स्वामी समर्थ महाराज अनुभव |Sant Swami Maza Sangati |Vilas Gavraskar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • Kontyahi Shakti at Adhal shraddha asne khup garjeche ahe
    #swamisamarthanubhavmarathi
    #shreeswamisamarth
    #swamisamarth
    #swamisamarthmaharaj
    #swamicharitra
    #swamisewa
    #gajananmauli
    #gajananmaharaj
    #swamitractors
    #swamisamarthkendrabhoiwada
    #swamisamarthkendranasjik
    सकाराम गटणे च्या ज्रेवनातला साहित्याचा बोळा निघाला आणि पानी वाहतं झाला असे वाक्य हवे होते पण चुकूम जीवनसत्त्व असे म्हणण्यात आळे. क्ष्मस्व. 🙏🙏

ความคิดเห็น • 45

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 4 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌷🙏🌼🙏🌺🙏🌹🙏

  • @jayamane-gx6tl
    @jayamane-gx6tl 5 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  5 หลายเดือนก่อน

      🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SahilSardeshmukh
    @SahilSardeshmukh 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹🙏🚩

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ

  • @ajaylukmane8532
    @ajaylukmane8532 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा...

  • @manasic6013
    @manasic6013 6 หลายเดือนก่อน

    Motivational experience ahe. Sadhane chya margat Mazya sarkhya navin asnaryana asha anubhav ani Aple bolane yane ankhin ankhin satatyane Bhakti, namasmaran karnyas utsaha vadhato
    Shree Swami samartha 🙏🏼
    Gurudev Datta 🙏🏼

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आणि साधना मार्गावर आल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ..आता गुरू सगळी काळजी घेतील ..

  • @ajit287
    @ajit287 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      🙏श्री स्वामी समर्थ जय 🙏

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 6 หลายเดือนก่อน +2

    सर खूप छान उर्जावर्धक विवेचन केलेत. सर आपले आभार आणि खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.......!💐💐💐💐💐💐💐

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sandhyakhot9572
    @sandhyakhot9572 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ

  • @SudhanshuKeljar
    @SudhanshuKeljar 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार दादा.. मी हैद्राबाद येथे एका नामांकित आय टी कंपनीत असून माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी अतिशय त्रासात आहे. आत्महत्या चा प्रयत्न केला पण माझ्या मित्राने समजावले आणि तुमचा व्हिडिओ दाखवला. खरंच सांगतो , मला सगळं बकवास वाटलः पण नेमकं काय घडले माहित नाही पण मी परत परत तुमचे व्हिडिओ पाहू लागलो आणि खरोखर मला जीवनदान मिळाले. मी अनेक व्हिडिओ बघतो दादा पण तुमचा साधेपणा खरेपणा जाणवतो. खूप खूप शुभेच्छा ❤❤🙏🙏🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  5 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. स्वामी सगळ करवून घेतात. त्यांचे अनंत उपकार आहेत.

  • @Rajesh-in9yy
    @Rajesh-in9yy 6 หลายเดือนก่อน +2

    खरं आहे दादा..मला कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही. अपयश आणि अपमान जणू काही पाचवीलाच पुजलेले होतं. माझा कोणावरच विश्वास उरला नव्हता. पण एका शक्ती ला समर्पित केलं सगळेच सोपवून टाकलं आणि आता माझं छान चाललंय. तू असेच व्हिडिओ करत रहा .खूप प्रेरणा मिळते. धन्यवाद.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      तुमच्या भावना मी समजू शकतो. तसं बघितलं तर प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो त्याचं स्वरूप वेगवेगळ असतं हे मात्र नक्की. असो. पण आता छान चाललंय हे बघून बरं वाटलं. अशीच स्वामी क्रुपा सदैव राहो अशी सदिच्छा. धन्यवाद.

