जनतेला धमकावणाऱ्यांची गय करणार नाही आ लहामटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 12

  • @BaluLande-g6l
    @BaluLande-g6l 3 วันที่ผ่านมา

    साहेब एक विंनती आहे लोकांचे फोन तेवढे उचला

  • @BaluLande-g6l
    @BaluLande-g6l 3 วันที่ผ่านมา

    साहेब मतदाणाच्या दिवशी तातोबा ऋषींच्या मंदिरात दर्शना साठी गेला होता त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही निवडून आले आहात
    माळेगाव ते तातोबा मंदिर हा रस्ता झाला तर खूप बर होईन लोकांना तातोबाचे दर्शन घेता येईन

  • @harshubhai7374
    @harshubhai7374 3 วันที่ผ่านมา +1

    इलेक्शन च्या आधी 3-4 दिवस सगळे धाबे आणि दारू अनलिमिटेड चालू होती सगळे या कितीही प्या आणि घड्याळाचा बटण दाबा म्हणजे बटन दाबे पर्यंत दारूच उतरून नाही दिली😂😂😂😂

  • @pappugambhire1341
    @pappugambhire1341 4 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 4 วันที่ผ่านมา

    Super saheb❤❤❤❤

  • @prashantsuryawanshi6099
    @prashantsuryawanshi6099 4 วันที่ผ่านมา +1

    Dr lahamate great

  • @Nandutatale1212
    @Nandutatale1212 4 วันที่ผ่านมา +3

    अरे बाबा हे सगळा तर विरोधकांने बोलायला हवा तू का बोलतोय…सगळे पैसे आणि दारू तर तूच वाटले 😂😂😂😂 #५० खोके वाटले आणि पाच हजारनी निवडून आले बघा एमजी जनता कोणाला धरतेय सोबत अजून वेळ गेली नाही सुधरा 😂

  • @Nagarkar95
    @Nagarkar95 4 วันที่ผ่านมา +3

    मागच्यावेळी ५० हजार मतांनी निवडून आलेला आमदार नि आता निसटता ५ हजार मतांनी निवडून आलेला आमदार
    कामाच्या संदर्भात काय बोलतोय!
    पुढच्या वेळी निवडून येऊ शकत नाही हे लिहून देतो...

  • @Xqzqrq
    @Xqzqrq 4 วันที่ผ่านมา +1

    14 खोके एकदम ओके

  • @Bhangarerambhau12337
    @Bhangarerambhau12337 4 วันที่ผ่านมา

    माज