भाऊ तुमच्यामुळे आज आमच्या घरी सहा-सात वर्षां दिवाळी केली खूप आनंद झाला तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माझी आई खूप आनंदात होती त्यामुळे लक्ष्मीपूजन खूप चांगले झाले कित्येक वर्ष झाले लक्ष्मीपूजन सुद्धा होत नव्हते घरात आज शिवलीला अमृत सुद्धा वाचताना तिला आनंदी पाहिले अशीच तुमची कृपा राहू द्या जय जगदंब
जय जगदंब नमो आदेश आंधळे सर आपण खरोखरच खूप छान माहिती दिली आहे आपण 2023सालामधीलभोंदूगिरीबदल अग्रसर आहात आपणास नमस्कार जय जगदंब आपणास क्रांतिकारक सद्गुरू ही उपाधी दिली तरी चालेल जय जगदंब नमो आदेश हाडवळे
जय जगदंब गुरुजी तुम्ही ही माहिती सार्वजनिक केली. खरच अंधश्रद्धेला आळा बसेल. विज्ञानाला धरून माहिती देणारे गुरू पहिल्यांदा पाहिले.तुम्हाला शतश: प्रणाम 🙏🙏
गुरु मला हव आगे बिर् कंगन पण सात्विक सिद्ध कारण माझे वडिलांमध्ये नाथ आणि पिर बाबा यांची सवारि यायची पण त्यांचं रक्षण नाही झाल ते म्हणायचे बीर कंगन हव पण भेटला नाही आणि एक दिवस अचानक हार्ट अटॅक नी वारले आता माझ्या वर ही त्यांचा संचार येतो मला माझ्या आणि माझ्या परिवाराची सुरक्षा करायची आहे आणि सेवा करायची आहे ..
Guruji tumhi saglya baba buvanchi pungi vajavli Te loka khup manat shivya det astil. Ani te loka kahi karu shakt nahi. Tumhala jo sachha hota he uske sath bhagvan hota he. Amcha potavr pai dyala aala ahe . Ase vichar kart astil
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य दिपवाळीची खूप खपू हद्दीक हद्दीक शुभेच्छा श्री गुरु गुरूर्वय गुरुजींना माझा कोटी कोटी नमस्कार नमो आदेश गुरुवर्य मी विमल अलवारीश
Mazya ghri aaghori aale hote guruji mazya jauchya aangat baherchi badha aahe tila 3varsha pasun ulticha tras hot aahe tyasthi aale hote pan urn nighali nahi tichy aangatun tucha mobail number dya tila lahan muli aahet shegaon la rahto
नमस्कार गुरुजी मला उपासना शिबिराला यायचं आहे पण फोन उचलले नाही मग काय करू कसं येऊ कधी येऊ महिलांना मासिक प्रॉब्लेम असतात त्यामध्ये उपासना शिबीर केला तर चालतं का
सत्य कथन केले आहे गुरूजींनी नमो आदेश गर हर महादेव 🚩🙏🏻🌹
एवढं रोख ठोक बोलले गुरुजी की बुवा बाबा ची हवा च गेली असेल 🎉🎉🎉
खरं च😂
श्री स्वामी समर्थ गुरुवर्य ❤
😮😮😮@@RameshGhule-ly2kz0:50 😅😅😮
भाऊ तुमच्यामुळे आज आमच्या घरी सहा-सात वर्षां दिवाळी केली खूप आनंद झाला तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माझी आई खूप आनंदात होती त्यामुळे लक्ष्मीपूजन खूप चांगले झाले कित्येक वर्ष झाले लक्ष्मीपूजन सुद्धा होत नव्हते घरात आज शिवलीला अमृत सुद्धा वाचताना तिला आनंदी पाहिले अशीच तुमची कृपा राहू द्या जय जगदंब
जय जगदंब नमो आदेश आंधळे सर 🙏🙏
जय जगदंब नमो आदेश आंधळे सर आपण खरोखरच खूप छान माहिती दिली आहे आपण 2023सालामधीलभोंदूगिरीबदल अग्रसर आहात आपणास नमस्कार जय जगदंब आपणास क्रांतिकारक सद्गुरू ही उपाधी दिली तरी चालेल जय जगदंब नमो आदेश हाडवळे
अशी उपयुक्त माहिती कोणीच देत नाही भाऊ तुमच्या या माहितीमुळे खरच अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांना आळा बसेल
Guruji tumhi khup chaan mahiti sangta..
माउली एकदम सत्य बाजू मांडली challenge घेतले 100% सत्य आहे
नमो गुरुदेव आदेश❤❤🙏🙏
खूप छान माहिती जय जगदंब
गुरुजी खूप छान माहिती दिली धन्यवाद 👌🙏
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी नमो आदेश जय जगदंब जय मातादी.
