सर तुमचे व्हिडीओ आणि तुमचा आवाज एकच नंबर❤ या आधी आम्ही 2013 ला काशीद बीच बघितला होता आणि आज तितक्याच उत्साहाने पुन्हा नव्याने बघायला मिळाला😍👍 पण आमचा काशीद मधला एक भयानक अनुभव सांगू इच्छिते, आम्ही ज्या होम स्टे थांबलो होतो तिथं संध्याकाळी आम्हाला असंख्य पालिंचे दर्शन झाले मुलं आणि मी खूप घाबरलो, मिस्टर रिलॅक्स होते, लाईट बंद केला की त्या सर्व छतावर गोळा होत आणि लाईट लावला की सर्व pop मध्ये पळत, ती रात्र आम्ही लाईट सुरू ठेऊन काढली अगदी जीव मुठीत धरून😢 आजही काशीद म्हटलं की अंगावर काटाच उभा राहतो😢😅
आज तीन गोष्टी ने मन प्रसन्न होऊन गेले, एक विराट कोली ने केलेली 49th century, भारतीय क्रिकेट टीम मुले मिळेला जबरदस्त विजय त्या नंतर तुमचा नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व्हिडिओ त्याचे सादरीकरण, म्हणजे तुमची वाट पाहणे आणि भरभरून आनंद देने, आणि सर तुमचा विडिओ आमच्या पर्यंत येई पर्यंत दिड लाख च्या पुढे subscriber गेले आहे त्याचे खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉 तुह्मी आम्हाला आनंद देत राहा आणि तुमचे subscriber वाढत राहो ❤
सोमनाथ दादा अतिशय सुंदर रित्या तुम्ही नेहमी आमच्या मनात एक वेगळीच आपुलकी निर्माण करता, तुमचे व्हिडिओ पाहून नेहमी असं वाटतं की आम्ही तुमच्या सानिध्यात तुम्ही एक्सप्लोर केलेली ठिकाणे पहिली, खरचं म्हणायचं झालं तर drone view खूपच मनमोहक असतात त्यासोबत तुमचा त्या पर्यटन स्थळविष्यी असणारा अभ्यास देखील खूप आवडतो आम्हाला ऐकायला, नेहमी videos पाहतो तुमचे आणि तुमची ही journey अशीच पाहायला नेहमी मला आवडेल...धन्यवाद दादा ❤
खूप मना पासून आवडली व्हिडिओ. माझा गाव अलिबाग 😍😌🌴🌊
सर तुमचे व्हिडीओ आणि तुमचा आवाज एकच नंबर❤ या आधी आम्ही 2013 ला काशीद बीच बघितला होता आणि आज तितक्याच उत्साहाने पुन्हा नव्याने बघायला मिळाला😍👍 पण आमचा काशीद मधला एक भयानक अनुभव सांगू इच्छिते, आम्ही ज्या होम स्टे थांबलो होतो तिथं संध्याकाळी आम्हाला असंख्य पालिंचे दर्शन झाले मुलं आणि मी खूप घाबरलो, मिस्टर रिलॅक्स होते, लाईट बंद केला की त्या सर्व छतावर गोळा होत आणि लाईट लावला की सर्व pop मध्ये पळत, ती रात्र आम्ही लाईट सुरू ठेऊन काढली अगदी जीव मुठीत धरून😢 आजही काशीद म्हटलं की अंगावर काटाच उभा राहतो😢😅
त्या homestay चे नाव share करा please 🙏
👌🌈🌧️खूप छान सर... पुन्हा एकदा कोकण दाखवलात...🌴🌴🌊🌊श्रावण महिन्यातील कोकणचे निसर्ग सौंदर्य अतिशय छान आहे😊🌳🌿☔☁️
आज तीन गोष्टी ने मन प्रसन्न होऊन गेले, एक विराट कोली ने केलेली 49th century, भारतीय क्रिकेट टीम मुले मिळेला जबरदस्त विजय त्या नंतर तुमचा नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व्हिडिओ त्याचे सादरीकरण, म्हणजे तुमची वाट पाहणे आणि भरभरून आनंद देने, आणि सर तुमचा विडिओ आमच्या पर्यंत येई पर्यंत दिड लाख च्या पुढे subscriber गेले आहे त्याचे खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉
तुह्मी आम्हाला आनंद देत राहा आणि तुमचे subscriber वाढत राहो ❤
आपले मनापासून आभार!!
