प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३, असा करा अर्ज |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ค. 2024
- #PrabhuDevagr
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अर्ज सुरू,
पहा कसा भरावा पीकविमा
पीक पेरा 2023
grnshetiyojna.in/pmfby-kharip...
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 करीता राज्यात राबविणेबाबत.
grnshetiyojna.in/pikvima-yoja...
pik vima yojana gr 2023
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 Pradhanmantri fasal bima yojana 2023
01:01 TO 02:01 एक रुपयात पीक विमा योजना
02:02 TO 03:00 pik pera pdf 2023
03:01 TO 08:00 pik vima कसा भरावा
08:01 TO 10:00 CSC pik vima kasa bharava 2023
खूपच छान माहिती दिली सर आपण खूप खूप आभारी आहोत आम्ही
धन्यावाद सरजी काहि अडचन येनार नाही एवढी detail माहिति देता
धन्यवाद सर
धन्यवाद सर 🙏
sir from madhe serve no chukala tar tyala kas correcet karyacha aano from reject kasa karyacha jar serve no chukala asel tar.
Sir Fakt satbara Ani bank book uplod kele tri chalele ka
Sir mala CSC ID kadhayache aahe. Please guide me.
Thank you sirji
Pik vima bhartani 7/22 , 8a upload kel nahi tar chalel ka
Khateutara add karaychi garaj nahi ka Sir
Sir photo scan न करता केवळ मोाइलद्वारे फोटो upload केला तर चालतो का
सर कर्जदार शेतकऱ्यांनी सुद्धा याच प्रकारे ऑनलाईन भरावा लागतो का सर...कारण review करताना farmer type non lonee येत आहे...pls मदत करा
Sir pik vima भरताना मागच्या वर्षीचा 7/12 8 a upload kele tr चालेल का
Post bank chalate ka Dada
हैलो सर, सामाईक क्षेत्राचा पीक विमा भरायचा आहे त्यासाठी संमती पत्र फोरमेट पाठवा
सर जर एकाच शेतकऱ्याच्या नावाने जर दोन जाग्यावर म्हणजेच दोन गटात जमीन असेल तर ते एकदाच भरायच का आणि upload kay करायच प्लीज सांगा
CSC ID kashi ghyaychi
सातबारा व आठ अ अपलोड करण्याची गरज आहे का
शेतकऱ्यांना ही सेवा देण्यासाठी CSC ला सरकारकडून काय मिळणार आहे ?
जय शिवराय सर
दादा पिक विमा भरतांना जर दोन ७/१२ आणि एक ८अ असेल तर दोन्ही ७/१२ उपलोड करावे लागेल
Csc id कुठून मिळते
सर 2 पेक्षा जास्त गट असेल तर फक्त 8 अ अपलोड केले तर चालेल का -
sir aadhar service is not working yetahe pls help
Sir pik vima kharip cha तांदूळ चा फॉर्म भरलाय mag पुढे प्रोसेस काय ahe
पेमेंट होत नाही सर काही तरी उपाय सांगा
सर हळद शेतकयरांना कसा भरायचा त्यात पर्याय येत नाही कोणता पर्याय निवडावा
🙏🙏
सर marginal म्हणजे १ हेक्टर पर्यन्त व small म्हणजे २ हेक्टर पर्यन्त असे तुम्ही अगोदर च्या विडियो मध्ये सांगितले होते तरी बरोबर कुठले आहे
Sir pik pera from kasa bhrayca
payment hot nahi
कमिशन काहीच भेटत नाही sir
मोबाईलवरून Farmer login मध्ये select crop option क्लिक होत नाही.
Ho
@@chaitanyagarad7360 barobar
Same
पीकपेरा uploaded krne compulsory ahe ka
पेमेंट sucess होत नाही
Dada 7.12 vrti tya pikachi pik phni lgel k
आज 7.30 ला लाईव्ह आहे या नक्की
self pik vima bhartana gat नंबर, खाता नंबर टाकता येत नाहिये आणि पिके add करता येत नाहीत...
ऑनलाईन विमा भरता येत नाही फक्त CSC सेंटर ला भरता येतो
सर मोबाईल वरून csc id मधुन मोबाईल मधुन डॉक्युमेंट स्कॅन करून विमा भरला तर चालतो का
हो
Thanks
Sir mobile varun अर्ज भरता येते का..,?
Ho th-cam.com/video/mpHZyV9XtfQ/w-d-xo.html
ऑनलाईन फॉर्म भरण्याचं वेळ कधी कारण दिवसभर सर्व्हर लोड घेते किंवा ऍक्से्सेप्ट करत नाही. Plz सर night ची वेळ सांगा
२४ तास ३१ जुलै पर्यंत
Sir पीक विमा yojnecha form bhraycha aahe. Tr farmers chya navane ch bharav lagel ka.? Me mulgi aahe ani mla papan cha form bhraych aahe tr details papan chi lagel ky? Ani all documents pn papan che ch lagel ky?
