तरीही ठाकरेंचे सेनेनं सर्वकाही दिलं त्या गोर्हे बाईला. सुषमाताई पडत्या काळात सेनेत आल्यात.हे टिकाकारांनीही लक्षात ठेवावं.त्या संघर्ष करत आहेत आणी तो योग्य पद्धतिनं करतायेत.
ताई तुम्ही किती बदलले याचे आत्मपरीक्षण करा. मगच दुस-यावर बोला. तुमच्यामुळेच प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांची शिवसेनेत गोची करून ठेवलीत. ज्यानी पक्ष उभारणीत योगदान दिले त्यांचीच तुम्ही वाट लावली. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे.
ताई तुम्हाला आता दहिहंडी खेळायला मोकळीक मिळली. कोणत्या थरावर कोणाला उभे करायचे ते तुम्हीच ठरवा व कुणाच्या हातात तलवार द्यायची आणि कुणाला गोट्या खेळायला लावायचे हेही तुम्हीच ठरवा.
भाजपने आपल्या पार्टीचे नावं मिसळ पार्टी ठे वावे ...
नीलम गोरे चाप्लस😂😂
Kaise karave taise bharave
भोगा आपल्या कर्माची फळं
सही ❤@@rajendramhatre1704
तरीही ठाकरेंचे सेनेनं सर्वकाही दिलं त्या गोर्हे बाईला. सुषमाताई पडत्या काळात सेनेत आल्यात.हे टिकाकारांनीही लक्षात ठेवावं.त्या संघर्ष करत आहेत आणी तो योग्य पद्धतिनं करतायेत.
Sushmaji तुम्ही ठाकरे ना सोडू नका. Great leader
माझ्या मते त्या आदी सुध्दा कोणी नव्हत्या आता काय असणार
Gulam
मै फिरती ट्रॉफीच थी, और फिरतीच रयती रे. नारायण दादा के माफिक. नारायण दादा की लाडकी बहिण रे
जेय ठाकरे दिल पण उपकार विसरले जणाची पण मनांची लाज वाटली पाहिजे होती
ताई तुम्ही किती बदलले याचे आत्मपरीक्षण करा. मगच दुस-यावर बोला. तुमच्यामुळेच प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांची शिवसेनेत गोची करून ठेवलीत. ज्यानी पक्ष उभारणीत योगदान दिले त्यांचीच तुम्ही वाट लावली. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे.
💯💯💯💯💯💯💯💯💯✅✅✅✅✅✅✅👏👏👏👏👏👏
*Love you लवांडे आणि अंधारे 💕. महायुती विजयाचे खरे शिल्पकार तुम्हीच* ✅ *एव्हढे करून पुढील ५ वर्षे कुल्याला बरनोल लावायची वेळ आली* 😂
ताई तुम्हाला आता दहिहंडी खेळायला मोकळीक मिळली. कोणत्या थरावर कोणाला उभे करायचे ते तुम्हीच ठरवा व कुणाच्या हातात तलवार द्यायची आणि कुणाला गोट्या खेळायला लावायचे हेही तुम्हीच ठरवा.
सुसू बाई तुमचं बघा ना
तुम्हाला ताई जनता किती टक्के मतदान करते ह्याचा तुम्ही विचार करा
जे EVM मुळे विजयी झाले त्याच्या समर्थकांनी हवेत उडू नये
😂😂
लाचारीचे ऊत्तम उदाहरण, ही सुद्धा दुसर्या पक्षात गेलेली दिसेल.
Mulat ashya lokana rajkiya paksha ubhech ka kartat.
Andhare ji 👍
🚩🙏🇮🇳
Tu kaay kaay kele aahes te kaay jantela disat nahi as Tula vat aahe kaa?
Gorila Anty Khoke wali
Paisyasi matlab hyani sagli sodleli aste
She has no ideology