सावधान साहेब रंग बदलत आहेत | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Rahul Gandhi | Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 655

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +116

    रंग बदलण्यात फक्त सरडा आणि साहेब हे दोघेच एक नंबर ला आहेत.

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 ปีที่แล้ว +13

      नाही, सरडा खूप मागे आहे, सरडा काकांकडे पाहून रंग बदलणे विसरला

    • @y.s8619
      @y.s8619 ปีที่แล้ว +8

      @@rajendrabenake6740 😀😀 इथे सुद्धा पुढेच का

  • @rajendragodse8850
    @rajendragodse8850 ปีที่แล้ว +65

    मुलगी वडीलासारखेच बोलते,आम्हाला विरोधी बाकावर बसायच निर्णय जनतेने दिला म्हणायचे नी सत्ता मिळवायची वडिलांची कला लेकित ही उतरली!

    • @allwounder3123
      @allwounder3123 ปีที่แล้ว +1

      हा रोग आहे
      ह्याला म्हणायच अनुवंशीकता

  • @maratha465
    @maratha465 ปีที่แล้ว +114

    राजकारणातला सरडाच तो ! रंग बदलण्याच्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीलाच जागत आहे ! आणि केवळ सत्ता हे या सरड्याचे लक्ष आणि भक्ष्य आहे !

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +1

      राधे कृष्ण 💐🙏

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 ปีที่แล้ว

      मोदी फडणवीस खूप चांगला एकच दिवसात रंग बदलून अजित पवार उप मुख्य मंत्री आणि मोठे खाते देऊन आंहुकिती भ्रष्ट आहोत हे सिद्ध करून सुद्धा अंध भगत त्यांचे भजन बोंब ठोकून गातात

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्राला लागलेले गृहण आहे. सुटता सुटेना.

  • @Kokancho
    @Kokancho ปีที่แล้ว +103

    जो मुळातच रंगबदलू सरडा आहे तो रंग बदलणारच...

  • @madandanekar8170
    @madandanekar8170 ปีที่แล้ว +24

    यांचे दाखवायचे सुळे वेगळे आहेत

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 ปีที่แล้ว +37

    साहेबांच रंग बदलण्यातच राजकारन संपल।

  • @BabulalShah-ls2cx
    @BabulalShah-ls2cx ปีที่แล้ว +26

    एकदम बरोबर सांगितला आहे, तेरी भी चूप मेरी भी चूप, डोळे मिटून घेतले आहे, जनता,

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 ปีที่แล้ว +27

    खूप छान विश्लेषण केले आहे आपण मा सुशील जी कुलकर्णी साहेब...

  • @dadasojavir3257
    @dadasojavir3257 ปีที่แล้ว +20

    पवार साहेबांची लेक आहे ती सहेंबसारखी रंग बदलून बदलणारी आहे. तोंडात एक ओठात एक आणि पोटात एक असेच साहेबांचे असते तश्याच सुप्रिया सुळे आहेत.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw ปีที่แล้ว

      Bhandiwaline swatachya tondane sangitale aahe , ki , ti jahari nagin aahe mhanun.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ปีที่แล้ว

      ​@@Mkc-dl9nw😅😅 भांडी वाली नाही...धूनेभांडी वाली

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 ปีที่แล้ว +21

    जर सुळेनी संसदेत खुले आव्हान केलं आहे तर BJP ने त्यांचे घोटाळे बाहेर काढावेचं आता BJP ला चांगली संधी चालून आली आहे.

    • @santoshmane3195
      @santoshmane3195 ปีที่แล้ว +1

      घोटाळे उघडकीस आले की बी जे पी त जावे लागते बहुतेक सुळे ताईंना पण बी जे पी चे वेध लागले आहेत 😂😂😂

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 ปีที่แล้ว +14

    ।। जय सुशील जी कुलकर्णी ।।

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 ปีที่แล้ว +9

    कुलकर्णी साहेब जाम हसवलं, तुमच्या देशभक्ती पत्रकारी ते ला मानाचा मुजरा

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 ปีที่แล้ว +49

    पवार मंडळी कधीच विश्वसार्ह न्हवते व नाही.

    • @ganeshredij7224
      @ganeshredij7224 ปีที่แล้ว

      तरी पण भाजपला पवार हवेत 😂

  • @NanajiThengare
    @NanajiThengare ปีที่แล้ว +3

    एवढ्या सुंदर कामेंट करण्यापेक्षा आपण जर निवडणुकीत हे सर्व मतदारांना पटवून दिले तर

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 ปีที่แล้ว +75

    आता सरडाच म्हणेल माझ नाव ' शरडा ' करा म्हणजे निदान प्राणीजांत तरी बदनाम होणार नाही.

