LIVE : Manoj Jarange Patil यांचा पक्का निर्णय, Prakash Ambedkar यांचा करेक्ट कार्यक्रम करणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 57

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    वंचित चे मतदार फुटणार नाही लिहून घ्या जय भीम

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जो माणूस बाबासाहेबांचा फोटो लाऊ शकत नाही तो Buddhist लोकांना न्याय काय देणार राजरत्न विकाऊ आहे आमचे नेते टाकत बाळासाहेब आंबेडकर❤❤❤❤❤❤

    • @comred946
      @comred946 9 นาทีที่ผ่านมา

      जो बिकता हे वही टिकता हे😂😂😂😂😂😂😂

  • @Aakashvwaghode
    @Aakashvwaghode ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बाळासाहेब आंबेडकर❤

  • @ravindrasarwade1965
    @ravindrasarwade1965 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फक्त वंचित बहुजन आघाडी. आंबेडकर सर्वांचाच कार्यक्रम करतील

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m ชั่วโมงที่ผ่านมา +4

    VBA only वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @sandipshejule358
    @sandipshejule358 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माघार का घ्यावी त्यांनी ते लाच्यार नाहीत स्वाभिमानी आहेत

  • @vasantkatkar
    @vasantkatkar ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वंचित आघाडी आणी आंबेडकर साहेब यांचं गणित बराबर फिक्स आहे.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पक्का कार्यक्रम करणाऱ्याच क्रिया कर्म ईतर जाती करणार

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd 51 นาทีที่ผ่านมา +2

    त्या राजरत्न आंबेडकर च्या पाठी आंबेडकरी समाज कधीच नव्हता आणि आताही नाही...
    उलट राजरत्न ची प्रतीमा याने कमी होईल...

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 22 นาทีที่ผ่านมา

    जय म्हालर.. जय वंचित बहुजन आघाडी ✌️🔥

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेवटी शरद पवार यांना सोयीस्कर होईल तसेच निर्णय घेतील

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 20 นาทีที่ผ่านมา +1

    आंबेडकर साहेबांची तब्येत बरोबर नाही हे बरोबर आहे, आंबेडकर साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणे पाहिजे तेवढे सोपे काम नाही. विनाकारण प्रसारमाध्यमांनी खोडपणाच्या बातमी प्रसारित करू नये. एकट्या मराठा समाजाच्या भरोशावर कधीही आंबेडकर साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करू शकत नाही ‌. जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍

  • @rambahir5
    @rambahir5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठा+मुस्लिम+ बौद्ध= सरकार .
    मिडीया समाजाची दिशा भुल करु नका .... बीजेपी ला लपउन वंचित ला पूढे करता आसे तूमच्या बोल्यान्यातून दिसत आहे ....

  • @prashantmore5804
    @prashantmore5804 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना मानतो बाकी कोलून देतो तीन टाईम

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd 55 นาทีที่ผ่านมา +1

    जरांगे नक्की कोणाचा...बोलविता धनी कळला आहे आम्हाला....लोकसभेत जरांगे नी जी भूमीका घेतली होती आणि त्याचा सर्व फायदा मराठा उमैदवारांना झाला होता...तसंच आताही जरांगे भूमीका घेणार हे नक्की....

  • @ananddhurandhar-sn4vo
    @ananddhurandhar-sn4vo 9 นาทีที่ผ่านมา

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

  • @jastinmore2332
    @jastinmore2332 27 นาทีที่ผ่านมา

    Only one VBA ✌️🇸🇨✌️

  • @gitap77777
    @gitap77777 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संविधान जिंकले आज. आम्हाला गर्व आहे हिंदु असल्याचा पण. भारत धर्मनिरपेक्ष आहे आणि राहणार. एक मराठा लाख मराठा सांगली जिल्हा मनोज दादा समर्थक

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    AMIMहा पक्ष तत्त्व घटनेनुसार नाहीत .

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 22 นาทีที่ผ่านมา

    राजरत्न हे अभ्यासू आहेत पण राजकीय दृष्टीने ते चुकत आहेत..

  • @sheshraonitnavre1935
    @sheshraonitnavre1935 นาทีที่ผ่านมา

    फक्त वंचित आघाडी

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 6 นาทีที่ผ่านมา

    राजरतन आंबेडकर यांनी जंरागे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळ्या ताटाची भुमिका मांडली.

