अतिशय माहितीपूर्ण आणि रोखठोक विश्लेषण ! आपले सत्यनिष्ठ व्हिडिओ पाहून आम्हालाही भरपूर शिकायला मिळतं. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या परीने इतरांना जागे करण्याचा प्रयत्न करतोय व EG NEWS चे व्हिडिओ पाहण्यासाठी उद्युक्त करतोय. आपण आपले हे देशसेवेचे काम असेच आमरण चालू ठेवा आणि झोपलेल्या भारतीयांना जागे करत रहा. आम्ही आपल्या सोबत आहोतच. धन्यवाद 🙏 जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र
He is CHAMCHA of Congress n wants RS Seat He is idiot n doesn't know to respect our PM I can arrange PEON'S JOB IN PMO FOR HIM WHICH HE RICHLY DESERVES
साहेब,ज्यांची पोटे भरली आहेत.. आणि डरडरून ढेकर देत आहेत. त्यांना आपल्या सत्य आणि प्रभावी भाषणाचा तिरस्कार येतो. यांनकाय पडलंय देशातील गोर गरीब जनतेचे व देशाचे... निरंजन जी फार झोंबनारे कटू सत्य सांगत आहात.. धन्यवाद🙏🙏
देशाच्या धर्मांध तरुणांना आजच्या आर्थिक परिस्थितीशी,येणार्या आर्थिक संकटाबद्दल काहीही देणेघेणे नाही, आजची तरुण पिढी ही फक्त धर्म वाचवण्यासाठी धडपडत आहे.
भारतात सर्वाधिक बीफ exporter हिंदू आणि त्यांच्या कंपनीचे नाव मात्र अल-कबीर, अल-दुवा. हे मस्त आहे, म्हणजे भारतात कुणी बीफ खायचे नाही ते आम्ही परदेशात खाण्यासाठी विकणार. व्वा..
तुम्ही फार फार तळमळीने आणि मनापासून बोलत आहेत साहेब, पण तुमच्या कडे लक्ष द्यायला या लोकांना वेळच मिळत नाही. पण तुमच्या सारख्या माणसांनीच आता देश वाचवला पाहिजे.
खरंच निरंजन जी, असं वाटते कोण्या कोण्या जन्मातले पापें एकत्र झालीत अन २०१४ ला या अद्वितीय आजागळ प्राण्याला आपणचं निवडून दिले, की हा असा सगळा बदला घेतोय. 😔😔😔
@@ashokkhude3492 गाय कोणी कापत नाहित आता फक्त महशीच्या मासाला परवानगी आहे! त्याला पण बीफ किंवा बफ म्हणतात! पण तुमच्या सारखे लोक दिशाभूल होतात असले वीडियो बघून कारण टॉप फ्लोर वापरत नाहित आपला!
👍👌👍👌👍👌👍👏👏👏👏👏👏 एकदम सत्य, पण जनता हे मानायलाच अजून तयार नाही, जनता कुठलाही स्वअभ्यास करत नाही, त्यामुळे पुढे काय भयानक अराजक होणार आहे त्याची पुसटशीही जाणीव करून घेण्याच्या मनःस्थितीतच नाही.👏👏👏👏👏👏👏👏👏👏
EG निवुज इंडिया चालन चा आणि निरंजन जी टंकले साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर भाजपा हे गोधरा कांड मधुन निघालेली पिलावळ आहे हे भारत देश बर्बाद करत आहेत धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤
यावर "middle class काय करू शकतात,रस्तावर उतरलो तर मारून टाकतील,मग दुसरा उपाय काय?आम्ही BJP la 14 वर्षात येक पण vote दिले नाही,पुर्ण पणे प्रामाणिक vagto आहे
अशा संकट समयी आम्ही तुमचे विवेचन ऐकायचे की यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे का ते पहायचे?... तुम्ही ठरवलत तर सरकार बदलणं सुद्धा शक्य आहे.तुम्ही पंतप्रधान झाल्यास देश काही महिन्यांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल...मनावर घ्यायचं हं .....!