चांगलीच माहिती दिली लाख मोला ची माहिती दिली 💐🙏जय मल्हार
खूप सुंदर सिक्रेट आहेत गुरुजी
धन्यवाद
मला भेटायचं आहे sir @@jagdambadevisansthan
Veer kangan kuthe bhetetel guru dev
जय जगदंब गुरु
Very nice. Thanks for All Your effords to Spread right and True information.. People are learning all good and truthful things from U... 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
भाऊ तुमच्यासारखे गुरू मिळालेत म्हणून आम्ही भाग्यवान आहोत चरण स्पर्श करून नमस्कार करतो जय जगदंब तुमच्यामुळे खरी माहिती मिळते
Khar aahe 🙏🌹🙏
सर एवढे सत्य सागंत नाही कोणी सगले भोदूं साधू भेटतात आदेश खुप बरे वाटले ऐकून सत्य समजले
गुरुजी ❤️❤️❤️माझे शब्दच संपले तुमच्या पुढे
दादा तुम्ही जि बिर कंगनाचि माहिती मनापासून सांगता मला खुपच आवडलं दादा मला पन पाहिजे दादा
खूप छान माहिती आहे गूरू
खुप छान माहिती दिली
जय जगदंब गुरुजी तुम्ही ही माहिती सार्वजनिक केली. खरच अंधश्रद्धेला आळा बसेल. विज्ञानाला धरून माहिती देणारे गुरू पहिल्यांदा पाहिले.तुम्हाला शतश: प्रणाम 🙏🙏
धन्यवाद गुरूजी अतिशय महत्वाची माहिती सागितली
🎉🎉khup mast mahiti milali
Khop chan mahiti sangitli sir
Sir khup chaan mahiti❤
Om Namo Aadesh Guruji🙏🏻🙏🏻🙏🏻
Guruji He Veer Kangan Kitila Siddha Karun Milta Tya Adhi Guru Diksha Ghana Garjecha Ahe
गुरु मला हव आगे बिर् कंगन पण सात्विक सिद्ध कारण माझे वडिलांमध्ये नाथ आणि पिर बाबा यांची सवारि यायची पण त्यांचं रक्षण नाही झाल ते म्हणायचे बीर कंगन हव पण भेटला नाही आणि एक दिवस अचानक हार्ट अटॅक नी वारले आता माझ्या वर ही त्यांचा संचार येतो मला माझ्या आणि माझ्या परिवाराची सुरक्षा करायची आहे आणि सेवा करायची आहे ..
ओम नामों आदेश गुरुजी
Ek Number Sir... 🙏👍
खूप खूप छान माहिती दिली सर 🙏🙏🙏
एकदम बरोबर बोललात....
दादा तुमचं आडनाव मला चुकीचं वाटतंय तुमचं आडनाव आंधळे ऐवजी योग्यदृष्टी आसं हवं होतं 😊❤
🙏🙏धन्यवाद गुरुजी
Kharch khup chan mahiti
Sir tumi khup must mahiti deta 🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा खूप उपयुक्त छान अशी माहिती दिली खूप खूप आभारी आहोत
Guruji tumhi saglya baba buvanchi pungi vajavli
Te loka khup manat shivya det astil.
Ani te loka kahi karu shakt nahi. Tumhala jo sachha hota he uske sath bhagvan hota he. Amcha potavr pai dyala aala ahe . Ase vichar kart astil
नमो गुरू आदेश
जै गुरू देव
जय शंकर
Thanks u so much sir
त्रिवार वंदन दादा तुम्हाला
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य दिपवाळीची खूप खपू हद्दीक हद्दीक शुभेच्छा श्री गुरु गुरूर्वय गुरुजींना माझा कोटी कोटी नमस्कार नमो आदेश गुरुवर्य मी विमल अलवारीश
गुरुदेव आदेश.... मंत्र दीक्षा घेतलेल्या शिष्याचे आचरण कसे असले पहिजे , कोणत्या गोष्टी केल्याने साधना सफल होईल याच्यावर व्हिडिओ बनवा....कृपा असावी
Hari Sharanam
जय।माता।दी।।
Khoop chhan mahiti dilit Guruji thank u and Happy Diwali
धन्यवाद
हॅपी दिवाळी
बिर कंगणाची माहीती आतीशे चागंली दिली आहे
ओम नमः आदेशगुरुजीसिध्द,केलेलीबाहुली,कानात,काहीसांगतेकाय?
