0:12 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र 1:18 जय जय राम कृष्ण हरी 2:52 रुप पाहता लोचनी 6:27 सुंदर ते ध्यान 11:32 जय जय विठोबा रखुमाई 12:42 सकळ देवांचे दैवत 19:17 जय विठोबा रखुमाई 20:15 आम्ही गोंधळी गोंधळी 28:17 जय विठोबा रखुमाई 29:07 त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये 36:15 ज्ञानेश्वर माऊली 37:35 संताचिये पायी हा माझा विश्वास 41:49 जय विठ्ठल जय जय विठ्ठल 42:15 हेचि दान देगा देवा 44:50 ज्ञानदेव तुकाराम
0:12 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
1:18 जय जय राम कृष्ण हरी
2:52 रुप पाहता लोचनी
6:27 सुंदर ते ध्यान
11:32 जय जय विठोबा रखुमाई
12:42 सकळ देवांचे दैवत
19:17 जय विठोबा रखुमाई
20:15 आम्ही गोंधळी गोंधळी
28:17 जय विठोबा रखुमाई
29:07 त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये
36:15 ज्ञानेश्वर माऊली
37:35 संताचिये पायी हा माझा विश्वास
41:49 जय विठ्ठल जय जय विठ्ठल
42:15 हेचि दान देगा देवा
44:50 ज्ञानदेव तुकाराम
जय जय राम कृष्ण हरी !!!!!!
00:12 श्लोक, जयजयराम, रुप, ध्यान, विठोबा
12:42 अभंग: सकळ देवांचे दैवत
20:15 गोंधळ: आम्ही गोंधळी गोंधळी
29:07 गौळण: त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये
37:35 संतपद: संताचिये पायी हा माझा विश्वास
42:15 दान, ज्ञानोबा
Boys on fire 🔥🔥🔥
5 devsat taakdav
❤️
No new video uploaded???
Mast re
अप्रतिम ❤️💚💙👌👍
👍👌👌
🔥🔥🔥
Navin video keva yetlo
Video aaj kal yenat ny asat khay😢
🔥🔥👌👌
contact number milel ka ya भजन मंडळ चा
28:05 कृपया ह्याचे बोल माहित असतील तर सांगावे
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये ।
कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥
गोविंदु वो माये गोपाळु वो ।
सबाह्य अभ्यंतरी अवघा परमनंदु वो ॥ध्रु॥
सांवळे सगुण सकळा जिवांचे जीवन ।
घनानंद मूर्ति पाहता हारपले मन ॥३॥
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥४॥