Khandoba Official Video HD | Rakhandaar | Ajinkya Deo, Jitendra Joshi & Anuja Sathe | HD

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.6K

  • @ChetanPatil112
    @ChetanPatil112 3 ปีที่แล้ว +129

    अप्रतिम गाणं आहे...किती वेळा ही ऐकलं तरी मन भरत नाही... सुखविंदर सिंग यांनी खूप चं सुंदर गाणं गायलं आहे.... हे गाणं सहा वर्षा पूर्वी youtube वर अपलोड झाले पण त्याला आता प्रसिद्धी भेटत आहे .. जय मल्हार....

  • @meritguru1704
    @meritguru1704 3 ปีที่แล้ว +31

    काळजाला लागल गाण 1:59 अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल..तुच आमचा मायबाप मल्हारी मार्तंडा..जय शिव मल्हार

  • @shri1724
    @shri1724 3 ปีที่แล้ว +183

    मी मित्राचे स्टेटस बघितले आणि you tub वर सर्च केलं तर हे गाणं किती जुने आहे .
    आणि आता समोर आले .
    मी खूप मोठा फॅन झालो राव 🙏.
    खरच खूप छान आहे गाणं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @a.v.expirment780
      @a.v.expirment780 3 ปีที่แล้ว +5

      Ho mla pn attach smjl he song

    • @vidhivideshjadhav2821
      @vidhivideshjadhav2821 3 ปีที่แล้ว +4

      हे माझं पण असंच झालं होतं मी स्टेटस बघितला आणि मग गाणं सर्च केलं

    • @sachindeore-wk1lu
      @sachindeore-wk1lu 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@a.v.expirment780Dr😮😅

    • @AdityaKatkar-xi1vs
      @AdityaKatkar-xi1vs 5 หลายเดือนก่อน +1

      Ho mala pn

    • @balaji791
      @balaji791 หลายเดือนก่อน +1

      ​@@vidhivideshjadhav2821😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @arvindpawar7009
    @arvindpawar7009 3 ปีที่แล้ว +100

    Awesome song..I heard this for first time today.. great lyrics..
    खंडोबा राया रे तुझ्याच आम्हि पडतो पाय रे 🙏🏼

  • @adityadeshmukh6506
    @adityadeshmukh6506 3 ปีที่แล้ว +10

    😍गाडीवरून कुठे ही जायचं असुदे हे गाणं लावल्या शिवाय गाडी चालू च करू वाटत नाही.... Very Nice Song ❤️😘🥰

  • @advait2k222
    @advait2k222 3 ปีที่แล้ว +651

    कधी कोणाचा दिवस येईल काय सांगू शकत नाही आपण...
    तब्बल 6 वर्षा नंतर हे गाणं hit होत आहे 😎❤️ जय महाराष्ट्र 🚩

  • @shrikantpanditofficial
    @shrikantpanditofficial 3 ปีที่แล้ว +868

    हे गाण्यावरून हे सिद्ध होतं की...मनापासून केलेली मेहनत आणी मनापासून गायलेलं गाणं.....हे लोकांच्या मनापर्यंत पोहचणारच....भले ते पोहोचायला ऊशीरही लागू शकतो...।।।।खूप छान गीत आहे

    • @OmGaikwad-y2l
      @OmGaikwad-y2l 3 ปีที่แล้ว +25

      This is my father's song!! So happy to see it get viral after so many years

    • @Hip-hopeculture
      @Hip-hopeculture 3 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर 👍

