माझ्या वाँलवर कमेंट करू नये किंवा का करता म्हणुन याबाबत जर कुणी फोन काँल संपर्क करून धमक्या दिल्या तर त्याबाबतचे काँल रेकॉर्ड करा, स्क्रीन शाँट काढुन मला इन्स्टाग्राम किंवा फेसबुक मँसेजरमध्ये पाठवा
त्या बाईला असे वाटते की तीच यूट्यूबवर जास्त हुशार आहे. यूट्यूबवर तिला सगळ्यांनी घाबरून रहावे.आणि यूट्यूबवर फक्त तिचेच सगळ्यांनी ऐकावे.ताई, खूप खूप छान ऊत्तर दिलेस. तू तीला पुरून ऊरणारी आहेस.
😅😅😅😂😂लोकाना हेच कळत नाही ना ...ताई त्या बाईला जास्त माहीती दिसते तिचा नवरा तेच करत असेल म्हणून त्या दुसर्यांना बोलते..पण ताई छान उत्तर दिल ❤❤❤❤मानलं तुम्हाला proud of u... कडक👏👏👏👏👏👏👏👏👏👏💝
माझ्या वाँलवर कमेंट करू नये किंवा का करता म्हणुन याबाबत जर कुणी फोन काँल संपर्क करून धमक्या दिल्या तर त्याबाबतचे काँल रेकॉर्ड करा, स्क्रीन शाँट काढुन मला इन्स्टाग्राम किंवा फेसबुक मँसेजरमध्ये पाठवा
त्या बाईला असे वाटते की तीच यूट्यूबवर जास्त हुशार आहे. यूट्यूबवर तिला सगळ्यांनी घाबरून रहावे.आणि यूट्यूबवर फक्त तिचेच सगळ्यांनी ऐकावे.ताई, खूप खूप छान ऊत्तर दिलेस. तू तीला पुरून ऊरणारी आहेस.
आऊऊचचचच😂👍❤सत्यभामाताई 🔥🔥🔥❤
बरोबर.बोललात ताई.अशाबायकांना असलीच कामं सुचतात
मस्तच ताई माझ्या मनातले बोललात हिला असे धुतले पाहिजे
जय भिम ताई
सत्यभामाताई किती भारी बोलता तुम्ही
❤❤❤❤😊🙏🙏🙏
भारी😂😂 धुतलं पण तिला समजल पाहिजे 😂😂
Ti स्वत nich ahe रिकॉर्डing vaju ka manun 1 lakh सबक्राइब jama karte
👍🏻👍🏻
बरोबर bolti Tai 👍👍👍
Right answer 😂😂😂😂
अरररर्ररररररररर लेका खतरा 😅ताई
Kon ahe g tai
😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤
😂😂
🔥🔥🔥♥️♥️♥️
😅😅😅😅
काहीजण म्हणतील भाषा नीट वापरा 😅😅हजामत बोलते इस्को 🔥🔥
Kiti Neeraj asel ti Bai itki bolni khun pan sudharta nahi pan chan samjvat tumhi bhasha aavsli mla
विनाकारण कुणाची निंदा करू नये कुणी टिकली वाली असो किंवा कुंकू लावणारी असो किंवा नसो आपल्याला काय घेण देण 😂😂😂
😅😅😅😂😂लोकाना हेच कळत नाही ना ...ताई त्या बाईला जास्त माहीती दिसते तिचा नवरा तेच करत असेल म्हणून त्या दुसर्यांना बोलते..पण ताई छान उत्तर दिल ❤❤❤❤मानलं तुम्हाला proud of u...
कडक👏👏👏👏👏👏👏👏👏👏💝
आजकाल लोकांना दुसऱ्याची निंदा करायलाच आवडते स्वतःच्या बुडाखालचा अंधार दिसत.नाही