वनश्री केशरी चा एक नंबर मानकरी लकी बैल मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 460

  • @vikramsinhkale4971
    @vikramsinhkale4971 10 หลายเดือนก่อน +98

    एवढाच दम होता तर मैदान रीतसर घ्यायचं मानाची गाडी 🤭 निंबाळकर सरांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला त्यांचा आभार माना सगळ्यांनी 🙏 निंबाळकर सरांसारखे अजून पाच-दहा लोकं तरी या क्षेत्रात यायलाच पाहिजेत 👍

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 10 หลายเดือนก่อน +101

    सरांची गाडी नव्हती मैदानात. आणी राहीला विषय पारदर्शक पनाचा तर सर्वांना माहीत आहे कीती पारदर्शकता होती ते.💯

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 10 หลายเดือนก่อน +151

    सत्याची बाजू मांडायला हिम्मत लागते, ती फक्त निंबाळकर सरांनकडे आहे 👌👍🙏

    • @Treading-b4b
      @Treading-b4b 10 หลายเดือนก่อน

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 10 หลายเดือนก่อน +3

      हिंमत आहे भावा पण ती फक्त व्हिडिओ मद्ये.
      त्यांनी मैदानात दाखवावी ही हिम्मत

    • @akshaychandgude5359
      @akshaychandgude5359 10 หลายเดือนก่อน

      @@Mynameislakhan123bulla kha tu

    • @sanjayshinde4023
      @sanjayshinde4023 10 หลายเดือนก่อน

      दाखवतो तु ये मैदानात म बघू

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 10 หลายเดือนก่อน

      @@sanjayshinde4023 मी प्रत्येक मैदानात असतो. उद्या शेलू ला पण आहे.

  • @akash2002Ag
    @akash2002Ag 10 หลายเดือนก่อน +67

    I support ranjit sir sarja ❤ mathur❤ bakasur❤

  • @wstnmgr6tfs7724
    @wstnmgr6tfs7724 10 หลายเดือนก่อน +91

    महाराष्ट्राला माहिती आहे मैदान कसे झाले ते सगळ्यात भंगार मैदान होते

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका 10 หลายเดือนก่อน

      पूडच्या वर्षी गेय मैदान आणि तुमची गाडी पळवा ... वाशिल्या वल्या सगळ्या आणि 10 15 गट गेय

    • @babumore1590
      @babumore1590 10 หลายเดือนก่อน +4

      Bhangar maidaan

    • @AdeshKale-cj1wq
      @AdeshKale-cj1wq 10 หลายเดือนก่อน +1

      Bhangar maidan

  • @Mok2100-t5u
    @Mok2100-t5u 10 หลายเดือนก่อน +60

    बैलांना फोक लावली हे खर आहे .. ते नाय दिसल कोनाला

  • @sid-thevlogger5361
    @sid-thevlogger5361 10 หลายเดือนก่อน +53

    Mathur Sundar खरा विजयी आहेत या मैदानाचे😅🤩Only 1001❤

  • @abhinanadanchougule326
    @abhinanadanchougule326 10 หลายเดือนก่อน +23

    मी सांगली जिल्हा मधुन आहे मात्र मैदान नियोजन करायच तर पुणे आणि सातारा वाल्यानी.

  • @prashant__1997
    @prashant__1997 10 หลายเดือนก่อน +39

    भाऊ तु आपला माणूस आहे तुझ्या मुलाखती छान असतात पण तु ह्या असल्या लोकांच्या मुलाखती घेऊन आणि रणजीत सरांवर कशाला आरोप करताय ते बरोबर बोलले आहेत तुम्ही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची मुलाखत घ्याना तुझ काम चांगल आहे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही लोक मुद्दा सोडून दुसऱ च दळू राहिले आता

  • @sanjayjadhav4670
    @sanjayjadhav4670 10 หลายเดือนก่อน +43

    उभ्या महाराष्ट्राने बघीतल ऐक नंबर कोणी केला आसता पण काय आहे . मैदान रीतसर व्हायला पाहिजे होत मग समजल आसत खरा किंग कोण आहे ते !