    • @kryptodhiru
      @kryptodhiru 3 ปีที่แล้ว +7

      Gayak ch asa ahe ki aaj parynt ekahi song flop nhi... sukhvindar op

    • @ajayingole4157
      @ajayingole4157 3 ปีที่แล้ว +3

      Sukhvindar Singh chi avaj ahe ha

    • @mr.rushiingle3849
      @mr.rushiingle3849 3 ปีที่แล้ว +1

      Q

  • @Meinkamf007
    @Meinkamf007 3 ปีที่แล้ว +204

    एक लाईक सुखविंदर सिंग साठी❤️
    जय शिवराय❤️❤️🙏🙏

  • @vasavekrushisevakendra
    @vasavekrushisevakendra 3 ปีที่แล้ว +29

    आज या राखणदार सिनेमा चा ट्रेलर बघितला.. अप्रतिम आहे. 6 वर्ष झाले आणि आता गाणं सुपर हिट ...
    काय सांगू देवा तुला कर्म कहाणी
    चांगभलं जाताना डोळ्यात पाणी ..... खंडोबा ची कृपा 🙏🙏🙏

  • @tusharkarale4351
    @tusharkarale4351 3 ปีที่แล้ว +66

    7 वर्ष झालेत गाणे येऊन , खरच एक नंबर गाणे आहे ...
    फँन झालो आपला 😘🥰🤞🤞

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 3 ปีที่แล้ว +109

    मी रोज सकाळी न चुकता हे गाणं ऐकतो दिवस अगदी छान जातो मन तृप्त होते..!
    जय मल्हार 🚩

    • @neelg2128
      @neelg2128 2 ปีที่แล้ว +3

      मी सुध्दा दादा..🙏🏻😇

  • @Abhi7475-c5h
    @Abhi7475-c5h 3 ปีที่แล้ว +391

    ६ वर्ष झाले गाण्याला पण आता trend सुरू आहे मस्त आहे song ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @Ganesh09493
    @Ganesh09493 3 ปีที่แล้ว +388

    1:58 या Lyrics मध्ये वेगळीच Feeling आहे ❤️❤️☺️ 😇

    • @suhasaitwade2372
      @suhasaitwade2372 3 ปีที่แล้ว +6

      1.58 पासून पुढे कॉलर tune मिळेल का

    • @tusharmadane8263
      @tusharmadane8263 3 ปีที่แล้ว +3

      @@suhasaitwade2372 ho

    • @subhamali4707
      @subhamali4707 3 ปีที่แล้ว +1

      Great singer sukhvindar sing

    • @unknown77718
      @unknown77718 3 ปีที่แล้ว +2

      😍😍😍😍

    • @vinaypatil9235
      @vinaypatil9235 3 ปีที่แล้ว +2

      Hoy💯

  • @मल्हारभक्त-ब9म
    @मल्हारभक्त-ब9म 3 ปีที่แล้ว +1

    मी सर्व कॉमेंट्स वाचल्या पण लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की एका ही व्यक्तीने जय मल्हार लिहिले नाही यांना काय लाज वाटते की नाही खंडोबा च साँग असून देवाचं नाव हि नाहीं🔱🙏 यळकोट यळकोट जय मल्हार

  • @vinayshinde51093
    @vinayshinde51093 3 ปีที่แล้ว +6

    तब्बल ७ वर्षानी हे गाण इतक प्रसिद्ध झाल.
    खरंच खूप उत्तम गाण आहे हे.
    अजिबात कंटाळा येत नाही गाण ऐकायला
    @सुखविंदरसिंह 👌🏻

  • @drmrunalinipatil4313
    @drmrunalinipatil4313 3 ปีที่แล้ว +1959

    नमस्कार मी या फ़िल्म छी डायरेक्टर एंड प्रडूसर सिनमा zeetalkies वर येतो
    इतका प्रचण्ड प्रतिसाद बघुन मन भरले एंड खंडोबा ची कृपा झाली 🌺🙏🙏 आमच्या महनीतला फल आले thank you all who commented and appreciated 🙏

