#MDM

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025

ความคิดเห็น •

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 วันที่ผ่านมา +1

    सर आपण जी पीडीएफ अपलोड करणार आहोत त्यावर सर्व point नुसार लेखन करून त्याच पद्धतीने वजाबाकी करून मांडणे मग वेब फार्म मध्ये फक्त राउंड फिगर टाकून द्यावी का

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  วันที่ผ่านมา

      @@varshadeshmukh9993 त्या फॉर्म वर पण राऊंड फिगर लिहा मॅडम.. 31 मार्च closing ही वेब फॉर्म व अपलोड करावयाचा फॉर्म same ठेवा.. फॉर्म वर कुठेही पॉईंट मध्ये लिहू नका 👍👍

  • @keshaowaghmare8669
    @keshaowaghmare8669 วันที่ผ่านมา +1

    NILP , किचन शेड,व सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती ची रक्कम कुठे दाखवावी.यावर मार्गदर्शन व्हावे..

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  วันที่ผ่านมา

      @@keshaowaghmare8669 सदर ऑडिट हे फक्त शालेय पोषण आहाराचे आहे.. त्यामुळे शा पो आहार सोडून कोणतीही रक्कम विचारात घेऊ नये.
      जमेत पण धरू नका आणि खर्चात पण टाकू नका.

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 58 นาทีที่ผ่านมา

    शासन खाती भरणा व्याज रक्कमेचा कोणता कोड द्यायचा R5 का कि प्राप्त कोड R10

  • @SahebravKhakre
    @SahebravKhakre 4 วันที่ผ่านมา +1

    सर माझे 3 खात्यावर व्यवहार झाले आहे तर सर्व खात्यावर झालेल्या एंट्री एकाच वेब फार्म वर घ्यावी की वेगवेगळ्या वेब फार्म वर घ्यावी कळावे

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  4 วันที่ผ่านมา

      @@SahebravKhakre सर्व खाते क्रमांकांची माहिती पहिल्या पेज वर भरा.नंन्तर शा पो व्यवहार एकाच वेब फॉर्म वर भरा.

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 วันที่ผ่านมา +1

    सर point टाकायचे च नाही का मग closing कशी जुळेल फरक पडेल ना

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  วันที่ผ่านมา

      @@varshadeshmukh9993 पहिली गोष्ट.. पॉईंट मध्ये सॉफ्टवेअर accept करत नाही..
      समजा 1 एप्रिल ची ओपनिंग 100 rs आहे...
      1 जून ला 425.10 पैसे आले...
      2 ऑक्टोबर ला 487.30 /- पैसे आले..
      31 मार्च ला 371.80/ rs आले..
      टोटल झाले : 1284.20/- म्हणजे आपल्याला 1284/- closing आणायला पाहिजे..
      जर. 0.5 च्या पुढे असेल तर पुढील आकडा धरायचा
      मग इथे आपल्याला
      425+487+372 = 1284/- अशी closing टाकायची आहे.

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  วันที่ผ่านมา

      मी आलेली बेरीज फक्त करून दाखवली आहे.. Opening balance + प्राप्त = म्हणजे सुरुवातीला असलेले 100 व आलेली रक्कम 1284= 1384 close टाकायची 👍👍

  • @JaysaiPresentz_82
    @JaysaiPresentz_82 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir amount भरताना Not valid Entry closing balance can not be negative for any year asa message yet aahe pudhe jat nahi sir tyvar payay ky ahe