आपले पासून सूरूवात करायला हवी. हो मी केली आहे ह्या गणपती उत्सवा पासून.गणपती आराध्य दैवत पण घरातच शांत बसून आराधना.वर्गणी नाकाली सोसायटीत. काय काय सहन केलं पण धर्माची अफू घेतली नाही
सर जय भीम जय महाराष्ट्र. सर जर शक्य असेल तर सद्य गाजत असलेलं जि. बिड परळी येथील राजकीय गुन्हेगारी चे साम्राज्य या विषयावर सविस्तर माहिती घ्याण्याचं प्रयत्न करावे. हि नम्र विनंती. जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
विदेशी आणि देशी पर्यटक खोरयाने येतात, मोठ्या प्रमाणात पर्यटनआणि व्यापार होवून अर्थव्यवस्थेला हातभार लागतो! जावू देत! या गोष्टी समजने तुमाच्या कुवतीच्या बाहेर आहेत!
कुंभ मेळ्याला 40 कोटी लोक येणार आहेत.प्रत्येकाने हॉटेल, खाणपिण,रेल्वे तिकीट आणि खरेदी विक्रीवर 5000 रुपये खर्च केले तरी 2 लाख कोटी रुपये महसुल होतो.त्यावर 20 टक्के सरासरी टॅक्स पकडला तरीही सरकारला 40000 कोटी रुपये मिळतील
Reliance ला मुंबईतील जमीन सरकारने दिलेली नाही.jai corp ने त्याची जमीन शेअर्स वटवुन अंबानींच्या नावावर केले आहेत.तुझ्या डोक्यावर जसे केस नाहीत तसेच आतमध्ये सुध्दा अकलेचा अभाव आहे. मोदी पेक्षा तूच फालतू दिसतोस.
निरंजन साहेब तुम्हाला मानाचा जय शिवराय जय भीम. साहेब आमचे शरद पवार उद्धव ठाकरे साहेब. हे लोक काय करत आहे त तुम्ही एवढं पोट तिडकिने. बोलताय एवढी माहिती देत आहात. हे आघाडी वाले काही करू शकत नाही का आज दुर्दैवाने आमचं मध्यमवर्गीय लोकांच.
@@ilovemyindia2491 vipaksh pan chor aahe,,,,sagale ek maaleche mani,,,,aataa every one need to be a shivaaji,,,,ajun aap swatantra nahiye,,,,aarki gulaamgiri aahe ajun,,,gundaache rajya aahe...Gund banle mantri....aanhi shiklele nokar
निरंजनसर आपण अत्यंत मेहनतीने जमवलेली माहिती दिली आहे पोटतिडकीने अभ्यासू पणे सत्य परिस्थिती सांगीतली आहे ही फॅसिस्टशाहीकडे वाटचाल सुरू आहे.
निरंजन, तुमच्या प्रचंड धाडसाला कोटी कोटी प्रणाम ❤
खुप छान 👌👍👍👍
तुमची पत्रकारिता खुप भारताला गरजेचे आहे
आणी ज्या प्रकारे पंचनामा केला तेतर शब्द नाही सर्
फक्त एकच 🙏
अतिशय माहितीपूर्ण आणि रोखठोक विश्लेषण ! आपले सत्यनिष्ठ व्हिडिओ पाहून आम्हालाही भरपूर शिकायला मिळतं. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या परीने इतरांना जागे करण्याचा प्रयत्न करतोय व EG NEWS चे व्हिडिओ पाहण्यासाठी उद्युक्त करतोय. आपण आपले हे देशसेवेचे काम असेच आमरण चालू ठेवा आणि झोपलेल्या भारतीयांना जागे करत रहा. आम्ही आपल्या सोबत आहोतच. धन्यवाद 🙏
जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र
He is CHAMCHA of Congress n wants RS Seat He is idiot n doesn't know to respect our PM I can arrange PEON'S JOB IN PMO FOR HIM WHICH HE RICHLY DESERVES
He is s Sycophant of Pappu n eats his shit daily for breakfast
ज्या देशाचा राजा आय्याश असतो तिथली जनता गरीब झालीच म्हणून समजा.