  • @kiranpol7601
    @kiranpol7601 10 หลายเดือนก่อน +36

    दम सगळताच्यात आहे तुझ्यात आहे तरी मथुर सोबत बिनजोड कर की

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 10 หลายเดือนก่อน

      Ya ki pusegaon hindkesari maidanat bghu ki kon baji martay satarkarancha nad naka karu satarchya bailanni Mumbai karanchi jiravli ahe khup vela

  • @फक्तबैलगाडा0063cc
    @फक्तबैलगाडा0063cc 10 หลายเดือนก่อน +21

    तुमची गाडी पण फायनल ला पब्लिक नि लागायला पाहिजे होती म समजले असते मैदान रास्त झाले की नाही.

  • @ravan__1
    @ravan__1 10 หลายเดือนก่อน +8

    लकीच्या ड्रायव्हरने बाजीला फोक मारुन नंबर घेतला शिरसवडीचा रायफल ठाकुर बारीक ड्रायव्हरने फायनलमध्ये ठाकुरची शेपुट चावली ह्या गोष्टी अंधारातल्या आहेत नंतर उजेडात आल्या.

  • @ranjeetnimbalkar7000
    @ranjeetnimbalkar7000 10 หลายเดือนก่อน +30

    रणजीत सर निंबाळकर यांची गाडी त्या मैदानात नव्हती....

  • @MAHESHMALI-2284
    @MAHESHMALI-2284 10 หลายเดือนก่อน +30

    फोक मारून कोण पण 1 नंबर कराल कशाला दुसऱ्यायची मापं काढताय आपला बागा

    • @nileshborate2845
      @nileshborate2845 10 หลายเดือนก่อน

      त्याचा व्हिडिओ पण आहे

  • @hindu00700
    @hindu00700 10 หลายเดือนก่อน +27

    ह्याने 1 नंबर केला म्हणून म्हणतोय मैदान चांगला झाला 😂😂😂

  • @dinkarkamble7177
    @dinkarkamble7177 10 หลายเดือนก่อน +31

    भंगार नियोजन सगळं बोगस मैदान परत कोण येणार नाही मैदानाला 10लाख ठेवलं तरी... पब्लिक कंट्रोल करतात येत नाही...

    • @PavanKatkar-x8k
      @PavanKatkar-x8k 10 หลายเดือนก่อน +1

      Ugac mothe pana badi badi bate aani Vada pav khate😂😂

    • @babumore1590
      @babumore1590 10 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅😊

  • @prashant__1997
    @prashant__1997 10 หลายเดือนก่อน +22

    रणजीत सर कुठेही बोलायला तयार आहे त्यांना संघटने मधे घ्या मग कळेल तुम्हाला नियम काय असतात

  • @rajgaikwad8755
    @rajgaikwad8755 10 หลายเดือนก่อน +17

    हवेत जाऊ नका एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, u ट्यूब वाले thamnel नीट टाका 61 लाख rs चा बैल नव्हता त्या मैदानात मुलाखत घेतोय तुला माहित नाही का मैदान कसे झाले 😅😅

    • @babumore1590
      @babumore1590 10 หลายเดือนก่อน

      Barobar sarja navtatithe Kay mulakhat ghetoy

  • @adityaawale7341
    @adityaawale7341 10 หลายเดือนก่อน +16

    फोका कमी मारल्यात 1 नो करायला 😂😂😂 काय राव बोलताय् भारी फोका मारत नाही तापवायला लागत नाही सरल सरल दियतय् राव फाइनल ला फोका मारल्यात ते 😂 दिलदार मनाचा मालक 🙏🤣

  • @rutsssb33
    @rutsssb33 10 หลายเดือนก่อน +38

    पुसेगाव ला गठ निगुदे मग मुलाखत घे याची

    • @Anirudha12345
      @Anirudha12345 10 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂😂😂😂

    • @prathameshchavan2935
      @prathameshchavan2935 10 หลายเดือนก่อน +5

      💯💯😂😂

    • @nageshvirkar153
      @nageshvirkar153 10 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂 barobar

