Uddhav Thackeray Speech Thane : 4 जूननंतर मोदी नसतील लिहून ठेवा,ठाण्यातील भाषणावेळी ठाकरे बरसले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Uddhav Thackeray Speech Thane : 4 जूननंतर मोदी नसतील लिहून ठेवा,ठाण्यातील भाषणावेळी ठाकरे बरसले
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 164

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 20 วันที่ผ่านมา +13

    चार जुन नंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार रारुत गृहमंत्री होणार व सुशमा अंधारे सरक्षण मंत्री होणार व आधुबाळ पर्यटन मंत्री होणार बर्फा बर्फा खेळायला मोकळ झाला साहेबाचे तोंड बघण्यासाठी येत असतील😅

  • @prakeshgharkondale4584
    @prakeshgharkondale4584 20 วันที่ผ่านมา +12

    4 जुन नन्तर यला कांग्रेस पन घेणार नाही याचा कड़े आता ग्रामपंचायत सदस्य पन ढुकुन पाहनार नाही

  • @balloondecorationsangola7967
    @balloondecorationsangola7967 20 วันที่ผ่านมา +8

    माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब आपण दुसऱ्यांनी काय केले हे सांगता त्याचबरोबर आपण ही काय करणार आहात ते सांगा सारखं सारखं तेच तेच ऐकून आता भाषण ऐकून असं झालं

    • @kunalraut7677
      @kunalraut7677 20 วันที่ผ่านมา

      😮😮😮😮😮😮

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 20 วันที่ผ่านมา +14

    काय भाषण करतो हेडिंग बघूनच कमेंट केली भाषण ऐकू वाटत नाही उगीच वेळ वायपाट दुसऱ्याची माप स्वतः काय केलं ते नाही

  • @jagdishsawant9841
    @jagdishsawant9841 20 วันที่ผ่านมา +22

    4 जून नतंर कळेल कोण रहातो आणी कोण उरतो, तडीपार कोण होणार हे पण कळेल. पुढच्या वेळेला तुमच्याकडे लोकसभेला किती उभे रहातात ते समजेल.

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 20 วันที่ผ่านมา +23

    उद्धव ठाकरे महाराष्ट्रच्या राजकारणातुन संपले आहे.

  • @sudeshshetye3050
    @sudeshshetye3050 20 วันที่ผ่านมา +12

    उद्धवा, आतातरी अडाणी पण सोडा. सुशिक्षित आणि सुसंस्कृत असल्यासारखे फक्त दिसून चालतं नाही प्रत्यक्षात असावं लागतं.

  • @gbhatia9809
    @gbhatia9809 20 วันที่ผ่านมา +6

    उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला I उद्धव ठाकरेंची शिवसेना हरणार I शिंदे शिवसेना जिंकणार I मग राज ठाकरे आपली शिवसेना शिंदे शिवसेनेत विलीन करतील I
    राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या वारशाचे हक्काचे मालक होतील I
    उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची हताशता पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी चतुराईने मंत्रिपदे बहाल करून शिवसेनेला शेपूट मारण्याच्या स्थितीत आणले I उद्धव यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला महत्त्वाची मंत्रिपदे द्यावी लागली I तळागाळात अनेक दशके कष्ट करणाऱ्या शिवसेना नेत्यांसाठी अक्षरशः काहीही सोडले नाही. त्यांचा मुलगा आदित्य याला नगण्य पर्यटन पोर्टफोलिओ देण्यात आला I
    त्यांनी बाळासाहेबांचा वारसा नाकारला आणि वैयक्तिक लालसेपोटी शिवसेना नेत्यांच्या हक्कांचा त्याग केला I त्यांचा पक्ष तुटला यात आश्चर्य नाहीI बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला खूप वेदना होत असतील
    उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला I धनुष्यबाण चिन्हाचे खरे आणि लायक मालक राज ठाकरे असतील.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 20 วันที่ผ่านมา +10

    कामाचे बोला हो तेच तेच एकूण तुम्हाला बघू पण वाटत नाही तुमचे खासदार किती बोलता किती

