मान्य आहे की ही मालिका आहे. पण लोक हे पाहून खर्या आयुष्यात काय बोध घेणार? मास्तरांनी एका ही मुलीला साधं शिकवणी सुध्दा घेण्याजोगे पायावर उभे केले नाही. मास्तरांना माणसाची पारख नाही. वेदाला ओवी ने जे त्रृषी च्या कंपनीत त्याचे बोलणे विचार ऐकून त्या दोघांचे लग्न जमले ते सांगत का नाही. म्हणजे वेदा चा संसार सुखाचा होईल. वृंदा ने निदान शिकवणी तर घ्यावी. समीर आधीच तोंड मारून बसला आहे हे सत्य का लपवुन ठेवत आहात.कोण मुलगी हे सर्व सहन करेल. संकेत पेक्षा जर आकाश आणि मुक्ता पळून गेले असते तर बरे झाले असते.
Madam jashi life aste tasach dakhavle ahe aplya manapramane life nahi chalat he tumhala mahit ahe na mulgi aso wa mulga kiti pn shikwa life mde je problem yenar ahet te ky shikshan gevun kevha kahihi krun chagali honar nahi life
खरंतर वेदाला समीर किंवा संकेत नवरा म्हणून पाहिजे होता.
Kharach
Barobor mukta ch rishi var lagn hoyala hava hota
Rushi v aakash sarkha navra srvana bheto ❤❤
Rana & Rushi❤️❤️❤️
Rana & rushi is great person 😍
Rana and rushi good javayi
Kiti chhan rushi
❤❤
मान्य आहे की ही मालिका आहे.
पण लोक हे पाहून खर्या आयुष्यात काय बोध घेणार?
मास्तरांनी एका ही मुलीला साधं शिकवणी सुध्दा घेण्याजोगे पायावर उभे केले नाही.
मास्तरांना माणसाची पारख नाही.
वेदाला ओवी ने जे त्रृषी च्या कंपनीत त्याचे बोलणे विचार ऐकून त्या दोघांचे लग्न जमले ते सांगत का नाही. म्हणजे वेदा चा संसार सुखाचा होईल.
वृंदा ने निदान शिकवणी तर घ्यावी.
समीर आधीच तोंड मारून बसला आहे हे सत्य का लपवुन ठेवत आहात.कोण मुलगी हे सर्व सहन करेल.
संकेत पेक्षा जर आकाश आणि मुक्ता पळून गेले असते तर बरे झाले असते.
बरोबर आहे 👍
Are mand hi sirial ahe
Madam jashi life aste tasach dakhavle ahe aplya manapramane life nahi chalat he tumhala mahit ahe na mulgi aso wa mulga kiti pn shikwa life mde je problem yenar ahet te ky shikshan gevun kevha kahihi krun chagali honar nahi life
Sanket parents is amazing
जावई ऋषी, राणा सारखे हवेत. ना की समीर, संकेत सारखे नकोच
Faltu rana
@@toufikmakandar2995 faltu Samir
@@allinonem.d.6781 faktu rana
Rana great aahe
Ovi nice
बंद करा ही मालिका. उगाचच लांबवू नका
नाईस एपिसोड
Akash ani muktach lagn kharach hoyla hva hot nidan serial madhe tri amala avdli mg serial
Today’s episode is so good…
Murkha aabhir vait mulaga aashun teche prem kela Ani rhushi chagl mulghs aasun teche shi vait vagte aati shani
Madam tharvun prem hot nahi man ahe apl
Rushi kup chagala ahe plz Veda tela taras nko Deus to kup Prem karto tujyavar
1ch no episode aahe
Mast
बंद करा आता मालिका
वेदा किती नायक आहे लग्न झाले तरी पणनवरा झोपून देतं नाही तो काय अभीर नाही नायक वेदा अभीर
👌😂
Bro br
P
Kkk