@@bhugolguruji गेल्या 10 वर्षांत आणि त्या नंतर आपली आर्थिक स्थिति खालावली आहे का?
खुप भयाण परिस्थिती असेल यापुढे. मोदी ने वाट लावली आहे सगळी🤦
@@MadMax_83 तुमच सर्व ठिक आहे ना कि लागली वाट?
अतिशय मनापासून दिलेली माहिती....छान वीडियो....कृपया हिंदी मध्ये पण वीडियो बनवा
येणारा काळ तर आणखीनच कठिण असणार आहे. हे भक्त आणि अडाणी सोडून सगळ्यांना कळलय आता.
सत्यासाठी बेधडक पत्रकार म्हणजे - निरंजन सर. गोदी मीडियाने बोध घ्यावा.
साहेब,ज्यांची पोटे भरली आहेत.. आणि डरडरून ढेकर देत आहेत. त्यांना आपल्या सत्य आणि प्रभावी भाषणाचा तिरस्कार येतो. यांनकाय पडलंय देशातील गोर गरीब जनतेचे व देशाचे...
निरंजन जी फार झोंबनारे कटू सत्य सांगत आहात.. धन्यवाद🙏🙏
Yes,महागाई वाढत चालली आहे. देश जाती भेद ,हिंदू मुसलमान या वादात्. फसतं चालला आहे. जागे व्हा.Evm हटाओ देश बचाओ.हम सब् एक हैं. संविधान जिंदाबाद.
खर आहे खूप बिकट परिस्थिती जाणवते येत्या काळात, याला फक्त नॉन biological जबाबदार आहे
अब किसकी आबरू गिर रही मोदीजी... अब तो 1डॉलर की कीमत 86/ - रुपये पार कर चुकी है अब किसको शर्म आनी चाहिए मोदीजी.
टकले साहेब , अर्थ व्यवस्थेबद्दल शून्य अक्कल असलेला माणूस म्हणजे नरेंद्र मोदी, अक्षरशः जोकर.
100 percent correct
खोट्या डीग्र्या असणारे देशाला भयकर आर्थिक संकटात टाकले आहे😢
देशाचे प्रचंड नुकसान करत आहे हे सरकार.ना आर्थिक धोरण आहे यांच्याकडे,ना नियोजन सर्व अंधाधुंद कारभार चाललाय.
भारतात विषमता रहावी हिच आर एस एस ला तर हवे आहे यामुळेच देश चिंतेत आहे देशातील लोक चिंतेत आहेत व अस्वस्थ आहेत.
atta pratekala shivaaji houn rahav lagel
देशाची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे हे सत्य नाकारता येणार नाही.
देश भीकेला लावणार हा मोदी,....पण अंधभक्त तर त्याची दाढी खाजवण्यातच जीवन संपवणार बहुतेक 😂😂😂
चाय बेचनेवाला अब देश बेच रहा है.
निर्मला सीतारामन एवढी निर्लज्ज अर्थमंत्री आहे कि या विषयावर कोणी लोकसभेत बोललं तर हसत असते चेहऱ्यावर अजिबात गांभीर्य दिसत नाही
मोदी डॉलर दीडशे रु. नेऊन ठेवणार....अन त्याचं खापर काँग्रेस वर फोडणार 😂😂😂😂
नेहरूंवर
निरंजन सर धन्यवाद...🙏🙏
देशाच्या धर्मांध तरुणांना आजच्या आर्थिक परिस्थितीशी,येणार्या आर्थिक संकटाबद्दल काहीही देणेघेणे नाही, आजची तरुण पिढी ही फक्त धर्म वाचवण्यासाठी धडपडत आहे.
