवढी मोठी नात आहे. असं वाटतं पण नाही.😊😊 वर्षा सर्वात मोठ्या बहिणीची मुलगी असेल किती छान दिसते. 😊❤❤❤❤👌👌👍
माझी पण नॉर्मल डिलिव्हरी झाली होती तेव्हा माझे पण कापूस आतमध्ये राहिला होता खूप मोठा कापूस होता आत मध्ये मला त्रास व्हायला लागला त्यानंतर सोनोग्राफी काढली तेव्हा समजलं की आत मध्ये कापूस तसाच आहे तेव्हा माझी पण डिलिव्हरी सरकारी मदत झाली होती.
Varsha tuzya mulila kovlya unhat gheun basat ja winter season chalu ahe tu pan basat ja D vitamin milel D vitamin hadansati chagala asta pan kovlya unhat basat ja nahitar 10 am chya basshil 😊
Beby cha 3 mahinacha birthday chan jala ani vanini ani mula ni khup madeth keli ahe shree cha birthday pn chan ani mast jala beby chi kagji gha ani tumcha aai chi tbath kasi ahe sarvjn chan ani samjudar ahe the tumcha brother pn chan ahe tumche papa cha savbav pn cagala ahe take care
Bal 3 months houn gel ata hine sasari jav pan te tila samajat nahi aani lok ugach tichya sasarchyana boltat hilach echche nahi jayach nusat maherch kautuk...evdha paisa kamavate tar kolhapur la jav 3-4 baya kamala thevav
तुम्ही नवीन ब्लॉग बघत आहात वाटत जुने नाही का पाहिले तिचे सासर घर खूप छोटे आहे सासुआबई थकल्या आहे..इथे वहिनी आहेत आई आहे तिथे कोण नाही करायला ...mhnun ti राहीली असेल ..आणि शेवटी तिची इच्छा आणि काय अडचण असेल ते तिलाच माहिती नाही का ...
कोल्हापूर ला पण पदत आहे साडी घ्यायची
Same mazyapn washroom chya jage vr dr he kapus thevla hoa tr khup pot dhukhyach
दिदी घ्या साड्या खूप छान आहेत व ती खूप सुंदर दिसते
Tai tuze vlog khup chan Aastat..
Tuzi sagli family mla khup Aavdte..
Tuzya vlog chi Aamhi kaym vat bhagt Aastoy..
Tai Tuzya vahini chya hatchi recipes Aamhala bghayla Aavdtil
Shree che nav ky ahe tai
Vlog mast
Chan ahe bahinichi mulgi
Tai tumchya didi ne sarrei kontya shop madhun getali khup chan ahe khup sundar diste didi
Nice 👍👍 family ❤❤❤
Beautiful family vlog ❤
Tu avdhi retun ky bolte ks vatate te ani ata 3month chi jhali tri ajun kautuk krte
Tai mi pn marathvadyachich ahe perbhani ani ho ahe tikd padhat sadi kapde ghenyachi❤❤
गूरूवारीच माझया भावजयला मूलगा झाला वैष्णवी हौसपीटलमधे दूसरयादीवशीच ऊठून बसली
khupch chan 👌👌👌👌👌👌👌
दीदी सोबत होते तिथे ती आजी कोण होते
Sakhararch takli nahi ha ha ha hi hi hi 😅 😅😅😅😅
Hii.. tumhi mulgi zalya var hair donate karnar hote na tyach kay zal. Mulgi ata 3 mths chi pn zali na..
God diste didi ....
Bahinichi mulgi mast aahe👌👌 vlog chan vatla 👌👌👌
खुप छान व्हिडिओ. खुप छान आहेत मुली आणि मुलींची आई सुद्धा. C/section किंवा कोणत्याही operation वेळेस जे material वापरतात त्याचे counting ठेवतात. कॉटन नाही वापरात. Surgical gouze वापरतात. चुक तेहवाच लक्षात आली पाहिजे. Rugnala नंतर फार त्रास होतो. आता सगळे ठीक आहे ना. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊❤
तुझ्या बहिणीची मुलगी पिंपरी चिंचवडमध्ये राहते का
Tai motya Bahinichi ahe ka mulagi
वर्षा त्या छोट्या बाळाने परीला मांडीवर घेतले होते परी मावशी लागते आणि श्री मामा लागतो 😂😂❤❤👌👌👍 आईची नात आहे.पण मला तर वाटते आईची मुलगी आहे. एवढी मोठी नात आहे. असं वाटतं पण नाही.😊😊 वर्षा सर्वात मोठ्या बहिणीची मुलगी असेल किती छान दिसते. 😊❤❤❤❤👌👌👍
मामा सारखी आहे पिल्लू
Kontya bahinichi mulgi ahe
माझी पण नॉर्मल डिलिव्हरी झाली होती तेव्हा माझे पण कापूस आतमध्ये राहिला होता खूप मोठा कापूस होता आत मध्ये मला त्रास व्हायला लागला त्यानंतर सोनोग्राफी काढली तेव्हा समजलं की आत मध्ये कापूस तसाच आहे तेव्हा माझी पण डिलिव्हरी सरकारी मदत झाली होती.
Varsha tuzya mulila kovlya unhat gheun basat ja winter season chalu ahe tu pan basat ja D vitamin milel D vitamin hadansati chagala asta pan kovlya unhat basat ja nahitar 10 am chya basshil 😊
👌👌👌
Nice❤❤❤❤❤
Dilivary cha pratekacha anubhav vegla asto..srkari hospital pn chan aahe dharashiv madhe dilivery ward..chan vlog aahe varsha tujha..
😊 सत्य बहिणीची मुलगी आहे का
म्हणजे त्या छोट्याशा दोन मुलीची वर्षा तू आजी😂😂😂 आमच्याकडेही सेमच आहे माझ्या दोन मावश्या माझ्या ताई पेक्षा लहान आहे
Shree shalet kuthe jato tai
Pillu khup chan aahe❤❤
Hello 🤗
Beby cha 3 mahinacha birthday chan jala ani vanini ani mula ni khup madeth keli ahe shree cha birthday pn chan ani mast jala beby chi kagji gha ani tumcha aai chi tbath kasi ahe sarvjn chan ani samjudar ahe the tumcha brother pn chan ahe tumche papa cha savbav pn cagala ahe take care
श्री स्वामी समर्थ ताई
Nice vlog
Hi vahini❤❤
कोणत्या बहिणीची मुलगी आहे छान आहे
❤
भोर मधे कुठे असते
Tumhala sakhi bahin ahe kay
😊😊श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bal 3 months houn gel ata hine sasari jav pan te tila samajat nahi aani lok ugach tichya sasarchyana boltat hilach echche nahi jayach nusat maherch kautuk...evdha paisa kamavate tar kolhapur la jav 3-4 baya kamala thevav
तुम्ही नवीन ब्लॉग बघत आहात वाटत जुने नाही का पाहिले तिचे सासर घर खूप छोटे आहे सासुआबई थकल्या आहे..इथे वहिनी आहेत आई आहे तिथे कोण नाही करायला ...mhnun ti राहीली असेल ..आणि शेवटी तिची इच्छा आणि काय अडचण असेल ते तिलाच माहिती नाही का ...
😅
Mavas bhin aahe ti
ताई तुझ्या मुलीला नजर आली असेल ना 🎉🎉🙏 श्री स्वामी समर्थ🙏
Hi
Please make a full video of your long hair bun opening detangling oiling massage combing and single sleek braiding by vahini
Nice❤
Nice video 🎉
❤❤
Hi