  • @malini7639
    @malini7639 6 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 विलास मला पण बोलायला पण मी वाचन खुप करायची मग मी ते वाचलेले आठवायची . आता तर वाचलेले विसरते . एक उदाहरण सांगते श्री दत्त बावन्नी ,स्वामींचा तारकमंत्र नेहमी वाचूनच म्हणते . रामनाम महाराज ,श्री स्वामी समर्थान वर मी नाराज होत नाही .माझे नशिबातील भोग आहे ते भोगूनच संपवावे लागणार आहे . मला सहन करण्याची ताकद द्या . आयुष्यात खुप अनुभवले आपलेच लोक आपल्याला त्रास देतात .सहन करण्याची ताकद नामस्मरणा ने येते . विलास तुझे व्हिडीओ बघून मनाला दिलासा मिळतो .

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน +1

      मनःपूर्वक धन्यवाद. आपण अनुभवी आहात. आपले अणुबाव विश्व मोठे आहे. आपण आवर्जून लिहिता हे मक्ष्यासाठी आशिर्वाद आहेत. ही स्वामींची इच्छा आहे.

  • @mandarujal432
    @mandarujal432 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ दादा 🌼🌺😌🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @SmitaDandlekar
    @SmitaDandlekar 6 หลายเดือนก่อน +2

    खूप प्रेरणादायक. माझा लहान भाऊ पण या सगळ्यात पाठ फिरवत असे पण आता लाईन वर येतोय.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน +1

      मनःपूर्वक धन्यवाद. स्वामी योग्य वेळेत भक्ताला खेचून आणतात.

  • @chhayabelose357
    @chhayabelose357 6 หลายเดือนก่อน +1

    Dada, mala anek samasya ahet, mhup .manaviruddh goshti ghadlya pan tumchha sarkhe susanskrut vyaktichya videomule khup sakaratmak urja milte tumhi pramanikpane video madhun bolat asta keval dakhvnyapurte nahi maza bhau tumhala phone karat asto tumhi ekdam .manmoklle ahat tumhala swami khup aashirwad devo ashi prarthana karte

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद. खरं म्हणजे हा तुमचा मोठेपण आहे.

  • @rajshrigaikwad8026
    @rajshrigaikwad8026 5 หลายเดือนก่อน +1

    Sir घोर कष्टोधरण स्तोत्र या बद्दल माहिती सांगा ना प्लीज.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  5 หลายเดือนก่อน

      माझ्या लक्षात नाही पण यावर मी एक व्हिडिओ केला आहे. मला सापडला की लिंक शेयर करतो. धन्यवाद.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/iesQ8jw8nOc/w-d-xo.htmlsi=eCas4mcDSJd-182n

    • @rajshrigaikwad8026
      @rajshrigaikwad8026 5 หลายเดือนก่อน +1

      @@santswamimazasangati खूप खूप धन्यवाद सर,🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  5 หลายเดือนก่อน

      @@rajshrigaikwad8026 🙏

  • @HP-dd1bd
    @HP-dd1bd 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही तुमच्या चॅनल चे नाव मध्ये संत ऐवजी परब्रम्ह भगवान हा शब्द वापरावा

  • @mandarujal432
    @mandarujal432 6 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे.तुमच्याशी कसा संपर्क साधता येईल?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 หลายเดือนก่อน +1

      मला तुम्ही Whatsap करू शकता. 9869464962

  • @prasadrn5766
    @prasadrn5766 3 หลายเดือนก่อน +1

    Sir can I have your email id to share few things

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 หลายเดือนก่อน +1

      @@prasadrn5766 muktsamvad@gmail.com

    • @prasadrn5766
      @prasadrn5766 3 หลายเดือนก่อน

      Pls share your email id

    • @prasadrn5766
      @prasadrn5766 3 หลายเดือนก่อน +1

      @@santswamimazasangati Jai Swami Shankar

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 หลายเดือนก่อน

      @@prasadrn5766 श्री स्वामी समर्थ