ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
यंदा संगमनेर ची जनता शहाणी झाली आहे..., 40 वर्षाची चूक यंदा सुधारणार....❤
वार फिरलय आमच थरलय only सुजय दादा 💯विकासचा वादा सुजय दादा ♥️
Only sujay vikhe
❤❤❤संगमनेर मध्ये आता विखे याचं वादळ❤❤❤
Love you सुजय दादा विखे पाटील.
संगमनेरचा विकास हा फक्त दादाच करणार
जसा टेप आम्ही शिर्डी शहरात ऐकत आलो.
परिवर्तन होणार सुजय विखे आमदार होणार..................
युवा संकल्प सभा हीच संगमनेरचे भविष्य ठरवणार
खाणारे तुम्ही विखे साहेब आमचा आमदार लाचार नाही तुमच्यासारखे
One side dada ♥️
हिवरगाव पावसाची सभा अद्वितीय झाली .. सुजय पर्व ..
आता सुजय दादा येतंय निवडून.
फक्त सत्ता पाहिजे पैसा आहे ना
माझ ठरलंय माझ मत फक्त सुजय दादांनाच
यावेळी मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे . मला सुजय दादानचे विचार पटले ते हिवरगाव भागाचा विकास करतील असा माझा विश्वास आहे .. माझे मत सुजयदादांना ................
राहाते करांनी कसा ऐकला😂😂😂😂😂
परिवर्तन होणार........................
युवकांचे नेते .. सुजय दादा
बाप लेक दोघे पडणार
Nice joke 😂😅
सुजय दादा संगमनेरात चांगला विकास करतील .
विखेचा टेप तर तीन पिढ्या एेकला की त्यावर बोल
only vikhe patil saheb.....❤❤
यंदा सुजय दादा आमदार होणार फिक्स...................
संगमनेर मध्ये तुम्हाला बोलायलाच काही नाही साहेब
एकच वादा सुजय दादा
४० वर्षाचा वनवास मोडून फक्त ५ वर्षाचा विकास हा फक्त आणि फक्त सुजदादा करणार
सुजय पर्व -युवा सर्व
फिक्स आमदार सुजय दादा
पुनश्च एकदा विखे पाटील फिक्स
विकास हवा तर दादा हवा
आता नगर दक्षिण वाल्यांना खूप पस्तावा होत आहे..
Khot bolta ❤ pn kiti chan bolta❤
सगळे आमच्या कडे पाहीजे
जसा राहत्या वाल्यांनी तीस वर्ष ऐकलं तसंच
विखे पटनार😂😂
एकंदरीत पाहता काही दिवसांत तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार नाही असं वाटतं
कर्तव्य दक्ष विखे पाटील सरकार
शिर्डी मध्ये तोच टेप आहे वाटतंय
टेप बंद झाला दादा
संगमनेर च्य आयुव्कांचा संकल्प आहे किं सुजय दादानच निवडून देणार.
यंदा बाद बदल फिक्स आहे संगमनेर मध्ये....................
खंगरी टायगर 😂😂😂
Vijay pakka vikhe saheb
विखे ने तरी काय विकास केलंय म्हणून
शिर्डी मतदार संघात येऊन बघ
दक्षिण नगर मध्ये जे झाले तेच संगमनेर मध्ये होईल काळजी नसावी
Tumcha pan tep rahatakar 40 varshapasun aiktat
तुम्ही किती दिवे लावतात तसे पन नगर दक्षिण मधे
निलेश लंके नी पाडल
Aani Ho gardi dharun aanlele lokay
परिवर्तन अटळ आहे
Vikhe tujya karjat budalelya sanstha sambhalat bas Sangamner madhe nak khupsu Nako tuza parabhav loksabhesarkha 💯💯 honar ahe vijyi honar Only ladke 40 varshach pakshashi aknistha asnara neta mhanje Throat Saheb 🎉🎉
काही फेकु नका काही कामाचे नाही तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे जनता गेली तेल लावात
Ata tr tuz deposit ch japt honar ahe😂😂😂
यंदा संगमनेर ची जनता शहाणी झाली आहे..., 40 वर्षाची चूक यंदा सुधारणार....❤
वार फिरलय आमच थरलय only सुजय दादा 💯
विकासचा वादा सुजय दादा ♥️