    • @dhanajishendage9031
      @dhanajishendage9031 3 ปีที่แล้ว +29

      पिक्चर नाव सांगा मैडम

    • @drmrunalinipatil4313
      @drmrunalinipatil4313 3 ปีที่แล้ว +55

      @@dhanajishendage9031 राखणदार

    • @Railpremnituu
      @Railpremnituu 3 ปีที่แล้ว +26

      Madam song khup trending madhe chalat ahe so nice song

    • @appasowaghmare2692
      @appasowaghmare2692 3 ปีที่แล้ว +6

      Tai...osm...direction...🙏

    • @pravinpokharkar9160
      @pravinpokharkar9160 3 ปีที่แล้ว +9

      छान गाणे आहे मॅडम.. 👍👍👍

  • @prathameshrasal3787
    @prathameshrasal3787 3 ปีที่แล้ว +63

    1:58 next level feeling 💛😍🙏

  • @pritishshinde302
    @pritishshinde302 3 ปีที่แล้ว +9

    1:58 ला जे सूर ,ताल आणि शब्द आहेत त्यात या गाण्याची खरी जादू सुरू होते 💞💞👌👌👌

  • @Rahul.714
    @Rahul.714 3 ปีที่แล้ว +129

    हे गाने गाजण्याचे श्रेय ही आताच्या नवीन सोशियल मीडियाला जातंय कारण त्यांनीच हे गाने जनतेच्या समोर अनुन दिले. सोशलनेटवर्कर चे मनःपूर्वक आभार 🙏🕉️ जय मल्हार 🙏

  • @nkulkarni403
    @nkulkarni403 3 ปีที่แล้ว +72

    सदानंदाच्या नावानं चांगभलं
    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏽💛

  • @Mayee1010
    @Mayee1010 3 ปีที่แล้ว +642

    सुखविंदर सिंग... अप्रतिम आवाज...😍❤️👌 आणि संगीताला तोड नाही 👌🤩

  • @vikramjadhav4336
    @vikramjadhav4336 3 ปีที่แล้ว +27

    एक पंजाबी गायकाने हे एवढं सुंदर गाणं गायलं खरचं अभिमान वाटतो माला माझ्या मयभुमिचा जय मल्हार 🙏

  • @hbcreation1702
    @hbcreation1702 3 ปีที่แล้ว +440

    सगळे स्टेटस बघूनच आलेले आहेत💞👍👍👍

    • @pshyco5498
      @pshyco5498 3 ปีที่แล้ว +3

      Mi aadhipasun aikley

    • @abhijitjangam500
      @abhijitjangam500 3 ปีที่แล้ว +4

      खरं आहे

    • @baliramasabe9683
      @baliramasabe9683 3 ปีที่แล้ว +3

      कोणते States Link मिळेल का???
      🙏

    • @macchindrakamthe1583
      @macchindrakamthe1583 3 ปีที่แล้ว +2

      Ho bhau 😂

    • @arunpipare6565
      @arunpipare6565 3 ปีที่แล้ว +2

      Ho, nakkich mi pn,Jay Khanderao 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @Priyankanicenaa1510
    @Priyankanicenaa1510 3 ปีที่แล้ว

    Mi fan jhali ya song chi..even I'm shocked ki sukhvinder Singh ne Itka chhan Marathi song gayla aahe...aawaj Ani music donhi excellent aahe..

  • @dhale.nd108
    @dhale.nd108 3 วันที่ผ่านมา +1

    । धर्मवते हार्श वते वाग्मीनी ज्ञान रुपिनी ।
    ।। कली दोष विनाशाय मार्तंडाय नमो स्तुते ।।
    💛_जय_मल्हार_💛

  • @MrPrudjo
    @MrPrudjo 8 ปีที่แล้ว +224

    खुप सुंदर गाणे .... तसेच रवींद्र महाजनी सरांना बर्याच काळानंतर पाहून बरे वाटले ,अस्सल मराठी कलाकार आणि अजिक्य देव ही शोभले देवाच्या रोलमध्ये ...