  • @kumar98332
    @kumar98332 20 วันที่ผ่านมา +9

    Only one Modi ji 👍🚩

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 20 วันที่ผ่านมา +8

    स्टॅंडिंग कॉमेडियन उद्धव व समोरील पैसे देऊन आणलेला प्रेक्षक 😁😁😁😁

  • @kumar98332
    @kumar98332 20 วันที่ผ่านมา +11

    400 paar 🚩🚩👍

  • @lastopproduction762
    @lastopproduction762 20 วันที่ผ่านมา +8

    *एकदम बालिश भाषण... 🎙️*
    *हा कसला नेता 🤡 ज्याला आजूबाजूच्या खास करून आपल्या दुश्मन देशा चा झेंडा कसा आहे हे पण माहित नाही आणि वरून कबूलहीं करतो...... 🤠*

  • @amargudadha5855
    @amargudadha5855 20 วันที่ผ่านมา +7

    तुझ्या मधून निष्ठाच नाही राहिले रे

  • @PBhosle23
    @PBhosle23 20 วันที่ผ่านมา +4

    स्व बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र मोदीद्वेषपायी सोनिया राहुल पवार काँग्रेस प्रेमी झाले 😂😂

  • @mansingdeshmukh6560
    @mansingdeshmukh6560 19 วันที่ผ่านมา +2

    झाले वर कोणत्या पक्षात जाण्याचे ठरवले आहे👉

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 20 วันที่ผ่านมา +7

    We don't want such types of useless leader.

  • @NasirKhan-is1kl
    @NasirKhan-is1kl 20 วันที่ผ่านมา +7

    Raj thakare changla boltye asaa watat huta pan uddhav tkakre your to good becouse your actual thakre aap ko salam

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 20 วันที่ผ่านมา +3

    उद्धव साहेब ठाकरे माणसाने एवढे कृतघ्न कधीच होऊ नये एक तर 25 वर्ष त्यांच्या गोधडीत शिरले होते शिवाय आज जे आमदारकी भोगत आहे ती सुद्धा नरेंद्र मोदी यांचीच कृपा आहे पण उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग केलेले उपकार सुद्धा जाणत नाही

  • @dnyaneshwarburpalle9323
    @dnyaneshwarburpalle9323 20 วันที่ผ่านมา +2

    कळेल आपल्याला 4 तारखे नंतर

  • @sunitabadwe3518
    @sunitabadwe3518 20 วันที่ผ่านมา +6

    आजच्या तरूणांनो सळसळत रक्त बोलत आहेत देशासाठी किती काम कसे करणार ,त्यांचे तंतोतंत ऊदाहरण म्हणजे ऊध्दव सुंदर विचार सुंदर भाषा आयुप्यात स्रव तरूणांना ऊपयोगी पडेल.
    मुंबई साठी काय काय करणार काय सुखसोयी करणार हे भविष्य च नाही.फक्त शिव्या एके शिव्याच4ता.ऊध्दवजीच पंतप्रधान.

    • @kunalraut7677
      @kunalraut7677 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 20 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही पण लिहून ठेवा, मोदीजी केंद्रात पुन्हा येणार म्हणजे येणारच...ही काळ्या दगडावरची रेघ आहे.... 💪💪आणि हं आता तर पाऊस देखील उद्धवजिंचं ऐकायला लागला...😂😂😂😂

  • @arun-yr1yu
    @arun-yr1yu 20 วันที่ผ่านมา +4

    तमाम म्हणटल्यावर जीभ का अडखळती

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 19 วันที่ผ่านมา +2

    हे सर्वाधिक सडलेलं पान आहे

  • @AslamShaikh-yu1wr
    @AslamShaikh-yu1wr 18 วันที่ผ่านมา

    Next CM uddhavji
    inshaallah inshaallah
    ❤love you boss❤
    ❤jai maharashtra❤

  • @anisshaikh6736
    @anisshaikh6736 20 วันที่ผ่านมา +16

    नेता हो तो ऐसा .
    सुशिक्षित विचार.
    ओन्ली मशाल.❤❤❤❤❤
    Only Uddhav Saheb.

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 20 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kunalraut7677
      @kunalraut7677 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @gopalphadke633
      @gopalphadke633 19 วันที่ผ่านมา

      घंटा!

