राहू दे तिकडेच थोडे दिवस दोघीना म्हणजे तब्येत सुधरेल काय घाई आहे .चल ना चल ना करायला . घर किती स्वच्छ आहे बघा जरा .राग येतो बोलल का ओमला .राग मानू नका .घरात मोठी माणस असताना कळल नाही बाळाच पोट भरत नसेल . का पोट दुखतय सगळा सावळा बाजार भरवला होता .असो आता घरी आणायची घाई करताय तर काळजी घ्या दोघींची .
पिझ्झा खूप मस्त झाला आहे 😍😋😋 दादा म्हाताऱ्या माणसांना लेकरांची ओढ असते एवढं नको बोलत जाऊ दादा आजींना 😊 पिऊ शांत झाली आहे दादा आत्ता पिल्लू 😍 वहिनी पिऊ ची नजर काढ 😊दादा पिऊ ला जास्त व्हिडिओ मध्ये नको घेत जाऊ दादा बाळाला नजर लागते.😊❤
Program zala ki komal la tichya maheri kahi divas pathva balachya tabiyet madhe chan improvement hot ahe ani rohini la pan maheri ja mhna delivery la tikde aram kr
दादा कोमल ताई आणि बाळाची नजर कडून घे आणि हा पाहुणे येतील तर जास्त कोणाच्या हातात देऊ नकोस लहान बाळ सेन्सिटिव असतात त्याना लगेच इंफेक्शन होते. त्यांत थंडी पण खूप आहे. रोहिणी च्या कार्यक्रम ला बाळाची आणि परीची काळजी घे..
किती एकीन राहतात........ कोमल नसली तरी किती व्यवस्थित सांभाळतात परीला......love your family
राहू दे तिकडेच थोडे दिवस दोघीना म्हणजे तब्येत सुधरेल काय घाई आहे .चल ना चल ना करायला . घर किती स्वच्छ आहे बघा जरा .राग येतो बोलल का ओमला .राग मानू नका .घरात मोठी माणस असताना कळल नाही बाळाच पोट भरत नसेल . का पोट दुखतय सगळा सावळा बाजार भरवला होता .असो आता घरी आणायची घाई करताय तर काळजी घ्या दोघींची .
आता बाळ छान दिसत आहे.. कोमलने वेळेवर चुरून जेवण केलं आणि आता थंडीच शेक घेतला तर बाळाला आणि कोमल ला दोघींना चांगल आहे...
पिझ्झा खूप मस्त झाला आहे 😍😋😋
दादा म्हाताऱ्या माणसांना लेकरांची ओढ असते एवढं नको बोलत जाऊ दादा आजींना 😊 पिऊ शांत झाली आहे दादा आत्ता पिल्लू 😍 वहिनी पिऊ ची नजर काढ 😊दादा पिऊ ला जास्त व्हिडिओ मध्ये नको घेत जाऊ दादा बाळाला नजर लागते.😊❤
किती छान दिसत आहे पिहू ❤ दादा तुम्ही कोमल आदीच नायला पाहिजे होत माहेरी
बाहेर पेक्षा घरचा खूप छान होतो पिझ्झा😍👌🏻
खूप गोंड फॅमिली सगळे जन खूप छान राहाता त्यामुळे तूमचे व्हिडिओ पाहावं वाटते 😊
दादा आंजीना परीची ओढ आहे वयस्कर लोकांना लहान मुलांची आवड असते म्हणुन आंजी परीला अस बोलताय तू काय लगेच आंजीना ओरडतो रागाने
परी ओम दादा सारखी आहे दिसायला , आणि पीहु कोमल सारखी 🎉
दादा पिऊला आजुन काही दिवस राहूदे नगर ला नको नेऊस जालनाला. आता जरा तिची तब्येत नीट होत आहे .आजुन काही दिवस राहूदे
कोमला माहेरी राहु दया. काही दिवस. पण घरी धुन्याला भांडयाला बाई लावा आईच आयकु नको . कारण रोहीनीला पण आराम भेटायला पाहीजे तीचाही विचार कर दादा थोडा.
परी मस्त राहती आई कडे पण ❤😘
आंजीला बोलत नका जाउ आंजी खुप चागल्या आहेत
Kiti god kiti chan pihu bal ani apli pari pan God ❤❤❤❤❤❤
Karykramat pihula konala hath lau deu naka konala vait vatal tari chale please kalji ghya pihuchi
Pihu mast disat aahe..tila ajun divas theva komal chya ghari
Pari kiti choti ahe tri pn mummy la sodun rahili❤
Pihu khup chan distey ata
Program zala ki komal la tichya maheri kahi divas pathva balachya tabiyet madhe chan improvement hot ahe ani rohini la pan maheri ja mhna delivery la tikde aram kr
God always bless pihu and pari bala❤
आता तरीत्या बाळाची नीट काळजी घ्या .आणि पाहुणे येतील त्यांना बाळाला हात लावायचा नाही अस डॉ सांगितलय .जरा कोमल च खाण नीट ठेवा . दृष्ट काढा बाळाची आईची पहीली .आता कस दिसतय बाळ छान .लक्ष द्या नीट बाळाकड . त्यालेकराच पोट भरत नव्हत नीट म्हणून त्रास होता
दादा कोमल ताई आणि बाळाची नजर कडून घे आणि हा पाहुणे येतील तर जास्त कोणाच्या हातात देऊ नकोस लहान बाळ सेन्सिटिव असतात त्याना लगेच इंफेक्शन होते. त्यांत थंडी पण खूप आहे. रोहिणी च्या कार्यक्रम ला बाळाची आणि परीची काळजी घे..
Lagech माझ्या लग्नात आलेले swthchi कायम कौतुक😂
थंडी आहे दादा पिहू ला फुल्ल कपडे घाला
काय परी किती गुण करते परी ग बाकि व्हिडिओ छान
Pahuchi dabet kiti chan disre msheri
Ata mst diste ahe piuu
Karykramat pihula konala hath lau deu naka konala vait vatal tari chalel please pihuchi kalji ghya
Pari khup chan aahe❤👌
दादा तुम्ही खूप भाग्यवान दोन्ही पोरी हूषार आणि देखण्या आहेत
Komal khup chhan disti❤
Bhau bhau yenar baghun chhan catal
Komal Ani pari doghi pn Chan jhalet Maher che shuk distay cheryavar
Lekrankde laksh dya jara ... video chya nadane tyanchyakde durlaksh hoty
❤❤❤❤❤❤ 4:19
Rohini parichi khup kalji gete❤❤
Yevda zhala Tari video madhe dakhvata aahe piyun la, Kay to evda naad video cha.
Komal kiti manda ahe
Rohini la pan aram dya jara
Pari cha vajan vadla aai chagli sambalte and rohini
❤❤❤❤pihusathi❤❤❤❤❤❤❤❤❤❤prisathi
Pari la gheun yaych na ghari karakram aahe ter
छान पिझ्झा केला दादा तुम्ही आम्ही पण घरीच पिझ्झा करतो
Rahu dya komal la ajun
Hila tarpahil na mala uchmalt ulti ete ashi ahe hi kolal
दादा पीऊला व्हिडिओ मध्ये जास्त दाखवत जाऊ नक
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Pari pihu mast ❤❤❤
🤩🤩👌😋
Sarkh nko bolu ti khaste ..najar lagte
दादा मला सपोर्ट करा 🙏🏻🙏🏻
Mizanur Rahman bolate Dada tumhen Jannat ko de raha tha
Nice video
QQ❤
❤❤❤
First comment dada
Pari .ata jara moti jaly baga
❤️❤️❤️
❤❤❤❤