खूप छान रेसिपी शेअर केली ताई,मिश्रण मिक्सर ला वाटते वेळी पाणी जादा घालायचं नाही ना?आणि आता पावसाळ्यात इडली, डोसा चं पीठ फुगते का?इडली रवा ची रेसिपी शेअर करा ना,plzz
पाणि कमीच टाकायच बैटर घट्टच ठेवायच लागल तर आपण थोड टाकु शकतो तांदूळ बारीक करताना तेच पाणि घ्यायच कारण आपण तांदूळ चांगले धुवून भिजायला ठेवतो ना मग बैटर छान फुगते झाकण लावुन गरम जाग्यावर बैटरच भांड ठेवायचे भांड थोड मोठ घ्यायच कारण पीठ फुगून वर येत म्हणनुन
मस्त केलंय काकी मस्त
Thank you
नं1
Thank you
लय भारी
Thank you
Mi pithachya chakkivar Barik kele ahe mishran .khup Barik dalale gele ahe .yacha uttapa hoil ka ?
Aabhari khup mam ..m
खुप मेहनत आहे.ताई..........मिलिंद जाधव ।।कल्याण... यश मिळेल
आभार मनःपुर्वक
जबरदस्त
Thank you
खूप छान रेसिपी शेअर केली ताई,मिश्रण मिक्सर ला वाटते वेळी पाणी जादा घालायचं नाही ना?आणि आता पावसाळ्यात इडली, डोसा चं पीठ फुगते का?इडली रवा ची रेसिपी शेअर करा ना,plzz
बर ठीक आहे Thank you
ताई, तांदूळ दाल वाटताना पानी किती टाकायचे?आनी पावसाली वातावरनात बैटर फुगते का plz रिप्लाय दया
पाणि कमीच टाकायच बैटर घट्टच ठेवायच लागल तर आपण थोड टाकु शकतो तांदूळ बारीक करताना तेच पाणि घ्यायच कारण आपण तांदूळ चांगले धुवून भिजायला ठेवतो ना मग बैटर छान फुगते झाकण लावुन गरम जाग्यावर बैटरच भांड ठेवायचे भांड थोड मोठ घ्यायच कारण पीठ फुगून वर येत म्हणनुन
Nice
Thank you
Ukala tandul manje Kay?
Mast
Thank you
👌👌 nice
Thank you
Nice mam
Thank you
Thanks mam
Thank you
Chana dalicha praman kiti???
Mug dal taklyas chalel ka
We
बर
Ok बर
Ye sab ho ne mai kon jimedar hai.? Dharm se payar nahi hai enko. Free rashan sab free chahiye sab ko.
उकडा तांदूळ नसेल तर
हो चालेल ना तीन ग्लास आपला साधा तांदूळ घ्यायचा
Lal ukada tandul chalel ka