कुबेर निरंजन दिवा आपण कसा व कुठे लावावा, दिव्याखाली काय टाकावे, या दिव्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- दररोज संध्याकाळी असा एक कुबेर निरंजन दिवा लावावा, असा दिवा लावल्याने घरात कुबेरदेवांच्या आशीर्वादाने धनदौलत येईल
श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
New Channel Link (नवीन चॅनेल लिंक ) 👇👇👇
• रक्षाबंधन झटपट Makeup ...
Like, Share, Subscribe !!!
============+==================
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
नमस्कार,
आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
धन्यवाद !
For more information or query you can email us on -
cythakare@gmail.com
#guruparivar #shriswamisamarth #shreeswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #kuber
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Maja कुबेर माताजी चा दिवा आहे त्या दिव्यावर लक्ष्मी कमळात बसलेल्या दिवा आहे
Shree swami samarth 🙏
Khup chhan
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth my ❤.
Thank u didi
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली ताई.
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth🙏🌹Thanks👌👍🙏
Shree Swami samarth 🙏💐
Shree Swami Samarth 🙏🙏🌹
श्री स्वामी ओम.....🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌹
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
कुबेर दिवा मध्ये लाबं वात लावायघी का फुल वात
Shree swami samarta
श्री स्वा मी समर्थ
छान माहिती दिली 🙏👍पण कुबेर दिव्या ची चोच कोणत्या दिशेला करायची ते समजले नाही.
👍👌🙏🙏
Shri gurudev datt tai diva tar purv uttar dishela vat asava ase sangatat
हा दिवा तुळशीपुढे लावला तर चालेल का?
हो ताई चालेल ना
ताई नंदादीप आणि तूपाचा आणि कुबेर दिवा तिन्ही देव लावायचे का आणि लावले तर चालतील का सकाळी पण लावायचे का प्लिज उत्तर सागा
हो चालेल ना ताई
Kuber nirejan diva ha Full vaticha lavala tar chalel ka
Ani tai divya khalche tadul dusrya divashi kay karyache
Tai umbhartyavar diva lavava as mhntat tar plz thumhiii mahitii saga anii kasa lavala ani ka lavava plz ....
Kubaer diva uttar dishaela vaat thaevaychi na
हो ताई
पूजा केले तर चालेल का दररोज
हो ताई चालेल ना
कुबेर दिवाकुठे मिळतो सांगा तयाची किंमत काय आहे
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
समई असेल तर ती आपल्या कोणत्या बाजूला लावावी
Ujvya
Tai aaj amavasya aahe an aaj mala 1 baine kuber diwa dan kela kay karu gheu ka
कुबेर दिवा शक्यतो आपल्या पैशाच्या असावा
Tai jar aaplyakade .madhlya vaticha deeva asel tar Kay karave pan to hi pitalecha tar darroj kuber deeva lavava ka
ताई कुबेर महाराज कुठे तेवावी आणि कुठे टेवावी माहिती पाहिजे
Please tai me msg takala ahe tyache answer dya na
Tai mi full vat lavate
Ani दुसरे म्हणजे त्या कुबेर दिव्यात लवंग टाकलेली त्याचे काय करायचे रोज दिवा लावताना नवीन लवंग घायची का?
उत्तर दिशा कुबेराची आहे त्याच्यामुळे उत्तर दिशेला दिव्याची वात केली तर चालते ना
कुबेर दिवा दारात लावला तर चालेल का श्री स्वामी समर्थ 🙏
आमच्या घरात छोटा नंद दिप आहे असा चालतं का
कोणत्याही उत्तर दिशेला लावायचा का
हो ताई
Khup confusion ahe...kahi loka tar sangatyet baki channel var divyachi vaat uttar kiva purva dishela asavi.....ani tupacha diva aplya davya bajula lavava....kay nakki te kalat nahiye
Kuber devachi disha uttar aste - tyamule divyachi vaat hi ektar purva kiva uttarela asavi....pashichme kade me aikla nahi kuthech... please check.
Kuber divya chi vaat kontya dishela asavi
तूपात भिजवलेले दिवे रात्री उंबरया वरती लावले तर चालेल का
tai tumhi sunder mahiti sangtat...kharech etke aaplepanane koni sangat nahi....swami Samantha Samantha tumche sarva changle karo...
ताई माझ्या घराच्या दिशा उत्तर आहे दिवा कसा लावायचा
Darat lau shakto ka?
श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझ्या घरी देवासमोर नारळ ठेवले कि त्यांना तडा जातो असं का होत ते सांगाल का plz 🙏🙏🙏🙏तडा जाऊ नये म्हणून काय करू plz सांगा 🙏🙏🙏🙏
आपल्या कुटुंबावर आलेले संकट नारळावर जाते असे म्हणतात...
नारळाचे पाणी रोज बदला आणि नारळ रोज ओला करावा किंवा त्याला लाल कपड्यात गुंडाळून ठेवावे
मैडम तुम्ही रात्री कुबेर चा दिवा लावायला सागतात तो सकाळी साधा लावला तर चालेल का
Tai कुबेर दिवा लावताना तो तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवलाय तासच विकत आणून लावायचा की घरातील मतीचा नवा असलेला वापरला तर चालेल का?
मी तेलाचा नंदादीप लावते मग ती वात सरळ उभी असते मग काय करावे
Tai please Uttar dyana na
Gol vati cha diva kela ter te ter varti jate ter khahi vait nahi na
कुबेर निरंजन दिवा मिळतो कुठे?
तु पण नाशिकची आहेस का.... कोणत्या भागात असतेस
Kuber diva kute milto
I am unable to purchase kuber Diva with tortoise.
Kindly send me the contact number
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🙏