Narendra Modi आणि Nitin Gadkari यांच्यामध्ये एका माणसामुळं पंगा झालेला, नेमकं काय घडलेलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #BolBhidu #NarendraModi #nitingadkari
    नितीन गडकरी, देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री. गडकरी आपल्या योजना, आपलं व्हिजन या गोष्टींमुळं अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी आखलेले प्लॅन्स, येत्या काही वर्षात होऊ शकणारे बदल यासंदर्भात त्यांनी केलेली विधानं हा बातम्यांचा विषय असतो. आता गडकरींचं आणखी एक विधान बातम्यांचा विषय ठरलंय, 'मी कुणाचंही नाव घेणार नाही. पण विरोधी पक्षातील एका बड्या नेत्यानं मला ऑफर दिली होती की, जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत.' असं गडकरी म्हणाले आणि चर्चांना उधाण आलं.
    गडकरींनी हे विधान करुन आपली पंतप्रधानपदाची महत्त्वकांक्षा बोलून दाखवली का ? गडकरींनी या विधानातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेसेज दिला का ? त्या दोघांमध्ये संघर्ष सुरु झालाय का ? असे तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. आता गडकरींनी आत्ताच असं विधान करायचं टायमिंग का साधलं आहे ? याची चर्चा होत राहील. पण मोदी आणि गडकरींमध्ये एका माणसामुळं पंगा झाला होता. ही व्यक्ती कोण होती ? आणि नेमकं घडलेलं काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 109

  • @vijay_.gaikwad14
    @vijay_.gaikwad14 2 วันที่ผ่านมา +56

    एक मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा. पक्षाशी काहीही देणं घेणं नाही

  • @rohanpatole9338
    @rohanpatole9338 2 วันที่ผ่านมา +98

    Gadkari jar pm honar aastil tar sarvancha Purna pathinbha aahe ❤

    • @amrutakelkar6599
      @amrutakelkar6599 2 วันที่ผ่านมา +8

      पाठींबा असणारच कारण अनेकांचे मनसुबे पूर्ण होतील. ते होत नाहीत म्हणून जळफळाट होत आहे

    • @ninadshrikhande85
      @ninadshrikhande85 2 วันที่ผ่านมา +2

      ​@@amrutakelkar6599well said

  • @rushikeshgawali2711
    @rushikeshgawali2711 2 วันที่ผ่านมา +62

    केंद्रात जर खऱ्या अर्थाने कुठल्या खात्याचं काम चालू असेल‌ तर ते गडकरींच ...! ⛳💯✅

    • @appa7235
      @appa7235 2 วันที่ผ่านมา +3

      कसलं काम सुरू आहे टोल घेऊन निकृष्ट काम करायचं आणि स्वतःचा टेंबा मिरावयाच

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 วันที่ผ่านมา +11

    मुंबई गोवा महामार्ग...
    समृद्धी भ्रष्टाचार महामार्ग 😂

    • @ayushsatose6338
      @ayushsatose6338 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂 he khar aahe Rao

    • @Dhn55535
      @Dhn55535 2 วันที่ผ่านมา +1

      Abe chaman Samruddhi mahamarg mmrda ne banavala aahe road ministry ne nhi ..purn mahity ghet ja yz

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 2 วันที่ผ่านมา

      @@Dhn55535 nigh bullya ztyaaa

    • @akshayb4475
      @akshayb4475 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      समृद्धी महामार्ग हा राज्य शासन निर्मित एक्सप्रेस हायवे आहे, यात राष्ट्रीय महामार्ग खात्याचं काही घेण देण नाही... आणि तोही जवळपास तयार सुद्धा झाला आहे...
      आणि मुंबई गोवा महामार्ग गेल्या १४ वर्षा पासून रखडलेला आहे, त्याच कारण म्हणजे राज्य शासन जमीन अधिकृत करण्यात अपयशी ठरले, आणि तेही स्थानिक लोकांनी आपली जमीन ना दिल्यामुळे अस होत आहे.
      यात गडकरी साहेबांना दोष देण्याची काय गरज...
      यापुढे अभ्यास पूर्ण करून प्रतिक्रिया अपेक्षित असणार तुमच्यकधून साहेब...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 วันที่ผ่านมา +9

