वास्तू शांती पूजा |वास्तू शांती कशी करावी |नवचंडी|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 50

  • @atulguruji108
    @atulguruji108  ปีที่แล้ว +6

    चंडी याग...
    **नवरात्रात सप्तशतीपाठाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्निसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन,दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी माहात्म्य सांगते. सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे.
    अगदी कल्पतरू किंवा कामधेनु प्रमाणेच
    *यं यं चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं। परमैश्वर्यमतुलं प्राप्यते भूतले पुमान्।।*
    असे सप्तशतीतील कवच स्तोत्रात सांगितले आहे.
    देवीला सप्तशती म्हणजेच देवीमहात्म्य अतीशय प्रिय आहे. या सप्तशती ग्रंथामध्ये देवीचे महात्म्य, स्तुती यांचे वर्णन केले आहे. सप्तशती म्हणजे सातशे श्लोक. या ग्रंथामध्ये एकुण तेरा अध्याय आहेत. अश्या या तेरा अध्यायांचे वाचन जर शास्त्रशुद्ध पध्दतीने केले तर आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय रहाणार नाही. या देशामध्ये सप्तशतीचा दररोज नित्यपाठ करणारे असंख्य लोक आहेत. याचा पाठ विशेषकरुन नवरात्रामध्ये वाचतात. परंतु सध्या कलीयुगामध्ये आपल्यावर येत असलेल्या संकटांवर जर मात करायची असेल तर सप्तशतीचे वाचन मात्र नित्य असावे. कर्म सकाम असो किंवा निष्काम असो, ते यथासांग शास्त्रवत घडलेच पाहिजे. तरच त्याची फलप्राप्ती सिद्ध होते. याची आपण जाणीव करुन घेतली पाहिजे

  • @vivekanandkshirsagar9203
    @vivekanandkshirsagar9203 25 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्तम माहिती..धन्यवाद गुरूजी..!!

  • @BhavikaPathak-sw3bs
    @BhavikaPathak-sw3bs 19 วันที่ผ่านมา +1

    Namaskar gurudev 🙏 khu pach chan mahiti dili

  • @psjoshi2192
    @psjoshi2192 10 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती दिली गुरूजी तुम्ही धन्यवाद

  • @vanitajadhav822
    @vanitajadhav822 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिली आहे.🎉🎉

  • @sureshgavade-b4n
    @sureshgavade-b4n ปีที่แล้ว +1

    Very good information of vastu shanti

  • @ravigiri8980
    @ravigiri8980 ปีที่แล้ว +2

    खुप मस्त माहिती दिली गुरूजी धन्यवाद

  • @DipikaNatal
    @DipikaNatal 11 หลายเดือนก่อน +1

    Khupc Sunder mahit dili guruji

  • @mangalasuryavanshi8912
    @mangalasuryavanshi8912 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली,खुपच धन्यवाद गुरूजी

  • @sureshdixit3899
    @sureshdixit3899 9 หลายเดือนก่อน +1

    विस्तृत माहिती दिली धन्यवाद गुरुजी

  • @vruushalinilegaaonkar6987
    @vruushalinilegaaonkar6987 ปีที่แล้ว +1

    Thankyou so much for detailed video🙏🔥

  • @savitanandre7911
    @savitanandre7911 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली शास्त्री धन्यवाद

  • @PrasadJoshi-i1g
    @PrasadJoshi-i1g ปีที่แล้ว +1

    shubham vastu

  • @DipakKshirsagar-f6q
    @DipakKshirsagar-f6q ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती दिली गुरूजी धन्यवाद

    • @atulguruji108
      @atulguruji108  ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @manishayadav3927
      @manishayadav3927 ปีที่แล้ว

      ​@@atulguruji108😢😅

    • @manishayadav3927
      @manishayadav3927 ปีที่แล้ว

      खूप खूप छान

    • @manishayadav3927
      @manishayadav3927 ปีที่แล้ว +1

      Guruji तुमची धक्षणा अंधाजे किती असू शकते

    • @manishayadav3927
      @manishayadav3927 ปีที่แล้ว

      😅😅😅😅😅😢

  • @nishahandge5764
    @nishahandge5764 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गुरुजी 🙏🏻खूप सुंदर माहिती दिलीत.
    डिसेंबर 2024 महिन्यात 21 तारीख वास्तुशांती मुहूर्त आहे का?

