माहेरी माय बाप मेल्यावर मुलीची अवस्था..? |सुश्री स्नेहगंगाश्रीजी शृंगारे मराठी कथा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 6

  • @pranavaher9267
    @pranavaher9267 นาทีที่ผ่านมา

    सात दिवस कुठे गेले कळाले नाही . कथा खुप छान झाली दिदि .... मनापासून आभार मानतो 🌺🌺

  • @दत्तात्रेयमेधनेमेधने
    @दत्तात्रेयमेधनेमेधने 2 วันที่ผ่านมา

    खरंच खुप छान कथा सांगतात दिदी माणुस सर्व काही विसरून कथेत रमुन जातं आणी तुम्ही या सात दिवसांत देवी भागवत पुराणा मधुन जे काही अध्यात्मिक ज्ञान आनंद दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो राम कृष्ण हरी दिदी महाराज

  • @kishoraher4735
    @kishoraher4735 2 วันที่ผ่านมา

    खूप छान कथा केली दिदी . सात दिवस कूठे गेले दिदी कळालेचं नाही.आमच्या देवळ्या गावात कथेसाठी पहिल्यांदा आल्या असं तर मूळीच वाटलं नाही. मी सौ रुपाली आहेर.... तूमचे मनापासून खूप खूप आभार. मानते.
    🙏🌹श्री स्वामी समर्थ ,🌹🙏
    🙏🙏💐💐

  • @vaibhav_vs1074
    @vaibhav_vs1074 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @balasahebkale1431
    @balasahebkale1431 วันที่ผ่านมา +1

    आई विषयी अप्रतिम चिंतन ताई 🎉🎉❤❤

  • @somnathaher7799
    @somnathaher7799 2 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर कथा ताई 🥰