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 ปีที่แล้ว +3

      Very true

    • @ashokgharde1712
      @ashokgharde1712 ปีที่แล้ว

      लय भारी. 😄

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ปีที่แล้ว

      ❤ आज ची सर्वात बेस्ट कॉमेंट 😅😅
      व्वा व्वा. मस्त.❤🎉❤

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว

      @@bhalchandrajogdev2542 👍

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว

      @@ashokgharde1712 👍

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 ปีที่แล้ว +7

    संस्कार व संस्कृती हे आवडते शब्द आहेत. तिच्या डोक्यात काय हालचाल चालू आहेत त्याच जाणे. दोन दगडांवर पाय ठेवून बापलेक कसरत करत आहेत.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว +1

      ह्यापेक्षा डोंबाऱ्याचा खेळ बरा.

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 ปีที่แล้ว +5

    एकदा सगळ उघड होऊद्यातच...तस झाल तर अख्खा महाराष्ट्र एका दिवसात श्रीमंत होईल

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +39

    राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊ नये ही देवेंद्र फडणवीस ना विनंती एकनाथ शिंदे साहेबांना विनंती जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @deshkarkishor
    @deshkarkishor ปีที่แล้ว +11

    श्री सुशील जी आपल्याला नमन, आपण सर्व मुद्दे अगदी तंतोतंत आणि मुद्दे सूध ठेवता, महांदुल, आमच्या पक्षातील एक पक्ष हे ऐकून शरम वाटते, आपण बेशरम.

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 ปีที่แล้ว +133

    शरद पवार सारख रंग बदलणारा माणूस शोधून सापडणार नाही. रंगबदलणारा ऐकच माणूस शरद पवार .

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ปีที่แล้ว +4

      सरडा

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 ปีที่แล้ว

      @@sunitatakawale5615 फडणवीस आणि मोदीने रात्रीतून रंग बदलून अजित पवार ला देव करून ठेवले ज्यांना भ्रष्ट म्हटले त्यांनाच रात्रीतून उप मुख्य मंत्री बनवले याला काय म्हणावे सोईचे बोलणे मनुवादी खोटे असेल तरी रेटून बोलतात

    • @rameshtiwari706
      @rameshtiwari706 ปีที่แล้ว +1

      Apna kaam Banta Bhad me jaaye janta

  • @maheshkulkarni8099
    @maheshkulkarni8099 ปีที่แล้ว +13

    ते नेहिमच तंग बदलतात सोयीनुसार ते नेहीमच यू टर्न.घेतात त्याची खसीयत आह.

  • @balaprasadrachamwar1057
    @balaprasadrachamwar1057 ปีที่แล้ว +3

    Sushiji very best anlaysis thanks

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 ปีที่แล้ว +5

    एकदम खरे आहे.

  • @vikramrathod6972
    @vikramrathod6972 ปีที่แล้ว +1

    साहेब रंग बदलणार की नाही ही चर्चा जुनीच,पण त्यानिमित्ताने पत्रकाराचे रंग मात्र बदलत आहे.जसे आपण बघत अहोच,,,

  • @kacharulalmalwadkar5666
    @kacharulalmalwadkar5666 ปีที่แล้ว +8

    आज सुप्रियताई अजितदादाच्या विरोधात बोलतात पण BJP ने जेंव्हा आरोप केले होते त्यावेळेस सुप्रिया ताई कांहीच कश्या बोल्ल्या नाहीत.

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 ปีที่แล้ว +221

    कोण घेणार पवार साहेबांची शास्वती ? जे कधीच विश्वासार्ह न्हवते आणि कधीच नसतील त्यांची 😅

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 ปีที่แล้ว +14

      कुळकर्णी साहेब सर्व करा पण उधवला सावध करण्याचा प्रयत्न आजिबात करू नका ते फक्त झाकण झुले यान्सच आयिक्तात

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 ปีที่แล้ว +1

      ते मोदी आणि शहाला विचारू शक्ताफडणविस गडकरी कानावर हात ठेवतील

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว

      विश्वास नव्हता म्हणून पंतप्रधान झाले नाहीत.देश विकून टाकतील.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 ปีที่แล้ว +1

      डर अच्छा लगता है

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว

      @@ganpatchaudhary1924 पवारको कोई नही डरता,डर तो देश बेचनाका लगता था.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 ปีที่แล้ว +9

    खरतरं हे काही नवीन नाही. इतक्या वेळा रंग बदललाय् कि मुळचा रंग त्यांनाही आठवत नाही ना जनतेला 👎😡😡

  • @AngadMusale
    @AngadMusale ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण करता साहेब आपण खूप खूप धन्यवाद कितीही आभार मानले तरी कमीच आहे तुमच्या या कार्या पुढे..