  • @yogeshgarud4888
    @yogeshgarud4888 3 ปีที่แล้ว +1944

    6 वर्ष झालेत मला माहित पण नव्हतं अन आता गाजतय 1च no गाणं आहे

  • @rameshwardinde5855
    @rameshwardinde5855 3 ปีที่แล้ว +9

    🚩🚩आपण मराठी माणस खूप भाग्यवान आहे आता हिंदी बॉलिवूड अभिनेता गायक मराठी अस्मिते कडे वळतात हे बघून खूप छान वाटतं💖🙏🏼🙏🏼
    🚩🚩जय मल्हार जय महाराष्ट्र🚩🚩

  • @sachinkardel
    @sachinkardel 3 ปีที่แล้ว

    लाज वाटते मला आणि माझ्या मराठी समाजाची की 7 वर्षाने हे गाणं मी ऐकल आणि इतक्या वर्षात सैराट सारखा फालतू सिनेमा hit झाला पण हे गाणं मी आज ऐकतोय

  • @prashantthorat6494
    @prashantthorat6494 2 ปีที่แล้ว +6

    गाण ऐकून एक वेगळी च ऊर्जा मिळते, खूप छान गायला सुखविंदर सिंग आणि झी मुझिक अप्रतिम 💯

  • @prashantpandit5441
    @prashantpandit5441 3 ปีที่แล้ว +1444

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या Status मुळे एवढे छान song कळाले 🚩🙏

  • @virendrakalwaghe2067
    @virendrakalwaghe2067 3 ปีที่แล้ว +22

    खरच एक हृदय स्पर्शी गान आहे परत परत ऐकावस वाटत इतक दिवस झाले ऐकण्यात आणि पाहण्यात आले नव्हते.

  • @ajaykachave9024
    @ajaykachave9024 ปีที่แล้ว +3

    सगळ शूटींग सुरूअसलेल्या वेळी मी पूर्णपणे शूटींग पाहिले आणि प्रमोद महाजन यांना प्रत्यक्षात पाहुन मला खूप आनंद झाला होता

  • @ajinksdev4583
    @ajinksdev4583 3 ปีที่แล้ว +22

    Never knew Sukhwinder the legend has sung Marathi Song....great to see this song for Bhagwan Khandoba 🙏🏻🙏🏻

  • @umeshpatil8537
    @umeshpatil8537 16 วันที่ผ่านมา +1

    कितीदाही एकले तरी मन भरत नाही

  • @hiteshdudhankar3625
    @hiteshdudhankar3625 3 ปีที่แล้ว +255

    अप्रतिम स्वर..
    अगदी खूप आनंद होतो हे गाणं ऐकल्यावर..
    जय मल्हार जय शिवराय..🙏🚩

    • @juttamarungasale1805
      @juttamarungasale1805 2 ปีที่แล้ว +1

      Jai ho gadriya samaj bhai

    • @KaranDadjs
      @KaranDadjs 9 หลายเดือนก่อน

      Jay ho dhangar gadriya samaj

  • @prajaktakasare7820
    @prajaktakasare7820 3 ปีที่แล้ว +62

    या गाण्याला 6 वर्ष झाले आणि मला आता 2 महिने ऐकायला मिळते तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या status मुळे आणि मला हे गाणं खूप आवडल्यामुळे मी सारखं ऐकते,खूप छान आहे हे गाणं.🙏🙏

  • @mandarkadam1626
    @mandarkadam1626 3 ปีที่แล้ว +28

    अशा कलाकृतीना भरघोस प्रतिसाद द्यायला हवा.. अप्रतिमच झालेय गाण.. जितके जमेल तितके Viral होवू दया.. खंडोबाच्या नावान चांगभल.. 🔥🔥❤️❤️🙏🙏

  • @rahulpawara798
    @rahulpawara798 9 หลายเดือนก่อน

    माझा आवडता गीत❤❤❤हे गाणं सुरू झाला की हृदयाला स्पर्श होतो

  • @parmeshwarshelke8930
    @parmeshwarshelke8930 4 วันที่ผ่านมา

    जय मल्हार 💛❤️ यळकोट यळकोट जय मल्हार 🙏💐💛❤️🌹💛❤️💛

  • @khanduwaghmare1263
    @khanduwaghmare1263 3 ปีที่แล้ว +57

    सुखविंदर सरजी आपल्या आवाजाला खरंच तोड नाही खरच आपण अप्रतिम मराठी आणि हिंदू सुद्धा गाणे खूप छान आवाजात गायले आहेत

