ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धन्यवाद रोहित दादा आवाज उठवा सभागृह मध्ये 💙🙏
राजकारण झाले सुरू.. संविधान विटंबना झाली तेव्हा बाकी बिळात लपले होते..कमीत कमी संविधानिक मार्गाने निषेध तरी करायचा होता
अगदी बरोबर, ते पवारच आहेत!
रोहित दादा पवार खूप खूप धन्यवाद,
रोहित तुम्ही सद्य स्थितीत समजदार संवेदनशील महत्वाकांक्षी आहात, असे नेतृत्व लाभले तर, बरे अन्यथा महाराष्ट्र राज्य बिहार होईल, मुलांचे भविष्य धोक्यात येणारं नाही याची काळजी घेऊ शकाल आशी खात्री आहे,....
हे राजकारणी सर्व संपल्यानंतरच येतात. आठ दिवसात एकही राजकारणी फिरकला नाही.
सभागृहात पण बोलवा पोलिस अधीक्षकाला सस्पेन्ड करण्याची मागणी लावून धरा....
संविधानाच्या नावावर मते मागणारे आता उठले का झोपेतून तुम्हाला फक्त आंबेडकरवाद्यांची मते पाहिजे असतात आता कशाला आला
आज गेला का
aata jag aali
Ha pn Pawar manje duplicate manus,adhi kote hote?
Psi jo tin unako turat barkhast karo our jaybhim valo ko hawale karo
Rohitbho khishatun kiti paise denar tay bola. Varvar Maya Upashi Nij ga Baya ase karu naka.
बीड मध्ये पण जावून या .मराठा आणि दलीत समजावर खूप अन्याय सुरू आहे रोहित दादा
बीड मध्ये ते जाणार नाहीत कारण, मराठा समाजाने युतीला मतदान केलंय...