  • @vilaschambavane8463
    @vilaschambavane8463 ปีที่แล้ว +3

    फारच छान धन्यवाद

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on ปีที่แล้ว +3

    ह्या सर्ड्याने कितीही रंग बदलला तरी,सत्तेच्या आ स पास फिरकू शकणार नाही.

  • @suvasraikar6354
    @suvasraikar6354 ปีที่แล้ว +7

    सुंदर विश्लेषण 👌👌👍👍💐

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 ปีที่แล้ว +4

    वा सुशिलजी धन्य आपला अंदाज
    अभ्यास हे सर्व नेते जनतेला मूर्ख समजतात एक दिवस लवकरच येईल जसे आपण या vdo मध्ये संगितले सर्व भर्ष्टाचार चा बॉम्ब फुटेल

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว

      अजून बॉम्ब बनला नाही ,

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 ปีที่แล้ว +16

    एकदा पवारांची चौकशी कराच

  • @suhasmedhi7002
    @suhasmedhi7002 ปีที่แล้ว +3

    बदले बदले मेरे सरकार नजर आते है !

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 ปีที่แล้ว +14

    राष्ट्रवादीचे असे झाले आहे की पुढलं झाकलं की मागच उघड पडत आणी मागच झाकलं की पुढच उघड पडत !

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว +2

    सुशील जी अगदी आमच्या मनातील शंका बोलून दाखवलीत त्याबद्दल आभार!

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 ปีที่แล้ว +1

    राजकारणात असे कोण नाही जे रंग बदलत नाही . सर्व जण रोज बदलतात. महाराष्ट्र मध्ये जरा जास्त प्रमाणात आहे.

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 ปีที่แล้ว +47

    BJP मध्ये शरद पवार, अजित दादा हे गेले म्हणजे त्यांनी केलेले कुकर्म माफ होणार काय???

    • @sanjaykulkarni8029
      @sanjaykulkarni8029 ปีที่แล้ว +2

      NEVER.

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 ปีที่แล้ว

      जेव्हा जातियवादी महाराष्ट्र त.बामण हा अस्पृश्य झाला आहे, त्यामुळे असे घाणेरडे राजकारण झाले.कर्तुत्व असून केवळ बामण आहे त्यामुळे....

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 ปีที่แล้ว +2

      त्यांनी कुकर्म केलंय कुठ...
      60 वर्ष निर्दोष राजकरण..🙏

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw ปีที่แล้ว

      Potachi khalagi bharnyasathi,, jeev jagannathi ,nailajane, karav lagatay sagala ,

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +4

      लोक नाराज आहेत पण भाजप देव देश आणि धर्मासाठी काम करीत आहे म्हणून सपोर्ट करायला हवा.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 ปีที่แล้ว +1

    Yes sir you are right 100%.

  • @nitinparanjpay8130
    @nitinparanjpay8130 ปีที่แล้ว +32

    Sister Sule is so SWEETLY CONFUSED

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 ปีที่แล้ว +2

      👍👍👏👏😂😂😜😜

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ปีที่แล้ว +1

      साळसूद,मनभlवी पना, नकली पना,नकली - कृत्रिम प्रेम,acting, नाटकी... म्हणतात याला😅

    • @bizmoni9041
      @bizmoni9041 ปีที่แล้ว +1

      She is not. She is confusing us..

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 ปีที่แล้ว +2

    ऐकच शब्द महाराष्ट्रा चा कलंक

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 ปีที่แล้ว +3

    साहेबांनी आता रंग आणि बाजू बदलणं वगैरे करण्या पेक्षा पांडुरंग भगवंत आणि देवी रखुमाई यांच्या चरणी बसून थोडं पुण्य गोळा करावं.

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे 😊

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 ปีที่แล้ว +3

    सुशील सर सुप्रिया ताई काही बारामती लोकसभा मतदार संघात खासदारकीला उभे राहणार नाहीत हे खरे व सत्य आहे.त्यामुळे तर त्या अजितदादांवर टीका करीत आहेत

  • @ramdasbhagat4154
    @ramdasbhagat4154 ปีที่แล้ว

    1 Number Sushil ji...manle तुम्हाला

  • @satishdhawle8380
    @satishdhawle8380 ปีที่แล้ว +14

    एकदम सही..