    • @atulguruji108
      @atulguruji108  2 หลายเดือนก่อน +1

      21 डिसेंबर मुहूर्त नाही

  • @avinashjangam6926
    @avinashjangam6926 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @vanitajadhav822
    @vanitajadhav822 11 หลายเดือนก่อน +1

    🌺☘️🙏🙏🎉🎉

  • @atulguruji108
    @atulguruji108  ปีที่แล้ว

    #वास्तू_शांती_नवचंडी
    th-cam.com/video/1Z2QQJoJ4BQ/w-d-xo.html
    वास्तु शांति गृहप्रवेश कसा करावा
    th-cam.com/video/xaQvweazADE/w-d-xo.html
    #उदक_शांती
    th-cam.com/video/2KSlK3u88Is/w-d-xo.html
    #दत्त_माला महामंत्र
    th-cam.com/video/oHdm9p0vsKk/w-d-xo.html
    #कुंभ_विवाह
    th-cam.com/video/PlA6CJWSOxE/w-d-xo.html
    अर्क विवाह
    th-cam.com/video/mOGsk9diKdI/w-d-xo.html
    राशी भविष्य २०२३
    th-cam.com/video/yo5ormWabkU/w-d-xo.html
    गणपती अथर्वशीर्ष
    th-cam.com/video/6GFIEGB839Q/w-d-xo.html
    शनी स्तोत्र
    th-cam.com/video/yfw1uTcorQI/w-d-xo.html

  • @SanikaMalunjkar-p4i
    @SanikaMalunjkar-p4i 5 หลายเดือนก่อน +1

    Kharch kiti yeto.pls saga guruji

    • @atulguruji108
      @atulguruji108  5 หลายเดือนก่อน

      Call kara 9221719530

  • @bharatgaikwad9430
    @bharatgaikwad9430 ปีที่แล้ว +1

    गुरुजी नमस्ते वास्तू पुजा अगोदर करणे का नवचंडी पूजा

  • @nishahandge5764
    @nishahandge5764 2 หลายเดือนก่อน

    वास्तुशांती बरोबर नवचंडी ऐवजी रुद्रयाग करावा का ❓

  • @allaboutthings9846
    @allaboutthings9846 ปีที่แล้ว +2

    गुरुजी हे करण्यासाठी खर्च किती येतो

  • @cvkhapre828
    @cvkhapre828 ปีที่แล้ว +1

    गुरुजी आपण कुठे असता व बाहेरगावी हे विधी करता का?तसेच एक second hand फ्लॅट घेतल्यावर पुन्हा वस्तू शांती करावी का?तसेच नवचंडी करावी का?

    • @atulguruji108
      @atulguruji108  ปีที่แล้ว +1

      Mi मुंबई येथे राहतो.बाहेरगावी विधी करतो. सेकंड हॅण्ड जरी असला तरी तुमच्या साठी तो नवा आहे म्हणून वास्तू शांती नवचंडी करायला हरकत नाही

    • @atulguruji108
      @atulguruji108  ปีที่แล้ว

      9221719530 मोबाईल नंबर

  • @shobhachavan1458
    @shobhachavan1458 7 หลายเดือนก่อน

    Kharcha kiti yeto ya poojela

  • @shivajiraosapkal9699
    @shivajiraosapkal9699 5 หลายเดือนก่อน

    Kiti Brahaman lagtat.

  • @santoshulhalkar9839
    @santoshulhalkar9839 3 หลายเดือนก่อน

    गुरूजी या सप्तचडी विधी साठी खर्च कीती येतो

    • @mapeducationvishal9741
      @mapeducationvishal9741 20 วันที่ผ่านมา

      खर्च किती येईल देवा

  • @mamtabhoye2564
    @mamtabhoye2564 4 หลายเดือนก่อน +1

    खर्च किती येतो maharaj

    • @atulguruji108
      @atulguruji108  4 หลายเดือนก่อน

      Call mi 9221719530

  • @sudhajoshi1049
    @sudhajoshi1049 5 หลายเดือนก่อน +1

    माहिती खुपच छान पण घरात वास्तू शांती केली नसेल तर घरात नवचंडी करता येते का

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 3 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती गुरुजी.विष्लेषण अति सुंदर.जय श्री गणेश.

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 9 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर माहिती दिली गुरूजी धन्यवाद 🙏

    • @atulguruji108
      @atulguruji108  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद