LIVE : ठाकरे, पवारांचं ठरलं, मग कुठे अडलं? महायुतीत अजितदादांवर दबाव? शाहांकडेही मागणी| Vidhan Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 4

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 หลายเดือนก่อน

    अजित दादा. काका. सारखे. तह.जिंकू. शकत.नाहीत.भाजपकडे.जाताना. पुढे. कशा.प्रकारे. चालणार. ठरवले. नाही. त्याचे. मित्र.प्रेम. जोरात. होते

  • @dnyneshwarmankar4875
    @dnyneshwarmankar4875 หลายเดือนก่อน

    काही जागा विधान सभेतल्या वाढऊन घ्या

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 หลายเดือนก่อน +1

    दादांना भाजपाची मनधरणी करावी लागते यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही.आमचाच खरा पक्ष म्हणणा-यांना पक्ष भाजपाच्या खुंटीला बांधण्याची वेळ आली.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 หลายเดือนก่อน

    रिपीटेशन करून वेळेचा अपव्यय करु नको.तुमच चॅनल भाजपाला वाहिलेले आहे हे बहुतेकांना माहीत आहे.त्यामुळे निष्पक्ष बातम्याची अपेक्षा नाही.