    • @ramjadhav.9690
      @ramjadhav.9690 10 หลายเดือนก่อน +6

      कावळ्याच्या शापाने गाईला काही होत नाही
      तु बघशीलच पुसेगाव मैदान

    • @sanskaragrofarm7832
      @sanskaragrofarm7832 10 หลายเดือนก่อน

      Pusegavla gaat niglyav bgu ki

  • @sandipchavan6524
    @sandipchavan6524 10 หลายเดือนก่อน +15

    मुलाखत घेणारे देणारे
    आणि सर्व युट्यूबर्स तुम्ही व्हिडिओ बनवता तर
    लोकांच्या भावना कमेंट्स वरून बघा
    त्याचा अर्थ काढा आणि समजून घ्या
    बहुतांश लोकं तुमच चुकलंय म्हणतायत
    बाकी तुम्ही घ्या तुमच्या सोयीचे अर्थ

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ
    @आमचीमातीआमचीमाणस-य9झ 10 หลายเดือนก่อน +49

    ज्या एक नंबर करणार होत्या सर्व शेवटला उतरवण्या चा खूप प्रयत्न केला गेला आहे

  • @GaneshGadhave-jt6bb
    @GaneshGadhave-jt6bb 10 หลายเดือนก่อน +23

    मथूर ला चेलेंज करुन दावा

  • @pratikpatil4790
    @pratikpatil4790 10 หลายเดือนก่อน +16

    एकदम भिकारचोट मैदान पेठनाका 😊😊😊😊😊

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 10 หลายเดือนก่อน +18

    एक नंबर झाला की एवढ नसत बोलायचं खर 😂

  • @6666hindkesari
    @6666hindkesari 10 หลายเดือนก่อน +5

    खरे 1 नंबर चे मानकरी मथुर आणि सुंदर होते ❤

  • @dadupawaskar6690
    @dadupawaskar6690 10 หลายเดือนก่อน +1

    1 no कोणाचा होता हे सगळ्यांना माहिती आहे .mathur sundar❤️
    राहिला प्रश्न रणजित सरांचा ते खर्याचीच बाजू मांडताना ,तुम्ही कसा नंबर केला हे सगळ्यांनी बागितल

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo 10 หลายเดือนก่อน +1

    फोक कुणी मारली...🤩

  • @yogeshsadgir7266
    @yogeshsadgir7266 10 หลายเดือนก่อน +22

    सगळे चा बाप एकच बकासुर ❤❤❤

    • @ganeshkamble2037
      @ganeshkamble2037 10 หลายเดือนก่อน +2

      मोठा लक्षा भाऊ

    • @babasabpethkar4088
      @babasabpethkar4088 10 หลายเดือนก่อน +2

      तू आमच्यासाठी आधी पण king होता आणि आज पण आहे (बकासुर)...😊🦅👑

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 10 หลายเดือนก่อน

      Tuja asel to

  • @NishantKharat-c8e
    @NishantKharat-c8e 10 หลายเดือนก่อน +18

    1 नंबर झाला म्हणून म्हणत्यात रास्त झालं😂

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 10 หลายเดือนก่อน +10

    ❤रंनजित सर दिलदार मनाचा राजा मानुस❤ आहे ❤लकीत दम असेल तर मथुर❤ आणि ❤सुंदर चया गटाला गाडी जुपा बाप बापच❤ असतो बापला चालवला शिकवचा नाही ❤ मथुर नावतच सर्व काही सुरळीत चालू आहे❤ मथुर ❤ आणि सर्जा ❤king of Maharashtra ❤

