लक्ष्मीच्या पावलांनी आजचा भाग | कलाने अद्वैत सोबत सोन्यासारखा दसरा 🥰 Laxmichya Paulanni today review
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- laxmichya pavlanni today episode
laxmichya paulanni today full episode
#laxmichyapavlani
#laxmichyapaulanni
लक्ष्मीच्या पावलांनी आजचा भाग
It is a voice over Review of laxmichya paulanni marathi serial tv show
Laxmichya pavlani today 21 October Full episode | लक्ष्मीच्या पावलांनी आजचा भाग
All Image's Downloaded From Hot Star App just because of Reference under Copyright act Disclaimer.
#laxmichyapavlani
#lagnachibedi
#entertainment
#todayepisode
#tharalatarmag
#mahaepisode
❤❤
मजेदार ❤
कला मस्त ❤❤❤
पैठणी मोरपंखी
🥰🥰🥰
कला आणि सरोज .........सून ,सासू
दोघिंमधून वारा जात नाही. खाष्ट सासू पूर्वीसारखी ,काय तो माज.!त्यात भर म्हणून रोहिणी आहेच.
कलाच कौतुक आबा,रजनी,आई आणि बाबा,शेजारणी करतात खूप छान वाटते.
अद्वैत कला जोडीने प्रसाद वाटतात,आजोबा खूप खूष आहेत.कला वडिलांची मिठी पाहून मलाही माझे बाबा डोळ्यासमोरून तरळून गेले.
असो आजचा भाग - १नंबर झाला तोही तुझ्या आवाजात -१नंबर .
शुभ रात्री
Thanku for ur love 🥰🥰
तुम्ही छान सांगता आणि हसता सुद्धा
🥰🥰thanku 🥰
Good nice❤
Thanks 🙂
Very touchy scene. Babani kiti chan sangitla Adwaitla. 😢😢. Kharach jya, mulila lahanpanapasoon angakhandyawar khelavla, taalhatachya fodapramane japla, tya aaplya, kaljachya tukdyala asa, dusryachya swadhin karaycha. Anolkhi mansa, ghar hyachyashi tya mulila, naat jodayla, sangaycha. Ti mulgi aapla, ghar, mansa, sodun navin mansat yete tyana, aaplese karte, tyanchya aawdiniwdi, ritibhati, parampara sagla, manapasoon, premane karte
👍👍🙏🌹
Aaba naste tar kay zhale aasta Kala che? Ek divas chan hoile doghan madhe. Thank you. Khup chan 🙏
मला भरपूर आवडला
But what will happen to Kala's dad when he will know that Advait killed his brother.
@@satadrutadas1300 but u told, me that Kala's, mother will tell her to forgive Adwait bcz, now, he is, her husband
तूम्ही खूप छान सांगता आणि हसता सुद्धा❤
तुम्ही कलाचे आणि अद्वैत चे खूप कॉमेडी करून सांगताय छान वाटते लाल रंग
Aabanche bolne junya padhatichr asle tri tyanche vichar navya pidhiche aahet, kharach ase aaba pratyek gharat asayla pahije, saroj ne thode aaban sarkhe vichar thevalya pahije
कला खूप छान दिसत आहे❤ लाल रंग
अद्वैत म्हणतो की सगळे बायका तुझे कौतुक करतात कला म्हणते की तुझ्या पोटात दुखते काय सिरीयल खूप खूप छान वाटते
तुमचं स्माईल खूप छान आहे लाल रंग
आजचा भाग खूप छान आहे कलर मेहंदी
आजचा भाग छान आहे साडीचा रंग हिरवा
मॅडम तुम्हाला साडी भेटायला खूप वर्ष लागेल पहा ना किती कमेंट आहेत तुम्हाला भेटेल केव्हा ना केव्हा तरी साडी प्रयत्न सोडू नका नाही भेटली त अनघा मॅडम ला फोन लावा ा
Sorry चुकीच्या चॅनेल वर कमेंट करताय तुम्ही आपल्या चॅनेल वर फक्त review दिले जातात बाकी कुठलेही अमिश नाही please तुमचे गैरसमज दुर करा please 🙏🙏🙂
आजचा. भाग. खूप छान. आहे. आणि कलांचे. आईवडिलांचे. काम. खूप छान. दाखवले. आहे. ❤पैठणी. हिरवी.
आजचा भाग खूपच मस्त कला एकदम छान😂😊 आई-वडिलांचे प्रेम खूपच छान दाखवले आहे अनघा मॅडम तुमचं वाचन देखील खूप छान आहे टी-शर्ट आणि जीन्स पॅन्ट रंग निळा ॲ
Ttm रिव्ह्यू द्या ना मॅडम
Dila ahe sangita tai sakalich 🙏🙏