खुप छान व्लाॅग, दिवस छोटा म्हटल्यावर उशीर उगवतो सूर्य आणि आज पुन्हा थंडी पडली ..शौर्य खारी खातो,स्वराला मटकी आवडते,छान रेसीपी बनवली, शौर्य च्या गोड गोड भाषा, संभाळून शौर्य...स्वराची प्रॅक्टिस, छान व्लाॅग like..
खूप छान ब्लॉग झाला आणि शौर्य च्या गाड्या खूप छान आहेत बिचारा पडलेला दाखवतोय काळजी घ्या सेम माझ्या मुलाला गाड्या आवडायच्या शौर्य कडे बघून मुलाला सागितले हा बघ तुझे लहानपणी चे रूप टिव्हीवर बघते ना काही चॅनल हा पण विडीयो टिव्हीवर पाहीला टिव्हीवर खूप छान वाटत बघून शुभ रात्री सर्वाना 🙏 💐 ❤👌
11:02 shaurya😂.. Chiken chi bhaji khup mast kelit me pn nakki try karel ya padhtine😊
खुप छान व्लाॅग, दिवस छोटा म्हटल्यावर उशीर उगवतो सूर्य आणि आज पुन्हा थंडी पडली ..शौर्य खारी खातो,स्वराला मटकी आवडते,छान रेसीपी बनवली, शौर्य च्या गोड गोड भाषा, संभाळून शौर्य...स्वराची प्रॅक्टिस, छान व्लाॅग like..
धन्यवाद ताई🙏😊♥️👍
खूप छान ब्लॉग झाला आणि शौर्य च्या गाड्या खूप छान आहेत बिचारा पडलेला दाखवतोय काळजी घ्या सेम माझ्या मुलाला गाड्या आवडायच्या शौर्य कडे बघून मुलाला सागितले हा बघ तुझे लहानपणी चे रूप टिव्हीवर बघते ना काही चॅनल हा पण विडीयो टिव्हीवर पाहीला टिव्हीवर खूप छान वाटत बघून शुभ रात्री सर्वाना 🙏 💐 ❤👌
धन्यवाद मावशी🙏.असेच खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या.😊♥️
खूप छान व्हिडिओ 😊
Thanks👍😊
खुप छान व्हिडीओ बनवला ताई स्पोर्ट केला ताई तुम्ही पण सपोर्ट करा 👍🎉🎉🎉🎉🎉🎉
Dhanyawad Tai 🙏😊
छान व्हिडिओ आहे ताई❤❤❤
Thanks dear ♥️
खूपच सुंदर व्हिडिओ आहे मुलं पण तुमची छान आहेत 👌🏻👍🏻😘✅👌🏻👍🏻👌🏻🌹💐 मी तुम्हाला सपोर्ट केला आहे तुम्ही पण सपोर्ट करा 👍🏻👍🏻
Thanks for watching👍♥️
Muskmelon..
Thanks👍
खूप छान ब्लॉग झाला ❤
@@deepshri143thanks dear😊♥️
खूप खूप छान विडिओ ताई
Thanks👍😊