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 10 หลายเดือนก่อน +12

    बकासुर सोबत palayla दम लागतो

  • @sachingholap7926
    @sachingholap7926 10 หลายเดือนก่อน +25

    मूळचा करंट आहे तर फोका का मारलाय 😂

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 10 หลายเดือนก่อน +25

    हणून मारून एक नंबर 😂😂😂

    • @hanmantsalunkhe2798
      @hanmantsalunkhe2798 10 หลายเดือนก่อน +2

      चांगल्या बैलांना दगड हानून गनिमी कावा करून हारवल

  • @manoharvishe4680
    @manoharvishe4680 10 หลายเดือนก่อน +10

    मैदान 1नंबर झाला.....पण सेमी 7झाल्या 🤔 मग final गाड्या 8 कशा काय झालं....😂 आणि नंबर कसे दिले सगळ्या गाड्या लॉबी टच होत्या 😢.....पण जाऊदे मैदानं 1 नंबर झाला.....🤔🤔🤔 कसं झालं तेचं समजलं नाही....😂😂😂

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 10 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @armygamingff9292
    @armygamingff9292 10 หลายเดือนก่อน +8

    वशिलेबाज श्याम आष्टेकर

  • @vaibhavtikone1176
    @vaibhavtikone1176 10 หลายเดือนก่อน +20

    पुसेगाव मैदानात कर्माची फळ भेटतात जे वशिला लावतात किंवा चिडून नंबर घेतात त्यानची गाडी बाहेर जाणार

  • @rameshpatil1574
    @rameshpatil1574 10 หลายเดือนก่อน +1

    उभ्या महाराष्ट्राने बघितला मैदान तुमचा परत असा मैदान कुठे होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 10 หลายเดือนก่อน +21

    आयोजकांनी ची टी कडलि आणि सांगतोय रास्त झाल 😂😂😂😂

  • @फक्तबैलगाडा0063cc
    @फक्तबैलगाडा0063cc 10 หลายเดือนก่อน +29

    वारे मालक, म्हणतायत मैदान रीतसर झाले😂😂

    • @nileshborate2845
      @nileshborate2845 10 หลายเดือนก่อน +5

      त्याचा 1 नंबर झाला ना 😂😂😂

    • @vitthalsawant1051
      @vitthalsawant1051 10 หลายเดือนก่อน +3

      😂💯

    • @tanajikumkar5372
      @tanajikumkar5372 10 หลายเดือนก่อน +3

      Ho dada 😂😂

    • @svsadgir
      @svsadgir 10 หลายเดือนก่อน +4

      कधी न जिंकणारे जिंकले कि असंच होतय 😂😂

  • @rahuld42
    @rahuld42 10 หลายเดือนก่อน +26

    एक नंबर झाला म्हणून मैदान चांगलं झालं का.... त्यांची गाडी गटाला एकटी पळावली, सेमी न खेळता फायनल खेळवता... का हरलं म्हणून का.. पब्लिक. ला नियंत्रित करता नाय आलं.. नियोजन 3 रुपयांचा पण नाय झालं... मथुर आणि सुंदर ला पळता नाय आलं सगळं पब्लिक तासात आलं... बकासुर वर दगड फेक झाला.. आणि म्हणे मैदान चांगलं झालं का

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 10 หลายเดือนก่อน +6

    एकदाच गटाला ऐ बकासुर किंवा सर्जा च्या मग कळेल कोणाच्यात किती दम आहे ते

  • @vaibhavsangale7581
    @vaibhavsangale7581 10 หลายเดือนก่อน +8

    गट सेमी ला तुमची गाठ पप्पा सोबत झाली सुंदर मथूर बकासुर झाली नाही नाही म्हनून

  • @abhishekmagdum842
    @abhishekmagdum842 10 หลายเดือนก่อน +9

    एकदम थर्ड क्लास मैदान झालंय

  • @vikramsinhkale4971
    @vikramsinhkale4971 10 หลายเดือนก่อน +8

    निबाळकर सरांच्या वर बोलायला तुम्हाला अधिकार नाही 👍 महाडिक घराण्यांना असं मैदान घेणं चुकीचं आहे त्यांच्याबद्दल कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात खूप आदर आहे