जय जगदंब गुरुजी ,🙏🙏 खूप छान माहिती दिली ,🙏🙏
गुरुजी खूप छान आणि शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी
धन्यवाद सर
जय कालिका
Happy diwali sir tumala n u r family and tumchya sobat asanaryana😊😊
छान माहीती
,🙏 जय मल्हार 🙏
जय जगदंबा खूप माहिती छान दिली धन्यवाद
आंधळे सर नमस्कार खरंच खूप चांगली माहिती देता भेटण्याची खूप आवश्यकता वाटते पण पैसे पाण्याची अडचण आहे वेळ आली की आपण भेटू सर नमस्कार
जय जगदंब गुरुजी हनुमान चालीसा बद्दल ऐक व्हिडिओ बनवा जय जगदंब
Namo Aadesh
jay jagdamba guruji 🙏🙏khup chan mahiti dili 🙏🙏
Jay mata di
जय बजरंग
Gurudevji malaa tumala bhatay che aahe
माझा व्यवसाय चालत नाही गुरु जी माझी आर्थिक स्थिति खुप खचली आहे
जय मल्हार जय काळेश्वरी गुरुजी दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
ओम काळेश्वरी
जय जगदंब सर दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुमाऊली खूप छान माहिती सांगितली आई सप्तशृंगी माते बद्दल कधी व्हिडिओ बनवणार आहे जय आदिशक्ती
राईट
ओम नमो आदेश सतगुरु आदेश जय जगदंबा माता वीर कंगन आपल्याला आपल्याकडून हव आहे कसं मिळेल
गुरू जी हे पंचवीस बिरकंगन आहे
जंय जगदंब गुरुजी जे साधे सरळ आहैत ते आता फसणार नाही.जय जगदंब गुरुजी
गुरुजी मला तुम्हांला कस भेटता येईल जय गुरुदेव 🙏q🙏🙏
गुरुजी वीर kangan आम्हाला भेटल का सिद्ध करून
Khupch chan dada....HAPPY DIWALI ❤❤
खुप छान मायतीय गुरुजीई
आदेश
Guruji veer kangan mahila dharan Karu shaktat ka?
हो करू शकते
वीर कंगन कुठे मिळतील
नमो आदेश गुरुजी दिपावलीचे हाद्रिक शुभेच्छा
आमच्याकडे वीर शादी मध्ये वीर मिरवणूक काढली जाते ( वीर कंगन ) याच काही संबंध आहे का
🙏🙏
असे खरे कंगण कुठे मिळेल, किंवा आपण उपलब्ध करून द्यायला का
52 वीर कंगन आपण तयार करुन देता का
प्लिज सांगा काय करू ते
गुरुजी कर्ज मुक्ती साठी काय फिक्स
उपाय असेल तर सांगा
गुरुवर्य वार पूर्ण अंगभरून खेळण्यासाठी काय करावं , मला वार येत पण माझं पूर्ण अंग भरत नाही फक्त हात पाय थर थर करतात
Birkangan kon kon ghalu
shakte guruji
वीर कंगन आपल्याला मिळेल का
Guruji he kon dharan karu shakto?
Kuthe milte virkangan
Mazya ghri aaghori aale hote guruji mazya jauchya aangat baherchi badha aahe tila 3varsha pasun ulticha tras hot aahe tyasthi aale hote pan urn nighali nahi tichy aangatun tucha mobail number dya tila lahan muli aahet shegaon la rahto
महाराज मला वीर कंगन पाहीजे काय कराव लागेल
नमस्कार गुरुजी मला उपासना शिबिराला यायचं आहे पण फोन उचलले नाही मग काय करू कसं येऊ कधी येऊ
महिलांना मासिक प्रॉब्लेम असतात त्यामध्ये उपासना शिबीर केला तर चालतं का
Namskar Sir he प्लांचित ter Nahi na , he banvanaysathi kya kya lagta te Sanga Aani te keva Siddh काराच्या Aaste te Sanga
नमस्कार गुरुजी जय जगदंब गुरुजी
पुर्ण बावन विरांचे सांगा सर
01.क्षेत्रपाल वीर 02. कपिल वीर 03. बटुक
04. नृसिंह वीर 05. गोपाल वीर. 06. भैरव वीर
07. गरूढ़ वीर 08. महाकाल वीर 09.काल वीर
10. स्वर्ण वीर 11. रक्तस्वर्ण वीर 12. देवसेन वीर
13. घंटापथ वीर 14. रुद्रवीर 15. तेरासंघ वीर
16. वरुण वीर 17. कंधर्व वीर 18. हंस वीर
19. लौन्कडिया वीर 20. वहि वीर 21. प्रियमित्र वीर
22. कारु वीर 23. अदृश्य वीर 24. वल्लभ वीर
25. वज्र वीर 26. महाकाली वीर 27. महालाभ वीर
28. तुंगभद्र वीर 29. विद्याधर वीर. 30. घंटाकर्ण वीर
31. बैद्यनाथ वीर 32. विभीषण वीर. 33. फाहेतक वीर
34. पितृ वीर 35. खड्ग वीर 36. नाघस्ट वीर
37. प्रदुम्न वीर. 38. श्मशान वीर 39. भरुदग वीर
40. काकेलेकर वीर 41. कंफिलाभ वीर 42. अस्थिमुख वीर
43. रेतोवेद्य वीर 44. नकुल वीर 45. शौनक वीर
46. कालमुख 47. भूतबैरव वीर 48. पैशाच वीर
49. त्रिमुखवीर 50. डचक वीर. 51. अट्टलाद वीर
52. वास्मित्र वीर
रिप्लाइ दिल्या बद्दल मनापासुन धन्य वाद यात म्हमद्यावीर कोनता आहे
गुरूजी आपला पत्ता पाठवा