    If Gadkari would be Prime minister
    Congress should Support him

  • @rohitparab464
    @rohitparab464 2 วันที่ผ่านมา +27

    पुरे झाले आता राजकीय विषय
    आता सामाजिक प्रश्न मांडा
    शहरात होत असलेली ट्रॅफिक समस्या
    पार्किंग च वाद
    बेस्ट बस बंद होत चालली आहे
    डबल डेकर बस - एक निरुपयोगी प्रयोग
    मेट्रो कामाची दिरंगाई
    तीर्थ स्थानावर होणारी भक्तांची लूट
    या विषयांवर व्हिडिओ बनवा

    • @SHUBHAMJADHAV-xw1tc
      @SHUBHAMJADHAV-xw1tc 2 วันที่ผ่านมา

      बोल भिडू आता BJP ची चाटू गिरी करत आहे

    • @AP-bf9zn
      @AP-bf9zn 2 วันที่ผ่านมา

      बेरोजगारी

  • @लोकशाहीर
    @लोकशाहीर 2 วันที่ผ่านมา +4

    संजय जोशी यांची बोलू भिडू वर मुलाखत घेतली पाहिजे कारण मराठी माणसाचे दाबल्या गेले का हे सर्व गोष्टी ते सविस्तर सांगतील

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 2 วันที่ผ่านมา +4

    भाजप विरोधी बोल भिडू वर भाजपच्या नेत्यांचा चांगुलपणा सांगायची वेळ आली आहे

  • @mudassirmaniyar4227
    @mudassirmaniyar4227 2 วันที่ผ่านมา +16

    Marathi manus pantpradhan zhala tar aanad aahe

    • @amitbhau
      @amitbhau 2 วันที่ผ่านมา

      तो पहिला मराठी माणूस df असेल गडकरी नाही

    • @user-xk9qt9fk5y
      @user-xk9qt9fk5y 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@amitbhaudf sarkha dweshi manus kadhich pm nahi hou shaknar😅

    • @amitbhau
      @amitbhau 2 วันที่ผ่านมา

      @@user-xk9qt9fk5y बघा भविष्यात काय होतंय ते.

    • @user-xk9qt9fk5y
      @user-xk9qt9fk5y 2 วันที่ผ่านมา

      @@amitbhau evdha overconfidence bara nahi...athavtay na mukhya varun up ani mg ardhe up kashe zale

    • @amitbhau
      @amitbhau 2 วันที่ผ่านมา

      @@user-xk9qt9fk5y pm होण्यासाठी पहिले काम कोणते करावे लागते माहित आहे का?

  • @sanjaypande9348
    @sanjaypande9348 2 วันที่ผ่านมา +4

    तुम्हाला गडकरींच प्रेम नाही तर मोदींचंविरोध

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 วันที่ผ่านมา +17

    रस्ते बांधणे सोपे असते,इंजिनिअर व ठेकेदार रस्ते बांधतात ,देश सांभाळे हे इंजिनिअर किंवा ठेकेदार करू शकत नाहीत

    • @sagarjadhav4274
      @sagarjadhav4274 2 วันที่ผ่านมา +6

      तुम्हाला गुजराती चा गु गोड लागतोय....

    • @vipulandankar
      @vipulandankar 2 วันที่ผ่านมา +3

      😂😂 बिंडोकपणाचा कहर

    • @mmanjarekar
      @mmanjarekar 2 วันที่ผ่านมา +2

      बरोबर त्याहून सोपे हे चहा बनवणे आहे देश चहावला सांभाळू शकत नाही 😁

    • @yogeshghuge968
      @yogeshghuge968 วันที่ผ่านมา

      ED CBI विरोधकाच्या पाठिमागे लावणे फार कठीण आहे,नाही का.

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande2996 2 วันที่ผ่านมา +6

    2:35 😅😅😂 काहीपण नको बोलू भावा😂

    • @Samarth-ei9zo
      @Samarth-ei9zo วันที่ผ่านมา +1

      😂😂.... 7 vi fail aahe toh

  • @YashMore-w5d
    @YashMore-w5d 2 วันที่ผ่านมา +28

    नरेंद्र मोदी सोबत पंगे घेणे सोपे नाही. मोदींनी जशी संजय जोशी यांना व केशुभाई पटेल यांच्या राजकीय भविष्याला सुरंग लावला. तसे ते नितीन गडकरी यांच्या सोबत पण असं करतेल. आणि जो पर्यंत अमित शाह आहे तोपर्यंत नरेंद्र मोदी हे राजकारणात ताकदवर आहे

    • @vishalpatilkhede7094
      @vishalpatilkhede7094 2 วันที่ผ่านมา +1

      Gan...