    • @Pune122
      @Pune122 19 วันที่ผ่านมา

      काल कट्टर, आज गद्दार
      काल निष्पाप, आज चोर
      काल < हे आमचे मावळे> आज < कावळा उडाला >
      काल आज < आम्हीच त्याला हाकलले >
      काल < पक्षाचा महत्वाचा नेता > आज < जाऊ दे, त्याला कुणी ओळखत नाही >
      काल < नक्की जागा राखणार > आज
      काल < सावरकर हे स्वातंत्र्यवीर > आज < कोण स्वातंत्र्यवीर ? ते तर माफीवीर >
      काल < पवार म्हणजे हफिज सईद > आज < देशाचे सर्वात थोर नेते >
      काल < पप्पू पागल आहे > आज < देशाचे भावी पंतप्रधान >
      एकंदरीत काय ! अशीच असते आमची गांडु सेना

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 20 วันที่ผ่านมา +18

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 20 วันที่ผ่านมา +10

    ❤️🔥🔥🔥🔥 फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪💪💪💪

  • @dineshraigadkar9534
    @dineshraigadkar9534 20 วันที่ผ่านมา +21

    man of the tiger
    उद्धव ठाकरे

  • @krishnayandole6283
    @krishnayandole6283 20 วันที่ผ่านมา +4

    Ha ajun dukhatun bhaher aala nahi aatun tutala pagal hoil

  • @NasirKhan-is1kl
    @NasirKhan-is1kl 20 วันที่ผ่านมา +3

    4 June la modi pm nahi rahanar uddhav ji mahnale bhashnat bolley aani majhe tundatun INSHA ALLAH Nighala Insha allah manjhe Allah ne chaha tu

  • @hemantshinde8042
    @hemantshinde8042 20 วันที่ผ่านมา +3

    मान्य पण जर मोदी आसले तर मग तुम्ही परत कधी राजकीय जीवनात येणार नाही ह्याची खाञी देता

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 20 วันที่ผ่านมา +9

    याला वाटतं की महाराष्ट्र फक्त याच्याच बापाचा आहे. आणखी कुणाच्या बापाचा नाही.

    • @Rangrez_Vaibhav
      @Rangrez_Vaibhav 20 วันที่ผ่านมา

      Modi Tumcha baap ahe amcha nahi … Maharshtra Delhi samor zhuknar nhhhi 🔥🔥

  • @yadaokawale4179
    @yadaokawale4179 19 วันที่ผ่านมา +4

    अरे कामाच काही बोलशील की नुसत शिव्या देत राहशील काय.

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 19 วันที่ผ่านมา +2

    ज्या माणसाने याला साथ दिली त्या माणसाला हा हलकट माणूस टरबूज म्हणतो. देव याची काय अवस्था करेल ती 4 तारीख नंतर दिसेलच

  • @ajitpatil5128
    @ajitpatil5128 19 วันที่ผ่านมา +4

    आणि राहिले तर लिहून ठेवलेले खोडून टाकायचे का...डोक्यावर पडल्या सारखा बोलतोय....ह्याला म्हणतात अती आत्मविश्वास..विनाशकाले विपरीत बुद्धी..

  • @siddharthgaikwad4146
    @siddharthgaikwad4146 20 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @prachishinde8152
    @prachishinde8152 20 วันที่ผ่านมา +19

    Only ठाकरे ❤🚩

  • @RupeshLonwade-vd9xe
    @RupeshLonwade-vd9xe 20 วันที่ผ่านมา +3

    Tumhi kitihi lava Shakti tumi ladava yukti lai majbut modicha Killa lai majbut modicha Killa

  • @vitaminprotein9583
    @vitaminprotein9583 20 วันที่ผ่านมา +6

    मी आज बी जे पी ला मतदान केले, सगळ्या ओबीसी नी बी जे पी लाच मतदान केले आहे,त्याला कारण पवार आणि जरंग्या...

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 20 วันที่ผ่านมา +1

      Mi pan obc katter hindu only BJP

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav2396 20 วันที่ผ่านมา +3

    तेलही गेलं आणि तूप ही गेलं हाती धुपा टन आल

  • @Pune122
    @Pune122 19 วันที่ผ่านมา +1

    एखादी सेफ जागा शोधून ठेव, लपून बसायला कामी येईल !

  • @dineshthite3668
    @dineshthite3668 19 วันที่ผ่านมา +2

    १००% उद्धव ठाकरे इलेक्शन रिझल्ट नंतर एकनाथ शिंदेंसोबत जाणार. नो डाऊट

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 20 วันที่ผ่านมา +3

    4 June nanter Tu disnar nahi udhava😢😢

  • @sameeruttekar363
    @sameeruttekar363 20 วันที่ผ่านมา +5

    सुरुवात आपल्या पासूनच झाली 😂😂😂 भले मोदी नाही आले तरी आपली सेना. आपण कुठे पोचवली ते कांग्रेस च्या पायात वारे उबाटा

  • @prakashvelu7784
    @prakashvelu7784 19 วันที่ผ่านมา +2

    First see yourself then talk about others!
    First you safe guard yourself.

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 20 วันที่ผ่านมา +4

    आणि....... डोंबिवलीत हागून आलो.
    विधवा विलाप.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 20 วันที่ผ่านมา +18

    जय महाराष्ट्र
    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
    महा विकास आघाडी झिंदाबाद

    • @AadilShaikh-7222
      @AadilShaikh-7222 20 วันที่ผ่านมา +1

      Very very nice thakre saab ❤

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 20 วันที่ผ่านมา +1

      😁😁😁😁😁😁🙄🙄🙄😉😉

  • @lalitpatil-xi2ut
    @lalitpatil-xi2ut 20 วันที่ผ่านมา +4

    विकास चा बोल पाहीले भाऊ

    • @jaysonne1208
      @jaysonne1208 20 วันที่ผ่านมา

      Haan bola ki cylinder berojgarivr economy kuthpn bola bss vikas amahla adani Ani dharmacha sangnar astal tr bangdya ghalun sanga amhi aiku

  • @SarikaPujari-pb2pj
    @SarikaPujari-pb2pj 20 วันที่ผ่านมา +2

    Lihun thevlay matoshri laa yeto 4 June laa

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 20 วันที่ผ่านมา +1

    Mangat ani manghatta, gai ani mahagai, ubatha ani ubha thakla aahe🤣🤣 rapper of the decade🤣🤣

  • @krishnayandole6283
    @krishnayandole6283 20 วันที่ผ่านมา +3

    Rojacha radgaran akun mi pagal hoil

  • @mommerecipes6260
    @mommerecipes6260 20 วันที่ผ่านมา +5

    Very true Udhav ji 🙌❤️👏👏👏👏👏👏👏👏

  • @sudhirraktate3884
    @sudhirraktate3884 20 วันที่ผ่านมา

    Whenever he opens his mouth and all doubts are cleared.

  • @GaneshShewale-sg4xb
    @GaneshShewale-sg4xb 20 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात भाऊ कदम चा दुसरा भाऊ 😄😄

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 20 วันที่ผ่านมา +7

    मोदी कश्यासाठी केला हा अट्टहास

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 20 วันที่ผ่านมา +6

    दुसरा किजरीवाल ती ही असेच म्हणत असे लिखलो.काय झाले तेव्हा? त्याला एकही जागा गुजरात मध्ये मिळाली नाही.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 20 วันที่ผ่านมา +4

    *बटन ऐसा दबाना कि कभी अयोध्या जाओगे तो प्रभु श्री रामजी से नजर मिला सको।*

  • @devendra_padwal
    @devendra_padwal 20 วันที่ผ่านมา +7

    'लावरीस वास्तुओ को ना स्पर्श करे, उसमे बम हो सकता है "! !
    ये चेतावणी 2013 के पहले रेल्वे स्टेशन पर दि जाती थि ,अब नही !
    Vote for MODI !👍

    • @pujasharma61
      @pujasharma61 20 วันที่ผ่านมา +1

      Modi munshi of adani Ambani

  • @nitinpatole2601
    @nitinpatole2601 20 วันที่ผ่านมา +6

    मांजर आहे उद्धव त्याला काय समजते आपण कोणा विषयी काय बोलतय कुठे मोदी जी आणि कुठं उद्धव मांजर सकाळी संज्यां आणि दुपारी अदित्य आणि रात्री उद्धव

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 20 วันที่ผ่านมา +2

    Laaj ch naahi waatat sagala Maharashtra tarbuj mhanto tari laaj waatat naahi are baba kamit Kami tujh wajan tri Kami karun daakhav

  • @sominathgire5739
    @sominathgire5739 20 วันที่ผ่านมา

  • @vikramcheulkar
    @vikramcheulkar 19 วันที่ผ่านมา +2

    स्वतः चे कर्तुत्व शुण्या, आणि दुसऱ्यांना नावं ठेवायचं.
    तुला खुप लोकांचे श्राप लागले आहेत, तू लवकर उध्वस्त होणार.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 20 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला काय कळत कशातल.मंत्र्यांना खाती द्यावीच लागतात तरच मंत्रीमंडळ तयार होते.शिंदे तर नगरविकास क्षेत्रात तज्ञ आहेत.

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav2396 20 วันที่ผ่านมา +1

    १०० कौरवांना सगळा मासा दिसत होता, पण अर्जुनाला फक्त माष्याचा डोळा दिसत होता म्हणून तुम्ही मासे मारा ,अर्जुन मात्र मास्याचा डोळा फोडणार

  • @pankajghanekar1999
    @pankajghanekar1999 20 วันที่ผ่านมา +2

    Tu pn bala saheb chya navvrc ahe na nahi tr tula kon vicharto

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 20 วันที่ผ่านมา

    Fakt chandrapur aani beed madhle aandaz patle nahit
    ... baki survey uttam aani vastava vatato....

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 20 วันที่ผ่านมา +5

    भविष्य करायला काय काय ज्योतिषी आहे का अडीच वर्षात काय करता आले नाही व नुसती पोपटपंची टीका टोमणे दुसऱ्याची मापे एवढाच उद्योग बापाचे नाव घेऊन घेऊन जगणे घरब श्या तू कशाला सांगतो लोकांना सर्व समजते

  • @AnilChavan-rb2ws
    @AnilChavan-rb2ws 20 วันที่ผ่านมา +6

    1 जून नंतर मोदी केंद्रात pm असतील आणि हा उबाठा दवाखान्यात असणार ...😢😢😢

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 20 วันที่ผ่านมา +6

    दुसरा खुजलीवाल 😂😂

  • @dhananjayyeram3124
    @dhananjayyeram3124 20 วันที่ผ่านมา +7

    तू तर 20 मे नंन्तर ही नसशील.. 😂😂

    • @jaysonne1208
      @jaysonne1208 20 วันที่ผ่านมา

      Hey as boln mnje aasvl la shatt dakvn

  • @vinodjaykar1407
    @vinodjaykar1407 19 วันที่ผ่านมา

    या एका मानसाने रंगा बिल्ला चा अहंकार बुडवला

  • @SB25866
    @SB25866 20 วันที่ผ่านมา

    Aani ho ... andhar, fanjya yana ghatt mithi mara...
    Te तुम्हाला.... कुठे 😂😂😂😂😂😂😂
    Aani wangi aani pappa tikade gammat pahat aahet.😂😂😂😂😂😂😂

  • @rajendradeole3578
    @rajendradeole3578 20 วันที่ผ่านมา +4

    Modiji 400 par. Apale kiti ynar.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 20 วันที่ผ่านมา +5

    या पडवळ ला असं वाटतंय की टरबूज टरबूज असं हिणवलं की लोकं त्यांना मतं देतील. शाण्या, तू लोकांच्यासाठी काय करणार ते सांग रे बाबा.

  • @pankajghanekar1999
    @pankajghanekar1999 20 วันที่ผ่านมา +3

    Panvti ahes tu .

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 20 วันที่ผ่านมา +2

    देशी फांटर आमच्या मनातून उतरला

  • @JalindreShelke
    @JalindreShelke 20 วันที่ผ่านมา

    😅

  • @deepaklodha2879
    @deepaklodha2879 20 วันที่ผ่านมา +7

    1 no चा लबाडा

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 20 วันที่ผ่านมา +5

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @Kattarhindu.911
    @Kattarhindu.911 20 วันที่ผ่านมา +5

    Soniya sena 😂

    • @kirani1437
      @kirani1437 20 วันที่ผ่านมา +1

      ​@@jaysonne1208 shilak sena wada pav sena😂😂😂

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 20 วันที่ผ่านมา +1

      @@jaysonne1208ऊबा ठा😂😂😂 उभा ठाकलेला😝

    • @Pune122
      @Pune122 19 วันที่ผ่านมา

      नमाझ पढणारे उर्दू घर बांधणारे
      हाजी अली दर्ग्याची पुनर्बांधणी करणारे टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारणारे
      मुघल गार्डन बनवणारे अतिरेक्याची मजार सजवणारे
      साधू मारणारे बांग देण्याची स्पर्धा घेणारे
      नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडणारे कचऱ्यात जमा असलेली केस काढून, अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचणारे
      सचिन वाझे ला पुन्हा कामावर घेणारे अंबानीच्या घराबाहेर स्फोटके ठेवणारे
      मनसुख हिरेनला ठार मारणारे रेमडिसिवीर चा काळा बाजार करणारे
      होस्टेल मध्ये रहाणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक ₹-४८०००/- अनुदान सुरू करणारे
      पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी, सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू करणारे
      ईदसाठी ₹-३५०/- कोटी अनुदान देणारे कंगनाचे घर पाडणारे
      कोविड काळात मृतदेहांच्या पिशव्यांचा काळाबाजार करणारे राम मंदिरावर टीका करणारे
      फुटका राजा आणि बारगर्ल चे पाय चटणारे हनुमान चाळीस वाचणाऱ्या लोकांना जेल मध्ये टाकणारे
      नामर्द, हिजडे हिंदुत्व !!!

  • @deepaklodha2879
    @deepaklodha2879 20 วันที่ผ่านมา +4

    Tu किती अनर्थ करतो..हे बघ

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 20 วันที่ผ่านมา

    Are tarbuj jara baki ghoshti sodun jari tula tarbuj ka mhntat
    Jara wajan Kami kar re baapa

  • @sunilwadhwani820
    @sunilwadhwani820 20 วันที่ผ่านมา +5

    Udhav saheb the real 🐅 tiger

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 20 วันที่ผ่านมา +4

    भाषण तेवढं एत नाही बाकी माणूस भाला आहे

  • @pankajghanekar1999
    @pankajghanekar1999 20 วันที่ผ่านมา +1

    Tu Firtoy

  • @user-hq3ul8vo4v
    @user-hq3ul8vo4v 20 วันที่ผ่านมา +2

    SONIYANSENA😂😂😂😂

  • @bhaskarsambherao6472
    @bhaskarsambherao6472 20 วันที่ผ่านมา +1

    😅😅😅😅

  • @sudhakarpatil4942
    @sudhakarpatil4942 20 วันที่ผ่านมา +2

    Tula aadich varsh mukhyamatri kela aasta tar .tu Kay kela aasta. 😂😂😂😂😂 Tujhi laalach tujhya जवळच ठेव

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 20 วันที่ผ่านมา +1

    Roj eka cha tep vajvt ahe vikas var kahi bolt nahi fakt bayni tomne marnar suru ahe

  • @pratikmayekar6925
    @pratikmayekar6925 20 วันที่ผ่านมา +1

    Stand up comedy show

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 20 วันที่ผ่านมา +5

    उस्मान मनोरुग्ण झालाय🐓

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 20 วันที่ผ่านมา +2

    जबरदस्त चिरफाड 👌👍✌️🚩🔥

  • @sanjaymisal478
    @sanjaymisal478 20 วันที่ผ่านมา +3

    Swata Baddal che Bhakit karat aahet U. B. T. 😁😁😁

  • @Shaggy010
    @Shaggy010 20 วันที่ผ่านมา

    Ani ale tar 😂 politics sodnar kya re lachaar uddho

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 20 วันที่ผ่านมา

    Argato modi ..✌🏻😃

    • @jaysonne1208
      @jaysonne1208 20 วันที่ผ่านมา

      Brobr ahe educated leader ahe saheb tumcha arigato ast tey

  • @ujjwalbadhe6086
    @ujjwalbadhe6086 20 วันที่ผ่านมา +1

    Yar ubt kai challea tujhe...?

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 19 วันที่ผ่านมา

    सरकारची 'हे राम' म्हणायची वेळ झाली आहे.

  • @madhukarrawool9170
    @madhukarrawool9170 20 วันที่ผ่านมา +1

    अबकी बार तडीपार😢

  • @rftf6877
    @rftf6877 20 วันที่ผ่านมา +2

    Only mashaal