@@DigitalPrabhodhan हेच तर दुर्दैव आहे
पहिली सुचना राजीनामा दे 😂😂😂😂😂😂😂
जमीर जगावो, लोकतंत्र बचावो, देश बचावो।
जागो जनता जागो।
भारतात सर्वाधिक बीफ exporter हिंदू आणि त्यांच्या कंपनीचे नाव मात्र अल-कबीर, अल-दुवा. हे मस्त आहे, म्हणजे भारतात कुणी बीफ खायचे नाही ते आम्ही परदेशात खाण्यासाठी विकणार. व्वा..
मुर्खांचा राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण
मोदी व अमीत शहा फडणवीस अजीत पवार यानी राजीनामा देना
सत्य बोलत रहा सर, यामुळे एक वेळ येईल नक्की लोक जागे होतील हि आशा कायम आहे सर
तुम्ही फार फार तळमळीने आणि मनापासून बोलत आहेत साहेब, पण तुमच्या कडे लक्ष द्यायला या लोकांना वेळच मिळत नाही. पण तुमच्या सारख्या माणसांनीच आता देश वाचवला पाहिजे.
मोदी जी के अमृत काल में rupee एसे गिर गया जैसे की बिना नाडा के पतलून....📈😂😂😂😂
खरंच निरंजन जी, असं वाटते कोण्या कोण्या जन्मातले पापें एकत्र झालीत अन २०१४ ला या अद्वितीय आजागळ प्राण्याला आपणचं निवडून दिले, की हा असा सगळा बदला घेतोय. 😔😔😔
ही तर फक्त 10% माहिती आहे, 90% माहिती अजून बाहेरच आली नाही, सगळी लपवा छापवी चालू आहे आणि गोदी सरकार लां काही पडलं नाही.
निरंजन जी आपण पोट तिडकिने विषय मांडत आहात.. पण अंध भक्ताच्या पचनी पडत नाही... जेव्हा समजेल त्यांना तो वर उशीर झाला असेल...
100% true
अजित डोवाल , गौतम अदानी दोघांविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर arrest warrant बजावली आहे
सत्य माहिती विशद करता सर आपण आपले समाजावर फार मोठे उपकार आहेत सर
देश का पी.एम.गिरा हुआ है क्यो की देश का रुपया 86.27 डालर तक गिर गया है.
1 नंबर 👍👍
निर्लज्य आदमी ! घरवालों को फसाया, जनता को फसाया,अपनी खुद की पार्टी को भी फसाया ।
Thanks!
पहले चाय बेचा अब देश को बेच रहा है. सगळं दिसत असून सुद्धा लोकं शांत
You are absolutely spot on Sir!
Excellent Explanation sir …
अगदी मनातील बोलत आहात एकदम सत्य🎉
Thanks God माझ्या कडे डॉलर ची अंडर व्हेअर हाय नाही तर रुपय ची असती तर खाली खाली घसरली असती 😂😂😂🎉🎉😅
गाय कापनारे व व्यवसाय करनारे सर्व उच्चवर्णीय आहेत.
@@ashokkhude3492 गाय कोणी कापत नाहित आता फक्त महशीच्या मासाला परवानगी आहे! त्याला पण बीफ किंवा बफ म्हणतात! पण तुमच्या सारखे लोक दिशाभूल होतात असले वीडियो बघून कारण टॉप फ्लोर वापरत नाहित आपला!
Correct analysis
अराजक दरवाजावर येत आहे
👍👌👍👌👍👌👍👏👏👏👏👏👏 एकदम सत्य, पण जनता हे मानायलाच अजून तयार नाही, जनता कुठलाही स्वअभ्यास करत नाही, त्यामुळे पुढे काय भयानक अराजक होणार आहे त्याची पुसटशीही जाणीव करून घेण्याच्या मनःस्थितीतच नाही.👏👏👏👏👏👏👏👏👏👏
बावळट भक्त गायब झालेत.