सोमनाथ दादा अतिशय सुंदर रित्या तुम्ही नेहमी आमच्या मनात एक वेगळीच आपुलकी निर्माण करता, तुमचे व्हिडिओ पाहून नेहमी असं वाटतं की आम्ही तुमच्या सानिध्यात तुम्ही एक्सप्लोर केलेली ठिकाणे पहिली, खरचं म्हणायचं झालं तर drone view खूपच मनमोहक असतात त्यासोबत तुमचा त्या पर्यटन स्थळविष्यी असणारा अभ्यास देखील खूप आवडतो आम्हाला ऐकायला, नेहमी videos पाहतो तुमचे आणि तुमची ही journey अशीच पाहायला नेहमी मला आवडेल...धन्यवाद दादा ❤
आपले मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती विशेषतः कोकणातली 👌🏻👌🏻🙏🏻
सर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आभार. 👍
🙏🏻🙏🏻
Bhari shut kel.aapal bolan pan chan watal nice mi ek vela gelo hoto.... Khup chhan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
Very beautiful place and very nice video.
Thank you very much!
You are true story teller sir ..😊
Thank you so much ☺️
Khup chan view tipla aahe.
अप्रतिम जय शिवराय जय महाराष्ट्र
Loved the Drone view 👍
Thank you 🙏🏻
@SomnathNagawade nice Drone shot, which drone is this ?
Very nice amazing
खूप सुंदर व्हिडिओ पहिला भेटला सर ❤
👍🏻👍🏻
Amazing vlog 👌🏼keep it up 😊
Thank you so much 😊
Very nice sr👌👍🏻
❤❤❤❤ मस्त
No one cover Maharashtra beaches like you bro.
Thank you so much Abdul
Khup ch sundar ♥️
Sir apan voiceover sathi kuthla mic vaparta?
Scarlet
last seen best
सर तुमचे व्हिडिओ अप्रतिम मी नेहमी पाहात असते त्यातुन मला जगण्याची एनर्जी मिळते
👍🏻👍🏻
फार फार सुंदर धन्यवाद मित्रा
Thank you 🙏🏻
Sir Tumche Sgle vlogs khupch mast astat
Thank you 🙏🏻
👌
आम्ही गेलो होतो तेथे खूप छान आहे
धन्यवाद
Sunder paryatan ❤
👍🏻👍🏻
voice khup chan set kellay
Khup sundar
🙏🏻🙏🏻
Kashid beach kite lamb ahe sir by walking jat asel tr...???
एकदम मस्त आहे
🙏🏻🙏🏻
👌💐💐💐
मे महिन्यात गेल्यावर चालेल का?
Ho
dada ha old video aahe na.
Nice vlog Sir 👌
Thank you 🙏🏻
Best ❤
🙏🏻🙏🏻
Mast video….dada ekda phansad wildlife sanctuary cha video kurr
Ho
❤
🙏🙏
So beautiful
Thank you so much
Superb ❤
🙏🏻🙏🏻
What are the charges??
Contact number given in video description
Nice🎉
Thanks 🤗
Very nice
Thank you
Nice 🎉❤
Glad you like it
Sir please do a video on Stay at Hill Station i.e. Khandala - Lonavala & Pachagani - Mahableshwar.
Mahableshwar video ahe please check
पावसामुळे water sports rides नव्हते का?
Ho
Date ?
निशब्द ... 😍👌👌
🙏🙏
सर तुमच्या आवाजात जादू आहे
No sound in the video
Pls check ur device. It’s there
KADHI ALELA ALIBAG LA TUMHI
Last week of August
MI ALIB AG MADHYECH RAHATO@@SomnathNagawade
TUMACHE VIDEO KHUP CHAN ASATAT MI AVARJUN PAHATO