  • @_swtx.kittu07_
    @_swtx.kittu07_ 3 ปีที่แล้ว +422

    I'm gujarati but i like marathi culture 🙏🏻🙏🏻👑जय शिवबा जय शिवराय 🚩🚩

  • @tejasgangurde4619
    @tejasgangurde4619 3 ปีที่แล้ว +4

    जुनं ते सोनं म्हनताता ते हेच ईतके वर्षे झाली आता हे गाणं hit आहे सर्वीकडे 😍🙂☺❤

  • @jayantnaik4718
    @jayantnaik4718 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाऊ 🎉

  • @thevspcreations1649
    @thevspcreations1649 2 ปีที่แล้ว +1

    मराठी song's, video's ला डिमांड ला आणणे आपले कर्तव्य आहे. सर्वांना bollywood, tollywood चे यड आहे. पण आपली मराठी प्रचार त्यांच्या पर्यन्त पोहोचवा. की आपले कर्तव्य आहे. लक्षात ठेवा

  • @pappughuge3139
    @pappughuge3139 3 ปีที่แล้ว +29

    👍👍 6 वर्षांनंतर कळलं हे गाणं , आज फेमस होतंय

  • @sangharshkamble2818
    @sangharshkamble2818 3 ปีที่แล้ว +256

    *6Years Ago 🤔And Songs tar kal pasun Trinding Viral hot ahe 🙄Pan songs hey Me Instagram Reels var Bagun Yotube var Surch karun alo ahe khup Chane ahe ☺*

  • @balibhamble3218
    @balibhamble3218 3 ปีที่แล้ว +11

    Record break ट्रेण्ड झाला या गाण्याचा
    अप्रतिम,बोल आणि Music👌🤘🔥

  • @rahulgawalkar9058
    @rahulgawalkar9058 8 หลายเดือนก่อน +4

    🕉️ हर हर महादेव 🌺 ॐ नमः शिवाय 🔥

  • @ankush4696
    @ankush4696 2 ปีที่แล้ว +4

    1 नंबर गाण 1 नंबर आवाज सुखविंदर सिंग शिवाजी महाराजांचे स्टेट्स मुळे समजलं आज 6 वर्षांनी

  • @pawankalange2056
    @pawankalange2056 2 ปีที่แล้ว +28

    खूप भारी Sukhwinder sir!
    #_We proud of I am a धनगर🔥
    #_जय मल्हार💛
    #_जय शिवराय🔥🚩

    • @KaranDadjs
      @KaranDadjs 9 หลายเดือนก่อน

      Jay Malhar 💛

  • @avadhutsutar7481
    @avadhutsutar7481 2 ปีที่แล้ว +7

    सुखविंदर सिंह यांचा सूर आणि रवींद्र महाजनी यांचा नूर
    👌🏼👌🏼👌🏼👍👍👍🙏🙏🙏

  • @anismulaniofficial9002
    @anismulaniofficial9002 3 ปีที่แล้ว +118

    6 वर्षे झालं गाणं येऊन... पण स्टेटस मुळे आता viral झालं... 💖💖💖

  • @deepakjadhav1383
    @deepakjadhav1383 3 ปีที่แล้ว +1

    इतके वर्ष झाले गाणे येऊन ।। पण आता फेमस होतंय ।। सुपर सोंग ।। असे भरपूर song असतील जे ऐकण्यात आले नसतील ।।

