Raosaheb Danve Maratha Andolak : प्रचारासाठी दानवे पळशीत, मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
- #RaosahedDanve #ABPMajha #JalnaLoksabha #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Raosaheb Danve Maratha Andolak : प्रचारासाठी दानवे पळशीत, मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी
Video Credit: Salman Shaikh/Producer | Imran Shaikh/Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
पडणार पडणार रावसाहेब दानवे पडणार म्हणजे पडणार 100%
असा पाडा कि परत उभा राहणार नाही याची पूर्ण काळजी घ्या
मंगेश साबळे ओन्ली एक मराठा लाख मराठा
Bjp पार्सल नको आम्हाला
Bjp च पार्सल amhla नको. म्हणून फक्त कल्याण काळे
भाजपला मत देणार नाही मराठा
Ho Tya Sharad Pawar la matt dya jo tumhala zatta pn bhav det nahi....
😂😂😂@@GNKRRS123
Sharad pawar bhi nahi re only mangesh sable
@@GNKRRS123😂😂😂😂 राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आहेत.."अरे बाप एनर्जी आहे का काय सहेबात"..
@@GNKRRS123कोणाला द्यायचं ठरवतो आम्ही तू गप्प बस
सतेची मस्ती जिरवत आहे जनता !
मंगेश साबळे यांच्या मागे अख्खा मराठा समाज उभा आहे.
टरबूज ल हटवा मत घ्या . एक मराठा लाख मराठा 🚩⚔️🚩
टरबुज टरबूज करता त्या फडणवीस साहेब यांनीच तुम्हाला आरक्षण दिलय
त्यांनी दील पण सदावर्तेला 14 कोटी देऊन त्याच्यांवर कोर्टांत प्रकरण दाखल केलं ना
🔔 🔔 🔔 🔔 obc madhun de mhanav @@kuldipsatpute2587
अरे शेतकरी भिकारी झाला ना BJP मुळे त्याच काय. आणि दानवे येका सभेत शेतकऱ्याला साले म्हणाला होता. मराठा असून मराठ्यांची बाजूनी नाही हि खरी खंत आहेः.
@@kuldipsatpute2587Gap re
भाजपा हटआव देश बचाओ ❤❤
मंगेश साबळे 🔧🔧
रावसाहेब दानवे हया वेळेला जनता त्यांना पाडणारच हे नक्कीच
मंगेश साबळेंना खासदार करायचच आहे
फक्त मंगेश साबळे विजय होणार
अजिबात नहीं मराठ्यांनी काळे यांना मतदान करावे, आणि तुम्ही मधे मधे बोलणं सोडा साबळे कही कामाचा नाहीं, उगाच बोलावं लावू नका
मराठा समजानी मंगेश भाऊ साबळे यांना मतदान करा
Nhii
Jarange ne nahi sangitlay
साला दानवे ला पाडा
Yek maratha lakh maratha
मराठा+ बंजारा+ धनगर+ मुस्लिम+ SC + ST+ Micro OBC= Congress
भाड खाऊ काँग्रेस आणि भाजपा 😂😂😂😂😂😂
मंगेश ला मतदान करा फक्त
@@prakashkawade7649 मंगेश निवडून येऊ शकत नाही, मंगेश ला मतदान म्हणजे पर्यायाने भाजप ला मदत होऊन दानवे निवडून येईल
एक चान्स द्या दादा मंगेश साबळे ल
गुजराती व्यापारी असेच महाराष्ट्र खाणार..... लक्षात ठेवा मतदारांनो
गुजराती गांधींच्या नावावर मत मागता ते चालतं,पण गुजराती मोदी चालत नाही.
Congrase No1
💪💪 एक मराठा लाख मराठा 💪💪 मंगेश साबळे विजयी भव ❤❤❤
दानवे/टरबूज पराभूत करा.सत्याच्या बाजूने चाला.
