नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. 🙏 🙏🙏 आपल्या You Tube Channel वर आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्राचिन व ऐतिहासिक ठिकाण, धार्मिक स्थळे, बौध्द लेण्या, विहारे गड किल्ले, पौराणिक मंदिरे, पर्यटन स्थळे, आश्या प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळणार आहेत. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकाॅन वर क्लिक करा. 🙏🙏🙏 Instagram I'd - instagram.com/suhask_photography?igshid=ZDc4ODBmNjlmNQ== Facebook - facebook.com/profile.php?id=61550086436776&mibextid=b06tZ0 You Tube - youtube.com/@Suhasvideopune- .......................................................................................... * Photography & videography *Wedding Shoot * Pre Wedding * Cinematic Wedding Video * Wedding Short Video * Pre Wedding Short Video *Metronity Shoot *Beby Shower Shoot *Beby Shoot *Birthday Shoot All Type Photography and Videography MO No.- 9637148515
भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता.

खुपच सुंदर 👌
Apratim. Shilpa. Soundarya. Khoop. Sundar ❤
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. 🙏 🙏🙏
आपल्या You Tube Channel वर आपल्याला या ठिकाणी आपल्याला
प्राचिन व ऐतिहासिक ठिकाण,
धार्मिक स्थळे,
बौध्द लेण्या,
विहारे
गड किल्ले,
पौराणिक मंदिरे,
पर्यटन स्थळे,
आश्या प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळणार आहेत.
तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकाॅन वर क्लिक करा. 🙏🙏🙏
Instagram I'd - instagram.com/suhask_photography?igshid=ZDc4ODBmNjlmNQ==
Facebook - facebook.com/profile.php?id=61550086436776&mibextid=b06tZ0
You Tube - youtube.com/@Suhasvideopune-
..........................................................................................
* Photography & videography
*Wedding Shoot
* Pre Wedding
* Cinematic Wedding Video
* Wedding Short Video
* Pre Wedding Short Video
*Metronity Shoot
*Beby Shower Shoot
*Beby Shoot
*Birthday Shoot
All Type Photography and Videography
MO No.- 9637148515
Thanks
या मंदिराचा थोडक्यात इतिहास आणि लोकेशन शेअर कराल का?.

g.co/kgs/wp3Um7