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@JaysaiPresentz_82समजा सन 2019 सालामधील एकूण प्राप्त अनुदानपैकी जर 500/-रुपये रक्कम खर्ची टाकायची राहिली असेल... आणि आपण ती रक्कम 2020 मध्ये खर्ची टाकली असेल तर सॉफ्टवेअर ला 2020 ला काय होते पहा..
      इथे 2020 प्राप्त समजा 1000 असेल आणि आपण मागील वर्षाची अखर्चीत रक्कम 500 म्हणजे एकूण झाले =1500 बरोबर ना?
      पण इथे असं होत नाही.. इथे 2020 प्राप्त 1000 व खर्च पण 1000 असचं हवं असतं.. आपण 2020 ला प्राप्त 1000 व मागील शिल्लक रक्कम 500 असे 1500 खर्ची दाखवले तर... Not valid entry असा मेसेज लाल कलर मध्ये डिस्पले ला येतो..
      यावेळी सर तुम्हाला 2 प्रकारे हा प्रॉब्लेम सोडवता येतो..
      1) माहिती एर्रोर जरी येत असेल तरी भरा व save आणि पुढच्या वर्षाला procceed करा..
      नंबर 2) सन सिलेक्ट करताना प्राप्त पण त्याच वर्षात व खर्ची पण त्याच वर्षात असं दाखवता येईल.असं केलं तर ती एर्रोर येणार नाही. 👍

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@JaysaiPresentz_82 share & subscribe our channel 😊🙏

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@JaysaiPresentz_82 त्याच सालात रक्कम प्राप्त व त्याच सालात खर्ची टाकली असं दाखवलं तर ही एर्रोर येणार नाही.

  • @vijayraut6194
    @vijayraut6194 2 วันที่ผ่านมา +1

    सर २१-२२मधील एन्ट्री शेव अँड प्रॉसीड केल्यावर राहून गेलेली एन्ट्री कशी करावी

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  2 วันที่ผ่านมา

      @@vijayraut6194 तेच वर्ष पुन्हा ओपन करा सर..
      आणि एन्ट्री करा..
      जोपर्यंत फायनल pdf अपलोड करत नाही तोपर्यंत कितीही वेळा बदल करता येतो 👍👍dont worry

    • @vijayraut6194
      @vijayraut6194 2 วันที่ผ่านมา +1

      Thank u sirji zale🙏

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  2 วันที่ผ่านมา

      @vijayraut6194 share and subscriber sir🙏

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 วันที่ผ่านมา +1

    Point चे काय करायचं सर त्याबद्दल सांगा

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  วันที่ผ่านมา

      @@varshadeshmukh9993 100.3 आले कि 100 rs विचारात घ्यायचे.. आणि 100.7 आले कि 101 घ्या 👍👍

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  วันที่ผ่านมา

      @@varshadeshmukh9993 0.5 च्या पुढे गेला तर पुढचा अंक घ्या 👍👍

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 17 วันที่ผ่านมา +1

    सर 2020 चा closing balance वेगळा आहे आणि 1एपिल चा opning balance वेगळा आहे आणि पुढे तसेच continue केले आहे चार वर्षांचे कशबुक मग web form भरताना ती दुसरया खाते वरील शिल्लक रक्कम 1000 रू कुठे लिहायची कारणं पुढे एकाच खात्यात व्यवहार झाला आहे 2020 चopning balence वेगळा असेल तर काय करता येईल
    थोडक्यात तो पुढे घेतलेला नाही मागील मुखया ने

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  17 วันที่ผ่านมา

      1 एप्रिल 2020 ला जो पासबुक वर ओपनिंग बॅलन्स आहे तोच यायला हवा. कॅश book नुसार auditor एन्ट्री चेक करतात. जर वाढलेले 1000 रुपये हे शालेय पो. आहार संबंधित असतील तरच विचारात घ्या. शालेय पोषण आहार संबंधित रक्कमच या वर लिहायची आहे.काही जिल्ह्यात शा. पो आहार व 4% सादील व्यवहार एकाच खात्यावर होत आहेत, अशा ठिकाणी 4% रक्कम वगळा... बऱ्याच शाळेतील शिक्षकांनी अनामत रक्कम वगळली आहे, परंतु असे न करता जी रक्कम 31 मार्च 2020 ला closing आहे. तीच रक्कम एप्रिल 2020 ला ओपनिंग दाखवा.