  • @balchandrakulkarni4037
    @balchandrakulkarni4037 ปีที่แล้ว +29

    सकड्याचा अपमान करु नका

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว

      खरं आहे.सरडा आपल्या रक्षणासाठी रंग बदलतो पण हा सरडा स्वताच्या फायध्यासाठी रंग बदलतो.

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 ปีที่แล้ว +33

    Don't call him Saheb! He is responsible for whatever damage our state has suffered whenever he has been in power. Having lost it he will go to any extreme and changing color is not new to people of Maharashtra.

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray ปีที่แล้ว +2

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @milndgolwadekar7618
    @milndgolwadekar7618 ปีที่แล้ว +7

    सोडा हो तुम्ही योग्यच मागणी केली त्यांनी,काय गरज होती बिजेपीला राष्ट्रवादीला घ्यायची

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 ปีที่แล้ว

      रा. ला सामील करून घेतले तेव्हापासूनच खरा कारभार सुरू झाला आहे.अन् खरी कोल्हेकुई आणि नको ते गोंधळ बंद झाले आहेत.
      नाहीतर रोजच खोके, ५०, गद्दार, हिंमत याचाच तर उदोउदो करण्यात येत होता.

  • @sadanandraut6723
    @sadanandraut6723 ปีที่แล้ว +1

    Very good analysis

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 ปีที่แล้ว +1

    The gret sir

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 ปีที่แล้ว +9

    🙏🙏🙏🙏

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ปีที่แล้ว +13

    या सू. ताईंना संस्कार काय असतात ते माहीत आहे काय..?अखा महाराष्ट्र जाणतो यांच्या पार्टीला... 🚩

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 ปีที่แล้ว

    चौकशी ची मागणी whole heartedly केंद्र सरकार पूर्ण करेल

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 ปีที่แล้ว +3

    ही जित्याची खोड ....म्हणायला हरकत नाही पण समजून कोणाला घ्यायची आहे मै अपने धून मै रहता हू

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 ปีที่แล้ว +5

    राजसाहेब हेच तर सांगत आहेत, ही शरद पवारांची मिलीजूली आहे.

    • @vedhh7727
      @vedhh7727 ปีที่แล้ว

      राजसाहेब जेव्हा लोकांना लक्षात येतील तो पर्यंत खूप उशीर झाला असेल.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 ปีที่แล้ว +1

    सनातनी यानी हिंदू राष्ट्राची मागणी करावी

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว +28

    खरेतर हाल रोहित पप्पू, आदित्य पप्पू
    व आदित्य चे पप्पाचे होणार आहे त 😂😂😂😂

    • @sushiladravid6594
      @sushiladravid6594 ปีที่แล้ว +1

      शरद पवार आणि क॔पनिला अजिबात घेऊ नये

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ปีที่แล้ว

      पप्पा पप्पू....😅😅😅😅

  • @bharatshah9628
    @bharatshah9628 ปีที่แล้ว +4

    Being gujarati I like your marathi language from your hosting

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 ปีที่แล้ว +4

    दिवस जवळ येऊ लागलेत साहेबांचे.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 ปีที่แล้ว +1

    Namaskaar

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 ปีที่แล้ว +6

    👌

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 ปีที่แล้ว +1

    योग्य विश्लेषण केले. आवडले ❤

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 ปีที่แล้ว +1

    Ekdum Barobar Aahe Udhav La Kadi Kalnar Sagli Sena Sampli Aata Only Shinde Saheb Yanchi Shivsena Sharad Pawar Yani Sena Udhwast Karun Takli

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @rajubarve7328
    @rajubarve7328 ปีที่แล้ว

    सुशील दादा तुमचे विचार एकदम जबरदस्त आहेत. ( आनंद बर्वे वाळपई - गोवा)

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 ปีที่แล้ว

    बरोबर

  • @shyamalshetty202
    @shyamalshetty202 ปีที่แล้ว +21

    What an OSCAR winning performance by Supriya Sule

  • @SuneelS-x7t
    @SuneelS-x7t ปีที่แล้ว +7

    प्रतकय राज्यात ल्या मास्टर स्ट्रोके चया समोर आता मोदी सा हबे आहेत, प्रतक्ये बॉल ला विकेट. 2024 मध्ये 400 runs, हर हर महादेव.