  • @pradip.6
    @pradip.6 ปีที่แล้ว +1

    मराठी चित्रपट आणि गाणं एकच नंबर

  • @ManojSingh-cf8tk
    @ManojSingh-cf8tk 3 ปีที่แล้ว +8

    1:58 continues line endless ♥️🔥

  • @shubhamchavhan2436
    @shubhamchavhan2436 3 ปีที่แล้ว +26

    आज रवीवार खंडोबाचा उपवास आहे मला फराळ करता करता व्हॉटस अप टेटस चेक करत होतो तेंव्हा बघीतला टेटस खरच लय भारी आ हे शिव मल्हार🙏🏼

  • @nileshahire5132
    @nileshahire5132 5 ปีที่แล้ว +343

    खुपच सुंदर गाण आहे रोज आईकल्याशिवाय दिवस चांगला जात नाही

  • @atuldhangar305
    @atuldhangar305 2 ปีที่แล้ว +1

    First time evdh sunder git eiktoy vel lavalay hya ganyane purn maharashtrala jay mallhar ashich nav navin gite ga aamcha full support aahe tumhala thanks to all of you 💯

  • @ganeshdeshmukh3217
    @ganeshdeshmukh3217 ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी ह्यांना 🙏खेळ कुणाला दैवाचा कळला

  • @andygameryt366
    @andygameryt366 2 ปีที่แล้ว +20

    धनगर संस्कृती जय अहिल्या जय मल्हार 💛😌🚩

  • @pawangarghate7186
    @pawangarghate7186 3 ปีที่แล้ว +10

    1:58 is the reason for which I came here, and guess what I got addicted to whole song, what a beautiful song and lyrics it is, very well renderd by Sukhhi Paaji and Team.

  • @epicniftymcxtradingsecrets3923
    @epicniftymcxtradingsecrets3923 3 ปีที่แล้ว

    आरे इतका भारी गाणं माहीत नव्हता आज पर्यंत । आता दिवसातून 3 4 वेळा तरी नक्की ऐकतोय ।

  • @jayeshpawar4818
    @jayeshpawar4818 2 หลายเดือนก่อน +2

    Mi tr 2024 madhe aiktoy te pn pahilyanda...❤❤❤🤩 Kay lihilay. Ek no.

  • @pawangarghate7186
    @pawangarghate7186 3 ปีที่แล้ว +14

    म्हणूनच म्हणतात न
    Old इज Gold
    कारण अशी गाणी आन्ही चित्रपट फक्त आधीच बनत होते आता दुर्मिळ झालय हे सर्व

  • @gr.3140
    @gr.3140 2 ปีที่แล้ว +5

    सुखविंदर सिंग यांच्या आवाज आणि मराठी संगीत आणि गाणं एक नंबर ❤️💯🙏

  • @surajtaware8531
    @surajtaware8531 ปีที่แล้ว +7

    हृदयस्पर्शी भावनिक गीत आहे हे मी 2023 मध्ये ऐकतोय खूप छान वाटलं

  • @indrakumardeshmukh.itsnice4045
    @indrakumardeshmukh.itsnice4045 2 ปีที่แล้ว

    चांगभलं गाताना डोळ्यात पाणी 😊👌👌👌

  • @ManoharPatil-y8t
    @ManoharPatil-y8t 9 หลายเดือนก่อน +1

    Wa. ❤😊

  • @djpravinnsk645
    @djpravinnsk645 3 ปีที่แล้ว +74

    Zee Music ह्या गाण्याच्या Lyrics लवकर अपलोड करा 6 वर्षे नंतर हे सोंग trending ला आहे

  • @ShrikrushnaChavhan-d7z
    @ShrikrushnaChavhan-d7z ปีที่แล้ว +4

    Yelkot Yelkot Jay Malhar👑🇮🇳 🚩🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @chaitanyareddymuthyala2967
    @chaitanyareddymuthyala2967 2 ปีที่แล้ว +59

    In Telangana we have a similar local deity , called as Mallanna, similar to kandoba he is also a incarnation of Lord shiva , and he is also worshiped with turmeric, are both same ?

