😢😢😢😢😢😢👍🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😃😃😃🫡🫡🫡🫡 रिपोर्ट भाऊसाहेब तुम्हीच बोलताना खरं बातमी आहे बेटा मी काय तुम्हाला बघीतली नाही पण मी तुमच्या आवाज जानी ची ओळखते की तुमची रिडिंग खरं आहे आणि मी मंगल रामगोडा बिलकार राहणारी कुमठे गाव उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर टिकेकर वाडी येथे मी विधवा महिला आहे मी रिपोर्ट भाऊसाहेब तुम्हाला आशिर्वाद देते हजार वर्षे आविश वाडु दे तुम्हाची लाडकी बहिण मंगल रामगोडा बिलकार आशिर्वाद अजी आई माझं वय पंचावन्न हय बेटा तू सदा खुश राहावा सदा आनंद राहावा 🙌 गुड न्यूज आहे बेटा 🙌
चार महिने सोडून एका महिन्याचे पैसे देतात सगळं फ्रॉड चाललंय न्याय कधी मिळणार काय माहित महिन्याचे महिन्याला टाकायला रोग आला की काय नसेल तर खोट्या बातम्या देऊ नका 🙏🏻🙏🏻
जिल्हा पालघर तालुका वसई गाव नालासोपारा तहसील वसई येथे दिनांक 19 डिसेंबर रोजी @3000 खात्यात जमा झाले ऑगस्ट व सप्टेम्बर महिन्याचे बाकीचे ऑक्टोबर व नोव्हेंबर डिसेंबर महिन्या चे पैसे केव्हा येणार साहेब दर महिन्याला वेळेवर अनुदान द्यावे DBT साठी डॉक्युमेंट तहसील कार्यालयात तीन महिन्यापुर्वी जमा करून झाले आहे व बॅंकेत आधार सीडिंग आहे
खर आहे ही बातमी खरी आहे आमच्या वाटस अप ग्रुपवरच्या एका व्यक्तीने चौकशी करून मेसेज पाठवला हा ग्रुप आमच्याशहरापुरता आहे आहे शहरापुरता थोड्याच दिवसात दोन महिन्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा होईल पुणे जिल्हा
Sangamner madhe 3 mahinyache paice aale
🎉🎉🎉 ok sir
जय श्रीराम समर्थ खऱ् बातम्या आहे
🙏🙏🙏🙏
Good information ♥️🙏✅
🙏🙏🙏🙏
मी दिव्याग असून मला संजय गांधी निराधार योजना मिळावी ही विनंती.
अर्ज करा
Amravati ❤
👍🙏
😢😢😢😢😢😢👍🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😃😃😃🫡🫡🫡🫡 रिपोर्ट भाऊसाहेब तुम्हीच बोलताना खरं बातमी आहे बेटा मी काय तुम्हाला बघीतली नाही पण मी तुमच्या आवाज जानी ची ओळखते की तुमची रिडिंग खरं आहे आणि मी मंगल रामगोडा बिलकार राहणारी कुमठे गाव उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर टिकेकर वाडी येथे मी विधवा महिला आहे मी रिपोर्ट भाऊसाहेब तुम्हाला आशिर्वाद देते हजार वर्षे आविश वाडु दे तुम्हाची लाडकी बहिण मंगल रामगोडा बिलकार आशिर्वाद अजी आई माझं वय पंचावन्न हय बेटा तू सदा खुश राहावा सदा आनंद राहावा 🙌 गुड न्यूज आहे बेटा 🙌
🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद
Okk
Sir
तीन महिने पेंशन आली नाही पुणे जिल्हा
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
वर्धा जिल्हा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात 3000 रूपये मिळेल
ऑक्टोम्बर,नोव्हेंबर,डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत अजून सातारा जिल्ह्याचे आणी जानेवारी महिन्याचे काय सांगताय...आधी मागच्या महिन्याचे येऊ द्यात आधी
सर्व येणार
तीन महिन्यांचा पैसे आलेले नाही आँकटोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे पैसे कधी येणार
27 tarikh 15 Sanjay Gandhi
ओके
लवकर पाठवा
ओके
माझे सप्टेंबर पासून पैसे आले नाहीत कधी येणार कोपरगांव तालुका
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
नोव्हेंबर डिसेम्बर चें अनुदान कधी जमा होणार आहें, जिल्हा. पालघर, 🙏वसई.
