❤❤❤❤❤❤❤❤ संगीत आयोजक बाळू मालकर दादा आणि गीतकार सुमन मिसाळ ताई तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏 श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या आशीर्वादाने असे अनेक भक्तिमय गीत अल्बम बनवत राहा...☘️🌼 अशीच उत्तरात उत्तर प्रगती करत रहा....🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏 " श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं...☘️🌼 दादा तुम्ही जे गाणी गायलं ना ती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान आहे...🎉🎉 सारखं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं श्री सद्गुरू संत बाळूमामा आई गुरुमाऊली अनाथांची माय आहे आणि माझ्यासाठी माझे बाळूमामाच माझे मायबाप आहेत ❤❤ आणि आदमापूर हे माझं माहेर आहे मी असं मानते ज्यावेळेस मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं ना जणू असं वाटलं की हे गाणं माझ्या मनातील भाव व्यक्त केले तुम्ही या गाण्यातून माझ्याही जीवाची तगमग असेच होते ज्यावेळेस बाळूमामाचं नाव माझ्या मुखी येते...❤❤❤❤ माझ्यासाठी माझे बाळूमामा मला गणगोत सर्वस्व आहेत...🚩🚩🚩🚩 बाळूमामा हे लाखो दिलो की धडकन आहेत....🙏🙏 आणि बाळूमामा यांच्यावर इतर ही गाणे लिहिलेले आहेत तेही गाणे एकापेक्षा एक आहेत.. मग ते याड मला लागलं तुमच्या चांगला नामाचं...❤❤❤❤ मन कधी तीच दुखवू नका असो किंवा बाळुमामाची मेंढर किंवा बाळूमामाच्या चरणी झुकून वागावं... असे बरेच भक्तिमय गीत आहेत... असे एकापेक्षा एक अप्रतिम गीत आहेत ☘️🌼 त्या गाण्यांना लावलेली चाल गायकांचा आवाज...🎉🎉🎉 हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात सलाम या साऱ्या गायकांना...❤❤❤ बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं....☘️🌼 ब्रह्मांड नायक
गाणं खूप छान आहे मी दररोज अईकतोय ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤ संगीत आयोजक बाळू मालकर दादा आणि गीतकार सुमन मिसाळ ताई तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏 श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या आशीर्वादाने असे अनेक भक्तिमय गीत अल्बम बनवत राहा...☘️🌼 अशीच उत्तरात उत्तर प्रगती करत रहा....🚩🚩🚩🚩🚩
❤️❤️
खुप छान रचना आहे गाण्याची. आत्या 👆👆🎉🎉❤❤
एक नंबर ताई सोंन्ग ❤
Khup chaan gaan aahe aatya ani amol mahalkar mama ❤❤
बाळुमामा च्या नावाने चांगभलं
गाणं.खुप.छान.आहे..जय.बाळुमामा🙏🙏💛💛👍👍
खूप छान 🎉 बोला जय बाळूमामा 👑🚩
दादा तुमचा नंबर द्या ना
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार मेंढी माऊली की जय हो ❤❤ खूप छान गाणं आहे जय मल्हार ❤❤
🙏🙏 " श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं...☘️🌼 दादा तुम्ही जे गाणी गायलं ना ती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान आहे...🎉🎉 सारखं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं श्री सद्गुरू संत बाळूमामा आई गुरुमाऊली अनाथांची माय आहे आणि माझ्यासाठी माझे बाळूमामाच माझे मायबाप आहेत ❤❤ आणि आदमापूर हे माझं माहेर आहे मी असं मानते ज्यावेळेस मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं ना जणू असं वाटलं की हे गाणं माझ्या मनातील भाव व्यक्त केले तुम्ही या गाण्यातून माझ्याही जीवाची तगमग असेच होते ज्यावेळेस बाळूमामाचं नाव माझ्या मुखी येते...❤❤❤❤ माझ्यासाठी माझे बाळूमामा मला गणगोत सर्वस्व आहेत...🚩🚩🚩🚩 बाळूमामा हे लाखो दिलो की धडकन आहेत....🙏🙏 आणि बाळूमामा यांच्यावर इतर ही गाणे लिहिलेले आहेत तेही गाणे एकापेक्षा एक आहेत.. मग ते याड मला लागलं तुमच्या चांगला नामाचं...❤❤❤❤ मन कधी तीच दुखवू नका असो किंवा बाळुमामाची मेंढर किंवा बाळूमामाच्या चरणी झुकून वागावं... असे बरेच भक्तिमय गीत आहेत... असे एकापेक्षा एक अप्रतिम गीत आहेत ☘️🌼 त्या गाण्यांना लावलेली चाल गायकांचा आवाज...🎉🎉🎉 हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात सलाम या साऱ्या गायकांना...❤❤❤ बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं....☘️🌼 ब्रह्मांड नायक
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩
Balumamachya navan changbhal,balumamachya bakryanchya navan changbhal,balumamachya raja ghodyachya navan changbhal,बोला बोला balumamachya navan changbhal,jai jai balumama
💛 🌺 बाळू मामांच्या नावानं चांगभलं 💛🌺
खूप सुंदर लेखनी ❤️
खुप छान जय बाळू मामा🙏🙏
एक नंबर गाणं आहे आत्या
जय श्री बाळूमामा माझा देव बाळूमामा
खूप खूप छान ❤❤
Nice work suman tai......👍👍
Nice song tai 💛💛
जय बाळू मामा आदमापूर 🙏🙌🚩🌺🙏🙌
खूप छान ताई
❤❤ 2:03
श्री संत सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं गाण एक नंबर
❤❤
खुप छान जय बाळूमामा
जय बाळू मामा
🙏🙏" श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं....🌼☘️
Jay Balumama,🙏🙏
खुप छान❤❤👌👌👌🙏
जय बाळुमामा 🎉
❤❤ 4:29
अप्रतिम रचना
खूप छान
Nice song
खुप छान आहे
बाळू मामाच्या नावान चांगभलं ❤❤
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
खुप खुप छान ❤❤❤
जय बाळू मामा 🙏🙏❤️
❤❤❤😍😍
जय बाळुमामा 🙏🏻
Jai baalu mama
🙏🙏 जय जय बाळू मामा🙏🙏
4:29 ❤❤❤ 2:44 2:46
❤❤
जय श्री बाळूमामा
🙌🙌
Jay balumama ❤❤
🙏
Jai Balu Mama
❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉❤❤❤❤🎉
जय बाळुमामा
❤❤❤❤
जय श्री बाळूमामा
जय बाळुमामा