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे पाटलाच्या फॅक्टरमध्ये बंडखोरीचा संबंध नाही . प्लस पॉईंट

  • @gautamshirole8097
    @gautamshirole8097 32 นาทีที่ผ่านมา

    गप्पा रे... अनेक जण आघाडी करत आहेत मा. बाळासाहेब आंबेडकर एकटेच लढत आहेत... सर्व पक्ष एकटे एकटे लढा म्हणजे VBA ची ताकत कळेल... Vote for VBA 2024🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रचारात भाजपने संविधान बदलू असा प्रचार केला होता . '

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 59 นาทีที่ผ่านมา

    प्रकाश संकुचित् वृत्तीचा आहे , राजसारखा .

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकीचे बळ मोठे असते प्रकाशने समजून घ्यावे नसता फुकट आयुष्य गेल्यात जमा आहे बाळासाहेब आता तरी डोळे उघडा

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रचारात भाजपने संविधान बदलू असा प्रचार केला होता .

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 8 นาทีที่ผ่านมา

    Balasaheb Ambedkar VBA phakt.
    Baki ghanerde rajkaran kartat.
    Manuvadi pravruti mule mage aahet marathe. Jo babasaheb Ambedkar che vichar samju shakat nahi te kadhich sudhru shakat nahi. Babasaheb Ambedkar ji jaisa na koi paida hua aur na hoga . Hya vidhansabhet phakt vba chi sarkar bannar. Sc st obc minority aur maratha babasaheb ke siva koi nahi hai. Jab tak sanvidhan hai tumhare hak aur adhikar hai.
    Sangharsh jari rahega . Only vba ki sarkar banegi. .Jay bhim jay sanvidhan ❤❤❤❤❤❤❤

  • @A.k558
    @A.k558 26 นาทีที่ผ่านมา

    Only VBA kiti pan samore ya
    Anga var alat tar tumchala amhi shingavar khenar

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाहरे तर्क शास्त्र?

  • @anand2152
    @anand2152 12 นาทีที่ผ่านมา

    pwar ch mnych asel tyala

  • @mahi-16
    @mahi-16 41 นาทีที่ผ่านมา

    lokani samjun ghyave ...Jarange cha lada ha ambedkar virodhat nahi ... tar to sattadhari paksh voridhat ahe

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq 4 นาทีที่ผ่านมา

    Jarange dusare kay karnar.purvi pasunach marathyani ambedkar svikarlele nahit.ambedkar hech maratyache khare dukhane aahe.tevha sc,st,obc bandhavano neet vichar kara ani dushmanache dav hanun pada. Jai bhim jai vanchit aaghadi.fakt ani fakt vba.

  • @nareshpatil3442
    @nareshpatil3442 16 นาทีที่ผ่านมา

    किती दिवसापासून पत्रकारिता करतो रे भाऊ

  • @A.k558
    @A.k558 29 นาทีที่ผ่านมา

    Balasaheb aambedkarancha karyakram karanara ajun paida nahi zhala

  • @TulshiramDhote-pl4sg
    @TulshiramDhote-pl4sg 3 นาทีที่ผ่านมา

    बिन डोक पत्रकारानो बोद्ध लोक राजरत्नसपकाळ ला भाव देत नाहि त

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m ชั่วโมงที่ผ่านมา

    चूक बोलता 🎉🎉

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रकाशाची , राज यांची जरांगे पाटला पुढे काहीच औकात नाही .

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 54 นาทีที่ผ่านมา

      Balasaheb ambedkar yanchi hayat geli chalvalit te kaal tayar zalele nete nahit Ambedkar brand ahet tey aaj pan udya pan ani nirantar asnar

    • @GeetaMate-qk8zd
      @GeetaMate-qk8zd 40 นาทีที่ผ่านมา

      बाळासाहेब आंबेडकरांची बरोबरी करण्याची ताकद सद्यस्थीतीत तरी कोणत्याच नेत्यात नाही...त्याकरीता खूुप अभ्यास हवा...राज आणि जरांगे हे पूढल्या जन्मी कदाचित शिकतील ...पण पूनर्जन्म तर नाही....त्यामूळे हे ही शक्य नाही...
      निवडणूक तर अंगठा लावणारे ही जिंकतात...पण अभ्यासू व्यक्तिमत्व खूप कमी असतात

    • @ajitsawant6722
      @ajitsawant6722 21 นาทีที่ผ่านมา

      भविष्यात बाळासाहेब आंबेडकर लक्षात राहतील. पण राज ठाकरे जरांगे लोकांना आठवणार पण नाहीत.

  • @आम्हीकरमाळाकर
    @आम्हीकरमाळाकर ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @crb1234cb
    @crb1234cb ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्तं मनोज दादा

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 21 นาทีที่ผ่านมา

    Vanchit ch jarange athwa, konini wakad karu shakat nahi. Tyancha bes ahe to ahech, kitihi shalyantra kara, tyanchi mate pakki.