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  17 วันที่ผ่านมา

      शा पोषण आहार अनुदान सोडून जर ते 1000 रुपये असतील तर जमेत पण दाखवू नका आणि खर्ची पण टाकू नका.. मग जुळेल 31 मार्च 2024 ला क्लोज बॅलन्स.. 👍

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 17 วันที่ผ่านมา +1

    सर 31 march 2020 ला दोन बँक व्यवहार होते यूनियन व NDCC मग 31 मार्च 2020 ला युनियन ची शिल्लक 6912 होती व NDCC ची शिल्लक 1042 होती अशी एकुण 7954 हा closing balance होता 31 march 2020 चा पण पुढे 2020 ते आजपर्यंत कॅशबुक ला फक्त युनियन ची शिल्लक दाखवत म्हणजे 1एपिल 2020 ची आरभीची शिल्लक 6912 पासून सुरू झाली आहे पुढे सर्व हिशोब जुळत आहै फक्त प्रश्न web form भरताना 31 march 2020 चार closing balence व 1 April 2020 चार opening balance 1042 चार फरक पडेल

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  16 วันที่ผ่านมา +1

      आता जे पासबुक आहे.. त्याची 31 मार्च 2024 ची शिल्लक व कॅश book शिल्लक same करा.

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  16 วันที่ผ่านมา +1

      1 चा एप्रिल ओपन बॅलन्स धरा

  • @SunitaShinde-w7m
    @SunitaShinde-w7m 8 วันที่ผ่านมา +1

    2021 ते 24 ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  8 วันที่ผ่านมา +1

      @@SunitaShinde-w7m 31 जाने. तालुका लेवल ला सांगितली होती.. त्या त्या तालुक्यातील नियोजन वेगळे असेल

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 17 วันที่ผ่านมา +1

    सर मला. यावर सखोल मार्गदर्शन करावे
    कि कोणता मार्ग योग्य राहील
    कारण 1एपिल पासून च पुढे उर्वरित रक्कम जी दुसरा खातेदार शिल्लक पडली आहे त्यावर व्यवहार नाही

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  16 วันที่ผ่านมา +1

      Covid मध्ये जर 100% विद्यार्थी आरोग्य तपासणी झाली असेल तर 100% विद्यार्थी दाखवा 👍

  • @vinodjadhav4525
    @vinodjadhav4525 9 วันที่ผ่านมา +1

    सर वेब फॉर्म भरलेला आहे सेव्ह अँड प्रोसेस केलेला आहे. परंतु पुन्हा ओपन होत नाही

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  9 วันที่ผ่านมา

      @@vinodjadhav4525सर final submit केल्यावर जर तुमचा फॉर्म चुकला असेल तरच रिटर्न येतो.. अन्यथा नाही

  • @akashpatil1758
    @akashpatil1758 12 วันที่ผ่านมา +1

    2023-24 मध्ये शेवटच्या तांदूळ साठा नोंदवही मध्ये -60.100 आहे पण वेबसाईटवर वर -60.800 दाखवत आहे -60.100येण्यासाठी काय करावं लागेल pls सांगा

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  12 วันที่ผ่านมา +1

      एकूण प्राप्त तांदळापेक्षा वाटप तांदूळ जास्त दाखवला गेला तर तांदूळ साठा मायनस मध्ये येतो अशा वेळी..
      जेवढा तांदूळ - करायचा आहे तेवढा उसनवारीत दाखवा.. काही शाळामधून उसनवारी दाखवतात..आणि ज्यावेळी नवीन तांदूळ येतो त्यावेळी त्यातून कमी करतात.. असं करण्यापेक्षा लोकसहभाग दाखवला तर सगळेच प्रॉब्लेम सुटतात( आम्ही लोकसहभाग दाखवतो..आपण तसं करावं असं नाही )

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  12 วันที่ผ่านมา

      एकूण प्राप्त तांदळापेक्षा वाटप तांदूळ जास्त दाखवला गेला तर तांदूळ साठा मायनस मध्ये येतो अशा वेळी..
      जेवढा तांदूळ - करायचा आहे तेवढा उसनवारीत दाखवा.. काही शाळामधून उसनवारी दाखवतात..आणि ज्यावेळी नवीन तांदूळ येतो त्यावेळी त्यातून कमी करतात.. असं करण्यापेक्षा लोकसहभाग दाखवला तर सगळेच प्रॉब्लेम सुटतात

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  12 วันที่ผ่านมา +1

      700 ग्रॅम तांदूळ चुकून कुठे दाखवला आहे मागील वर्षी ते चेक करा.

    • @akashpatil1758
      @akashpatil1758 12 วันที่ผ่านมา +1

      पण सर जर 31 मार्च 2024 शेवटी तांदूळ -60.100 आहे तर तो-असल्याने वेबसाईटवर वर सेव्ह नाही होत आहे न तर त्या साठी काय करावे

    • @akashpatil1758
      @akashpatil1758 12 วันที่ผ่านมา +1

      @@uniquepattern2047 म्हणजे -0.700 gm तांदूळ लोकसहभागातून घेतला आणि परत केला तर चालेल का? किंवा प्राप्त तांदूळ मधून -०.७०० gm कमी केला तर चालेल का सर?🙏

  • @prakashjadhav3996
    @prakashjadhav3996 15 วันที่ผ่านมา +1

    DBTअनुदास कोड कोणता लिहावा

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  15 วันที่ผ่านมา +1

      अन्नसुरक्षा भत्ता R01

    • @prakashjadhav3996
      @prakashjadhav3996 15 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  15 วันที่ผ่านมา +1

      @prakashjadhav3996 subscriber & share 😊🙏

    • @uttamchavan7534
      @uttamchavan7534 14 วันที่ผ่านมา +1

      सर सन 20 21 व 21 22 ताटांची संख्या व तांदूळ यांचा तामिळ जुळणे आवश्यक आहे का तो जुळत नाही सर काय करावे लागेल ताटांची संख्या कशी काढावी लागेल कारण तो आपण शंभर ग्रॅम प्रमाणे वाटलेला नाही

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  14 วันที่ผ่านมา +1

      @uttamchavan7534
      ▪️1 ते 5 साठी ताटांची संख्या =
      एकूण वाटप तांदूळ ÷ 0.100 करा.
      ▪️6 ते 8 साठी ताटांची संख्या =
      एकूण वाटप तांदूळ ÷ 0.150 करा.

  • @pawarsp9
    @pawarsp9 16 วันที่ผ่านมา +1

    4%सादिल, गणवेश अनुदान, उपस्थिती भत्ता, व्याज, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना या रकमा घ्यायच्या आहेत का?

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  16 วันที่ผ่านมา +1

      फक्त शालेय पोषण आहार संबंधित व्यवहार..
      बाकी काहीच घ्यायचे नाही

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 17 วันที่ผ่านมา

    कि NDCC ची शिल्लक फक्त कच्चा फार्म मध्ये दुसर्या रकान्यात लिहून ठेवावी

  • @sachinkhadke5255
    @sachinkhadke5255 13 วันที่ผ่านมา +1

    एखादी एन्ट्री चुकून पुन्हा झाली असेल तर ती delete काशी करावी

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  13 วันที่ผ่านมา +1

      View transaction वर क्लिक करा.. जी एन्ट्री बदलायची आहे ती एडिट करा.. त्या एन्ट्री च्या उजव्या बाजूला आहे ऑपशन...
      जो पर्यंत फायनल सबमिशन करत नाही तोपर्यंत कितीही वेळा बदल करता येतो..
      Dont worry 👍👍

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  13 วันที่ผ่านมา +1

      @@sachinkhadke5255 view transaction वर क्लीक करा.. जी एन्ट्री चुकलीय. किंवा डबल झालीय ती डिलिट करा.. त्याच एन्ट्री वर उजव्या बाजूला डिलिट ऑपशन आहे.

    • @uniquepattern2047
      @uniquepattern2047  13 วันที่ผ่านมา

      Subscribe & share 👍