    • @samindarpatil7616
      @samindarpatil7616 2 วันที่ผ่านมา +5

      शेट्ट 😂😂

    • @KiranPatil-hj5us
      @KiranPatil-hj5us วันที่ผ่านมา

      Maharashtra madhe tar gadkarich asnar

    • @udaybaviskar2422
      @udaybaviskar2422 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Don tekunvar sarkar aani badnaam Modi ya vaastavavar Pawar game kartil aani mag sagley chanakya samorchya bakavar basteel.
      Mag khara game disel.. Zaakleli sagli kaanda aani shadyantr baher yetil.. mag samjel!!

  • @sanjaypande9348
    @sanjaypande9348 2 วันที่ผ่านมา +1

    लोकसभा निवडणूक झाली आहे त्यामुळे आता स्पर्धेचा प्रश्नच नाही.

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar 2 วันที่ผ่านมา +6

    ही स्टोरी पुन्हा repeat केलंय का? बोल भिडू ने..............तुम्ही खूप आधी दिलेली इन्फॉर्मेशन बहुतेक repeat करताय..............

  • @sachinnawali4808
    @sachinnawali4808 2 วันที่ผ่านมา +1

    नितीन साहेब बोलते मोदी कोलते😂 bjp मधे एकच खरा नेता नितीन गडकरी

  • @Mystryfact
    @Mystryfact วันที่ผ่านมา +1

    नितीन गडकरी छान रस्ते बनवतात पण नंतर स्पीडब्रेकर टाकून सगळं
    वाटूळ करतात

  • @cakamleshladhwani6421
    @cakamleshladhwani6421 2 วันที่ผ่านมา +1

    1 Narendra Modi = Infinite Nitin Gadkari

  • @rajeram8018
    @rajeram8018 วันที่ผ่านมา +2

    2:34😂😂😂. Ai la aai bolato ha

  • @prasaddalvi1120
    @prasaddalvi1120 วันที่ผ่านมา

    झाला तरी चालेल मा. गडकरीजी हे कैक पट्टीने मा. मोदीजी हयांच्या पेक्षा सर्व बाबतीत आघाडीवर आहेत…

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 2 วันที่ผ่านมา +2

    बोल भिडू वाल्यानो आधी सुपारी घेणे बंद करा.

  • @भगवानगोसावी
    @भगवानगोसावी 2 วันที่ผ่านมา

    अंधळ्याच्या खांद्यावर बसून अपंगाने देवळाच्या वाटेवरून मार्गक्रमण करणे योग्यच आहे.

  • @Truth2.00
    @Truth2.00 2 วันที่ผ่านมา +5

    Ha vaad nitin gadkari Yanni suru kela... Nitin gadkari kujk rajkaran kartat... Swatchya chehryavr satta aanun Pm vhayla pahije hote... Kiman Maharashtra madhe swatachya chehryavr satta aanu shaktat ka te????

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 2 วันที่ผ่านมา +2

    महाराष्टची शान गडकरी

  • @amoltaigade4417
    @amoltaigade4417 2 วันที่ผ่านมา +6

    Next pant pradhan

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 วันที่ผ่านมา

    अबकी भारी नितीन गडकरी

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 2 วันที่ผ่านมา +5

    Gadakari not fit for P.M. post ..

  • @Krishnraj-zu1wl
    @Krishnraj-zu1wl 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही कशाला त्याच्यात देता 😂

  • @saibabycenter8635
    @saibabycenter8635 2 วันที่ผ่านมา +2

    या गोष्टीत तर नाही गडकरी हे आहे त्या जागेवर खुप सुखी आहे जर तुम्ही विरोधी पक्ष्यांबद्दल बोलत असाल त्यांच्यामध्ये आपापसातील कोणत्याही गोष्टीवर संमती नाही त्यांच्याच कोणत्या नेत्याने यांना ऑफर दिली या गोष्टी तथ्य नाही आहे दिली जरी असेल तरी ही गोष्ट होणार नाही

  • @kingshivba365
    @kingshivba365 2 วันที่ผ่านมา +2

    Ata jatiwadi purogami mhanavnaryanna, brahman Gadkari chalnar ki obc Modi ?

  • @akashshinde3058
    @akashshinde3058 2 วันที่ผ่านมา +1

    Chan vishleshan

  • @satishchavan1749
    @satishchavan1749 2 วันที่ผ่านมา +4

    सध्याची भाजपची खालावत जाणारी प्रतिमा चांगली करायची असेल आणि भाजपची सत्ता टिकवण्यासाठी, भाजपची वाढ करण्यासाठी, माननीय नितीन गडकरी साहेब देशाचे पंतप्रधान होणे गरजेचे आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे काम वाईट आहे, असे नाही तर, भाजप पक्षाला चांगली बळकटी येऊ शकते. देशात गडकरी साहेबांची प्रतिमा खूप चांगली आहे.

  • @suchitnikhare
    @suchitnikhare 2 วันที่ผ่านมา

    गडकरी पंतप्रधान ..तुम्हाला आवडेल का?

  • @DarkSpace-h2b
    @DarkSpace-h2b 2 วันที่ผ่านมา

    साध्यचे काही लोक संघाच्या खरीच आज्ञा किंवा संघाला विचारात घेऊन चालत आहेत का हे बघा
    पहिलं एक मार्ग धरायचं आता दोन फाटे बघितलं की एक पाय एकात दुसरा पाय दुसऱ्यात मग मुळं लोक भाजपापासून दूरच जाणार

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 2 วันที่ผ่านมา +1

    पडणार तर महायुतीच....🖊️

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 2 วันที่ผ่านมา +1

    I have a question- what Gadkari could have done had Modi not backed up him all the way ? Instead of being grateful his PM ambitions seem to have been rekindled. Gadkari isn’t mass leader. Till 2014 he was MLC. He got elected only in Modi wave. I doubt how many seats he can get elected on his own even in Maharashtra leave aside across the country.

    • @sagarmelmatti
      @sagarmelmatti 2 วันที่ผ่านมา

      Even his own seat from Nagpur was not sure he won with less margin , Gadkari cannot even win 2-3 seats in vidarbha with his own

  • @BHARAT27lll
    @BHARAT27lll 2 วันที่ผ่านมา +2

    🎉🎉

  • @daya9927
    @daya9927 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार् कधीही पडू शकत...........

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 2 วันที่ผ่านมา +1

    Right CM Of gujrat was sanjay joshi but narendra modi was air dropped and this let to gujrat riot yes prefect done

  • @amoltaigade4417
    @amoltaigade4417 2 วันที่ผ่านมา +4

    That's why auto sector is going down

    • @xzee156
      @xzee156 2 วันที่ผ่านมา

      R u sure?
      Compare the data .. under NG vs past ministers..

  • @Dharmik457
    @Dharmik457 2 วันที่ผ่านมา +13

    फेकेंद्र जी पेक्षा लाख पटीने गडकरी जी बरे आहे. फेकेंद्र जी नी फक्त लोकांसोबत खोटं बोलण्याचे रेकॉर्ड बनवले आहे. नितीन जी गडकरी प्रधानमंत्री 🗿🎉

    • @AnantKhandelwal-fe3dv
      @AnantKhandelwal-fe3dv 2 วันที่ผ่านมา +3

      त्या फेकेंद्र मुळे देश सुरक्षित आहे नाहीतर आठवा 2014 च्या आधी बॉम्बस्फोट ,दंगे अतिरेकी हल्ले कायमचेच

    • @yashdhanwade6010
      @yashdhanwade6010 2 วันที่ผ่านมา

      @@AnantKhandelwal-fe3dv jra tumich bgha

    • @AJAYPATIL-ud2gx
      @AJAYPATIL-ud2gx 2 วันที่ผ่านมา

      ​Pulwama ani uri sarkhe Hale congress chya kala madhe zale mane

    • @amitbhau
      @amitbhau 2 วันที่ผ่านมา

      ​@@AJAYPATIL-ud2gxते बॉर्डर एरियात झाले आणी सैनिकांवर झाले.काँग्रेस च्या काळासारखा थेट देशाच्या आर्थिक राजधानीत येऊन 250 सामान्य नागरिकांना जिहादी हल्ल्यात ठार नाही केले. जरा डोळे उघडा. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी देशात निर्धास्त फिरत आहात त्या साठी मोदी सरकारला धन्यवाद द्या

  • @laxmangouda4623
    @laxmangouda4623 2 วันที่ผ่านมา +4

    Only Modi

  • @engma7549
    @engma7549 2 วันที่ผ่านมา +11

    गडकरी झाटा विचारत नाही मोदीला.

    • @swapniljadhav4556
      @swapniljadhav4556 2 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @amitbhau
      @amitbhau 2 วันที่ผ่านมา +5

      मोदी मुळे गडकरी निवडून आला होता पहिल्यांदा, मोदी गडकरीच्या नावाने निवडून नाही आला 😂😂😂😂.

    • @engma7549
      @engma7549 2 วันที่ผ่านมา

      @@amitbhau केव्हा पहिल्यांदा वर्ष सांग ???

    • @engma7549
      @engma7549 2 วันที่ผ่านมา

      @@amitbhau थोडा अभ्यास वाढव रे बाळा 😂😂

    • @amitbhau
      @amitbhau 2 วันที่ผ่านมา

      @@engma7549 खासदारकी ची गोष्ट जी निवडणूक जनतेतून होते राज्यसभा नाही

  • @talhamukadam8085
    @talhamukadam8085 2 วันที่ผ่านมา

    Sadhya chya paristhitit Maharashtratil sarwottam neta jyacha Kona barobar kaahi bhedbhaaw naahi manjech manniya nitin gadkari ji zr pm padache umedwar astil tr nakkich sarwancha Tyanna patimbha asel ✅
    Rajkaarni maanus kasa asawa he sarwa rajkarnyanni tyancha kadhun shikawa 🙏

  • @AshishLokhande
    @AshishLokhande 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोघेही सत्तेचे लालची आहेत.

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 2 วันที่ผ่านมา

    Next gadkari and shah hav chance

  • @Harsh_patil_2419
    @Harsh_patil_2419 2 วันที่ผ่านมา +2

    Gadkari PM pahije desh motha hoil

  • @Ganesh_Chavan123
    @Ganesh_Chavan123 2 วันที่ผ่านมา

    शरद पवार 😂😂😂

  • @MarsActive3
    @MarsActive3 วันที่ผ่านมา

    Moti gela ata , ata marati manus PM honar

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl วันที่ผ่านมา

    Nitin Gadkari candidate aasel tar me deil BJP la maat parat pan current BJP cha lokanni maan kharab kela aahe

  • @yogeshkharat729
    @yogeshkharat729 2 วันที่ผ่านมา

    एकच विषय आणि 2,3 विडिओ बनवायला लागले

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 2 วันที่ผ่านมา +1

    तेंव्हापासूनच गडकरी मोदीच्या रडारवर आहेत, बाकीच्या no.2 पैकी 2 अगोदरच उडवले होते तर उरलेले 2 हॉस्पिटलमधून 'पोचवले', आता गडकरीचा गेम करायचा राहिलाय, एकदा हॉस्पिटलमध्ये गेले की मग..!

  • @pw8853
    @pw8853 2 วันที่ผ่านมา

    Konala hi Changla javabdar pantpardhan nai pahije saglyanla aap aplya Jati bhashe Rajya cha pant Pradhan pahije, he fakt Hindu madhe ani misalim madhe kuthlahi Rajya cha aso fakt musalim pahije

  • @Harsh_patil_2419
    @Harsh_patil_2419 2 วันที่ผ่านมา

    Midiya wale ho Tumi Modi Ani Gadkari dogha madhe kon PM pahije Live episode theva Modi samor lok jya netyala pasanti detat bagha tyala PM Kara

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 วันที่ผ่านมา

    हे आल का परत, हे अस बोलत की जीवच घाबरतो याची बोलाची स्टाईल मध्ये खूप भीती वाटते , हे आर्ध खोट बोलू राहील, पण नितीन गडकरी सर झाले पाहिजेत आपल्या भारताचे प्रंतप्रधान.

  • @maheshtelang639
    @maheshtelang639 2 วันที่ผ่านมา +5

    Nitin Gadkariji couldn't have achived even 50% success had he been PM of India in place Narendra Modiji.

    • @amitbhau
      @amitbhau 2 วันที่ผ่านมา

      सत्यवचन 👍

  • @Tejasmarathe634
    @Tejasmarathe634 2 วันที่ผ่านมา +2

    गडकरीच पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत