मी स्वतःला खुप भाग्यवान समजते कारणं माझा नंबर ८ आहे शनी देवता असा ग्रह आहे कि आधी विचारतो कि तुम्ही जे काम हाती घेतले आहे ते काम करन्याची योग्यता तुझात आहे का आणि ते काम तु छल,कपट, खोटं वागुन करनार नाहीसं ना काधी विचारे आणि नंतर जर आपण तसे वागलो तर मग साडेसाती सुरू होतेच कि......माझा नंबर ८ आहे म्हणून मी हे बोलते असं नाही पण मी खुप ८ नंबर वाली लोक पाहिले जी न्यायाधिश असतात संत वचनी असतात आणि ८ म्हणजे वाट हे कांहीच नसतं असं मला वाटतं धन्यवाद 🙏🙏 काय चुकले असेल तर माफ करा दिदी धन्यवाद
मला मॅडम ला एक विचारायचे आहे कि तुम्ही सांगितलेलं उपाय हे रोज करायचे आहेत का ? जसे कि १० चेक महिन्याला issue करणे, कबुतर ला ज्वारी खायला देणे , २४ वेळा सही करणे
मॅडम अपत्य जन्माला येण्यासाठी काही लकी नंबर आहे का कारण माझ्या मुलाचे लग्न होऊन पाच वर्षे झाली पण अजून अपत्य नाही मुलाचे नाव प्रसाद जन्म ता १/५/१९८४आणि सून नाव स्नेहल जन्म १४/११/१९९१ कृपया मला याबद्दल लकी नंबर असेल तर नक्की सांगा
26. 8. 71 ही माझी जन्मतारीख आहे माझे तर सर्वच नंबर आठ आहेत लग्नाच्या आधीची लाईफ माझी छान होती पण लग्नानंतर डिस्टर्ब झाली याच्यावर काही उपाय असेल तर सुचवा
आपला फोन नंबर दिलात तर बरच आहे तुम्हाला शक्य असल्यास द्या विनंती. माहिती देणारे मुलाखत घेणारे दोघिंचा ही मेळ चांगला जमला आहे. उत्तराची अपेक्षा. धन्यवाद 🙏
Ajibaat kahi Karu naka khup fasve Giro ahe Bhau bahin gandwat astat ….. Delhi Capitals Punjab kings Naav change kele Jumani n pan kay upyog nahi zala….bagha tumnhi 9000/- 18000/- charge kartat he lokk 😂😂
@satishgangurde758 खरे baghal तर numerology स्वतः शिकणे इतके सोपे आहे. आणि youtube वर खूप videos आहेत. एक दोन आठवडा रोज वीस minute एक नंबर वाचून त्या नंबर ची लोक आपल्या circle मध्ये त्यांचे number baghun अभ्यास केला तर कोणीही शिकून त्याचा फायदा घेऊ शकते. उगाच आपण पैसे देत राहतो सगळीकडे भारतात.
For Personal appointment please contact 9822354526
@@asawarigade968❤❤❤❤❤4
मार्गदर्शन छान आहे
Kupa chan information mudam
मी स्वतःला खुप भाग्यवान समजते कारणं माझा नंबर ८ आहे शनी देवता असा ग्रह आहे कि आधी विचारतो कि तुम्ही जे काम हाती घेतले आहे ते काम करन्याची योग्यता तुझात आहे का आणि ते काम तु छल,कपट, खोटं वागुन करनार नाहीसं ना काधी विचारे आणि नंतर जर आपण तसे वागलो तर मग साडेसाती सुरू होतेच कि......माझा नंबर ८ आहे म्हणून मी हे बोलते असं नाही पण मी खुप ८ नंबर वाली लोक पाहिले जी न्यायाधिश असतात संत वचनी असतात आणि ८ म्हणजे वाट हे कांहीच नसतं असं मला वाटतं धन्यवाद 🙏🙏 काय चुकले असेल तर माफ करा दिदी धन्यवाद
Very true
True
Knowledgeable information
Thanks
Dhanyawad ❤
Thank you Ma'am ❤
Most welcome 😊
Thank you mam
Most welcome 😊
@@LokmatBhaktihow to listen in Hindi and english
मला मॅडम ला एक विचारायचे आहे कि तुम्ही सांगितलेलं उपाय हे रोज करायचे आहेत का ? जसे कि १० चेक महिन्याला issue करणे, कबुतर ला ज्वारी खायला देणे , २४ वेळा सही करणे
गुरुनाथ..कु...तळेकर..
🙏.
नमस्कार '
जय गुरुदेव
कुठल्य कलरच्या पेनने 24 लिहायचे
24 number kontya color pen ink ne lihaycje
Red
Green
मॅडम अपत्य जन्माला येण्यासाठी काही लकी नंबर आहे का कारण माझ्या मुलाचे लग्न होऊन पाच वर्षे झाली पण अजून अपत्य नाही मुलाचे नाव प्रसाद जन्म ता १/५/१९८४आणि सून नाव स्नेहल जन्म १४/११/१९९१ कृपया मला याबद्दल लकी नंबर असेल तर नक्की सांगा
26. 8. 71 ही माझी जन्मतारीख आहे माझे तर सर्वच नंबर आठ आहेत लग्नाच्या आधीची लाईफ माझी छान होती पण लग्नानंतर डिस्टर्ब झाली याच्यावर काही उपाय असेल तर सुचवा
❤ hi mam my mobile no is having 8 n 4 no in it so what shall i do plz tell me
Birth date correct nasel tr mulank kasa kadhava...
Mam chi fees kiti ahe kolhapur la mam yetat ka ?
25.03.1967 birthday Manoj kulkarni
Ankshastra cha janak kon nahit ka?
Mam contact kasa karaycha
8, number & name Ashwini kay change kriyla pahijet, pls sanga
Birth date sanga?
For Personal appointment please contact 9822354526
नमस्कार मॅडम मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मला मिळेल का?😊😊
Ms धोनी 7 आहे त्यावर एक व्हिडिओ करा
मॅडम शी संपर्क करावयाचा असे तर संपर्क नंबर त्यांच्या ऑफिसचा काय आहे
Khup chan info
Pan ma'am la contact kasa karicha.
हे नंबर कसे काढले जातात किंवा रआशईनूसआर कोणत्या राशीचा मूलांक कोणता आहे हे सांगितले तर बरे होईल
Kahi na pyar he madhe hritik roshan ahe Shahrukh kuthun anla madam
8 no bhagyank kasa asto
8 months jhal kay farak nahi padale aata ter jaste karza maza var jhal aahe
Mi pan paise dely pan maza Kay jhal nahi ajun karza jhal maza var
Last che 4 no 1356 astil tar chalele ka mobil made
जर जन्म तारीख माहिती नसेल तर कसा lucky number घ्यायचा
Hyan chi book ahet ka
अत्यंत उत्तम अंक कोणता आणि अत्यंत वाईट अंक कोणता हे सांगाल काय?
22/07/1986
Taicha no milel ka
What if ur partner is also 6?
Yogesh naav 4 number aahe tar name spelling kay kel pahije please sangal ka?
24 number kontya color chya pen ni lihayche
Red
14/06/1985
What is my lucky number?
For Personal appointment please contact 9822354526
mobile number total 60 asel tar....madam ney 42 paryantch sangitale
6 + 0 = 6 (Lucky Number)
Maze vay 75 chalu aahe.tar aata kahi tumcha salsa ghetla tar chalel ka?
Does numerology consider only ENGLISH CALENDAR?
What about our HINDU PANCHANGAM, our RASHIs are based on that.
स्वतः अभ्यास करा,स्वतः शोधून काढा
Meri b😮 2:35 arth date 09/03/1967
My name ganesh vitthal karande
Muze bataiye
For Personal appointment please contact 9822354526
Jumaani family rich lokana samor bolun visit detata Ani middle class lokana online sagtat
15:56 अमिताभ 11 आक्टोबर 2 मुलांक भाग्यांक 1 मग 6 कसा?
11 oct chi zodiac sign libra ani libra cha ruling planet venus manun 6
8 months madhi ek rupiya cha benifits nahi jhala
Lokana lutaychi. Kam
I can't believe she can speak Marathi .
02-02-1984 lots of problems.please advice remedy for this birth date.
For Personal appointment please contact 9822354526
Barthdate - 19-02-2008 please send me Details
For Personal appointment please contact 9822354526
Contact no.milel ka
Contact no.milel ka
तुमचा आवाज ठीक करा
6/11/1988
2/2/1999
Lucky Number 6 .
Destiny number 7
मला आपला नंबर हवा आहे कृपया मिळेल का
For Personal appointment please contact 9822354526
Contact number milel ka
हे सगळं खोटं आहे.
माझी date ऑफ बिर्थ
24
2+4=6
फक्त नावालाच लकी
पण काहीही नीट नाही 😂
आपला फोन नंबर दिलात तर बरच आहे तुम्हाला शक्य असल्यास द्या विनंती.
माहिती देणारे मुलाखत घेणारे दोघिंचा ही मेळ चांगला जमला आहे.
उत्तराची अपेक्षा. धन्यवाद 🙏
2No Deshala vatol lavnara No.😂😂😂😂😂. and sexy.❤❤ fakt Motyanchi Nave gheta😂😂.
Common sense use karo.
Contact number milel ka?
Google kara pan khup lokanche reviews nahi changle. Paise ghetat आणि सामान्य lokana nahi neet baghat ase reviews ahet
Ajibaat kahi Karu naka khup fasve Giro ahe
Bhau bahin gandwat astat …..
Delhi Capitals
Punjab kings
Naav change kele Jumani n pan kay upyog nahi zala….bagha tumnhi
9000/- 18000/- charge kartat he lokk 😂😂
@@Kajarari_akhiyaanThanks for your information, mi hi asech kahi aikle aahe jumani babat.
@satishgangurde758 खरे baghal तर numerology स्वतः शिकणे इतके सोपे आहे. आणि youtube वर खूप videos आहेत. एक दोन आठवडा रोज वीस minute एक नंबर वाचून त्या नंबर ची लोक आपल्या circle मध्ये त्यांचे number baghun अभ्यास केला तर कोणीही शिकून त्याचा फायदा घेऊ शकते. उगाच आपण पैसे देत राहतो सगळीकडे भारतात.
@@yogeshsangle-n5z पुढे काय झालं?
Phone number Milel ka
24/09/1998
For Personal appointment please contact 9822354526