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली तुम्ही. पन माझे पैशे नाही आले अजुन आशा आहे की येतील आता नमस्कार
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल 🙏🙏🙏🙏🙏
Sarkar change kra hya sarkar khup pareshani det aahe
Mala तीन महिने झाले साहेब श्रावण बाळ योजनेचे पैसे अजून ही आले नाही
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
चार महिने सोडून एका महिन्याचे पैसे देतात
सगळं फ्रॉड चाललंय न्याय कधी मिळणार काय माहित
महिन्याचे महिन्याला टाकायला रोग आला की काय
नसेल तर खोट्या बातम्या देऊ नका 🙏🏻🙏🏻
आता वेळेवर होणार
@GeniusK28 🙏🏻
तीन महिने पैसे आले नाही जळगाव जिल्हा
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
Nanded
🙏🙏🙏🙏
माझ्या मुलगीचा फाॅर्म सप्टेंबरमध्ये अप्रौल झालाय तरी एकही रुपया आलेला नाही बैंकेत सर्व ओके आहे😊
तहसिल मध्ये चौकशी करा
सातारा जिल्ह्यातील सर्व पेन्शन धारकांना अध्यापक मागील पेन्शन जमा झालेली नाही
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
माझे पैसे जुन महिन्या पासुन आले नाहीत अहमदनगर अळकुटी
तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल
चार महिन्याची पेंशन आली नाही सिंधुदर्ग जिल्हा ता कुडाळ
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
जिल्हा पालघर तालुका वसई गाव नालासोपारा तहसील वसई येथे दिनांक 19 डिसेंबर रोजी @3000 खात्यात जमा झाले ऑगस्ट व सप्टेम्बर महिन्याचे बाकीचे ऑक्टोबर व नोव्हेंबर डिसेंबर महिन्या चे पैसे केव्हा येणार साहेब दर महिन्याला वेळेवर अनुदान द्यावे DBT साठी डॉक्युमेंट तहसील कार्यालयात तीन महिन्यापुर्वी जमा करून झाले आहे व बॅंकेत आधार सीडिंग आहे
ओके
तीनही पयशे आले नाय महसला
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
❤😊
🙏
December mahina paise aale nhi
5
सहा महिने झाले पैसे आले नाही
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
नमस्कार दादा.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही दादा कधी मिळणार आहे दादा हात जोडून विनंती करतो दादा
भुसावळ शहर तालुका जिल्हा जळगाव
लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
भंडारा 4 महिन्या पासुन नाहि मिडाले
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
सर मला नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे अजून आले नाही तुम्ही खरं सांगा ना कधी येणार पैसे माझा जिल्हा जळगाव आहे
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
30/12/24 ajun spt, October che aale nahi apangache
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
दोन महिन्यांचे पैसे आले नाही.सर
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
डीबीटी पोर्टल वरती आपलं नाव अपलोड आहे की नाही हे चेक करू शकतो का आपण
होय व्हिडिओ आहे चॅनेल वर
होय व्हिडिओ आहे चॅनेल वर
आज 3000 आले मला
जिल्हा कोणता
@GeniusK28 बुलढाणा
लातूर जिल्ह्य़ात नाही का
लवकरच येईल
ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर चे पैसे नागपुर जिल्हा तालुका कुही येथे कधी मिळणार. प्लिज सांगा.
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
November December che nahi aale yavtmal madhil mahagoan taluka
लवकरच येईल
0:34 खरी बातमी द्या लोकांना दर पाच मिनिटांनी बातमी येते
ओके
@@GeniusK28काय ओके....तुमच्याकडे दुसरे धंदे नाही आहेत काय....रोज तेच तेच टाकू टाकू लोकांची दिशाभूल करता
हे सगळे YOU TUBE वाले फक्त आपल्या नावावर पैसे कमवत आहेत
यु टुब वाले लोकाना रोज खोटया बातमया देतात😅
बहिष्कार करा यांचा
1:00 डिसेंबर महिना गेला जानेवारी चालू होईल आता एक दिवसांनी
येईल लवकरच
3 mahine zale paise nahi buldana zila
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार
Sir pepar kadhicha ahe
20 December
आधी येउद्या मग तुमचे आभार मानू
ओके
3 month chay aalay naahi
Bhandara 4 mahinyapasun midale nahi
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
Vad ali ka sir paishat
नाही
सबकुछ झूट बताते हो आप लोग
kolapur.jelha.3.menahe.bake.ahe.kava.jame.onr
लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
Osmanabad dist bhoom talk ajun aale nahe 5 mant
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
Nov v dec nahi ale v month end la milate first week la milave
ओके
खरी बातमी देतजा
India post payment Bank ka account chalta hai kya
चालेल
Portal per Kaisa at Honga
तहसिल करेगा
अहमदनगर जिल्ह्यातील कधी येणार
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
Dbt ne kadhipasun yenar ahit
जानेवारी पासून
Mla peise ny ale ajun
😢
इतर तालुक्यात वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार
3. Month pass no money in. My acct
Batmi khari aheka9 mahl e zale paise nahi ale ajun
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
Octo .nov.चे वेतन चे काय
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
baket mo, nambar ad nahi tari tahsil made adhar b pasbuk mo nambar magvle hote tar d b t me pagar jama jhlyas message yeil ka saheb
Bank made January ja.
DBT link kara
Sangli जिल्हा कधी जमा होईल 3महिन्याचे मिळणार का.व्हिडिओ बनवा
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
Khot bolatay
दुसरे व्हिडिओ चोरून टाकतो या चॅनल वर
तुम्ही यूट्यूब आहे का
तुमची अडचण काय हा व्हिडिओ दाखव
खर आहे ही बातमी खरी आहे आमच्या वाटस अप ग्रुपवरच्या एका व्यक्तीने चौकशी करून मेसेज पाठवला हा ग्रुप आमच्याशहरापुरता आहे आहे शहरापुरता थोड्याच दिवसात दोन महिन्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा होईल पुणे जिल्हा
भाऊ मला पण एड करा वाटसप.गृप मधे🙏
ओके
मला पण याड करा
Mala pan add kara
Gud😂❤2100.khadhi.pasun❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मार्च