  • @maheshmane8507
    @maheshmane8507 10 หลายเดือนก่อน +15

    फोक मारुन कोण पण नंबर करलं

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 10 หลายเดือนก่อน +9

    King of बकासुर 😎😎

  • @AniketJadhav-b4j
    @AniketJadhav-b4j 10 หลายเดือนก่อน +11

    बैलला काठी हाणली एक नंबर केला

  • @YashwantJagtap-l6l
    @YashwantJagtap-l6l 10 หลายเดือนก่อน +13

    One and only mathur bakasur 👑👑👑niyojan barobr nhi 👎🏻

  • @vikasgaikwad9933
    @vikasgaikwad9933 10 หลายเดือนก่อน +2

    फायनल ला 6 गाडी होती ही 7 वी गाडी आलि कोठून खरे मानकरी मथुर आणी सुंदर होते जाणून बुजून पब्लिक ला फाटी मध्ये आयोजकांनी उभे केले करण टॉप ची बैले जिकू नये

  • @83kmaratha
    @83kmaratha 10 หลายเดือนก่อน +2

    छान पळाला लकी, ख़ास करून सेमी ला🙂💯

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 10 หลายเดือนก่อน +1

    Binjod घ्या माथूर सोबत

  • @kishormore3023
    @kishormore3023 10 หลายเดือนก่อน +11

    बकवास एक नंबर चीटींग केली आणि एक नंबर केला बकासूरच्या गाडीवर अन्याय झाला

  • @MaheshLole-kj2hv
    @MaheshLole-kj2hv 10 หลายเดือนก่อน +25

    बकासुर च्या गटात लागला की घरी जायचं गप😂😂😂

  • @aniljadhav3611
    @aniljadhav3611 10 หลายเดือนก่อน +10

    काठीन मारून बैलाला एक नंबर केला 😈

  • @prathmeshgurav2739
    @prathmeshgurav2739 10 หลายเดือนก่อน +6

    Mathur 🔥Bakasur🔥sunder🔥Raifal 🔥Raja And Ranjit sir support maidan chukich zal tr zal

  • @NishantKharat-c8e
    @NishantKharat-c8e 10 หลายเดือนก่อน +5

    त्यांनी चायनेल काढूद्या नाही तर काही ही करूद्या पण तुमचा बैल आहे एव्हढा टॉप चा तुम्ही फोक लावायला नव्हत पाहिजे ड्रायवर ला अगोदरच सांगायला पाहिजे

    • @SukhadevPawar-b9q
      @SukhadevPawar-b9q 10 หลายเดือนก่อน

      हो आणि ते पण ड्रायरेक फायनल ला गाडी आली.

  • @Vkpatil2481
    @Vkpatil2481 10 หลายเดือนก่อน +3

    तीन फेरे रीत सर पळून एक नं करायला दम लागतो 🔥🔥

  • @sandipchavan6524
    @sandipchavan6524 10 หลายเดือนก่อน +12

    सगळ्याच नंदी विषयी प्रेम आहे
    पण मैदान बरोबर झालं नाही

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 10 หลายเดือนก่อน +5

    Baap baap hota hai mathur ❤sarja ❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 10 หลายเดือนก่อน +8

    4:05 ड्रायव्हर दिसतोय सरळ फोक मारताना

  • @prem-j8u
    @prem-j8u 10 หลายเดือนก่อน +6

    Lav mathur si binjod❤❤❤

  • @shrutiphadatare1552
    @shrutiphadatare1552 10 หลายเดือนก่อน +5

    बैलगाडी मालकाला विचारेपर्यंत तुम्ही काय पाहिले नाहीं कां.... आणी मुलकात घेतले खरें तर खरें खोटे पण खरें करून दाखवू नका .... तुम्ही लोकांना दाखवणार त्यमुळे एक चालणं मिळते.... चुके चे आहे ती चूकच आहे.... फोक मारली होती ती पुर्ण जगाने पाहिले आहे सो.... बैल पळाला चांगला हे खरें पण बाकीच्यनवर अन्याय झाला हे पण खरें .... आणी तुम्ही त्याला सपोर्ट करतंय हे खूप दुखत बाब आहे.....