शेतकरी+ महिला+ बेरोजगार तरुण+ कामगार+ छोटे दुकानदार+ ग्रामीण कारागीर= काँग्रेस
मत वाया घालवू नका मंगेश साबळेंना खासदार करायचं आहे
@@user-ih5bo7tv8k जरांगे पाटीलचा स्पष्ट आदेश आहे, अगोदर भाजपला पाडा, ते फक्त कल्याण काळे करू शकतो, जरांगे पाटलाचा विरोध आहे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे ला
फक्त मंगेश साबळे
👍☝️
मराठ्यांनो बोलण्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम करा
एकच नंबर मराठी मावळे अभिनंदन खूप छान खूप छान एक मराठा लाख मराठा कोटी महिला आघाडी अध्यक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडी अध्यक्षा
एक मराठा लाख मराठा
सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद
Ek maratha lakh maratha ❤
असच पाहीजे याला
Only Jarange Patil
India आघाडी विजयी होणार
Maratha ek aahe to ekc rahil❤
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
Bjp la naka deu mat
Ek Maratha lakh maratha 🚩
रावसाहेब pada ya veles kahi pn करा
Jagrut mharshtra
हाणा कोळशाला 😂😂😂😂
मोलखेडा येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या कॉर्नर मीटिंग मध्ये मराठा तरुणाची घोषणा बादी
आता जय हो मंगेश साबळे
Only maratha aarakshan
एक नंबर
एक मराठा लाख मराठा,🚩
असाच एकजूट दाखवून मंगेश साबळे यान निवडून आणा
दानवे ला दवणीत बांधून टाका
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
अरे भाऊ मि पण मराठा आहे मंगेश साबळे येत नाही मतांचा नाश करून उपयोग नाही राऊसाहेब दानवे पाडायचे असतील तर कल्याण काळे निवडुन आना
मतदार यांची आता जीवनावर आता यांची दादागिरी चालणार नाही आता
यांच्या हिमातीला सलाम
जय शिवराय 🎉एक मराठा लाख मराठा
मंगेश दादा🎉🎉🎉🎉
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
आम्ही कट्टर shivsainik या वेळी bjp चा धुव्वा उडविणार...jay ho mahavikas aaghadi 💯🚩🚩
Jai ho
Dya padun danve la
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
फिक्स खासदार मंगेश भाऊ साबळे
ऐक मराठा लाख मराठा 💐 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏
🔥🔥🔥🔥
लोकशाही जिवंत आहे 🔥 मनाचा जय शिवराय 🔥🔥
बराबर आहे चालू दया 1 मराठा लाख मराठा
गरीब उमेदवार मंगेश सांबळे यांना बहुमताने विजय करा 🚩🚩
Ek no Ek Martha lakh maratha
Ek maratha koti maratha jai Maharashtra
दानेला चांगल चोप द्या😊
Very nice
एक मराठा लाख मराठा. आपला. एक. मुलगा. बोला तर. मराठा नो. साथ. दया
मंगेश दादा साबळे फक्त एकच नेता भावी खासदार. एक मराठा लाख मराठा
जय शिवराय
Bye bye bjp😂😂
❤❤
भाजप हटाव अरक्षान संविधान बचाव
Jai shivray 🚩🚩🚩
हा काळा शिदीड पडलाच पाहिजे, मंगेश साबळे ओन्ली
Mangesh Sabale Nivadun yenar 100.% Ravsaheb Danve 100 % Nivadun yenar Nahit Jalana Loksabha la
एकच नंबर
येणार तर मंगेश साबळे ❤
Ak Maratha Lakha Maratha 🔥🔥🔥🔥
अत्याचारी भाजप जाहीर निषेध...
एक मराठा . लाख मराठा . एकच वादा मंगेश दादा .
भाजप हद्दपार करूया 🚩🚩
यावेळी यांना पाडायचं म्हणजे पाडायचं यांना कळाले पाहिजे आपली ताकद काय असते
रावसाहेब दानवे यांनी पडणार 💯 टक्के
मंगेश साबळे यांनाच खासदार करायचं आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩
Ek maratha lakh maratha
एक मराठा लाख मराठा आता तर कोटी कोटी कोटी मराठा
गर्दा करु नका, ज्याला जे करायचे ते करा गणिमी कावा करा, उलट शहानुभती मिळत आहे.
👍👍👍
❤
नासिकचे मराठे आपल्या सोबत आहे
भाजप हटाव देश बचाव मंगेश साबळे भावी खासदार ❤
Only mangesh dada
Chan ascha keal pahije
पुढच्या वेळी मराठा सरकार
ते कोणते समाजाचे आहेत.
25 वर्षाचा आपला वाघ निवडून आलाच पाहिजे मंगेश साबळे 🙏
अंधभक्त माजलेत कि 😂😂
एक. मराठा लाख मराठा ❤
एक मराठा कोटी मराठा
मंगेश साबळे विजाभव :🙏
हे सतरंज्या उचलनारे नाही सुधरनार ....
Mangesh sable✌✌✌
जे 25 वर्ष आले नाही ते आता येऊन काय करणार😂😂😂😂😂😂😂
कारेकताना हाना
Fadanvis Hatao Maharashtra Bachao
Great
Muslim maratha samaj aj apan saglyani milun mangesh sabale chya pathimaghe khambir pane ubhe rahawe
मंगेश साबळे फिक्स