आम्रवन महाविहार येथे जागेची माजी.आ.बोर्डीकरांतर्फे पाहणी भव्य बुद्ध विहार व बुद्ध मूर्तीची उभारणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #आम्रवन_महाविहार #देवगाव (फाटा) येथे जागेची माजी.आ.बोर्डीकरांतर्फे पाहणी
    भव्य बुद्ध विहार व बुद्ध मूर्तीची होणार उभारणी
    जिंतूर--माजी. #आरामप्रसाद_बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार मेघना बोर्डीकरांच्या कल्पक कल्पनेतून महाविहार देवगाव (फाटा) येथे लवकरच भव्यदिव्य विहार व भव्य तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापणा होणार आहे.
    यानिमित्त माजी.आ.रामप्रसाद बोर्डीकरांनी सदरील होत असलेल्या कामाची पाहणी केली.
    या पूर्वीही आमदार मेघना बोर्डीकरांनी सुद्धा आम्रवन महाविहार येथे भंते संघरत्न यांची भेट घेऊन या कामासंबंधी सविस्तरपणे चर्चा केली.
    तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी बुधवार, दिनांक 4 जून 2024 रोजी धावती भेट देत सर्व जागेची पाहणी केली.
    यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बौद्ध उपासक - उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते
    आमचे प्रतिनिधी :- प्रदीप नन्नवरे जिंतूर

ความคิดเห็น • 1