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 10 หลายเดือนก่อน +5

    भारत थोडा पब्लिक ला दबला पण चांगला पळाला आता स्पीड वापस येतंय त्याच आता या त्याच्या गटात नाही तर सेमित 💯👑⚜️

    • @kishorpawar8157
      @kishorpawar8157 10 หลายเดือนก่อน

      king bharat 🎉

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 10 หลายเดือนก่อน +1

      किंग हाय तो.. भारत. बोलतात त्याला.. 🥰🥰👑👑

  • @vindan243
    @vindan243 10 หลายเดือนก่อน +4

    त्या 61 लाख वाल्याचे सोडा तुम्ही काटी का मारली ते सांगा ?

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 10 หลายเดือนก่อน +7

    Mharatracha वाघ एकच बकासुर❤❤

  • @samadhanjadhav4699
    @samadhanjadhav4699 10 หลายเดือนก่อน +1

    चूकून 1 नं झाला आहे पण जे खरं आहे ते सांगायला शिका दुसऱ्या बैलांच्या वर आण्याय होतोय आणि 1 नं करणारे सांगतात की मैदान चांगल झाल हे चूकीच आहे आणि बघणार्यां ना माहिती आहे नक्की काय झालं ते

  • @rahuld42
    @rahuld42 10 หลายเดือนก่อน +3

    आज तुझा बैला चा नंबर एक आला म्हणून असं बोलता तुम्ही... रणजित सर बरोबर बोले... त्यांचा बैल पण नव्हता पळायला.. जे खरं आहे ते बोले सर... तुमची पण गाडी आहे.. अजून खूप मैदान आहेत

  • @yogeshsadgir7266
    @yogeshsadgir7266 10 หลายเดือนก่อน +6

    आरे बाबा तु एक च मैदानात गुलाल घेतला तुझ्या सोबत जे होतं ते सगळेच
    बाप होते किग बकासुर प्रेमी ❤❤❤❤

  • @RohitThombare_6300
    @RohitThombare_6300 10 หลายเดือนก่อน +8

    1 नंबर मैदान..रीतसर मैदान झालं..😂😂😂😂😂😂😂

    • @Editsss_with_Sid
      @Editsss_with_Sid 10 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

  • @sachinyadav-gb8eq
    @sachinyadav-gb8eq 10 หลายเดือนก่อน +8

    मालकाला एकदा विडिओ दाखवा काय केलंय चिट्या मध्ये घोळ केलंय

  • @pranavravtale1604
    @pranavravtale1604 10 หลายเดือนก่อน +7

    Fianle la gadi kadene lagyla phijel hoti mg smjle aste ek no maidan ahe te 😂😂😂

    • @muliks5978
      @muliks5978 10 หลายเดือนก่อน +3

      Lavnare hech hote .mhanun madhun aali gadi

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 10 หลายเดือนก่อน +12

    मुलाखत कशाला घेतली यांची😂

  • @2290vk
    @2290vk 10 หลายเดือนก่อน +10

    फोक मारायला सांगता का ड्राइवर ला

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 10 หลายเดือนก่อน +1

    गाडी जिंकून पण लोक तुम्हाला शुभेच्छा न देता शिव्या द्यायलेत.तर समजून जा तुम्ही कुठ आहात😂

  • @keshavmonde1699
    @keshavmonde1699 10 หลายเดือนก่อน +4

    चिटिंग करुन नम्बर केला नहितर गट पास होन्यचि मुशिबत राऊ तुम्हचि,खर aahe ना

  • @dattatraydeshmukh6433
    @dattatraydeshmukh6433 10 หลายเดือนก่อน +6

    काहीतरी लबाड बोलू नका बैलाला मारहाण ड्राइवर ने केली हातात काठी होती कारवाई का बर केली नाही त्याच्यावरती संघटनेने याचे उत्तर पहिलं द्या गाडीी मालकांनी

    • @Bailgadip
      @Bailgadip 10 หลายเดือนก่อน

      भावा या बैलगाडी मलकांमुळे संघटना थांबली आहे

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 10 หลายเดือนก่อน +3

    सुट्टा एक number बकासुर चा होता ❤

  • @mangeshgandhale9836
    @mangeshgandhale9836 10 หลายเดือนก่อน +3

    सरांची गाडी नव्हती मैदानात

  • @AkshayB982
    @AkshayB982 10 หลายเดือนก่อน +1

    मैदानाचे नाव - राजकीय निवडणूक 2024 अस नाव द्यायला पाहिजे होते .

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 10 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर तासात कोणाची गाडी होती त्या बैलांचे पण खूप शेपूट चावलं ड्राइवर ने व्हिडिओ मध्ये मोकळे दिसत आहे.

  • @mayurgarudpatil5086
    @mayurgarudpatil5086 10 หลายเดือนก่อน +11

    बैलगाडी क्षेत्रातील आज पर्यंतचे सगळ्यात भंगार मैदान........

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 10 หลายเดือนก่อน +7

    चूक मान्य करत नाही 😂😂😂😂😂

  • @DrABM
    @DrABM 10 หลายเดือนก่อน +5

    Direct final 😂😂😂

  • @balajimane3166
    @balajimane3166 10 หลายเดือนก่อน +1

    Aree folk vapartoy 1 number sathi

  • @PrashantMalgave-us8ge
    @PrashantMalgave-us8ge 10 หลายเดือนก่อน +8

    पेठ नाका मैदानावर बंदी टाका

  • @mr.a7936
    @mr.a7936 10 หลายเดือนก่อน +4

    एक सुधा कमेंट तुमच्या बाजूने नाही मग समजून जावा 1 नंबर वाले

  • @vikasgaikwad9933
    @vikasgaikwad9933 10 หลายเดือนก่อน

    किती ही मुलाखत दाखवा पब्लिक ला माहित आहे खरे किंग कोण आहे

  • @ganeshshigwan8781
    @ganeshshigwan8781 10 หลายเดือนก่อน +2

    ओन्ली मथूर किंग ❤❤

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna 10 หลายเดือนก่อน +2

    भावा मुलाखत छान घेतोस. पण या व्हिडिओ ल असे पोस्टर लाऊन तू वाद लावतोय अस दिसतय.. lucky cha photo लावला सोडून वाद होईल अस वाक्य लिहलय... शहाणा हो आणि वाद होईल अस काही करू नको...best luck

  • @aku8642
    @aku8642 10 หลายเดือนก่อน +2

    Tumi kiti khar bolta te tumchya bolnya tun disty .......saglyana mahitiy ek no cha mankari kony......Sundar & Mathur

  • @dhirajgharat2110
    @dhirajgharat2110 10 หลายเดือนก่อน +13

    सगळा घोटाळा मैदान 😂

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 10 หลายเดือนก่อน +1

    नानाचे नियोजन होत की सगळ्या फायनल ला पेठ ची बैल ठेवायची आणि रीतसर झाला म्हणायचे 😂😂😂

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 10 หลายเดือนก่อน +1

    जास्त राहुदेत फहक फायनल परत घेया बगु किती मैदान पारदर्शक झालं तें 😂👍दम असेल तर

  • @XII_SCIENCE_IT
    @XII_SCIENCE_IT 10 หลายเดือนก่อน

    लय हवेत गेलाय भाऊ

  • @sunnyjadhav7678
    @sunnyjadhav7678 10 หลายเดือนก่อน +3

    101 रुपयेच पाकीट भेटलं यांना वशिला केसरी

  • @kishorraut4998
    @kishorraut4998 10 หลายเดือนก่อน

    Gp bhamta..peth nana na kiti madian rasta ghetala bagtila sarvane

  • @rohidaswaghe6630
    @rohidaswaghe6630 10 หลายเดือนก่อน +3

    Ek maidan nat gulal getla dusrya maidanat geun dakav 1001

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 10 หลายเดือนก่อน

    ह्यांनी फोका मारून नंबर घेतला. चूक आहे ही.
    सर तुम्ही अन्याय दाखवा पण मैदानात उतरून दाखवा😂😂