ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Khup khup chan satori
Thanku so much !
सुन्दर
Thanks a ton !Always welcome !
Khoopach sundar!!
Thanku so much 😊👍
खूप छान रेसिपी 👌मला साटोरी खूप आवडते. मी नक्की करून बघेन. मी तुमच्या सगळ्या रेसिपीज बघते.
अरे व्वा छान 😊👍केल्यावर सांगा मला कशा झाल्या ते
मस्त, मला हवीच होती ही रेसिपी
व्वा छानच.. ट्राय करून बघा..Always welcome
छान साटोरी मस्तच झाली आहे
खूपच सुंदर झाली आहे साटोरी.
खूप छान रेसिपी आहे मस्त
आमच्या कडे पोळा अमावस्या ला करतात सतोऱ्या . पारंपरिक आणि खमंग पदार्थ आहे. रेसिपी साठी धन्यवाद.
Ohhk.. हो बरोबर आहे.. Thanku!
खूपछान.
@@KanchanBapatRecipes मस बोलता
मीही पाडव्याला करण्याचा विचार करत होतेच आता याप्रमाणेच करेन 😀👍माधुरी
व्वा छानच.. Always welcome
माझी आई खूप सुंदर साटोरी करायची.रेसिपी बघताना तीची आठवण आली
अरे व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍Stay tuned for more interesting recipes
Can we use atta instead of maida?
Yes sure.. Np
छान दिसतायत साटोरी... फुगल्या नाहीत, त्या कशामुळे🙏सांगा
Thanku !साटोरीमधे जर सारण भरपूर असेल तर नाही फुगत साटोरी...
Tup konate ghetlet dalada ki sajuk
साजूक वापरलंय.. डालडा नाही वापरत..
साजूक तूप जळते खूप, त्या ऐवजी रिफाइंड तेल वापरले तर चालेल का ?
Madam tumchhi chirote receipe,gulabjam receipe shodhli,paN milali nahiPls give link
अजून नाही केलेत याचे व्हिडिओ.. करेन लवकरच..Stay tuned
Kada ka fat tayt ?
काय लिहिलय? मला काहीच कळत नाही आहे 🙏
मैदा आणि रवा चे कव्हर खूप कोरडे झाले आणि साटोरी नीट भरता येत नाही तर काय करावे
थोडसं दूध तूप लावून पीठ मऊ करून घ्या.. Mixer किंवा food prosesar मध्ये फिरवून मऊ करून घ्या. थोड्यावेळाने साटोरी करा.
खवा कुठला घ्यायचा साधा की गुलाबजामचा
कोणताही चालेल.. Np
आज अन्नपूर्णा कोणी दुसरी होती कां ?भरपूर काचेच्या बांगड्या घातलेले हात आणि तुमचा एक कडे घातलेला हात , दोन्हीही दिसले.
हो.. माझ्या मदतनीस बाई असतात बर्याचदा..विशेषतः जिथे कणिक भिजवणं असतं ज्यामुळे हात खराब होतो अशावेळी मला कॅमेरा वापरायला अवघड होतं तेव्हा त्या मदत करतात मला..
न तळता,नुसत्या दोन्ही बाजूंनी भाजून घेऊ शकतो का
हो.. चालेल ना
Khawa सोमवारी आणलाय kiti diwas theu शकतो जास्तीत जास्त म्हणजे आता वेळ नाही होते करायला tar
अजून जास्तीत जास्त एक - दोन दिवस ठेवा... मधे एकदा त्याच्या झाकणावर जमा झालेलं बाष्प पुसुन घ्या म्हणजे ते खाली पडून खवा खराब होणार नाही...
Thanks madam for immidiate reply ❤
Khup khup chan satori
Thanku so much !
सुन्दर
Thanks a ton !
Always welcome !
Khoopach sundar!!
Thanku so much 😊👍
खूप छान रेसिपी 👌मला साटोरी खूप आवडते. मी नक्की करून बघेन. मी तुमच्या सगळ्या रेसिपीज बघते.
अरे व्वा छान 😊👍
केल्यावर सांगा मला कशा झाल्या ते
मस्त, मला हवीच होती ही रेसिपी
व्वा छानच.. ट्राय करून बघा..
Always welcome
छान साटोरी मस्तच झाली आहे
Thanku so much 😊👍
खूपच सुंदर झाली आहे साटोरी.
खूप छान रेसिपी आहे मस्त
Thanku so much 😊👍
आमच्या कडे पोळा अमावस्या ला करतात सतोऱ्या . पारंपरिक आणि खमंग पदार्थ आहे. रेसिपी साठी धन्यवाद.
Ohhk.. हो बरोबर आहे.. Thanku!
खूपछान.
Thanku so much !
@@KanchanBapatRecipes मस बोलता
मीही पाडव्याला करण्याचा विचार करत होतेच आता याप्रमाणेच करेन 😀👍
माधुरी
व्वा छानच.. Always welcome
माझी आई खूप सुंदर साटोरी करायची.रेसिपी बघताना तीची आठवण आली
अरे व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍
Stay tuned for more interesting recipes
Can we use atta instead of maida?
Yes sure.. Np
छान दिसतायत साटोरी... फुगल्या नाहीत, त्या कशामुळे🙏सांगा
Thanku !
साटोरीमधे जर सारण भरपूर असेल तर नाही फुगत साटोरी...
Tup konate ghetlet dalada ki sajuk
साजूक वापरलंय.. डालडा नाही वापरत..
साजूक तूप जळते खूप, त्या ऐवजी रिफाइंड तेल वापरले तर चालेल का ?
Madam tumchhi chirote receipe,gulabjam receipe shodhli,paN milali nahi
Pls give link
अजून नाही केलेत याचे व्हिडिओ.. करेन लवकरच..
Stay tuned
Kada ka fat tayt ?
काय लिहिलय? मला काहीच कळत नाही आहे 🙏
मैदा आणि रवा चे कव्हर खूप कोरडे झाले आणि साटोरी नीट भरता येत नाही तर काय करावे
थोडसं दूध तूप लावून पीठ मऊ करून घ्या.. Mixer किंवा food prosesar मध्ये फिरवून मऊ करून घ्या. थोड्यावेळाने साटोरी करा.
खवा कुठला घ्यायचा साधा की गुलाबजामचा
कोणताही चालेल.. Np
आज अन्नपूर्णा कोणी दुसरी होती कां ?
भरपूर काचेच्या बांगड्या घातलेले हात आणि तुमचा एक कडे घातलेला हात , दोन्हीही दिसले.
हो.. माझ्या मदतनीस बाई असतात बर्याचदा..
विशेषतः जिथे कणिक भिजवणं असतं ज्यामुळे हात खराब होतो अशावेळी मला कॅमेरा वापरायला अवघड होतं तेव्हा त्या मदत करतात मला..