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 ปีที่แล้ว

    साहेब असल्या एकतर्फी पत्रकारिता मुळे समाज ना सुधारणार ना बिघडणार.. तुमच्यावर एका पक्षाचा पत्रकार म्हणून नक्की ठप्पा पडेल

  • @adityan1213
    @adityan1213 ปีที่แล้ว

    Ekdam barobar bolat ahat Sushil ji. Ajun Tyanna kalat nahi konache baju ghyayachi .

  • @kamaltompe5952
    @kamaltompe5952 ปีที่แล้ว

    आम्ही तेच म्हणतो,सर्वच पक्षातले एक सारखे

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 ปีที่แล้ว +1

    nadi olakhtat sushil ji

  • @Amchi_Mumbai.
    @Amchi_Mumbai. ปีที่แล้ว +10

    राजकारणाचा चिखल केलाय सर्व नेत्यांनी ...

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว

      चिखलात कमळच,कमळ. करायची योजना असावी.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 ปีที่แล้ว

      चिखल आणि कमळ
      हा तर निसर्गनियम आहे
      नदीतल्या लवाळा पेक्षा बरं नव्हं का 😝

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว

      @@deepakgatne9970 नक्कीच

  • @dvp322
    @dvp322 ปีที่แล้ว +1

    सरडा रंग बदलतो ऐकलय - साहेब रंग बदलतायतात पहिल्यांदाच ऐकतोय.

  • @शिक्षणधारा-स5च
    @शिक्षणधारा-स5च ปีที่แล้ว +2

    अहो साहेबांनी रंग बदलले नाही तर बातमी व्हायला हवी....😊

  • @mahajan9383
    @mahajan9383 ปีที่แล้ว +5

    खंजीर वाला सरडा

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 ปีที่แล้ว +1

    🙏👌👍👏✅️

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k ปีที่แล้ว

    रंग बदलणारे व्यक्तीमत्व , जगातलं एकमात्र प्राणी,😅

  • @atuldubey9556
    @atuldubey9556 ปีที่แล้ว +1

    Logic ahe bhau...

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 ปีที่แล้ว +3

    ते कधी बदलत नाहीत, इथं पर्यंत ते रंग बदलतच आलेत, त्यामुळे त्यांना खंजीर वाले, तेल लावलेले अश्या उपाद्य मिळाल्यात...😂😂😂😂 👌👌👌

  • @maheshbisen421
    @maheshbisen421 ปีที่แล้ว +31

    🙏🙏👌

  • @pratibhamangrulkar2235
    @pratibhamangrulkar2235 ปีที่แล้ว

    असच आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +5

    सुप्रिया सुळे अशा म्हणाले की चौकशी व्हायलाच पाहिजेत साखर कारखान्याची जिल्हा बँकेची शेखर बँकेची पण जलसा त्याची सुद्धा येऊ द्या सत्य बाहेर एकदाच

  • @yeshwantpandhare2111
    @yeshwantpandhare2111 ปีที่แล้ว

    खर आहे

  • @vijaywagh3000
    @vijaywagh3000 11 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात सर 👍🙂

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 ปีที่แล้ว +1

    वेळ पाहून रंग बदलणे ,
    ये तो उनकी फितरत है .🙏

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 ปีที่แล้ว +12

    शरदचंद्र पवार हे सरडया प्रमाणे रंग बदलणारी व्यक्ती आहे असं आता सर्वांनाच वाटू लागले आहे का?

  • @satishza
    @satishza ปีที่แล้ว

    2024 फक्त शिवशेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🎉🎉

  • @shankarkulkarni8227
    @shankarkulkarni8227 ปีที่แล้ว

    सुशिलजी! तुम्ही म्हणताहेत ते अगदी बरोबर आहे.ते कधीच विश्र्वासार्ह नव्हते.

  • @sssy2308
    @sssy2308 ปีที่แล้ว +10

    रंग बदलणारे सरडे आहेत काही

  • @deepakarekar3432
    @deepakarekar3432 ปีที่แล้ว

    ek no.h

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 ปีที่แล้ว +2

    पाण्याविना मासा राहु शकत नाही. सत्ता....

  • @prabhkarshinde
    @prabhkarshinde ปีที่แล้ว

    Exactly

  • @suhasnaik589
    @suhasnaik589 ปีที่แล้ว

    Great

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे सर, पलटी मारण्यात काका पटाईत आहेत

  • @balasahebkudale6671
    @balasahebkudale6671 ปีที่แล้ว +1

    बेरंग विचार 000 सत्य मेव जयते.

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 ปีที่แล้ว +1

    तेच व्हायला पाहिजे ज्या प्रकरणात शरद पवारांचा हात पाय असतील त्यां सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे