सर मी या वर्षी 26 नोव्हेंबरला केळीची बेण्याची लागवड केली 90% घट निसवलेत. याचा पिल बाग ठेवल्यास पुढील वर्षी कोणत्या महिन्यात कटन सुरू होईल कारण पावसाळ्यात आमच्याकडे रस्ता नाही
Saheb MazI kelichi bag 5.5mahinychi ahe. Tichiven Thandi madhe Yenar ahe. Ven changli honesati kay kalgi ghetil pahijel.Ani Carling yeunay yasati Upay sangava hi vinanti.
सर उपयुक्त अशी माहिती मिळाली आपले आभार
धन्यवाद 🙏
सर पिल बागेची खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏👌👍
धन्यवाद
No ek gert sar
Thank you
Very nice
Thank you
Attyant upyukt Mahiti dilit Saheb Namaste
दादा तुम्ही बारीक सारीक गोष्टी चा विचार करून माहिती सांगतात 🙏खुप मस्त👍
धन्यवाद आभारी आहे
6/5vr pil bag thevli tr chalel ka
Nice information sir
Thank you
खुप छान
धन्यवाद 🙏
Sir hamne 5/6 plant lagaya hai zigzag pattern me
Best hai
What is plantation graph of banana
Super
Unhalyat khat matra. Dyvi ka
हो, पण एकच मात्रा पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा विभागून द्यावी
Sir zarka 5 by 5 var pilbag ghetles tela zig zag kela tar
हो चालेल पण झाडांची संख्या निम्मे कमी होईल
सर माहिती नेहमीप्रमाणे अतिशय छान आहे. परंतु थोडा उशीरा विडिओ आला
😄😄
सर मी या वर्षी 26 नोव्हेंबरला केळीची बेण्याची लागवड केली 90% घट निसवलेत. याचा पिल बाग ठेवल्यास पुढील वर्षी कोणत्या महिन्यात कटन सुरू होईल कारण पावसाळ्यात आमच्याकडे रस्ता नाही
कंदांची लागवड केली असल्यामुळे शक्यतोवर पिल्लू ठेवू नका,
पिलबाग ठेवल्यापासून दहा महिन्यात बाग हार्वेस्ट होते
Nice
Saheb MazI kelichi bag 5.5mahinychi ahe. Tichiven Thandi madhe Yenar ahe. Ven changli honesati kay kalgi ghetil pahijel.Ani Carling yeunay yasati Upay sangava hi vinanti.
What's app me 9107079292
कपाशी पिकाची पन माहिती सांगा दादा 🙏
अजून त्यावर व्हिडिओ बनवला नाही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही फोन करू शकता
दादा मी हरी हरताळा मला वाटले कि कपाशी विषय जर घेतला तर भरपूर लोक जुळतील आपल्या कडे🙏🌹🙏
नमस्कार साहेब प्रश्र्न आहे पिल बाग किती दिवसांनी निसवाड होते ?
साधारणपणे ७व्या महीन्यात
Thanks for giving me your valuable reply I am so happy with you .
सर कृपया केळी घड निसटणे आणि उपाय योजना यावर मार्गदर्शन करा
यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा
Urea ka istemal bahut kam kiya karo
सर राहिलेल्या पिल्लं कापत राहावे की ड्रिल करावे
त्यासाठी माझा नवीन व्हिडीओ बघा
केळी जुन महिन्यात लागवड केली तर चालेल का
जून महिना तर बेस्ट आहे लागवडीकरता
सर माझी केळी 6 महिने पुर्न साली आहे तरी मला पिल राखायच आहे
👌👌👌
मिरूग बाग मधे केडी ची संख्या वाढवन्या साठी गर्भ अवस्ते मधे काय फरीतिगेशन करावे
24:24:0
सुश्मआन्नद्रवे, कोनते चागले आहे, कंपनी
यु एस के ऍग्रो चे मॅक्सवेल s देऊ शकता
Micronutriant कोणते वापरावे ते suggest केले तर बरे होईल.
sir mobail no dy tumca
9107079292
Sir please tumcha number dya
9107079292
सुरवात ची ड्रिचींग कोनत्या घ्यावे
What's app me 9107079292
👌👌👌
🙏🙏🙏
Nice
Thank you