#मंगेश_दादा_हाय_दिलदार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • मंगेश दादा हाय दिलदार आहे एक नंबर आमदार
    Mangesh Dada Hay Dildar Ahe Ek Nambar Amdar
    प्रस्तुत :- लखन चव्हाण
    गायक / संगीत :- विकी चांदणे. दिनेश बँड चाळीसगांव
    +91 9371992375
    गीतकार :- लखन चव्हाण
    +91 81809 60172
    रेकॉर्डिंग स्टुडिओ :- पप्पू मोरे वाघळी
    +91 77198 51154
    ********विशेष सहकार्य*********
    मनोज चव्हाण मित्र मंडळ कृष्णनगर , आकाश चव्हाण सोलापूर, लखन चव्हाण मित्र मंडल कृष्णनगर.
    *****************Lyrics song***************
    अरे जनाच आधार , मनाचा उधार
    गरिबाचा कैवारी
    । गोर गरिबाचा कैवारी (2)
    मंगेश दादा हाय दिलदार, एक नंबर हाय आमदार (2)
    Music 1 🎹🎧
    मंगेश दादा थाटात येणार आहे
    गदार गप गार होणार आहे (2)
    आता कोणाला भ्यायच नाहीर
    गड्या माघारी सरायच नाहीं र (2)
    अरे न सांगता आपला दादा करून दावतो काम। .. (2)
    मंगेश दादा हाय दिलदार, एक नंबर हाय आमदार (2)
    Music 2 🎹🎧
    अरे करून दावले मनाला भावले
    भल्या भल्या ना कामाला लावले (2)
    मंगेश दादा साऱ्याचा प्यारा
    त्यांचा कामाचा पॅटन न्यारा (2)
    मंगेश दादा चाळीसगाव तालुक्याची हाय शान। .. (2)
    मंगेश दादा हाय दिलदार, एक नंबर हाय आमदार(3)
    *************गीतकार लखनचव्हाण************
    #मंगेश दादा हाय दिलदार
    #Mangesh Dada Hay Dildar
    #अरे जनाच आधार मनाचा उधार
    #amdar mangesh dada chavhan marathi geet
    #आमदार मंगेश दादा चव्हाण मराठी गीत

ความคิดเห็น • 40