ज्यांच्या नावे क्षेत्र आहे त्यांची
हो
@@GrShetiYojna Thank you sir
7/१२ 4 ahe tr peek vima special bhrycha k
भरू शकता
दोन गटात शेती असेल तर होंडिंग अप्पलोड केली तर चालेल का
किंवा दोनी अप्पलोड करावे लागेल
चालेल
सर एकच शेतकऱ्याचे 5-6 उतारे असतील तर 1 उतारा आणि 8 अ अपलोड केले तर चालेल का
हो
प्रत्येक पिकासाठी एक रुपया याप्रमाणे प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या फॉर्म भरावा लागत आहे
तरच पेमेंट सक्सेसफुल होत आहे याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे
काही नाही 1 रुपया आहे काळजी नसावी
@@GrShetiYojna 🙏🙏
नजरचुकीने झालेल्या दुरुस्तीबद्दल काय करता येईल यासाठी शेतकरी आणि सीएससी धारकांनी काय करावे याबद्दल अपडेट देण्यासाठी व्हिडिओ बनवा खूप जण व्हिडिओ ची वाट पाहत आहेत
Fal bag dalim sathi 1 ruyat nahi ka
नाही
जय शिवराय सर आज आता मी पीक विमा भरायला आलो असता पेमेंट वर क्लिक केल्यावर 825 error येत आहे. payment होत नाही आणि तरी पण विमा सक्सेसफुल दाखवत आहे
व्हिडिओ पाहिला का दादा आपण
Csc 100 rupaye ghet aahe eka shetkryache😢😢pik vima bhrayche😢 PM kisan satataanudan kadhi milnar aahe nidhi Maharashtra til shetkryana sir 😢
Yes
जय शिवराय दादा CSC वरून विमा भरला नंतर पेमेंट होत नाही Error code :825 आशा प्रकारे पेज open होत आहे.
Presently there is website issues, as per our DM
Transaction (Process ID 327) was deadlocked on lock | communication buffer resources with another process and has been chosen as the deadlock victim. Rerun the transaction. हे इरर येतोय
होईल दूर आज
सात बाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यकच आहे का?
नाही
पीकविमा भारताना त्यावर मोबाईल नंबर चुकल्यास दुरुस्त करता येईल का..? नसेल येत तर विम्याचे पैसे मिळतिल की नाही ?
हो
डिजिटल सातबारा ऐवजी महाभूमी चा सातबारा चालेल काय?
नाही
सर डिजिटल सातबारा निघत नाही तलाठी कार्यालयातून घेतलेला सातबारा चालतो
हो
@@GrShetiYojna सर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आमचे प्रश्न सोपी असो किंवा अवघड तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर अगदी सहजपणे देता आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिल्याशिवाय राहत नाहीत सलाम आहे तुमच्या कार्याला
पिक विमा भरताना सादा सातबारा अपलोड केला तर चालेल का.....
Nahi
पहिला viver
एका शेतकऱ्यांचे 2 वेगवेगळे गट असल्यास payment होत नाही
दोन वेग वेगळे अर्ज करा
Pm Kisan Kahi update
8 अ चे पत्र पण लागणार का सर अपलोड करायला
नाही
Sir jar 2gat asla tr विमा भरला जात नाही
भरता येतो
@@GrShetiYojna नाही सर सध्या भरता येत नाही.
Sir अजुन पेरणी झाली नाही तर पीक विमा भरावा
पेरणी केल्यानंतर भरा
@@GrShetiYojna मला वाटतं नाही पेरणी होईल म्हणून तोपर्यंत पीक विमा date संपेल
CSC madhun error yete
काय आहे एरर
@@GrShetiYojnadeadlock 315
815 generic
@@GrShetiYojna product product pricing error I'd generic
पासबुक नसेल तर चेक चालेल का
Account number IFSC code असावा
@@GrShetiYojna Ho Account Number ani IFSC code ahe
Csc मधून payment होत नाही सर erro येत आहे
व्हिडिओ अवश्य पाहा
unpaid येत नाही
पेमेंट ला रिपीट क्लिक करा
Payment hot nahu
अस करा th-cam.com/video/CDGIQMnz60k/w-d-xo.html
Pik pera file
सामायिक क्षेत्रावर पीक विमा कसा भरायचा याबद्दल सविस्तर व्हिडिओ तयार करा
असाच फक्त सहमती पात्र जोडाव लागेल
कुठे जोडा लागेल
Sir samtipatra konty column madhe upload karatche
Tumi video banun paise kamane mote hua 😊😊😊😊
आपण पाहायचा नाही कसे पैसे मिळतील मग
मो नंबर द्या