THANKS for eye opening analysis and information,appeal to state and national Brethren to come for reformation
लोक कधी शहाणी होणार छान माहिती सर 👌
₹ हा डाॅलर च्या तुलनेत
120 रुपये पर्यंत पडणार आहे.....
बेशरम लोकांना काहीही फरक पडत नसतो कारण तो बोला होता की मेरा क्या है मी झोला उठके चले जाऊंगा
रुपया घसरत नाही तर राजकीय पुढार्यांची पत घसरली आहे.
सर आपल्या पत्रकारीतीला सलाम ❤ 🙏
इथला मतदाता जोपर्यंत डोक्याने विचार करणार नाही तो पर्यंत असचं चालू राहणार.
- आपल्या धाडसी पत्रकारीतेला सलाम 🙏
Nianji chhan maheyti dili❤
धर्माची अफीम पाजून जनतेला नागव केलं जात आहे.
Thanks
सर तुमच्या आमच्या सारखे किती लोक आहेत जे हे समजतात की चाललय ते किती चुकीचे आहे.तुम्ही म्हणता ते खर आहे.काही आल नाही की धार्मिक वाद वाढवतात
नॉन बायोलोजिकल प्राणी नाही साहेब, जनावर ,
One and only EG News. No compramise with principle truth and journalism
EG निवुज इंडिया चालन चा आणि निरंजन जी टंकले साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर भाजपा हे गोधरा कांड मधुन निघालेली पिलावळ आहे हे भारत देश बर्बाद करत आहेत धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤
सर्वात🎉 मोठी बदमाशी यानी नोट बंदी केली आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत
सर ❤से सलाम आपको। जय हिंद सर
You are saying the truth. Salute to you Sir 🙏
True Sir..
Extremely grateful for all your videos, which are based on THE FACTS.
Too good 👍 👌
Thank You, Sir.
देश का राजा देश को कंगाल करके ही छोरेगा.... झोला छाप..................
We are with you Niranjanji. Do keep it up.
यावर "middle class काय करू शकतात,रस्तावर उतरलो तर मारून टाकतील,मग दुसरा उपाय काय?आम्ही BJP la 14 वर्षात येक पण vote दिले नाही,पुर्ण पणे प्रामाणिक vagto आहे
Sir,. Correct Analysis...
Thanks
रूपया गिरता है,
तो समझो पीएम गिरा हुआ है l
चाय बेचने वाला पुरा भारत बेच रहा है.................
कुछ तो गड़बड़ है लोग परेशान है कमाई पढ़ाई कमजोर है देश मे
अशा संकट समयी आम्ही तुमचे विवेचन ऐकायचे की यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे का ते पहायचे?... तुम्ही ठरवलत तर सरकार बदलणं सुद्धा शक्य आहे.तुम्ही पंतप्रधान झाल्यास देश काही महिन्यांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल...मनावर घ्यायचं हं .....!
भागवत साहेब...
हेच तेवढं मोहनजी भागवतांना सांगा ना 😅
बिचारे हतबल झाले आहेत.. गुजराती बनीयां पुढे 😅
मोहन भागवत यांना कार्यकर्ता आणि सरसंघचालक म्हणून देशव्यापी संघटना चालवायचा अनुभव तरी आह....इथे सगळाच अंधार... फक्त रोज संजय राऊत अंगात येतात...
मोदी ने देशाची अर्थव्यवस्था बरबाद केली
सर तुम्ही अत्यंत उपयुक्त माहिती देऊन तळमळीने जागृती करताय. परंतु धर्माची आफूची गोळी पिलेल्या अंधभक्तांचे कधी डोळे उघडणार?
आपले पासून सूरूवात करायला हवी.
