निम्मी साखर घालू शकता पण लोणचं जास्त कोरडे झाले तर खराब होऊ शकते कारण ह्या मध्ये तेल वापरलेले नाही आपण... थोड्या प्रमाणात करून बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कसे तय्यार होत आहे. 😊🙏
लोणचे करत असताना त्यात तेल कमी पडले तर काळे पडू शकते ...जर आंब्याचे लोणचे असेल तर त्यात १ किलो साठी २ ते ४ लिंबाचा रस घालावा म्हणजे काळे पडत नाही आणि जास्त दिवस टिकते....सोबतच मसाला जर भाजून घेत असाल तर जास्त करपवू नये.... मिठाचे प्रमाण योग्य असावे.. विकतच च्या लोणच्या मध्ये व्हिनेगर आणि प्रीझरव्हेटिव असतात त्या मुळे ते जास्त दिवस टिकते आणि काळे पडत नाही. मीठ लिंबू तेल आणि साखर या गोष्टी योग्य प्रमाणात असल्या की लोणचे खराब होत नाही आणि काळे पडत नाही .या ४ गोष्टी प्रिझरव्हेटीव च काम करतात.😊🙏
ताई,मी आजच दोन्ही लोणची केली,खूपच भन्नाट झाली आहेत, धन्यवाद ताई, प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुमच
व्वा . खरच खूपच सुदंर पद्धत ...
मस्तच झाले आहे लिंबाचे आंबट गोड तिखट लोणचं चटपटीत
खुप छान ताई
खूप छान 😊
छान वाटली रेसिपी लोणच्याची
Chan ahe recipe.
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद
लोणच्याची पद्धत छान सांगितली आहे.लोणचे बनवण्यासाठी कमीत कमी दोन तास लागतात 15 मिनिटांत होत नाही.
Khup chan recipe
खूपच छान . धन्यवाद .
खूप छान रेसिपी झटपट
खूप खूप छान माहिती दिली ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Big like 4 👍 very nice recipe ❤️ full watch ❣️
Thanks 🙏 😊
Khup chan recipe. Thanks❤❤❤
खुप टेस्टी
Vere nice ❤️❤️
फोड ताठरत नाही का
Disayla tari chhan disat aahe.
Murayala kiti divas lagtil
छान च
Very. Testy
साखर कमी वाटली तर नंतर अंड करू शकतो का लोणच्यामध्ये
हो
Steel chya dabyat nimbach lonch thevu shakto ka?
Nahi
Nice 👍👍
साखरेऐवजी गूळ वापरला..व रेडिमेड मसाला वापरला तर चालेल का..plg.ans.
हो चालेल
Chanach
लोणचं छानच!
साखर जर निम्मीच घेतली तर चालेल कां? की नंतर काही फरक पडेल लोणच्यात? आभार!
निम्मी साखर घालू शकता पण लोणचं जास्त कोरडे झाले तर खराब होऊ शकते कारण ह्या मध्ये तेल वापरलेले नाही आपण... थोड्या प्रमाणात करून बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कसे तय्यार होत आहे. 😊🙏
@@VaishalisMejwani खूप खूप धन्यवाद आपले.
Thank you ekdam mast recipe,God bless you
Thanks 😊🙏
मी या पध्दतीने लोणचे केले पण फोडी कडक झाल्या.
जास्त वेळ शिजवले की कडक होणार पाका मुळे.
Phofi mau hotat ka
खूप छान
Thanks 🙏😊
साखरे ऐवजी गुळ टाकला तर चालेल का
सुरवातीला लोणचे कडवट लागते का ? कारण माझे कडू लागते आहे..
जसे जसे मुरेल तसे होईल ना व्यवस्थित..
Plz reply..😢
हो मुरले की बरोबर होते ... सुरवातीला कडू चव असते
😋 yummy!
Thanks 😊🙏
यामध्ये तुम्ही अजिबातच हिंग वापरलेला नाही
Pp
लोणचे १,२वर्ष टिकते पण ५,६महिन्यात काळसर होते त्या साठी उपाय सांगावे .
लोणचे करत असताना त्यात तेल कमी पडले तर काळे पडू शकते ...जर आंब्याचे लोणचे असेल तर त्यात १ किलो साठी २ ते ४ लिंबाचा रस घालावा म्हणजे काळे पडत नाही आणि जास्त दिवस टिकते....सोबतच मसाला जर भाजून घेत असाल तर जास्त करपवू नये.... मिठाचे प्रमाण योग्य असावे.. विकतच च्या लोणच्या मध्ये व्हिनेगर आणि प्रीझरव्हेटिव असतात त्या मुळे ते जास्त दिवस टिकते आणि काळे पडत नाही.
मीठ लिंबू तेल आणि साखर या गोष्टी योग्य प्रमाणात असल्या की लोणचे खराब होत नाही आणि काळे पडत नाही .या ४ गोष्टी प्रिझरव्हेटीव च काम करतात.😊🙏
छान वाटली रेसिपी लोणच्याची
खूप छान
Nice 👍🏻