    • @unknownno-up1is
      @unknownno-up1is 2 ปีที่แล้ว +2

      Yes, may be many telugu people's and kannada people's have same this God. In karnatak same God

    • @kiranshelke4331
      @kiranshelke4331 ปีที่แล้ว +1

      Yes shnkara and khandoba is same lord

    • @ajitdhanavade115
      @ajitdhanavade115 ปีที่แล้ว +3

      Har har Mahadev
      Jay Khandoba

    • @santoshmane6885
      @santoshmane6885 ปีที่แล้ว

      @@unknownno-up1is rr

    • @tejasingle8704
      @tejasingle8704 ปีที่แล้ว

      🤩

  • @umeshpawar557
    @umeshpawar557 2 ปีที่แล้ว +1

    अजिंक्य सर तुमच्यासाठी माझ्या कडुन special ♥ thanks 😊

  • @nileshkumbhar7695
    @nileshkumbhar7695 3 ปีที่แล้ว +1

    माझं जीव की प्राण आहे हें गाणं
    भरपूर संकट आली पण हे गाणं ऐकून सगळी टेंशन प्रॉब्लेम दुर गेली

  • @reddevil3478
    @reddevil3478 2 ปีที่แล้ว +29

    जय मल्हार...💛🚩
    बाळूमामाच्या नावानं चांगभलं...💛🚩🚩

  • @vikaslandge351
    @vikaslandge351 3 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय जय लहुजी जय महाराष्ट्र हे गाणे अप्रतिम गायला आहे सुखविंदर सिंग सर तुम्हाला मानाचा मुजरा येळकोट येळकोट जय मल्हार ❤️❤️❤️❤️

  • @piyushshimpi1733
    @piyushshimpi1733 3 ปีที่แล้ว +23

    खरंच खूप छान ऊर्जा दायक गाणं आहे ... तब्बल सहा वर्षांनी मी हे गाणं ऐकल... ❤️

  • @Maharashtra1221
    @Maharashtra1221 28 วันที่ผ่านมา

    असे आपले खंडोबा राया ज्यांनी म्हाळसा देवी आणि बानूबाई या दोघींमध्ये भेदभाव केला नाही ते आपल्या भक्तांना कधीच अंतर देणार नाही.
    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @NileshADarade
    @NileshADarade ปีที่แล้ว +1

    रवींद्र महाजनी सर आपल्या ऊर्जा आणि मेहनतीला सलाम आज आपण आमच्या मध्ये नाही आहे हे मान्य होत नाही मी जर आपला मुलगा असतो तरी अशी वेळ मी नक्कीच येऊ दिली नसती माफ करा आपला शेवट असा झाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prashantpatil-jq2jr
    @prashantpatil-jq2jr 6 ปีที่แล้ว +177

    येळकोट येळकोट जय मल्हार आमचे कुलदैवत .

  • @sonalishirsath4927
    @sonalishirsath4927 3 ปีที่แล้ว +5

    Sagle jn status bgunch aalet vatt...
    Song ek ch no ahe....
    Ky sangu deva tula karm kahani hi line tr laichhhh bhariii❤