हो मी केली आहे
ह्या गणपती उत्सवा पासून.गणपती आराध्य दैवत पण घरातच शांत बसून आराधना.वर्गणी नाकाली सोसायटीत. काय काय सहन केलं पण धर्माची अफू घेतली नाही
" मनोरुग्ण जोकर " जबरदस्त वर्णन...!!!👌
ह्याचे बोलणें बघुन हाच मनोरुग्ण झाल्या सारखा वाटतोय 😂
Manrugn tu aahe😂
असल्या पांचट कमेंट्स करण्यापेक्षा आपण त्यांचा मुद्दे खोडून दाखवा. आम्ही आपल्या ला संपूर्ण पाठिंबा देऊ😢
लोकाना जाग करून ऊपयोग नाही. लोक जागे झालेत. पण रस्त्यावर ऊथरायच धारीष्ट नाही. जनता रस्त्यावर ऊतरली तरच हे सरकार जाईल. बांगला देश प्रमाणे.
दारूण सत्य.
सर जय भीम जय महाराष्ट्र. सर जर शक्य असेल तर सद्य गाजत असलेलं जि. बिड परळी येथील राजकीय गुन्हेगारी चे साम्राज्य या विषयावर सविस्तर माहिती घ्याण्याचं प्रयत्न करावे. हि नम्र विनंती. जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
शिपायांचे लायकीचे नाही तेआज ते रंगाबिंला देश चालवतात
100% right
पंतप्रधान निधी ची काय अवस्था असेल कोण जाणे
geli,,,,,nig=dhi,,,,,,jholaa le ke chalaa jayega,,,,bangla desk ki PM ke saath hanry moon pe...
Spoke from the heart
Modi Hai To Ye Mumkin Hai
बेधडक पत्रकारिता....🎉🎉
वाट लावली ecanomichi
बरोबर विश्लेषन केल सर आपण🙏
धन्यवाद सर
अर्धवट शिक्षण, अर्धवट संसार करणारा बिनडोक देश चालवतो आहे.
टकले का उभे रहात नाहीत.बघूयात हूषार टकलेला जनता स्विकारते का? 😂😂😂
अतिशय दुःखद आणि चिंताजनक स्थिती आहे देशाची...मित्रहो जागृत व्हा प्लीज....
खुप छान विश्लेषण केले सर
सर्वना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .. 🎉
देशाकडे कोटी कोटी रूपये कुंभमेळ्यावर खर्च करण्यासाठी आहेत
विदेशी आणि देशी पर्यटक खोरयाने येतात, मोठ्या प्रमाणात पर्यटनआणि व्यापार होवून अर्थव्यवस्थेला हातभार लागतो! जावू देत! या गोष्टी समजने तुमाच्या कुवतीच्या बाहेर आहेत!
कुंभ मेळ्याला 40 कोटी लोक येणार आहेत.प्रत्येकाने हॉटेल, खाणपिण,रेल्वे तिकीट आणि खरेदी विक्रीवर 5000 रुपये खर्च केले तरी 2 लाख कोटी रुपये महसुल होतो.त्यावर 20 टक्के सरासरी टॅक्स पकडला तरीही सरकारला 40000 कोटी रुपये मिळतील
Reliance ला मुंबईतील जमीन सरकारने दिलेली नाही.jai corp ने त्याची जमीन शेअर्स वटवुन अंबानींच्या नावावर केले आहेत.तुझ्या डोक्यावर जसे केस नाहीत तसेच आतमध्ये सुध्दा अकलेचा अभाव आहे.
मोदी पेक्षा तूच फालतू दिसतोस.
निरंजन साहेब तुम्हाला मानाचा जय शिवराय जय भीम. साहेब आमचे शरद पवार उद्धव ठाकरे साहेब. हे लोक काय करत आहे त तुम्ही एवढं पोट तिडकिने. बोलताय एवढी माहिती देत आहात. हे आघाडी वाले काही करू शकत नाही का आज दुर्दैवाने आमचं मध्यमवर्गीय लोकांच.
Bal radlya shiway aai dudh pajat nahi tase , janta aawaj uthwanar nahi to paryant vipaksh kahi karnar nahi Karan vipaksha janadhar magto...