रुप पाहता लोचनि|सुख झाले हो साजणी||गायनाचार्य हभप श्रीकांत शिंदे महाराज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- रूप पाहतां लोचनीं । सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
#rupahatalochani
#sukhzalehosajni
#shrikantshindemaharaj
#rupachaabhang