मल्चिंग न करता टोमॅटो लागवड करण्याचे फायदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
  • विना मल्चिंग लागवडमुळे पिकाला भर लावता येते भर लावली असता पिकाची ताकत वाढते....
    दिलेली खत पिकाला लागली जातात वाया जात नाही..
    पिकासाठी बेड तयार करण्याची योग्य पद्धत...प्लॉट जास्त दिवस चालेल.. याची काळजी घेत आहोत
    प्लॉट जास्त दिवस चालत नाही यामध्येच आपले नुकसान होते.. याच कारण खराब रोप मिळणं किंवा चुकीच्या पद्धतीने रोप लावणं हे आहे.. बेड चुकीचा असेल तरीही रोप मरत..
    रूट बायडिंग मुळे रोप मरते.. रूट बायडिग काय आहे के माहीत नसल्यास खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा
    • भाजीपालामध्ये येणारी र...
    काही महत्त्वाच्या सूचना
    रोप बुकिंग करून 70 च्या कप मध्ये घ्या...100 च्या ट्रे मध्ये मुळी गोल फिरते रूट बायडिंग चा प्रॉब्लेम येतो.झाड फुल व फळ येण्याच्या काळात अकाली मरतात प्लॉट मध्ये कुठेही मरु लागतात... याला कोणताही उपाय नाही..विनाकारण खर्च करू नये..
    1) भेसळ डोस टाका व बेड फ्लॅट म्हणजे साफ करा...
    2)ढेकळ राहणार नाहीत याची काळजी घ्या...
    भेसळ डोस हा घ्या
    निंबोळी 2 बॅग
    20.20.00.13 1 बॅग
    अमोनियम सल्फेट 1बॅग
    DAP। 1 बॅग
    12.32.16 2बॅग
    सिलिकॉन। 10 kg
    कार्बोफ्युरोंन 5 किलो
    झिंक 5 किलो
    मिक्स करून एक एकर साठी टाका...
    दोन बेड मधील अंतर 5 ते 7 फूट ठेवा दोन रोपांतील अंतर 1 फूट..
    योग्य वयाच रोप रोप लावणं हे खुप गरजेची गोस्ट आहे... रोपात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या...
    🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
    शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता..तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
    #यशस्वी_टोमॅटो_उत्पादन
    फक्त व्हॉट अप साठी 8605555382
    किंवा
    🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
    किंवा
    📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
    चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
    काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
    👨🏻‍⚕️माफक फीस मध्ये शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल.. 8605555382 फक्त व्हॉटअप

ความคิดเห็น • 25

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 10 หลายเดือนก่อน +5

    मी स्वतः विना मल्चिंग टोमॅटो पीक घेतले आहे. खुप जबरदस्त उत्पादन होते

  • @anandsahane3813
    @anandsahane3813 2 ปีที่แล้ว +15

    विना मलचिंग टोमॅटो खूप जोरात होतात व मार्गदर्शन खुप छान आहे

  • @harichandranivruttigangode3239
    @harichandranivruttigangode3239 2 ปีที่แล้ว +5

    साहेब तुमची मिरची पिकाची मार्गदर्शन पर video फारच चांगली आहेत

  • @kiranlokhande3141
    @kiranlokhande3141 9 หลายเดือนก่อน +2

    भैय्या मी नवीन लागवड कराचा विचार आहे

  • @mahadevraut5663
    @mahadevraut5663 2 ปีที่แล้ว +1

    Excellent Information

  • @krishnavkulkarni1983
    @krishnavkulkarni1983 11 หลายเดือนก่อน +1

    👌

  • @kavirajgund9298
    @kavirajgund9298 ปีที่แล้ว +1

    Sir aata kadi layawa tomato

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 2 ปีที่แล้ว +3

    सर मध्य भाग म्हाधे लेवलतर चालेका

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      हो सिंगल लाईन चालेल

  • @kiranlokhande3141
    @kiranlokhande3141 9 หลายเดือนก่อน +1

    विना मलचीग

  • @kiranlokhande3141
    @kiranlokhande3141 9 หลายเดือนก่อน

    उपाय सांगा

  • @tajmohammadsayyad1503
    @tajmohammadsayyad1503 2 ปีที่แล้ว +1

    Mala tamata lagwad karayace ahe kontaya mahinayat karawe july mahina natar

    • @tajmohammadsayyad1503
      @tajmohammadsayyad1503 2 ปีที่แล้ว +1

      Mala tamate lagwad kartaci ahi ata khvha karavi mahite dawi

  • @sanjogcharjan6215
    @sanjogcharjan6215 11 หลายเดือนก่อน

    टमाटर चे तणनाशक आहे का हे....

  • @GouriHarel
    @GouriHarel 9 หลายเดือนก่อน +2

    सर मोबाईल नंबर द्या

  • @AvinashBadade-bj7yi
    @AvinashBadade-bj7yi 8 หลายเดือนก่อน +1

    सर पाणी थोडे कमी आहे रोज एक तास चालतै मोटर ठीबक वर, पण पहील्यांदा बेड पुर्ण नाही भिजणार रोज मिळल पाणी लागवड केली तर चालेल का

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  8 หลายเดือนก่อน +1

      विनामालचींग लागवड उन्हाळ्यात करू नका
      हिवाला पावसाळा विणामालचींग चालते

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  8 หลายเดือนก่อน +1

      मलचिंग करून लावा

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en ปีที่แล้ว +1

    आसे काहीतरी संशोधन आसावे कारण खर्च करून मरून जायचच सांगायलेत खर्चाला धन

  • @sagarjadhav-fb8ep
    @sagarjadhav-fb8ep 2 ปีที่แล้ว +2

    सर या महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड केल्यास फायदेशीर राहील.

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      मागणीनुसार व तुम्हाला मॅनेजमेंट शक्य होईल असे पीक घ्या...

  • @nitinbansode9415
    @nitinbansode9415 2 ปีที่แล้ว +4

    तुमचा मोबाईल नंबर कॉमेंट मध्ये टाका

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว +1

      8605555382 फक्त व्हॉटअप