  • @ASGEETZ
    @ASGEETZ 3 ปีที่แล้ว +9

    जय मल्हार ||
    हर हर महादेव ||
    जय शिवराय ||
    🙏🏼🧡🚩

  • @ManoharPatil-y8t
    @ManoharPatil-y8t 9 หลายเดือนก่อน +1

    Sukhwindar. Sing. Wa. Aawaj. ❤😊

  • @harshvardhansalve5388
    @harshvardhansalve5388 หลายเดือนก่อน +1

    या गाण्याचं शूटिंग जेजुरीत झालं आहे मी पाहिलं आहे चालू शुटिंग ❤

  • @kiranjagdale9959
    @kiranjagdale9959 3 ปีที่แล้ว +8

    काय मजा राव मराठी गाण्यात.
    अप्रतिम आवाज.🙏🙏

  • @Dip99-h1p
    @Dip99-h1p 3 ปีที่แล้ว +50

    खुप छान गाणं आहे...मन शांत करणार 👏👏🙏

  • @YogeshPatil-jo7yb
    @YogeshPatil-jo7yb 3 ปีที่แล้ว +16

    2021मद्ये हे गाणं कोण कोण एकत आहे😊✌️

  • @MaheshDPatil
    @MaheshDPatil 3 หลายเดือนก่อน

    Great great song...Jay malhar...🙏🙏🙏

  • @yogesh2147
    @yogesh2147 ปีที่แล้ว

    सुखविंदर सिंग यांच्या पहाडी आवाजाला तोडीस तोड नृत्याभिनय करून ज्येष्ठ मराठी सिनेअभिनेता रविंद्र महाजनी सरांनी या वयातही प्रचंड उत्साहाने या गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे..hats off रविंद्र महाजनी सर

    • @yogesh2147
      @yogesh2147 ปีที่แล้ว

      तसेच सर्वांनी खूप छान नृत्य केलेलं आहे कोरिओग्राफी सिनेमेटोग्राफीही उत्कृष्ट..

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 3 ปีที่แล้ว +26

    काहींना 6 वर्ष झाले हे माहीत नव्हते मराठी चित्रपट पाहत नाहीत वाटतंय 🙏🙏 😬

    • @vivek_1609
      @vivek_1609 3 ปีที่แล้ว +2

      Mi lahan pani aikala hota he gana 😊

  • @manojb.chavhan5186
    @manojb.chavhan5186 3 ปีที่แล้ว +11

    सहा वर्षे झाले आज स्टेटस वर फेमस झालाय. महाराष्ट्रात काही घडू शकते

  • @atharvavedak
    @atharvavedak 3 ปีที่แล้ว +43

    👑👑माझा राजाच माझ्यासाठी खंडोबा जय मल्हार जय शिवराय🚩🚩❤️💛🌹🌻🙏🙏

  • @songs-oj3id
    @songs-oj3id 3 ปีที่แล้ว +1

    Bapre 7 yr ago...omg...gane hit karayla pahije...etk mst song hiddn hot....maja aali rao ikun
    .kandoba raja😍😍😍

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 4 ปีที่แล้ว +57

    खरी ज्यांनी भक्ती खंडेरायाच्या केली त्याच्या नकीच राखणदार आहे तो, मला इक नाही तर अनेक अनुभव आणि सत्य अनुभव आहेत.🙏🙏🙏

  • @shraddhaghadge8430
    @shraddhaghadge8430 3 ปีที่แล้ว +7

    My Fav sukhwinder sir song ❤️6 varsh houn gele pan gaan aaj viral jhalay Coz voice and lyrics hit us hard 💓 jay Malhar 💛 jay shivray 🧡🚩

  • @sppp9093
    @sppp9093 2 ปีที่แล้ว +6

    It's a Big Surprise to listen from one of the Great legendary singer Mr Sukhwider Singh ... Voice is tooo Sweet powerful.

  • @gorakhnawale6024
    @gorakhnawale6024 2 ปีที่แล้ว

    जय मल्हार या गण्याची शुटिंग जेजुरी च्या गडावर तीझालेली होती योगायोग मी त्या वेळी तेथे दर्शनासाठी गेलो होतो.. खूप छान गाण आहे हे अप्रतिम

  • @Karan-5731
    @Karan-5731 2 ปีที่แล้ว +1

    कुठ होत हे गाणं 6 वर्ष झाली तेव्हा नाही famous झालं
    आत्ता होत आहे.....
    खूप छान गाणं आहे.......

  • @RushikeshGore-j8q
    @RushikeshGore-j8q 9 หลายเดือนก่อน +48

    Who is in 2024 listen this song

  • @its__dh_02
    @its__dh_02 3 ปีที่แล้ว +5

    काय आहे हे गाण्यात तेच कळत नाही पण खूप छान वाटत मला 😘💛

    • @nakuljadhav147
      @nakuljadhav147 3 ปีที่แล้ว +1

      headphone lawa bhau bol pn chan ahe ganyache